1 UDB देवाने ज्या तुम्हाला स्वतःचे लोक म्हणून निवडले आहे आणि जे तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता त्या तुम्हा सर्वांना येशू ख्रिस्ताने ज्याला प्रेषित बनवले तो पेत्र हे पत्र लिहीत आहे. पंत, गलतिया, कप्पदुकिया, आशिया व बिथुनिया आणि आपल्या सर्वांचे खरे घर स्वर्ग ह्यापासून दूर राहणाऱ्या सर्वांना मी हे पत्र लिहीत आहे. BSB BSB: Peter, an apostle of Jesus Christ, To the elect who are exiles of the Dispersion throughout Pontus, Galatia, Cappadocia, Asia, and Bithynia, chosen
2 UDB देव जो पिता ह्याने पूर्वीच निश्चित केल्याप्रमाणे स्वतःसाठी त्याने तुम्हाला निवडून घेतले आणि प्रभू येशू ख्रिस्ताची आज्ञा पाळण्यासाठी त्याच्या आत्म्याने तुम्हाला वेगळे करून ठेवले जेणेकरून त्याच्या रक्ताच्या द्वारे तुम्ही देवासाठी स्वीकार करण्यायोग्य व्हावे. देव तुम्हाला त्याची विपुल दया देवो आणि त्याची शांती तुम्हास प्राप्त होवो, BSB BSB: according to the foreknowledge of God the Father and sanctified by the Spirit for obedience to Jesus Christ and sprinkling by His blood: Grace and peace be yours in abundance.
3 UDB प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता, आमचा देव त्याची स्तुती होवो! आम्हावर त्याची दया आहे म्हणून त्याने आम्हाला पुन्हा जिवंत केले आहे. येशू ख्रिस्ताला त्याने मरण पावल्यानंतर ही पुन्हा जिवंत केल्यामुळे, त्याने आम्हाला ज्या गोष्टींचे अभिवचन दिले आहे ती तो पूर्ण करणार याची आम्हास खात्री आहे. BSB BSB: Blessed be the God and Father of our Lord Jesus Christ! By His great mercy He has given us new birth into a living hope through the resurrection of Jesus Christ from the dead,
4 UDB ज्या गोष्टी सदासर्वकाळ राहणार आहेत म्हणजेच त्याने आम्हासाठी स्वर्गामध्ये ज्या गोष्टी ठेवल्या आहेत त्या स्वीकारण्याची अपेक्षा करण्याची सक्षमता त्याने आम्हास दिली आहे. BSB BSB: and into an inheritance that is imperishable, undefiled, and unfading, reserved in heaven for you,
5 UDB तुम्ही येशू वर विश्वास ठेवत असताना देव त्याच्या सामर्थ्यशाली बळाने तुमचे रक्षण करत आहे. आम्ही सध्या ज्या शेवटल्या काळामध्ये जगत आहोत, त्यामध्ये सैतानाच्या शक्तीपासून तुम्हाला पूर्णपणे सोडवण्यासाठी तो तुमचे रक्षण करत आहे. BSB BSB: who through faith are shielded by God’s power for the salvation that is ready to be revealed in the last time.
6 UDB तुम्ही सध्या निरनिराळ्या प्रकारच्या कठीण समस्यांना तोंड देत आहात आणि त्यामुळे तुम्ही थोडावेळ दुःखात आहात परंतु ज्यावेळेस त्या घटना घडतील तेव्हा तुम्ही अतिशय आनंदित व्हाल. मोलवान धातू शुद्ध आहेत की नाहीत हे तपासण्यासाठी जसे त्यांचे परीक्षण केले जाते तसेच परमेश्वर तुमची परीक्षा व्हावी अशी परवानगी देत आहे. तुम्ही सध्या ज्या निरनिराळ्या परीक्षांचा अनुभव घेत आहात ह्या आवश्यक आहेत. BSB BSB: In this you greatly rejoice, though now for a little while you may have had to suffer grief in various trials
7 UDB तुम्ही प्रभू येशू वर खरोखर भरवसा ठेवला आहे हे सिद्ध करण्यासाठी या कठीण समस्या येतात. जगातील संपूर्ण सोन्यापेक्षा देवासाठी हे अतिशय महत्त्वाचे आहे कारण ते अग्नीने नाश होऊ शकते. प्रभू येशू जेव्हा पुन्हा परत येईल त्यावेळेस देव तुमचा अतिशय मोठा सन्मान करेल. BSB BSB: so that the proven character of your faith—more precious than gold, which perishes even though refined by fire—may result in praise, glory, and honor at the revelation of Jesus Christ.
