1 UDB म्हणून हे सत्य असल्या कारणाने, जे काही आपण देवाच्या पूत्राविषयी ऐकले आहे, त्याकडे आपण विषेश करूण लक्ष लावावे, म्हणजेच त्यामूळे आपला विश्वास कधिच डळमळणार नाही. BSB BSB: We must pay closer attention, therefore, to what we have heard, so that we do not drift away.
2 UDB जेव्हा इस्त्राएलाच्या लोकांस देवदूतांद्वारे देवाचा शूभवर्तमान सांगण्यास आला, तो तर कायदेशीर स्विकारण्याजोगा होता. कारण जे देवाची आज्ञा पाळत नाहीत आणि त्याच्या नियमांचे उल्लंघन करतात, तो त्यांना न्यायीपनाने शिक्षा करतो. BSB BSB: For if the message spoken by angels was binding, and every transgression and disobedience received its just punishment,
3 UDB तर आता हे सत्य आहे की, आपण देवापासून पळ काढू शकत नाही, त्याने आपणास कसे तारले आहे या त्याच्या शुभवर्तमानाकडे आपण दुर्लक्ष करतो, तर तो खचितच आपला न्याय करणार आहे. ह्याबद्दल प्रभू येशूने आपणास सांगितले आणि शिष्यांच्याद्वारे आपणास त्याची खात्री देण्यात आली की होय त्याने असेच केले आहे. BSB BSB: how shall we escape if we neglect such a great salvation? This salvation was first announced by the Lord, was confirmed to us by those who heard Him,
4 UDB आणखी ह्या वचनाद्वारे विश्वासणाऱ्यांना अद्भूत कृत्ये करण्याचे सामर्थ दिल्याद्वारे देवाने त्या वचनाबद्दल आपल्याला सिद्ध करून दाखवले आहे की ह्या गोष्टी खऱ्या आहेत. आणि पवित्र आत्म्याने जसे इच्छीले त्याप्रमाणे त्याने विश्वासणाऱ्यांना पूष्कळ दाने दिली. BSB BSB: and was affirmed by God through signs, wonders, various miracles, and gifts of the Holy Spirit distributed according to His will.
5 UDB देव तयार करत असलेल्या नव्या जगाचा ताबा देवदूतांकडे न देता, त्याउलट तो ख्रिस्ताकडे देण्यात आला आहे. BSB BSB: For it is not to angels that He has subjected the world to come, about which we are speaking.
6 UDB ह्या बद्दल पवित्रशास्त्रात देवासोबत कोणीतरी कोठेतरी गंभीरतेने बोलले आहे, ते असे की, मनुष्य प्राण्याची काय योग्यता आहे, की तू त्याची आठवण करावी. तू मनुष्याची काळजी करावी इतका असा कोणीही योग्यतेचा नाही. BSB BSB: But somewhere it is testified in these words: “What is man that You are mindful of him, or the son of man that You care for him?
7 UDB जरी त्याने मनुष्यास देवदूतांपेक्षा थोडेच कमी बनवले असले, तरी त्याने ज्याप्रमाने एखाद्या राजाचा लोकसमूदाय आदर करतात त्याप्रमाने त्यांचा आदर केला. BSB BSB: You made him a little lower than the angels; You crowned him with glory and honor
8 UDB तू सर्वकाही त्याच्या आधीन त्याच्या पायाखाली ठेवले आहे. मुनष्यजाती प्रत्येकगोष्टीवर अधिकार करेल असे देवाने निर्धारित केले आहे. BSB BSB: and placed everything under his feet.” When God subjected all things to him, He left nothing outside of his control. Yet at present we do not see everything subject to him.
9 UDB तथापि, आम्ही येशूविषयी जाणतो की, जो देवदूतांपेक्षा थोड्याच कमी प्रमाणात या जगात आला. त्याने दु:ख सोसले आणि तो मरण पावला, ह्याच कारणास्तव देवाने त्याला सर्वात महत्वाची जागा दिली. येशू हा सर्व मानवजाती साठी मरण पावला ह्या कारणास्तव देवाने त्याला सर्व जगावर राजा असे केले. हे असे घडले कारण देव आपल्याप्रती फार दयाळू असा होता. BSB BSB: But we see Jesus, who was made a little lower than the angels, now crowned with glory and honor because He suffered death, so that by the grace of God He might taste death for everyone.
