1 UDB जसे विश्वासणाऱ्यांसाठी जे दास आहेत, त्यांनी सर्व मार्गात आपापल्या धन्याचा आदर करावा, म्हणून कोणीही देवाचा व जे आम्ही शिकवितो त्याचा अपमान करणार नाही. BSB BSB: All who are under the yoke of slavery should regard their masters as fully worthy of honor, so that God’s name and our teaching will not be discredited.
2 UDB ज्या दासांचे धनी विश्वासणारे आहेत त्यांनी त्यांचा आदर करण्यात कमी करू नये, कारण ते बंधू आहेत. इतकेच नाहीतर, त्यांनी त्यांच्या धन्याची अधिक उत्तम प्रकारे सेवा करावी, कारण ज्यांची ते सेवा करतात ते त्यांचे बंधू आहेत ज्यांच्यावर त्यांनी प्रीती करावी. ह्या गोष्टी विश्वासणाऱ्यांना शिकव आणि जाहिर कर. BSB BSB: Those who have believing masters should not show disrespect because they are brothers, but should serve them all the more, since those receiving their good service are beloved believers. Teach and encourage these principles.
3 UDB ज्या योग्य गोष्टी आम्ही लिहिल्या जे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हांला शिकवल्या आणि ज्या देवाचा आदर करतात, काही लोक हे वेगळे शिक्षण देत आहेत BSB BSB: If anyone teaches another doctrine and disagrees with the sound words of our Lord Jesus Christ and with godly teaching,
4 UDB अशा प्रकारचे लोक फार गर्विष्ठ असतात आणि काहीही समजून घेत नाहीत. इतकेच नाहीतर, निरर्थक बाब आणि व्यर्थ शब्दांविषयी वादविवाद करत राहणे त्यांना आवडते. परिणामी, त्यांचे ऐकून घेणारे लोक इतरांचा द्वेष करतात. ते इतरांबरोबर आणि आपसामध्ये देखील भांडत राहतात. ते इतरांविषयी वाईट गोष्टी बोलतात. इतर लोकांचे वाईट हेतू आहे त्यांना अशी शंका असते. BSB BSB: he is conceited and understands nothing. Instead, he has an unhealthy interest in controversies and disputes about words, out of which come envy, strife, abusive talk, evil suspicions,
5 UDB त्यांनी सत्य गोष्टींना नाकार दिला म्हणून त्यांची विचार करण्याची पद्धत पुर्णपणे चुकीची झाली. परिणामी धार्मिक गोष्टी करून त्यांना भरपुर पैसा मिळेल, असे त्यांनी चूकीचे विचार केले. BSB BSB: and constant friction between men of depraved mind who are devoid of the truth. These men regard godliness as a means of gain.
6 UDB परंतु, जेव्हा आपण देवाचा सन्मान होईल अशा पद्धतीने जीवन जगतो तेव्हा आपल्याला खरोखरच मोठा लाभ होतो आणि जेव्हा आम्ही हे करतो त्यात समाधानी असतो. BSB BSB: Of course, godliness with contentment is great gain.
7 UDB हे खरे आहे, जेव्हा आमचा जन्म झाला तेव्हा आम्ही ह्या जगात काहीच आणले नाही, आणि जेव्हा आमचा मृत्यु होईल त्यावेळेस आम्ही ह्यातून बाहेर काहीच घेऊन जाऊ शकत नाही. BSB BSB: For we brought nothing into the world, so we cannot carry anything out of it.
8 UDB ह्यामुळे जर आमच्याकडे जेवण आणि घालण्यासाठी कपडे असले, त्यात आम्ही संतुष्ट असलो पाहिजे. BSB BSB: But if we have food and clothing, we will be content with these.
9 UDB पण काही लोक धनवान होण्याची तीव्र इच्छा बाळगतात. याचा परिणाम असा होतो, ते पैसे मिळविण्यासाठी चुकीचे काम करतात, आणि ह्याचे निमित्त जसे प्राणी सापळ्या मध्ये फसतात तसे तेही फसतील. ते मूर्खपणे पुष्कळ गोष्टींची इच्छा बाळगतात, आणि ते दुखावले जातात देव त्यांना पुर्णपणे नष्ट करील! BSB BSB: Those who want to be rich, however, fall into temptation and become ensnared by many foolish and harmful desires that plunge them into ruin and destruction.
10 UDB ज्यावेळेस लोकांना पुष्कळसा पैसा हवा असतो तेव्हा ते सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी करतात. कारण काही लोक पैशांसाठी तरसतात, त्यांनी सत्यावर विश्वास ठेवणे थांबवले ज्यावर आम्ही सर्वजण विश्वास करतो आणि ह्याला त्यांनी स्वतःला खुप दुःखी होण्याचे निमित्त बनवले आहे. BSB BSB: For the love of money is the root of all kinds of evil. By craving it, some have wandered away from the faith and pierced themselves with many sorrows.
11 UDB परंतु तुझ्यासाठी, तू देवाची सेवा करणारा मनुष्य असल्याने पैश्यांच्या प्रेमापासून स्वतःला पूर्णपणे दूर ठेव. जे योग्य आहे ते करण्याचे तू निर्णय कर, आणि देवाचा आदर कर. देवावर विश्वास ठेव, आणि इतरांवर प्रीती कर. सर्व कठीण परिस्थितीला सहन कर. इतरांबरोबर सर्वदा सभ्यतेने रहा. BSB BSB: But you, O man of God, flee from these things and pursue righteousness, godliness, faith, love, perseverance, and gentleness.
