1 UDB पौल म्हणाला, ‘यहूदी वडीलजनहो व माझ्या यहूदी बंधूनो, माझ्यावर जे आरोप करत आहेत त्याच्याशी मी बोलत असता कृपया तुम्ही लक्षपुर्व ऐका!’ BSB BSB: “Brothers and fathers, listen now to my defense before you.”
2 UDB जेव्हा जमावातील लोकांनी पौलाला त्याच्या स्वताःच्या इब्री भाषेत बोलतांना ऐकले तेव्हा ते सगळे शांत झाले आणि ऐकू लागले. मग पौल त्यांना म्हणाला, BSB BSB: When they heard him speak to them in Hebrew, they became even more quiet. Then Paul declared,
3 UDB “जसे तुम्ही आहात तसा मी ही यहूदी आहे. किलिकिया प्रांतातील तार्सस शहरात माझा जन्म झाला परंतु मी येथेच यरुशलेमेत वाढलो. मी लहान असतांना मोशेने आपल्या पूर्वजांना दिलेले सर्व नियम शिकलो. गमलियेल माझे शिक्षक होते. मी त्या नियमांचे पालन केले कारण देवाची आज्ञा पाळावी अशी माझी इच्छा होती, आणि मला खातरी आहे की तुम्ही सर्व देखिल त्या नियमाचे पालन करता. BSB BSB: “I am a Jew, born in Tarsus of Cilicia, but raised in this city. I was educated at the feet of Gamaliel in strict conformity to the law of our fathers. I was just as zealous for God as any of you are today.
4 UDB आणि म्हणूनच येशूविषयीच्या देवाच्या संदेशावर विश्वास ठेवणाऱ्यांना कैद करावे म्हणून मी प्रयत्न केला. त्यांना ठार मारण्याचे निरनिराळे मार्ग मी शोधत असे. जेव्हा मला त्या संदेशावर विश्वास ठेवणारे स्त्री किंवा पुरुष सापडत तेव्हा मी त्यांना तुरूंगात टाकत असे. BSB BSB: I persecuted this Way even to the death, detaining both men and women and throwing them into prison,
5 UDB मुख्य याजकाला हे ठाऊक आहे, यहूदी धर्मसभेतील इतर बंधूही ह्या गोष्टी जानतात. दिमिष्क येथील त्याच्या सोबतीच्या यहूद्यांना देण्यासाठी पत्रे दिली होती. त्या पत्रामध्ये मला अधिकार देण्यात आला होता की मी दिमिष्क येथे जाऊन येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना अटक करावी. मग मी त्यांना कैद करून येथे यरुशलेमेस आणावे जेणे करुन त्यानां येथे शासन करता येईल. BSB BSB: as the high priest and the whole Council can testify about me. I even obtained letters from them to their brothers in Damascus, and I was on my way to apprehend these people and bring them to Jerusalem to be punished.
6 UDB तर मी दिमिष्क येथे गेलो. जवळपास दुपार झाली असता दिमिष्काजवळ पोहोंचलो अचानक आकाशातून एक मोठा प्रकाश माझ्याभोवती प्रकाशला. BSB BSB: About noon as I was approaching Damascus, suddenly a bright light from heaven flashed around me.
7 UDB तो प्रकाश ऐवढा तेजस्वी होता की मी जमिनीवर पडलो. तेव्हा आकाशातून कोणीतरी माझ्याशी बोलत असल्याची वाणी मी ऐकली. ती म्हणाली, ‘शौला! शौला! मला छळ करण्यासाठी तू ह्या गोष्टी का करीत आहेस?’ BSB BSB: I fell to the ground and heard a voice say to me, ‘Saul, Saul, why do you persecute Me?’
8 UDB मी उत्तर दिले, ‘तू कोण आहेस, प्रभू?’ तो म्हणाला, ‘मी नासरेथचा येशू आहे ज्याचा तू छळ करत आहेस.” BSB BSB: ‘Who are You, Lord?’ I asked. ‘I am Jesus of Nazareth, whom you are persecuting,’ He replied.
9 UDB माझ्यासोबत प्रवास करणाऱ्या मनुष्याला तेजस्वी प्रकाश दिसला परंतु ती वाणी काय म्हणाली हे त्यानां समजले नाही. BSB BSB: My companions saw the light, but they could not understand the voice of the One speaking to me.
10 UDB मग मी विचारले, ‘प्रभू मी काय करावे अशी तुझी इच्छा आहे?’ तेव्हा प्रभूने मला उत्तर दिले, ‘ऊठ व दिमिष्कामध्ये जा. तेथे एक मनुष्य तुला ते सर्व सांगेल जे करावे असे मी तुझ्यासाठी योजिले आहे.” BSB BSB: Then I asked, ‘What should I do, Lord?’ ‘Get up and go into Damascus,’ He told me. ‘There you will be told all that you have been appointed to do.’
