2 UDB त्यांनी अचानक आकाशातून येणारा एक मोठा आवाज ऐकला जो सोसाट्याच्या वाऱ्यासारखा होता. त्या घरात बसलेलेल्या प्रत्येक व्यक्तीने हा आवाज ऐकला. BSB BSB: Suddenly a sound like a mighty rushing wind came from heaven and filled the whole house where they were sitting.
3 UDB मग त्यांनी अग्नीच्या ज्वालेसारखे काहीतरी पाहिले. ह्या ज्वाला एकमेकांपासून वेगळ्या झाल्या आणि प्रत्येक विश्वासणाऱ्यावर एक-एक अशा खाली उतरल्या. BSB BSB: They saw tongues like flames of fire that separated and came to rest on each of them.
4 UDB प्रत्येक विश्वासणारा पवित्र आत्म्याने भरला आणि वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलू लागला, ज्याप्रमाणे आत्म्याने त्यांना ते बोलण्यास सहाय्य केले. BSB BSB: And they were all filled with the Holy Spirit and began to speak in other tongues as the Spirit enabled them.
5 UDB त्यावेळेस अनेक यहूदी यरुशलेमेत पन्नासावा दिवस साजरा करण्यासाठी राहत होते. हे ते यहूदी लोक होते जे नेहमी देवाची आराधना करत. त्यांना वेगवेगळ्या देशांमधून त्या ठिकाणी यावे लागत होते. BSB BSB: Now there were dwelling in Jerusalem God-fearing Jews from every nation under heaven.
7 UDB ते पूर्णपणे आश्चर्यचकित झाले, व एकमेकांस म्हणाले, “हे सर्व बोलणारे लोक गालीलाहून आले आहेत, मग ते आपली भाषा कशी जाणतात? BSB BSB: Astounded and amazed, they asked, “Are not all these who are speaking Galileans?
8 UDB परंतु आपल्यापैकी प्रत्येकाने त्यांना आपल्या स्वतःची भाषा बोलतांना ऐकले आहे जी आपण आपल्या जन्मापासून शिकलो आहोत! BSB BSB: How is it then that each of us hears them in his own native language?
9 UDB आपल्यापैकी काही पार्थी आणि मेदी, एलामी, आणि मेसोपटेम्या, यहूदीया, कप्पुदुकिया, पंत, आसिया प्रांतातील आहेत. BSB BSB: Parthians, Medes, and Elamites; residents of Mesopotamia, Judea and Cappadocia, Pontus and Asia,
10 UDB काही लोक फ्रुगिया, पंफूलिया, मिसर व कुरणेच्या जवळचा लिबुवा प्रांतातील आहेत. आमच्यातील काही रोम देशातून यरुशलेमेत भेट देण्यासाठी आले आहेत. BSB BSB: Phrygia and Pamphylia, Egypt and the parts of Libya near Cyrene; visitors from Rome,
12 UDB लोक आश्चर्यचकित झाले होते कारण जे घडत आहे हे पाहून त्यांस काय विचार करावा हे कळत नव्हते. तर त्यांनी एकमेकांस विचारले,“ह्याचा अर्थ काय?” BSB BSB: Astounded and perplexed, they asked one another, “What does this mean?”
13 UDB पण त्यातील काहींनी जे पाहिले होते त्याविषयी त्यांची थठ्ठा उडवली. ते म्हणाले, “हे लोक अशाप्रकारे बोलतात कारण त्यांनी खुप नवीन द्राक्षरस घेतला आहे!” BSB BSB: But others mocked them and said, “They are drunk on new wine!”
14 UDB तेव्हा पेत्र इतर अकरा प्रेषितांबरोबर उठून मोठ्याने लोकांच्या गर्दीला बोलू लागला; तो म्हणाला, “यहूदातील लोकांनो आणि यरुशलेमेत राहणाऱ्यांनो, तुम्ही प्रत्येकजण, माझे ऐका, मी तुम्हास स्पष्ट करतो हे काय घडत आहे! BSB BSB: Then Peter stood up with the Eleven, lifted up his voice, and addressed the crowd: “Men of Judea and all who dwell in Jerusalem, let this be known to you, and listen carefully to my words.
