1 UDB पाच दिवसानंतर यरूशलेमेहून मुख्य याजक हनन्या आपल्या सोबत काही यहूदी वडिलधाऱ्या मंडळीला घेऊन आणि तिर्तुल्ल नावाच्या एका वकीला सोबत खाली गेला. तेथे त्यांनी राज्यपालाला पौलाने त्यांच्या दुष्टिने काय चूक केले आहे ते सांगितले. BSB BSB: Five days later the high priest Ananias came down with some elders and a lawyer named Tertullus, who presented to the governor their case against Paul.
2 UDB राज्यपालाने पौलास आत आणण्याची आज्ञा केली पौल आल्यानंतर, तिर्तुल्ल ह्यावर दोषारोप करू लागला तो राज्यपालास म्हणाला, “सन्मानीय राज्यपाल फेलिक्स तुम्ही आमच्यावर जेवढे वर्ष अधिकार करत आहात, शासन करत आहात, आम्ही समाधानाने जगलो आहोत. तुम्ही योग्य योजना आखून ह्या पूर्ण प्रदेशाला अनेक गोष्टींमध्ये पुढे नेले आहे. BSB BSB: When Paul had been called in, Tertullus opened the prosecution: “Because of you, we have enjoyed a lasting peace, and your foresight has brought improvements to this nation.
3 UDB म्हणून महाराज फेलिक्स तुम्ही आम्हासाठी जेथे कोठे ज्या गोष्टी केल्या आहेत त्या सर्वांबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. BSB BSB: In every way and everywhere, most excellent Felix, we acknowledge this with all gratitude.
4 UDB परंतु मी तुमचा अधिक वेळ न घेता मी जे म्हणत आहे त्याकडे कृपया आपण लक्ष द्यावे ही विनंती करतो. BSB BSB: But in order not to delay you any further, I beg your indulgence to hear us briefly.
5 UDB आमच्या हे लक्षात आले आहे की, हा मनुष्य जेथे कोठे जातो तेथे यहूद्यांना त्रासात टाकतो. हा ज्यांना नासोरीचे अनुयायी असे म्हणतात अशा एका लक गटाचाही पुढारी आहे. BSB BSB: We have found this man to be a pestilence, stirring up dissension among the Jews all over the world. He is a ringleader of the sect of the Nazarenes,
6 UDB यरुशलेम येथील मंदिरातही अशा काही गोष्टी हा करत होता ज्याने ते अशुद्ध होईल म्हणून आम्ही त्याला अटक केले. BSB BSB: and he even tried to desecrate the temple; so we seized him.
7 UDB परंतु लुसिया रोमच्या किल्ल्याचा सैन्य अधिकारी, आपल्या सैनिका संगती आला आणि ह्याला आमच्या पासून काढून घेतले. BSB BSB: Not in the BSB
8 UDB लुसियाने पौलावर दोषारोप करणाऱ्यांना तुझ्याकडे यावे आणि येथे पौलावर आरोप लावावे असे आम्हांला सांगितले. जर तू स्वतः त्याला प्रश्न विचारशील, तर आम्ही त्या गोष्टी बोलतो आणि हे आरोप जे ह्यावर लावतो ते खरे आहेत हे तुला कळेल.” BSB BSB: By examining him yourself, you will be able to learn the truth about all our charges against him.”
9 UDB मग तेथे आलेल्या यहूदी पुढाऱ्यांनी तिर्तुल्ला आणि राज्यपालाने सांगितलेल्या गोष्टी खऱ्या आहेत असे म्हटले. BSB BSB: The Jews concurred, asserting that these charges were true.
10 UDB राज्यपालाने आपल्या हाताने पौलाने बोलावे असा इशारा केला म्हणून पौलाने उत्तर दिले, आणि तो म्हणाला, “महाराज फेलिक्स, तुम्ही ह्या यहूदी प्रदेशात अनेक वर्ष न्याय दिला आहे हे मला ठाऊक आहे. म्हणून मी तुमच्या समोर स्वतःचा बचाव करण्यात आनंदी आहे मला ठाऊक आहे की तुम्ही माझे ऐकाल आणि माझा योग्य तो न्याय कराल. BSB BSB: When the governor motioned for Paul to speak, he began his response: “Knowing that you have been a judge over this nation for many years, I gladly make my defense.
