1 UDB मग अग्रिप्पा पौलाला म्हणाला, “तू स्वतःहा विषयी बोलावे अशी मी तुला परवानगी देतो.” मग पौलाने आपले हात पुढे केले आणि बोलण्यास सुरवात केली. BSB BSB: Agrippa said to Paul, “You have permission to speak for yourself.” Then Paul stretched out his hand and began his defense:
2 UDB तो म्हणाला, “हे राजा अग्रिप्पा, मी स्वतःला फार भाग्यशाली समजतो की आज जे यहूदी पुढारी माझ्यावर दुष्ट गोष्टी केल्याचा आरोप करत आहे ते कसे चूकले आहेत ह्याचे स्पष्टीकरण तुला मी आज देऊ शकतो. BSB BSB: “King Agrippa, I consider myself fortunate to stand before you today to defend myself against all the accusations of the Jews,
3 UDB विशेषतः मी अधिक भाग्यशाली आहे कारण तुला आम्हां यहूद्यांच्या सर्व प्रथा माहिती आहेत आणि आम्ही कोणत्या प्रश्नांवर वाद करतो त्याही तुला ठाऊक आहेत. म्हणून मी तुला विनंती करतो की कृपया धैर्याने माझे ऐकावे.” BSB BSB: especially since you are acquainted with all the Jewish customs and controversies. I beg you, therefore, to listen to me patiently.
4 UDB “माझ्या सर्व यहूदी बाधवांना मी जन्मलो त्या गावात मी कसा वागलो आणि त्यानंतर मी यरुशलेमेत कसा जगलो ते त्यांना ठाऊक आहे. BSB BSB: Surely all the Jews know how I have lived from my earliest childhood among my own people, and also in Jerusalem.
5 UDB ते मला फार पूर्वीपासून ओळखतात आणि जर त्यांची इच्छा असेल तर ते तुला सांगू शकतील, मी तरुण वयापासून आमच्या धर्माच्या सर्व कठोरप्रथांचे पूर्णपणे पालन केले आहे. मी इतर परूशांप्रमाणे जगलो आहे. BSB BSB: They have known me for a long time and can testify, if they are willing, that I lived as a Pharisee, adhering to the strictest sect of our religion.
6 UDB देवाने आमच्या पूर्वजांना जे अभिवचन दिले ते तो पूर्ण करेल ह्याची मी खात्रीने वाट पाहतो म्हणून आज मी ह्या चौकशीसाठी उभा आहे. BSB BSB: And now I stand on trial because of my hope in the promise that God made to our fathers,
7 UDB आम्हां यहूद्यांचे बारा वंश रात्रं दिवस देवाची उपासना करून व त्याचा सन्मान करून त्याने आम्हांला जे अभिवचन दिले त्याची वाट पाहत राहतात. हे सन्माननीय राजा देवाने आम्हांला जे वचन दिले ते तो पूर्ण करेल अशी मी अपेक्षा बाळगतो, आणि तेही हाच विश्वास ठेवतात! तर हे राजा मी देवाकडून ही अपेक्षा बाळगतो म्हणून मी चूक करतो असे ते मला म्हणतात. BSB BSB: the promise our twelve tribes are hoping to see fulfilled as they earnestly serve God day and night. It is because of this hope, O king, that I am accused by the Jews.
8 UDB तर राजा तुला हे वाटते का की देव मेलेल्यांना जिवंत करू शकत नाही? BSB BSB: Why would any of you consider it incredible that God raises the dead?
9 UDB नासरेथ गावाच्या येशूवर लोकांनी विश्वास ठेवण्यापासून थांबवण्यासाठी मी जे काही करू शकतो ते करावे असा वेळ माझ्या जीवनात भुतकाळात होता. यरुशलेममध्ये राहत असतांना मी हेच केले. BSB BSB: So then, I too was convinced that I ought to do all I could to oppose the name of Jesus of Nazareth.
10 UDB मी यरुशलेमात असतांना काय हे करत होतो. मी अनेक विश्वासणाऱ्यांना तुरूंगात टाकले कारण मुख्य याजकाने मला ते करण्याचा अधिकार दिला होता जेव्हा त्यांच्या लोकांनी विश्वासणाऱ्यांना ठार केले तेव्हा मी ते करण्यासाठी सहमत होतो. BSB BSB: And that is what I did in Jerusalem. With authority from the chief priests I put many of the saints in prison, and when they were condemned to death, I cast my vote against them.