12 UDB जसा तू विश्वास ठेवतोस त्यानूसार जगण्याचा तुझ्या पूर्ण शक्तीने आणि कळकळीने प्रयत्न कर. तू अनंत काळासाठी जगशील ह्याची खात्री होण्याकरता तुला दिलेली कामे निरंतर योग्य रितीने करत रहा. देवाने तुला त्याच्या सोबत राहण्याकरीता निवडले आहे ह्याची आठवण ठेव, आणि पुष्कळ वडील तुझे ऐकतील तेव्हा जो विश्वास तू ठेवलास तो त्यांना ठामपणे सांग. BSB BSB: Fight the good fight of the faith. Take hold of the eternal life to which you were called when you made the good confession before many witnesses.
13 UDB देव, ज्याने सर्वांना जीवन दिले, त्याला तुम्ही जे सर्व काही करता ते ठाऊक आहे. येशू ख्रिस्तलाही तुम्ही जे काही करता ते ठाऊक आहे. सत्य काय आहे हे त्याने पंत पिलाता समोर त्याची परीक्षा होत असता ठामपणे घोषणा देऊन सांगितले. BSB BSB: I charge you in the presence of God, who gives life to all things, and of Christ Jesus, who made the good confession in His testimony before Pontius Pilate:
14 UDB जसे त्या सर्व गोष्टींची तू आठवण ठेवतोस, म्हणून मी तुला आज्ञा देतो की ख्रिस्ताने प्रत्येक मार्गात जे काही आज्ञापीले ते तू दृढ धरून ठेव. ह्या शिक्षणाला अशा प्रकारे दृढ धरून ठेव आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने जे काही चुकीचे आहे त्या बद्दल तो पुन्हा येईपर्यंत तुला दोषी ठरवू नये. BSB BSB: Keep this commandment without stain or reproach until the appearance of our Lord Jesus Christ,
15 UDB लक्षात असू दे की येशूने योग्य वेळेत पुन्हा यावे असे देव करील. देव अद्भुत आहे! फक्त तोच राज्यकर्ता आहे! इतर सर्वलोक जे राज्य करतात त्यांच्यावर तो राज्य करतो! BSB BSB: which the blessed and only Sovereign One—the King of kings and Lord of lords—will bring about in His own time.
16 UDB तोच एकमेव आहे जो कधीही मरणार नाही, तो स्वर्गामध्ये प्रकाशात राहतो तो इतका प्रकाशमय आहे की त्याच्या जवळ कोणीही जाऊ शकत नाही! तोच एक असा आहे ज्याला कोणत्याही व्यक्तीने पाहिले नाही आणि कोणतीही व्यक्ती त्याला पाहू शकत नाही! सर्वलोक त्याचा आदर करतील अशी माझी इच्छा आहे आणि तो सामर्थ्याने सर्वकाळ राज्य करील! असेच हो! BSB BSB: He alone is immortal and dwells in unapproachable light. No one has ever seen Him, nor can anyone see Him. To Him be honor and eternal dominion! Amen.
17 UDB ह्या युगातील विश्वासणारे जे धनवान आहे त्यांना सांग की अभिमान बाळगू नये, त्यांनी आपल्या मालमत्तेवर भरवसा टाकू नये, कारण किती जास्त काळ ती त्यांच्या सोबत आहे हे त्यांना निश्चित माहित नाही. त्याऐवजी, त्यांनी देवावर भरवसा ठेवावा. तोच एक असा आहे जो आम्हांला आनंद घेता येईल असे सर्वकाही भरपुरतेने देईल. BSB BSB: Instruct those who are rich in the present age not to be conceited and not to put their hope in the uncertainty of wealth, but in God, who richly provides all things for us to enjoy.
18 UDB त्यांना, चांगली कामे करण्यास देखील सांग. हिच ती खरी संपत्ती आहे. जी खरोखर, त्यांच्याकडे जे काही आहे ते त्यांनी इतरांसोबत वाटून घ्यावे. BSB BSB: Instruct them to do good, to be rich in good works, and to be generous and ready to share,
19 UDB जर ते असे करतील, तर हे असे होईल जणू काय ते स्वतःसाठी पुष्कळ गोष्टींचा साठा करतील जो देव त्यांना देईल. जेव्हा ते हे करतील, तेव्हा त्यांना जीवन प्राप्त होईल तेच खरे जीवन असेल. BSB BSB: treasuring up for themselves a firm foundation for the future, so that they may take hold of that which is truly life.
20 UDB तीमथ्या, येशूने तुला दिलेल्या संदेशाची विश्वासूपणे घोषणा कर. देवासाठी निरर्थक आहे अशा गप्पा गोष्टी करणाऱ्या लोकांना टाळ. अशा लोकांना टाळ जे म्हणतात की आम्हांला खरे ज्ञान आहे परंतु आम्ही शिकवलेल्या सत्य गोष्टींच्या विरोधात ते बोलतात. BSB BSB: O Timothy, guard what has been entrusted to you. Avoid irreverent, empty chatter and the opposing arguments of so-called “knowledge,”
21 UDB काही लोक ह्या गोष्टी शिकवतात आणि म्हणून त्यांनी सत्यावर विश्वास ठेवने थांबवले आहे. देव तुम्हा सर्वांवर दया करो. BSB BSB: which some have professed and thus swerved away from the faith. Grace be with you all.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.