15 UDB तुमच्यापैकी काही असा विचार करतात आम्ही द्राक्षरस घेतला आहे, परंतु तसे आम्ही काहीही केले नाही. आता फक्त सकाळचे नऊ वाजले आहेत, आणि येथील लोक दिवसाच्या यावेळी कधीही द्राक्षरस घेत नाहीत! BSB BSB: These men are not drunk, as you suppose. It is only the third hour of the day!
17 UDB “शेवटच्याकाळात माझा आत्मा प्रत्येकाला देईन परिणामी तुमचे पुत्र व कन्या लोकांना माझा संदेश देतील, तुमच्यातील तरुण माझ्याकडून दृष्टान्त पाहतील, आणि तुमच्यातील वृद्ध स्वप्ने पाहतील जे मी तुम्हास देईन. BSB BSB: ‘In the last days, God says, I will pour out My Spirit on all people. Your sons and daughters will prophesy, your young men will see visions, your old men will dream dreams.
18 UDB त्या दिवसात मी माझा पवित्र आत्मा माझ्या सेवकास देईन तेव्हा ते माझा संदेश लोकांना सांगतील. BSB BSB: Even on My menservants and maidservants I will pour out My Spirit in those days, and they will prophesy.
19 UDB मी आकाशात अद्भुत गोष्टी घडवून आणेन, आणि मी पृथ्वीवर चमत्कार करून दाखवून देईन ज्या महत्वाच्या गोष्टी घडणार आहे. ह्या पृथ्वीवर रक्त, अग्नी आणि धूर दाखवीन. BSB BSB: I will show wonders in the heavens above and signs on the earth below, blood and fire and billows of smoke.
20 UDB मी प्रभू परमेश्वर प्रत्येकाचा न्यायकरण्यापूर्वी ह्या गोष्टी घडून येतील. आकाशामध्ये सूर्य लोकांना अंधकारमय दिसेल आणि चद्र रक्तमय दिसेल. BSB BSB: The sun will be turned to darkness, and the moon to blood, before the coming of the great and glorious Day of the Lord.
21 UDB जे मला मदतीसाठी बोलवतील त्या सर्वांचा मी बचाव करेन.”” BSB BSB: And everyone who calls on the name of the Lord will be saved.’
24 UDB तो मरण पावला, परंतु परमेश्वराने त्याला पुन्हा उठवले, कारण त्यासाठी त्याने मृत असावे हे शक्य नव्हते. परमेश्वराने येशूला पुन्हा जिवंत केले.” BSB BSB: But God raised Him from the dead, releasing Him from the agony of death, because it was impossible for death to keep Him in its grip.
25 UDB काही काळापूर्वी राजा दावीदाने ख्रिस्त काय म्हणाला ते लिहिले, प्रभू परमेश्वरा, मला माहित आहे तू नेहमी माझे ऐकतोस. तू माझ्या उजविकडे बसला आहे, म्हणून जे मला हानी पोहंचू इच्छितात त्यांना मी भिणार नाही. BSB BSB: David says about Him: ‘I saw the Lord always before me; because He is at my right hand, I will not be shaken.
26 UDB ह्यामुळे माझे हृदय आनंदी आहे आणि मला माहित आहे तू मला मदत करशील. BSB BSB: Therefore my heart is glad and my tongue rejoices; my body also will dwell in hope,
27 UDB तू मला मेलेल्या लोकांच्या ठिकाणी राहू देणार नाहीस. तू माझे शरीर देखील व्यर्थ जाऊ देणार नाहीस, कारण मी तुझ्याबरोबर एकनिष्ट आहे आणि नेहमीच आज्ञाधारक आहे. BSB BSB: because You will not abandon my soul to Hades, nor will You let Your Holy One see decay.
