1 UDB म्हणून, ख्रिस्ताने जसे त्याच्या शरीरामध्ये दुःख सहन केले तसेच तुम्हीही सहन करण्यास तयार असावे. ते ख्रिस्ताचे असल्यामुळे जे आपल्या शरीरामध्ये दुःख सहन करतात त्यांनी त्यांच्या पूर्वीच्या पापांपासून स्वतःला दूर केले आहे. BSB BSB: Therefore, since Christ suffered in His body, arm yourselves with the same resolve, because anyone who has suffered in his body is done with sin.
2 UDB परिणामी त्याच्या पृथ्वीवरील उरलेल्या काळात पापी लोक इच्छा करतात तशा गोष्टींची इच्छा आता ते करत नाहीत, परंतु त्याऐवजी देव त्यांच्याकडून जे काही इच्छितो त्या गोष्टी ते करतात. BSB BSB: Consequently, he does not live out his remaining time on earth for human passions, but for the will of God.
3 UDB जे लोक देवाला ओळखत नाहीत त्या लोकांसारखे करण्यामध्ये तुम्ही अगोदरच या पृथ्वीवरील तुमच्या जीवनातील बराचकाळ खर्च केला आहे म्हणून मी तुम्हाला असे म्हणतो. भूतकाळात तुम्ही सर्वप्रकारच्या लैंगिक अनैतिक कृत्य केले आहे तुम्ही दारू पिऊन मस्त झाला आहात आणि त्यानंतर जारकर्म करणे व व्यभिचारमध्ये गुंतला आणि तुम्ही मूर्तीची उपासना केली ही सर्व कार्ये देवाच्या दृष्टीने घृणास्पद आहेत. BSB BSB: For you have spent enough time in the past carrying out the same desires as the Gentiles: living in debauchery, lust, drunkenness, orgies, carousing, and detestable idolatry.
4 UDB आता जेव्हा तुमचे मित्र ह्या सर्व गोष्टी करतात तेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत त्यामध्ये सामील होत नाहीत म्हणून ते आश्चर्यचकित होतात. आणि त्यामुळे, ते तुम्हाविषयी वाईट गोष्ट बोलतात. BSB BSB: Because of this, they consider it strange of you not to plunge with them into the same flood of reckless indiscretion, and they heap abuse on you.
5 UDB परंतू एके दिवशी त्यांनी जे काही केले आहे त्या सर्व गोष्टी देवासमोर त्यांना कबूल कराव्या लागतील. BSB BSB: But they will have to give an account to Him who is ready to judge the living and the dead.
7 UDB या पृथ्वीवरील सर्व वस्तूंचा लवकरच अंत होणार आहे. काळजीपूर्वक विचार करा आणि तुम्ही कशा विषयी विचार करता त्यावर नियंत्रण ठेवा म्हणजे तुम्हाला चांगली प्रार्थना करता येईल. BSB BSB: The end of all things is near. Therefore be clear-minded and sober, so that you can pray.
8 UDB एकमेकांवर खरी प्रीति करा कारण जर आपण इतरांवर प्रीति केली तर त्यांनी काय चूक केली आहे ते शोधण्याचा आम्ही प्रयत्न करणार नाही हे अतिशय महत्वाचे आहे. BSB BSB: Above all, love one another deeply, because love covers over a multitude of sins.
9 UDB जे ख्रिस्ती विश्वासणारे प्रवासी तुमच्यामध्ये येतात त्यांना तुम्ही भोजन द्यावे आणि त्यांच्या झोपण्यासाठी ठिकाण द्यावे आणि हे सर्व करतांना तुम्ही कोणतीही तक्रार करू नये. BSB BSB: Show hospitality to one another without complaining.
10 UDB देवाने विश्वासणाऱ्यांना इतरांची सेवा करण्यासाठी जे तारण दिले आहे त्या सर्वांचा उपयोग त्यांनी करावा. देवाने त्यांना दयाळूपणे जे दान दिले आहेत त्यांचा व्यवस्थितरित्या व्यवस्थापन करावे. BSB BSB: As good stewards of the manifold grace of God, each of you should use whatever gift he has received to serve one another.
11 UDB विश्वासणाऱ्याच्या समूहा सगंती जे बोलतात त्यांनी देवाचे शब्दच बोलत असल्याप्रमाणे बोलावे. जे इतरांसाठी दयाळू पणाची कृत्य करतात त्यांनी देवाने दिलेल्या शक्तीच्या द्वारे ती करावी जेणेकरून येशू ख्रिस्त त्यांना जे काही करण्यास सक्षम करतो त्यामध्ये देवाचा सन्मान व्हावा. आपण सर्वांनी देवाची स्तुती करावी कारण सर्वांवर नेहमीकरीता राज्य करण्याचा अधिकार त्याचा आहे, आणि तो सदासर्वकाळ राहो..! BSB BSB: If anyone speaks, he should speak as one conveying the words of God. If anyone serves, he should serve with the strength God provides, so that in all things God may be glorified through Jesus Christ, to whom be the glory and the power forever and ever. Amen.