11 UDB त्यानंतर मला दिसेणासे झाले, कारण त्या तेजस्वी प्रकाशाने मला आंधळे केले होते. म्हणून माझ्यासोबतच्या मनुष्यांनी माझा हात धरला आणि मला दिमिष्कामध्ये नेले. BSB BSB: Because the brilliance of the light had blinded me, my companions led me by the hand into Damascus.
12 UDB हनन्या नावाचा एक मनुष्य मला भेटण्यास आला. तो देवाचा सन्मान करणारा व यहूदी नियमशास्त्राचे पालन करणारा मनुष्य होता. दिमिष्कांत राहणारे सर्व यहूदी त्याच्याविषयी चांगल्या गोष्टी बोलत असत. BSB BSB: There a man named Ananias, a devout observer of the law who was highly regarded by all the Jews living there,
13 UDB तो आला आणि माझ्या बाजूला उभा राहिला आणि तो मला म्हणाला, ‘माझ्या मित्रा शौला तुला पुन्हा दिसो!’ लागलेच मी पाहू लागलो आणि त्याला माझ्या बाजूला उभे असलेले मला दिसले. BSB BSB: came and stood beside me. ‘Brother Saul,’ he said, ‘receive your sight.’ And at that moment I could see him.
14 UDB मग तो मला म्हणाला, “ज्या देवाची आम्ही उपासना करतो आणि ज्या देवाची आमच्या पूर्वजनांनी उपासना केली त्याने तुला निवडले आहे आणि तू त्याच्यासाठी काय केले पाहिजे ते तो तुला दाखविल. त्याने तुला येशू मसीहा जो नीतिमान तो दाखवला आहे, आणि तू त्याला तुझ्याशी बोलतांना स्वतः ऐकले आहे. BSB BSB: Then he said, ‘The God of our fathers has appointed you to know His will and to see the Righteous One and to hear His voice.
15 UDB तू जे काही पाहिले आणि त्याच्यापासून जे ऐकले, ते सर्व लोकांना सांगावे अशी त्याची इच्छा आहे. BSB BSB: You will be His witness to everyone of what you have seen and heard.
16 UDB म्हणून आता उशीर करू नको ऊठ, मला तुला बाप्तिस्मा देऊ दे आणि प्रभू येशूला तू प्रार्थना कर आणि देवाने तुझ्या पापांची क्षमा करावी अशी विनंती कर.” BSB BSB: And now what are you waiting for? Get up, be baptized, and wash your sins away, calling on His name.’
17 UDB नंतर मी यरूशलेमेत परत आलो. मी येथे ऐके दिवशी मंदिरात असातांना प्रार्थना करीत होतो आणि मला एक दृष्टांत दिसला. BSB BSB: Later, when I had returned to Jerusalem and was praying at the temple, I fell into a trance
18 UDB प्रभू माझ्याशी बोलला आणि तो मला म्हणाला, “तेथे राहू नकोस! आता यरुशलेम सोडून दे, कारण तेथील लोक तू त्यांना माझ्याविषयी जे सांगशील त्यावर ते विश्वास ठेवणार नाहीत;” BSB BSB: and saw the Lord saying to me, ‘Hurry! Leave Jerusalem quickly, because the people here will not accept your testimony about Me.’
19 UDB पण मी त्याला म्हणालो, “प्रभू त्यांना हे ठाऊक आहे की तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना शोधण्यासाठी मी वेगवेगळ्या यहूदी सभास्थानामध्ये गेलो जे तुझ्यावर विश्वास ठेवतात ते मला आढळल्यास मी त्यांना तुरूंगात टाकत असे आणि मी त्यांना मार-हानही केली आहे. BSB BSB: ‘Lord,’ I answered, ‘they know very well that in one synagogue after another I imprisoned and beat those who believed in You.
20 UDB स्तेफन तुझ्याविषयी लोकांना सांगत असे तो ठार केला जात असता मी ते पाहत व त्यांना होकार देत तेथे उभा होतो ह्यांची त्यांना आठवण आहे. त्याला ठार करणाऱ्यांनी आपली अंगरखे काढून फेकली होती त्यांचे रक्षण करत मी उभा होतो!” BSB BSB: And when the blood of Your witness Stephen was shed, I stood there giving my approval and watching over the garments of those who killed him.’
21 UDB परंतु प्रभू मला म्हणाला, “नाही तू येथे राहू नकोस! यरुशलेम सोडून दे कारण मी तुला येथून फार दूर परराष्ट्रीय लोक गटांमध्ये पाठवत आहे!” BSB BSB: Then He said to me, ‘Go! I will send you far away to the Gentiles.’”