11 UDB तुला हे माहिती आहे की देवाची उपासना करण्यासाठी मी यरुशलेमेत जाऊन केवळ बारा दिवस झाले आहे. BSB BSB: You can verify for yourself that no more than twelve days ago I went up to Jerusalem to worship.
12 UDB मी लोकांना यहूदी सभास्थानात किंवा यरूशलेमेत इतर कोठेही दंगे करावे किंवा भांडणे करावीत असे करतांना मला पाहिले नाही कारण मी ते केले नाही. BSB BSB: Yet my accusers did not find me debating with anyone in the temple or riling up a crowd in the synagogues or in the city.
13 UDB म्हणून ज्या गोष्टींविषयी ते माझ्यावर आरोप करत आहेत. त्या गोष्टी ते सिद्ध करू शकत नाही. BSB BSB: Nor can they prove to you any of their charges against me.
14 UDB परंतु मी हे कबूल करतो की हे सत्य आहे, आमचे पूर्वज ज्या देवाची उपासना करत त्याच देवाची मी उपासना करतो आणि येशूने आम्हांला जो मार्ग शिकवला त्याचे मी अनुसरन करतो हे सत्य आहे. देवाने मोशेला जे नियमशास्त्र दिले आणि संदेष्ट्यांनी त्याच्या पुस्तकात जे सर्व काही लिहिले त्यावर मी विश्वास ठेवतो. BSB BSB: I do confess to you, however, that I worship the God of our fathers according to the Way, which they call a sect. I believe everything that is laid down by the Law and written in the Prophets,
15 UDB हे मनुष्य विश्वास ठेवतात तसाच मीही विश्वास ठेवतो जे दृष्ट होते व जे चांगले होते त्या दोघांनाही. देव ऐकेदिवशी जे सर्व मेले आहे त्या सर्वांना जिवंत करेल. BSB BSB: and I have the same hope in God that they themselves cherish, that there will be a resurrection of both the righteous and the wicked.
16 UDB ह्या लोकांप्रमाणे मीही विश्वास ठेवतो की जे चांगले आहे आणि जे वाईट आहे अशा दोघांनाही देव ऐकेदिवशी मेलेल्यातून पुन्हा जिवंत करणार आहे. तो दिवस येणार आहे म्हणून मी देवाला प्रसंन्न करावे असे जीवन जगतो तसेच लोकांच्या दुष्टिने जे योग्य ते करतो. BSB BSB: In this hope, I strive always to maintain a clear conscience before God and man.
17 UDB मी कित्येक वर्षांपासून वेगवेगळ्या ठिकानी असल्याने मी यरुशलेमेत येताना माझ्या सोबतीच्या यहूद्यांकडून तेथील गरिबांसाठी काही पैसे घेऊन आलो. BSB BSB: After several years, then, I returned to Jerusalem to bring alms to my people and to present offerings.
18 UDB आशियातील काही यहूदी ह्यांनी मंदिराच्या अंगणात मी देवाची उपासना करण्यासाठी विधी पूर्ण केलेले असे मला पाहिले माझ्या संगती कुठली गर्दी नव्हती आणि मी लोकांना दंगा करण्यासाठी चेतवत नव्हतो. BSB BSB: At the time they found me in the temple, I was ceremonially clean and was not inciting a crowd or an uproar. But there are some Jews from the province of Asia
19 UDB परंतु त्या यहूदी लोकांना चेतवले. ते लोक याठिकाणी तुझ्यासमोर असायला हवे होते; त्यांना असे वाटते की मी काही चुकीचे केले आहे. BSB BSB: who ought to appear before you and bring charges, if they have anything against me.