12 UDB माझ्या प्रिय लोकांनो, तुम्ही ख्रिस्ताचे असल्यामुळे या वेदनामय त्रासातून तुम्हाला जावे लागत आहे त्यामुळे तुम्ही आश्चर्यचकित होऊ नका. लोक जसे धातूचे परीक्षण अग्नीमध्ये टाकून करतात तसेच ह्या गोष्टी तुम्हा लोकांच्या परीक्षा घेत आहेत. त्यामुळे तुम्हसगंती काहीतरी विचित्र घडत आहे असा विचार करू नका. BSB BSB: Beloved, do not be surprised at the fiery trial that has come upon you, as though something strange were happening to you.
13 UDB त्याऐवजी, ख्रिस्ताने ज्या गोष्टी सहन केल्या तशाच गोष्टींचा सामना तुम्ही ही करत आहात याबद्दल आनंद माना, तुम्ही दुःख सहन करता तेव्हा आनंद कराल ख्रिस्त परत येईल आणि तो त्याचे गौरव सर्वांना दाखविल त्यावेळेस तुम्ही अतिशय आनंदित व्हावे. BSB BSB: But rejoice that you share in the sufferings of Christ, so that you may be overjoyed at the revelation of His glory.
14 UDB तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवता म्हणून इतरांनी तुमचा अपमान केला तर देव तुम्हावर प्रसन्न झाला आहे कारण देवाचा आत्मा तुम्हावर आहे हे त्यावरून दिसून येते हा आत्मा देव किती महान आहे हे दाखवतो आणि तुम्हामध्ये वस्ती करतो हे प्रगट करतो. BSB BSB: If you are insulted for the name of Christ, you are blessed, because the Spirit of glory and of God rests on you.
15 UDB दुसऱ्या कोणाच्या तरी कामामध्ये लुडबुड केली किंवा एखादे वाईट काम केले किंवा कशाची तरी चोरी केली किंवा कोणाचातरी खून केला ह्यामुळे तुम्हा पैकी कोणीही दुःख सहन करू नये. BSB BSB: Indeed, none of you should suffer as a murderer or thief or wrongdoer, or even as a meddler.
16 UDB परंतु तुम्ही जर ख्रिस्ती आहात म्हणून तुम्ही दुःख सहन करता त्याविषयी लाज बाळगू नका, त्याऐवजी तुम्ही ख्रिस्ताचे आहात आणि म्हणून तुम्ही दुःख सहन करत आहात याबद्दल देवाची स्तुती करा. BSB BSB: But if you suffer as a Christian, do not be ashamed, but glorify God that you bear that name.
17 UDB देवाने लोकांचा न्याय करण्याची सुरुवात करावी अशी वेळ आता आली आहे आणि सर्वप्रथम जे त्यांचे स्वतःचे आहेत त्यांचा तो न्याय करणार आहे म्हणून मी तुम्हाला हे सांगतो. देवाकडून आलेल्या आनंदाच्या बातमीवर जे विश्वास ठेवत नाहीत त्यांचे काय होईल ह्याचा विचार करा कारण देव सर्वप्रथम आम्हा विश्वासणाऱ्यांपासून न्यायाची सूरूवात करणार आहे! BSB BSB: For it is time for judgment to begin with the family of God; and if it begins with us, what will the outcome be for those who disobey the gospel of God?
18 UDB शास्त्र लेखामध्ये लिहिल्याप्रमाणे हे सर्व काही होईल: “स्वर्गामध्ये जाण्याअगोदर आणि नीतिमान लोकांना वेगवेगळ्या दुःखांचा व परीक्षेचा सामना करावा लागेल. म्हणून देवाचे भय न मानणाऱ्या लोकांना नक्कीच देवापासून कठोर शिक्षा आणि वेदना होतील!” BSB BSB: And, “If it is hard for the righteous to be saved, what will become of the ungodly and the sinner?”
19 UDB म्हणून ज्या देवाने तुम्हाला निर्माण केले आणि जो आपणाला दिलेले अभिवचन नेहमीच पूर्ण करतो, त्या देवावर दुःख सहन करणाऱ्यानी भरवसा ठेवावा कारण तोच देव त्यांचे रक्षण करेल. BSB BSB: So then, those who suffer according to God’s will should entrust their souls to their faithful Creator and continue to do good.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.