10 UDB आपल्या करता येशू हा प्रत्येक गोष्टीत दु:ख सोसण्याद्वारे आणि मरणाद्वारे परिपूर्ण व्हावा असे देवाला योग्य वाटले. देवाने सर्व गोष्टींची निर्मीती केली, आणि तोच एक असा आहे की त्याच्यासाठी सर्व गोष्टी आहेत. कारण येशूच हा एक असा आहे की ज्याने देवाला आपणास तारावयास लावले. BSB BSB: In bringing many sons to glory, it was fitting for God, for whom and through whom all things exist, to make the author of their salvation perfect through suffering.
11 UDB कारण, येशू, ज्याने देवाकरता त्याचे लोक वेगळे केले आणि त्याच लोकांना देवाने त्याच्यासमक्ष चांगले असे घोषीत केले, ते सर्व एकापासूनच म्हणजेच स्वत: देवापासून आहेत. या कारणामुळे तो त्यांना आपले भाऊ आणि बहिण म्हणायला लाजत नाही. BSB BSB: For both the One who sanctifies and those who are sanctified are of the same family. So Jesus is not ashamed to call them brothers.
12 UDB स्तोत्रकार आपल्या स्तोत्रात असे म्हणतो की, ख्रिस्त देवाजवळ असे घोषीत करतो की, तू किती महान आहेस असे मी माझ्या भावांना घोषीत करेन. आणि विश्वासणाऱ्यांच्या मंडळीमध्ये मी तुझी स्तुति गाईन. आणि दुसऱ्या एका वचनात संदेष्टा “ख्रिस्त देवाचे वर्णन करतो” त्याबद्दल लिहतो. तो म्हणतो, मी त्याच्यावर भरवंसा ठेवीत जाईन. BSB BSB: He says: “I will proclaim Your name to My brothers; I will sing Your praises in the assembly.”
13 UDB आणि पुन: दुसऱ्या एका वचनात ख्रिस्त जे त्याच्या मुलांसारखे आहेत त्यांविषयी लिहीतो, पाहा, मी व जी मुले मला देवाने दिली ती पण त्याच्यावर भरवंसा ठेवतील. BSB BSB: And again: “I will put My trust in Him.” And once again: “Here am I, and the children God has given Me.”
14 UDB तर ज्यांना देवाने त्याची मुले होण्यास बोलावीले ती तर मनुष्यप्राणी होती, तेव्हा येशूही त्यांच्यासारखा मनुष्यप्राणी झाला. कारण मरणाच्या भयाने सैतानाने लोकांना ग्रासून टाकले आहे, परंतू ख्रिस्त हा मनुष्य झाला अशासाठी की त्याच्या मरण्याद्वारे आणि त्याद्वारे मृत्यूलाही जिंकण्याद्वारे सैतान हा सार्थ्यहीन व्हावा. BSB BSB: Now since the children have flesh and blood, He too shared in their humanity, so that by His death He might destroy him who holds the power of death, that is, the devil,
17 UDB म्हणून देवाला येशूला अगदी आपल्या सारखे म्हणजेच भावासारखे निर्माण करायचे होते. यासाठी की लोकांच्या पापांबद्दल प्रायश्चीत्त करण्याकरता त्याने देवा संबंधीच्या गोष्टीविषयी दयाळू व विश्वासू असे प्रमूख याजक व्हावे. अशासाठी की लोकांच्या पापाकरता त्याने मृत्यूस स्विकारावे जेणेकरून देवासमोर त्यांना क्षमेस पात्र होण्यास मार्ग तयार करावा. BSB BSB: For this reason He had to be made like His brothers in every way, so that He might become a merciful and faithful high priest in service to God, in order to make atonement for the sins of the people.
18 UDB कारण त्याची परिक्षा होत असता त्याने स्वत: दु:ख भोगले, म्हणून ज्याप्रमाणे आपण पापात भूलवले गेलो व ज्यांची परिक्षा होत आहे त्यांचे साहाय्य करायला तो समर्थ आहे. BSB BSB: Because He Himself suffered when He was tempted, He is able to help those who are being tempted.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.