8 UDB तुम्ही येशूला पाहिले नाही तरी तुम्ही त्याच्यावर प्रीती करता. सध्या तो तुमच्या दृष्टीस पडत नाही तरीही तुम्ही अतिशय उल्लास करता; BSB BSB: Though you have not seen Him, you love Him; and though you do not see Him now, you believe in Him and rejoice with an inexpressible and glorious joy,
9 UDB देव तुम्हाला तुमच्या पापांच्या दोषापासून सध्या तारत आहे, कारण तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता. BSB BSB: now that you are receiving the goal of your faith, the salvation of your souls.
10 UDB देव एके दिवशी तुमचे तारण कसे करणार आहे याविषयी त्याने बऱ्याच काळापूर्वी संदेष्ट्यांच्याद्वारे संदेश दिला होता आणि ते दाखवून दिले होते. या गोष्टींचे त्यांनी अतिशय बारकाईने अध्ययन केले होते. BSB BSB: Concerning this salvation, the prophets who foretold the grace to come to you searched and investigated carefully,
11 UDB त्यांच्यामध्ये जो ख्रिस्ताचा आत्मा होता तो कोणाविषयी बोलत आहे हे त्यांना माहीत व्हावे अशी त्यांची इच्छा होती. तो कोणत्या काळाविषयी बोलत होता हे देखील जाणून घ्यावे अशी त्यांची इच्छा होती. कारण वेळेच्या अगोदरच पवित्र आत्मा त्यांना हे दाखवून देत होता की ख्रिस्त कशाप्रकारे दुःख सहन करणार आणि मरण पावणार आहे आणि त्यानंतर कोणत्या महिमामय गोष्टी घडणार होत्या. BSB BSB: trying to determine the time and setting to which the Spirit of Christ in them was pointing when He predicted the sufferings of Christ and the glories to follow.
12 UDB देवाने त्यांना सांगितले की ज्या गोष्टी देव त्यांना कळवत होता त्या त्यांच्यासाठी नव्हे तर तुमच्या उपयोगासाठी दर्शवित होता. देवाने स्वर्गातून त्याचा पवित्र आत्मा पाठवून दिला आणि त्याने त्यांना सक्षम केल्याप्रमाणे त्यांनी त्या गोष्टींची घोषणा केली. देव आमचे तारण कसे करतो याविषयी स्वर्ग दूतांना देखील जाणून घ्यावयाची इच्छा आहे व सत्य समजून घ्यायची अभिलाषा आहे. BSB BSB: It was revealed to them that they were not serving themselves, but you, when they foretold the things now announced by those who preached the gospel to you by the Holy Spirit sent from heaven. Even angels long to look into these things.
13 UDB म्हणून देवाचे आज्ञापालन करण्यासाठी तुम्ही आपली मने तयार करा. तुम्ही आपल्या मनाला शिस्त लावावी असा याचा अर्थ होतो. येशू ख्रिस्त स्वर्गातून परत येईल तेव्हा देव तुम्हावर दया दाखवून तुम्हासाठी चांगल्या गोष्टी करेल आणि तुम्हाला उत्तम प्रतिफळ देईल याविषयी तुम्ही खात्री बाळगा. BSB BSB: Therefore prepare your minds for action. Be sober-minded. Set your hope fully on the grace to be given you at the revelation of Jesus Christ.
14 UDB देवाविषयीचे सत्य तुम्हाला ठाऊक नव्हते त्यावेळेत तुम्ही जे दुष्ट कर्म करण्याची इच्छा बाळगत होता तशी कामे करू नका कारण जसे लेकरांनी पृथ्वीवरील आई-वडिलांचे आज्ञापालन करणे अवश्यक आहे तसेच तुम्ही तुमच्या स्वर्गीय पित्याची आज्ञा पाळणे आवश्यक आहे. BSB BSB: As obedient children, do not conform to the passions of your former ignorance.