20 UDB ज्यांनी मंदिरात लोकांना चेतवले त्यांनी माझ्यावर दोषारोप करण्यासाठी येथे यायचे नसेल तर तेथे जी यहूदी माणसे आली आहेत त्यांनी मी धर्मसभेसमोर स्वतःचा बचाव केला त्यात मी काय चुकीचे केले असे त्यांना वाटते ते सांगावे. BSB BSB: Otherwise, let these men state for themselves any crime they found in me when I stood before the Sanhedrin,
21 UDB कदाचित मी ओरडून, “देव ऐकेदिवशी सर्व मेलेल्यांना जिवंत करणार आहे ह्याविषयी माझा न्याय होत आहे.” असे ओरडून बोललो त्याविषयी मी चूकलो असे हे म्हणतात. BSB BSB: unless it was this one thing I called out as I stood in their presence: ‘It is concerning the resurrection of the dead that I am on trial before you today.’”
22 UDB लोक ज्याला येशूचा मार्ग असे म्हणतात त्या विषयी फेलिक्सला अगोदरच बरेच काही ठाऊक होते परंतु पौलाला किंवा इतर कोणत्याही यहूद्याला त्याने आणखी बोलू दिले नाही. त्या ऐवजी तो त्यांना म्हणाला, “जेव्हा सैन्य अधिकारी लुसिया येथे येईल त्यावेळेस मी ह्या वाद्याचा निवाडा करीन. BSB BSB: Then Felix, who was well informed about the Way, adjourned the hearing and said, “When Lysias the commander comes, I will decide your case.”
23 UDB पौलाची देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्याला त्याने पुन्हा पौलाला तुरूंगात नेण्याची सुचना दिली आणि पौलावर निरंतर पहारा ठेवण्यास बजावले. परंतु त्याने म्हटले की पौलाला साखळदंडाने बांधू नये, आणि जर त्याचे मित्र त्याला भेटतील तर त्या अधिकाऱ्याने त्यांना भेटू द्यावे तसेच पौलाला जी मदत हवी आहे ती त्याने करावी असेही सांगितले. BSB BSB: He ordered the centurion to keep Paul under guard, but to allow him some freedom and permit his friends to minister to his needs.
24 UDB बऱ्याच दिवसा नंतर फेलिक्स त्याची पत्नी द्रुसिल्ला जी यहूदी होती तिच्या सोबत परत आला आणि पौलाला संभाषण करण्यासाठी बोलवून घेतले. त्याने येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याविषयीचे पौलाचे बोलणे फिलिक्साने ऐकून घेतले. BSB BSB: After several days, Felix returned with his wife Drusilla, who was a Jewess. He sent for Paul and listened to him speak about faith in Christ Jesus.
25 UDB देवाला प्रसंन्न करण्यासाठी लोकांनी काय करावे अशी देवाची इच्छा आहे ह्याविषयी पौल त्याच्याशी बोलला. लोकांनी आपल्या कृतीवर नियंत्रण करावे आणि देव सर्व लोकांचा न्याय कसा करेल ह्याविषयी पौलाने त्याला समजून सांगितले ह्या सर्व गोष्टी ऐकून फेलिक्सला भीती वाटली म्हणून तो पौलाला म्हणाला, “मला आता ऐवढेच ऐकायचे आहे. जेव्हा माझाकडे वेळ असेल तेव्हा मी पुन्हा एकदा तुला बोलावून घेईन. BSB BSB: As Paul expounded on righteousness, self-control, and the coming judgment, Felix became frightened and said, “You may go for now. When I find the time, I will call for you.”
26 UDB फेलिक्सची आशा होती की पौल त्याला काही पैसे देईल म्हणून त्याने पौलाला अनेकदा स्वतःकडे बोलावून ही फेलिक्स संगती बरेचदा चर्चा केली परंतु त्याने फेलिक्सला कोणताही पैसा दिला नाही आणि फेलिक्सने सैनिकाला पौलाला तुरूंगातून मोकळे करण्याची सुचना केली नाही. BSB BSB: At the same time, he was hoping that Paul would offer him a bribe. So he sent for Paul frequently and talked with him.
27 UDB यहूदी पुढाऱ्यांना खुश करावे अशी त्याची इच्छा होती म्हणून फेलिक्साने पौलाला तुरुंगातच ठेवले. परंतु दोन वर्ष झाल्यानंतर फेलिक्सच्या जागी पुर्क्य फेस्त हा राज्यपाल झाला. BSB BSB: After two years had passed, Felix was succeeded by Porcius Festus. And wishing to do the Jews a favor, Felix left Paul in prison.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.