28 UDB पुन्हा कसे जिवंत व्हायचे हे तू मला दाखवलेस. तू मला आनंदित करशील कारण तू सदासर्वदा मजबरोबर असशील.” BSB BSB: You have made known to me the paths of life; You will fill me with joy in Your presence.’
29 UDB पेत्र पुढे म्हणाला, “माझ्या यहूदी भावांनो मला याविषयी खात्री आहे आमचा पूर्वज राजा दावीद, मरणपावला, आणि लोकांनी त्याला दफन केले. आणि ज्याठिकाणी त्याला दफन केले ते ठिकाण आजही आहे. BSB BSB: Brothers, I can tell you with confidence that the patriarch David died and was buried, and his tomb is with us to this day.
30 UDB राजा दावीद एक भविष्यवक्ता होता आणि त्याला माहित होते देवाने त्याला वचन दिल्याप्रमाणे त्याच्या वंशजांपैकी एक राजा होईल. BSB BSB: But he was a prophet and knew that God had promised him on oath that He would place one of his descendants on his throne.
31 UDB काही काळापूर्वी, दावीदाला माहित होते तो काय करणार आहे, म्हणून परमेश्वराने येशू ख्रिस्ताला मरणातून जिवंत केले. तो म्हणाला परमेश्वराने येशू ख्रिस्ताला मृतांच्या ठिकाणी पडून राहू दिले नाही, त्याचे शरीर व्यर्थ जाऊ दिले नाही.” BSB BSB: Foreseeing this, David spoke about the resurrection of the Christ, that He was not abandoned to Hades, nor did His body see decay.
32 UDB “येशू हा मनुष्य मरणपावल्या नंतर, परमेश्वराने त्याला पुन्हा जिवंत केले. आपल्यापैकी प्रत्येकाला, त्याच्या शिष्यांना हे ठाऊक आहे कारण आम्ही त्याला पाहिले आहे. BSB BSB: God has raised this Jesus to life, to which we are all witnesses.
33 UDB परमेश्वराने येशूला त्याच्या पित्याबरोबर राज्य करण्यासाठी त्याच्या उजविकडे बसवून सन्मानित केले आहे. त्याने आम्हांला दिलेल्या पवित्र आत्म्याने आज आम्ही पाहू व ऐकू शकतो. BSB BSB: Exalted, then, to the right hand of God, He has received from the Father the promised Holy Spirit and has poured out what you now see and hear.
34 UDB आम्हास हे ठाऊक आहे की दावीद आपल्या स्वताःबद्दल बोलत नाही कारण दावीद येशू प्रमाणे स्वर्गात वर उचलला घेतला गेला नाही. परंतु दावीद स्वताः येशू ख्रिस्ताबद्दल असे म्हणतो, परमेश्वर माझ्या प्रभू ख्रिस्तास असे म्हणाला, ‘माझ्या उजविकडे बसून राज्य कर, BSB BSB: For David did not ascend into heaven, but he himself says: ‘The Lord said to my Lord, “Sit at My right hand
35 UDB जोपर्यंत मी माझ्या शत्रूंचा पूर्णपणे नायनाट करीत नाही.”” BSB BSB: until I make Your enemies a footstool for Your feet.”’
36 UDB पेत्र असे म्हणून थांबतो, “माझी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी आणि इतर इस्त्राएली लोकांनी हे माहित करून घ्यावे परमेश्वराने येशूला प्रभू आणि ख्रिस्त केले आहे, हा तोच ख्रिस्त आहे ज्यास तुम्ही वधस्तंभावर खिळले आणि मारून टाकले.” BSB BSB: Therefore let all Israel know with certainty that God has made this Jesus, whom you crucified, both Lord and Christ!”
37 UDB लोकांनी पेत्र व इतर प्रेषितांचे हे बोलणे ऐकले, तेव्हा आपण चूक केली आहे हे त्यांच्या लक्षात आले. म्हणून लोक त्यास म्हणाले, “आम्ही काय केले पाहिजे?” BSB BSB: When the people heard this, they were cut to the heart and asked Peter and the other apostles, “Brothers, what shall we do?”