15 UDB त्याऐवजी, ज्याने तुम्हाला निवडले आणि स्वतःचे बनवले तो देव जसा पवित्र आहे तसेच तुम्ही जे सर्व काही करतात त्यामध्ये पवित्र असणे अवश्यक आहे. BSB BSB: But just as He who called you is holy, so be holy in all you do,
16 UDB पवित्र असा, कारण शास्त्र लेखात म्हटले आहे की, “मी पवित्र आहे म्हणून तुम्ही देखील पवित्र असावे.” BSB BSB: for it is written: “Be holy, because I am holy.”
17 UDB प्रत्येक जण काय कृती करतो त्याचा न्याय करणारा परमेश्वर आहे, आणि तो हे अतिशय योग्यप्रकारे करतो. तुम्ही त्याला ‘बापा,’ अशी हाक मारता म्हणून पृथ्वीवर जगत असता तुम्ही योग्य रीतीने जगले पाहिजे. ज्या लोकांना त्यांच्या घरातून हाकलून लावले आहे अशा लोकांसारखे तुम्ही आहात, कारण तुमचे जे खरे स्वर्ग आहे तेथेन तुम्ही फार दूर राहत आहात. BSB BSB: Since you call on a Father who judges each one’s work impartially, conduct yourselves in reverent fear during your stay as foreigners.
18 UDB तुम्ही तुमच्या पूर्वजांकडून ज्याप्रकारे मूर्खतापूर्ण वर्तन करणे शिकला आहात ते करणे थांबवावे कारण देवाने तुम्हाला सोने किंवा चांदी अशा नाशवंत गोष्टींनी तुम्हाला विकत घेतले नाही कारण त्याची इच्छा आहे की तुम्ही आदरणीय जीवन जगावे. BSB BSB: For you know that it was not with perishable things such as silver or gold that you were redeemed from the empty way of life you inherited from your forefathers,
19 UDB त्यांच्या ऐवजी ख्रिस्ताच्या शरीरातून वाहिलेल्या मोलवान रक्ताद्वारे देवाने तुम्हाला विकत घेतले आहे. यहूदी याजक ज्या कोकऱ्याचे अर्पण करत असत त्यांच्यासारखे परिपूर्ण कोणतेही व्यंग नसलेला आणि डाग नसलेला असा कोकरा ख्रिस्त होता. BSB BSB: but with the precious blood of Christ, a lamb without blemish or spot.
21 UDB ख्रिस्ताने जे कार्य केले त्यामुळे तुम्ही देवावर भरवसा ठेवत आहात तेव्हा देवाने त्याला मेलेल्यामधून पुन्हा जिवंत केले आणि त्याचा मोठा सन्मान केला. यामुळे तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवत होता तो देव आहे आणि तो तुम्हासाठी महान गोष्टी करणार आहे याची तुम्ही अपेक्षा करत आहात. BSB BSB: Through Him you believe in God, who raised Him from the dead and glorified Him; and so your faith and hope are in God.
22 UDB देवाविषयीच्या सत्याचे तुम्ही आज्ञा पालन केलेले असल्यामुळे आणि त्याने तुम्हाला शुद्ध करावे अशी तुम्ही त्याला परवानगी दिल्यामुळे व विश्वासणाऱ्यासोबत प्रीति करावी असे होऊ दिले म्हणून एकमेकांवर उत्कंठेने आणि प्रामाणिकपणे प्रीति करत राहा. BSB BSB: Since you have purified your souls by obedience to the truth so that you have a genuine love for your brothers, love one another deeply, from a pure heart.
23 UDB मी तुम्हाला हे करावयास सांगत आहे कारण आता तुम्ही एक नवीन जीवन जगत आहात. जे नाशवंत आहे त्या अशा कोणत्या वस्तूद्वारे तुम्हाला हे नवीन जीवन प्राप्त झाले नाही. त्याऐवजी तुम्हाला ते अशा वस्तूने प्राप्त झाले आहे जे अनंत काळाकरीता आहे ते म्हणजे देवाने जे म्हटले त्याच्यावर विश्वास ठेवणे हे होय. BSB BSB: For you have been born again, not of perishable seed, but of imperishable, through the living and enduring word of God.
25 UDB परंतु देवाचा संदेश सदासर्वकाळ राहतो.” सदासर्वकाळ टिकून राहणारा संदेश म्हणजे आम्ही तुम्हाला याची घोषणा केली तो ख्रिस्ताविषयीचा संदेश होय. BSB BSB: but the word of the Lord stands forever.” And this is the word that was proclaimed to you.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.