22 UDB प्रभूने त्याला इतर लोक गटामध्ये पाठवले हे पौल सांगेपर्यंत लोकांनी त्याचे फार लक्षपूर्वक ऐकले. मग त्यांनी ओरडने सुरू केले, “त्याला ठार करा तो जिवंत राहण्याच्या लायकिचा नाही. BSB BSB: The crowd listened to Paul until he made this statement. Then they lifted up their voices and shouted, “Rid the earth of him! He is not fit to live!”
23 UDB ते आरडाओरडा करत असता त्यांनी आपले अंगरखे काढले आणि हवेत धुळ उडवू लागले ते किती रागावलेले आहेत हे त्यातून दिसत होते. BSB BSB: As they were shouting and throwing off their cloaks and tossing dust into the air,
24 UDB म्हणून सैन्य अधिकाऱ्याने आज्ञा दिली पौलाला तुरूंगात घेऊन जावे. त्याने सैनिकांना पौलाला चाबकाने फटके मारण्याची आज्ञा दिली जेणेकरून त्याने असे काय केले ज्याने यहूदी ऐवढे चिडले हे पौलाने त्यांना सांगावे. BSB BSB: the commander ordered that Paul be brought into the barracks. He directed that Paul be flogged and interrogated to determine the reason for this outcry against him.
25 UDB त्यांनी त्याचे हात ताणले आणि त्याला बांधले जेणेकरून ते त्याच्या पाठीवर फटके मारतील. पौलाजवळील एका सैनिकाला पौल म्हणाला, “एका रोमी नागरीकाला कुठलीही चौकशी न करता व दोषी न ठरवता जर तू फटके मारशील तर तू कायद्याचा भंग करशील!” BSB BSB: But as they stretched him out to strap him down, Paul said to the centurion standing there, “Is it lawful for you to flog a Roman citizen without a trial?”
26 UDB जेव्हा त्या सैनिकाच्या अधिकाऱ्याने ते ऐकले तो सैन्य अधिकाऱ्याकडे गेला आणि त्याने ते त्याला कळवले. तो सैन्य अधिकाऱ्याला म्हणाला, “हा मनुष्य रोमी नागरीक आहे! आम्ही त्याला चाबकाने मारावे ही आज्ञा तू नक्कीच करू शकत नाही!” BSB BSB: On hearing this, the centurion went and reported it to the commander. “What are you going to do?” he said. “This man is a Roman citizen.”
27 UDB सैन्य अधिकाऱ्याने हे ऐकले तेव्हा त्याला आश्चर्य वाटले. तो स्वतः तुरूंगात गेला आणि पौलाला म्हणाला, “मला सांग तू काय खरोखर रोमी नागरीक आहेस?” पौलाने उत्तर दिले, “होय, मी आहे” BSB BSB: The commander went to Paul and asked, “Tell me, are you a Roman citizen?” “Yes,” he answered.
28 UDB मग तो सैन्य अधिकारी म्हणाला, “मी देखिल रोमी नागरीक आहे. रोमी नागरीतत्व मिळवण्यासाठी मी खुप पैसा दिला आहे.” पौल म्हणाला, “परंतु मी तर जन्मताच रोमी नागरीक आहे.” BSB BSB: “I paid a high price for my citizenship,” said the commander. “But I was born a citizen,” Paul replied.
29 UDB पौलाने काय केले आहे हे प्रश्न विचारण्यासाठी सैनिक त्याला चाबकाने फटके मारण्याच्या तयारीत होते. परंतु पौलाने जे म्हटले, ते ऐकल्यानंतर त्यांनी त्याला सोडून दिले सैन्य अधिकारी घाबरला कारण पौल हा रोमी नागरीक आहे हे त्याला ठाऊक होते आणि सैनिकाने पौलाचे हात बांधावे ही आज्ञा करून आधीच नियम भंग केला होता. BSB BSB: At once those who were about to interrogate Paul stepped back, and the commander himself was alarmed when he realized that he had put a Roman citizen in chains.
30 UDB तरीही सैन्य अधिकाऱ्याची इच्छा होती की यहूदी पौलाला दोषी ठरवत आहे हे जाणून घ्यावे. म्हणून दुसऱ्या दिवशी त्यांनी पौलाच्या साखळदंड काढावे अशी त्याने सैनिकांना आज्ञा दिली. आणि दुसऱ्या दिवशी मुख्य याजक आणि इतर यहूदी धर्माच्या सदस्य ह्यांना भेटण्यासाठी बोलवले. मग तो पौलाला घेऊन धर्मसभाची बैठक बसली होती तेथे गेला आणि तेथे त्याने त्यांच्यासमोर त्याला उभे केले. BSB BSB: The next day the commander, wanting to learn the real reason Paul was accused by the Jews, released him and ordered the chief priests and the whole Sanhedrin to assemble. Then he brought Paul down and had him stand before them.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.