11 UDB आमच्या सभास्थानांमध्ये मी बहुतेकदा त्यांना शिक्षा दिली आहे. त्यांनी येशूचा अपमान करावा ह्यासाठी मी त्यांच्यावर जबरदस्ती केली आहे. मी त्यांच्यावर एवढा रागावलेला होतो की त्यांना शोधण्यासाठी मी परदेशातील शहरांमध्येही गेलो. BSB BSB: I frequently had them punished in the synagogues, and I tried to make them blaspheme. In my raging fury against them, I even went to foreign cities to persecute them.
12 UDB “दिमिष्क येथील विश्वाणाऱ्यांना मी ताब्यात घ्यावे म्हणून मुख्य याजकांनी मला अधिकार दिला आणि म्हणून मी तेथे गेलो. BSB BSB: In this pursuit I was on my way to Damascus with the authority and commission of the chief priests.
13 UDB मी त्या शहराकडे जात असतांना दुपारच्या समयास रस्त्यावर मला एक तेजस्वी प्रकाश आकाशात दिसला. तो प्रकाश सूर्यापेक्षाही तेजस्वी होता! तो माझ्या चहूकडे प्रकाशला जे माझ्यासोबत प्रवास करत होते त्यांनाही त्याने घेरले. त्यांच्यावरही तो चकाकला. BSB BSB: About noon, O king, as I was on the road, I saw a light from heaven, brighter than the sun, shining around me and my companions.
14 UDB आम्ही सर्व जमिनीवर पडलो. तेव्हा माझ्याशी माझ्या स्वतःच्या इब्री भाषेत कोणाचीतरी बोलण्याची वाणी मी ऐकली. तो म्हणाला, “शौला शौला, तू मला का घायाळ करतोस? मेंढपाळाच्या अनुकूचिदार काठीला लाथ मारने तुला अवघड होईल. BSB BSB: We all fell to the ground, and I heard a voice say to me in Hebrew, ‘Saul, Saul, why do you persecute Me? It is hard for you to kick against the goads.’
15 UDB मग मी म्हणालो, “तू कोण आहेस प्रभू?” तो, म्हणाला, “ज्याचा तू छळ करतो तो मी येशू आहे. BSB BSB: ‘Who are You, Lord?’ I asked. ‘I am Jesus, whom you are persecuting,’ the Lord replied.
16 UDB तर आता ऊठ आणि आपल्या पायावर उभा राहा! मी तुला दर्शन देत आहे जेणेकरून तू माझा दास व्हावा माझ्याविषयी तुला जे आता ठाऊक आहे आणि पुढे जे मी तुला दाखवणार आहे त्याचा तू साक्षीदार व्हावा. BSB BSB: ‘But get up and stand on your feet. For I have appeared to you to appoint you as a servant and as a witness of what you have seen from Me and what I will show you.
17 UDB ज्या लोकांमध्ये तुला मी पाठवेन त्यांच्यापासून आणि गैर यहूद्यांपासून मी तुला वाचवीन. BSB BSB: I will rescue you from your own people and from the Gentiles. I am sending you to them
18 UDB जेणेकरून तू त्यांचे डोळे उघडावे, त्यांना अंधकारातून प्रकाशात आणावे, आणि देवाच्या शत्रूच्या सामर्थ्यातून त्यांना मुक्त करून देवाकडे आणावे म्हणून मी तुझा उपयोग करेन अशा रितीने देव त्यांच्या पातकांची क्षमा करून देव त्यांना अनंतकाळा करता स्वतःचे लोक बनवेल आणि ते विश्वासाने माझे लोक बनतील. BSB BSB: to open their eyes, so that they may turn from darkness to light and from the power of Satan to God, that they may receive forgiveness of sins and an inheritance among those sanctified by faith in Me.’
19 UDB म्हणून राजा अग्रिप्पा देवाने मला दर्शन देऊन जे सांगितले ते मी केले. BSB BSB: So then, King Agrippa, I was not disobedient to the heavenly vision.
20 UDB सर्व प्रथम मी दिमिष्कामध्ये यहूद्यांशी बोललो आणि त्यानंतर यरुशलेमेतील लोकांशी बोललो, यहूदी ह्यांच्या सर्व प्रदेशात तसेच तेथील सर्व परराष्ट्रीय लोकांमध्ये ही मी बोललो. त्यांनी पाप करणे बंद करावे आणि देवाचे साहाय्य मागावे असे मी त्यांना सांगितले. त्यांनी पाप करणे बंद केले आहे हे दाखवणाऱ्या गोष्टी सुरू कराव्या असे मी त्यास सांगितले. BSB BSB: First to those in Damascus and Jerusalem, then to everyone in the region of Judea, and then to the Gentiles, I declared that they should repent and turn to God, performing deeds worthy of their repentance.