38 UDB पेत्र त्यास म्हणाला, “तुम्हापैकी प्रत्येकाने आपल्या पापी वर्तनातून मागे आले पाहिजे. आता जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवतात तर आम्ही तुम्हास बाप्तिस्मा देऊ. परमेश्वर तुमच्या पापाची क्षमा करेल, आणि तो तुम्हास त्याचा पवित्र आत्मा देईल. BSB BSB: Peter replied, “Repent and be baptized, every one of you, in the name of Jesus Christ for the forgiveness of your sins, and you will receive the gift of the Holy Spirit.
39 UDB परमेश्वराने असे करण्याचे वचन तुम्हास आणि तुमच्या मुलाबाळांस आणि जे येशूवर विश्वास ठेवतात त्यास, आणि जे आम्हांपासून दूरवर राहतात. आमचा प्रभू परमेश्वर त्याचा पवित्र आत्मा त्या प्रत्येकास देईल ज्यास तो आपले लोक होण्यास बोलवीतो!” BSB BSB: This promise belongs to you and your children and to all who are far off—to all whom the Lord our God will call to Himself.”
40 UDB पेत्र त्यास खुप अशा गोष्टींविषयी ताकीद देऊन बोलला. तो त्यास म्हणाला, “परमेश्वराला तुमच्या तारणासाठी विचारा म्हणजे तो तुम्हास शिक्षा करणार नाही त्या लोकांप्रमाणे जे दुष्ट लोक येशूचा नाकार करतात!” BSB BSB: With many other words he testified, and he urged them, “Be saved from this corrupt generation.”
41 UDB म्हणून ज्या लोकांनी पेत्राच्या संदेशावर विश्वास ठेवला आणि त्यांनी बाप्तिस्मा घेतला. त्याठिकाणी जवळ जवळ तीन हजार लोक त्या दिवशी विश्वासणाऱ्यांच्या मंडळीत सामिल झाले. BSB BSB: Those who embraced his message were baptized, and about three thousand were added to the believers that day.
43 UDB यरुशलेमेमध्ये राहत असलेले लोक परमेश्वराला आदर व सन्मान देत असे कारण प्रेषित त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या अद्भुत गोष्टी करत असे. BSB BSB: A sense of awe came over everyone, and the apostles performed many wonders and signs.
44 UDB जे लोक येशूवर विश्वास ठेवत होते ते सर्व निरंतर एकत्र येत होते. त्याजवळ असलेल्या गोष्टी ते एकमेकांबरोबर सामाईकरित्या वाटून घेत असे. BSB BSB: All the believers were together and had everything in common.
45 UDB त्यातील काही वेळोवेळी त्यांच्या जमिनी आणि इतर वस्तू विकून काही पैसे इतरांना त्याच्या गरजेप्रमाणे देत असत. BSB BSB: Selling their possessions and goods, they shared with anyone who was in need.
46 UDB प्रत्येक दिवशी ते मंदिराच्या जवळ एकत्र येत आणि आनंदाने त्यांचे भोजन इतरांबरोबर वाटत असे त्यांच्या एकत्र भोजन करण्याने ते प्रभूभोजन साजरा करत असे. BSB BSB: With one accord they continued to meet daily in the temple courts and to break bread from house to house, sharing their meals with gladness and sincerity of heart,
47 UDB असे करीत असतांना ते निरंतर परमेश्वराची स्तुती करीत आणि यरुशलेमेतील इतर लोक त्यांचा सन्मान करीत असे. या गोष्टी घडत असतांना प्रभू येशू त्यांच्यामध्ये अधिक लोकांची भर घालत असे जे लोक त्यांच्या पापांच्या शिक्षेपासून मुक्त होत असे. BSB BSB: praising God and enjoying the favor of all the people. And the Lord added to their number daily those who were being saved.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.