21 UDB ह्या संदेशाची मी घोषणा करत होतो म्हणून, जेव्हा मी मंदिराच्या अंगणात होतो तेव्हा काही यहूद्यांनी मला पकडले आणि त्यांनी मला ठार करण्याचा प्रयत्न केला. BSB BSB: For this reason the Jews seized me in the temple courts and tried to kill me.
22 UDB परंतु देव माझे साहाय्य करत होता म्हणून मी ह्या गोष्टींची घोषणा आजच्या दिवसापर्यंत करत आहे. संदेष्ट्यांनी मोशे ह्यांनी भविष्यात काय घडेल ते जसे च्या तसे मी सर्व साधारण आणि थोर लोकानांही सांगत आलो आहे. BSB BSB: But I have had God’s help to this day, and I stand here to testify to small and great alike. I am saying nothing beyond what the prophets and Moses said would happen:
23 UDB ख्रिस्त छळ सोसेल आणि मरण पावेल आणि मग मृतांमधून जिवंत होणारा तो प्रथम ठरेल असे त्यांनी म्हटले आहे. तो स्वतःच्या लोकांना आणि परराष्ट्रीय लोकानांही देव खरोखर त्यांचा बचाव करेल ह्याची घोषणाही केली. BSB BSB: that the Christ would suffer, and as the first to rise from the dead, would proclaim light to our people and to the Gentiles.”
26 UDB कारण राजा अग्रिप्पा मी ज्या गोष्टींविषयी बोलतो त्या गोष्टी जाणून आहे, आणि मी त्याच्यासोबत ह्या गोष्टींविषयी मोकळीकतेने बोलू शकतो. मला ह्याची खात्री आहे की ह्या सर्व गोष्टी त्याच्या लक्षात नक्कीच आल्या असतील कारण ह्यापैकी कोणत्याही घटना लपून छपून घडलेल्या नाहीत. BSB BSB: For the king knows about these matters, and I can speak freely to him. I am confident that none of this has escaped his notice, because it was not done in a corner.
27 UDB हे राजा अग्रिप्पा संदेष्ट्यांनी जे लिहिले त्याजवर तू विश्वास ठेवतोस काय? मला हे माहिती आहे की तू त्यावर विश्वास ठेवतो. BSB BSB: King Agrippa, do you believe the prophets? I know you do.”
28 UDB मग अग्रिप्पाने पौलाला उत्तर दिले, “अतिशय थोड्या वेळेत तू मला जवळपास ख्रिस्ती बनवून टाकण्यास माझे मन वळवलेच होते.” BSB BSB: Then Agrippa said to Paul, “Can you persuade me in such a short time to become a Christian?”
29 UDB पौलाने उत्तर दिले, “कदाचित थोडका वेळ किंवा खुप जास्त वेळ ते महत्वाचे नाही, मी ही प्रार्थना करतो की तू आणि इतर जे आज माझे ऐकत आहेत तुम्ही सर्वांनी माझ्यासारखे बनावे केवळ तुमच्या हातात माझ्यासारखे साखळदंड असू नये! BSB BSB: “Short time or long,” Paul replied, “I wish to God that not only you but all who hear me this day may become what I am, except for these chains.”
30 UDB मग राजा उभा राहिला राज्यपाल बर्णीका आणि इतर सर्वही उठून उभे राहिले. BSB BSB: Then the king and the governor rose, along with Bernice and those seated with them.
31 UDB आणि ते त्या खोलीतून बाहेर पडले. ते तेथून बाहेर पडल्यावर ऐकमेकांना म्हणाले, “ह्याला मुत्यूदंड द्यावा, किंवा ह्याला साखळदंडात ठेवावे असे ह्याने काही चुकीचे केले नाही. BSB BSB: On their way out, they said to one another, “This man has done nothing worthy of death or imprisonment.”
32 UDB अग्रिप्पाने फेस्तला म्हटले, “जर ह्या माणसाने साम्राटाला त्याचा न्याय करण्यास ची दात मागीतली नसती तर आपण त्याला कदाचित सोडू शकलो असतो.” BSB BSB: And Agrippa said to Festus, “This man could have been released if he had not appealed to Caesar.”
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.