1 UDB तर आता मी मलकीसदेक या मनुष्याबद्दल बोलीन, हा मलकीसदेक शालेमाचा राजा होता आणि तो सर्वोच्च देवाचा याजक होता. राजांचा पराभव करून अब्राहाम परतत असताना मलकीसदेक त्याला भेटला. मलकीसदेकाने अब्राहामाला आशीर्वाद दिला. BSB BSB: This Melchizedek was king of Salem and priest of God Most High. He met Abraham returning from the slaughter of the kings and blessed him,
2 UDB व अब्राहामाने आपल्या सर्वस्वाचा दहावा भाग जो त्याने युद्धात जिंकला होता तो मलकीसदेकाला दिला. तर आता मलकीसदेकाच्या नावाचा अर्थ “नीतिमत्त्वाचा राजा” त्याचप्रमाणे तो शालेमाचा राजा असल्याने त्याचा अर्थ “शांतीचा राजा” असा होतो. BSB BSB: and Abraham apportioned to him a tenth of everything. First, his name means “king of righteousness.” Then also, “king of Salem” means “king of peace.”
3 UDB शास्त्रवचनात मलकीसदेकाचे आईवडील किंवा त्याचे पूर्वज, त्याचा जन्म किंवा मृत्यूची नोंद आढळत नाही. देवपुत्राशी तो मिळताजुळता असल्यामुळे तो देखील अनंतकाळासाठी याजकच राहणार आहे. BSB BSB: Without father or mother or genealogy, without beginning of days or end of life, like the Son of God, he remains a priest for all time.
4 UDB यावरून तुम्ही पाहता की, मलकीसदेक किती महान पुरुष होता! मूऴ पुरुष अब्राहाम यानेसुद्धा आपल्या लुटीतील दहावा भाग त्याला दिला. BSB BSB: Consider how great Melchizedek was: Even the patriarch Abraham gave him a tenth of the plunder.
5 UDB आणि लेवीचे वंशज जे याजक झाले, त्यांनी मोशेच्या नियमशास्त्रातील आज्ञेप्रमाणे लोकांकडून, जरी ते अब्राहामाचे वंशज होते तरी, दशांश गोळा करावा. BSB BSB: Now the law commands the sons of Levi who become priests to collect a tenth from the people—that is, from their brothers—though they too are descended from Abraham.
6 UDB परंतू मलकीसदेक लेव्याच्या वंशजांपैकी नव्हता, पण तरीही त्याने अब्राहामाकडून दशमांश घेतला. आणि ज्याला देवाकडून अभिवचन मिळाले होते, त्या अब्राहामाला त्याने आशीर्वाद दिला. BSB BSB: But Melchizedek, who did not trace his descent from Levi, collected a tenth from Abraham and blessed him who had the promises.
7 UDB तर आता हे प्रत्येकाला कळाले आहे की, ज्याप्रमाणे मलकीसदेकाने अब्राहामाला आशिर्वाद दिला, त्याचप्रमाणे श्रेष्ठ व्यक्तीने कनिष्ठ व्यक्तीला आशीर्वाद द्यावा. BSB BSB: And indisputably, the lesser is blessed by the greater.
8 UDB एका बाबतीत म्हणजेच लेव्यांच्या बाबतीत, जो मनुष्य मरतो तो दशमांश गोळा करतो, पण दुसऱ्या बाबतीत म्हणजे मलकीसदेकाच्या बाबतीत, पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे दशमांश अशा व्यक्तीने घेतला की जी अजूनही जिवंत आहे. BSB BSB: In the case of the Levites, mortal men collect the tenth; but in the case of Melchizedek, it is affirmed that he lives on.
9 UDB स्वत: लेवी आणि त्याच्यापासून त्याचे याजक वंश, जे लोकांपासून दशमांश गोळा करीत, प्रत्यक्षात तेही अब्राहाम त्यांचा पूर्वज याप्रमाणे मलकीसदेकाला दशमांश देत. जरी याजक व लेवी हे अब्राहमाचे वंशज असून ते मलकीसदेकास दशमांश देत असत, तरी मलकीसदेक हा अब्राहमापेक्षा थोर समजला गेला. BSB BSB: And so to speak, Levi, who collects the tenth, paid the tenth through Abraham.
10 UDB कारण जेव्हा मलकीसदेक अब्राहामाला भेटला त्यावेळी लेवी आणि त्याचा वंश जणूकाय त्याचा पूर्वज अब्राहाम याच्या शरीरात बीजरुपाने होता हे खचितच आहे. BSB BSB: For when Melchizedek met Abraham, Levi was still in the loin of his ancestor.
11 UDB देवाने त्याच्या लोकांस नियम दिले त्याच समयी त्याने लेवी वंशजांच्या याजकीय पद्धतीसाठीहि नियम दिले. म्हणून जर अहरोन आणि त्याचे पूर्वज लेवी यांच्याकडून याजक आले असते तर, कदाचीत त्यांनी देवाचे आज्ञाभंग करणाऱ्या लोकांची देवाने क्षमा करावी यासाठी मार्ग प्रदान केला असता आणि ते याजकच पूरेसे असते. याचा अर्थ असता की मलकीसदेकाप्रमाणे याजकाची काही गरजच भासली नसती. BSB BSB: Now if perfection could have been attained through the Levitical priesthood (for on this basis the people received the law), why was there still need for another priest to appear—one in the order of Melchizedek and not in the order of Aaron?
12 UDB परंतू आपणाला ठाऊक आहे ते याजक पूरेसे असे नाहीत, कारण एक नविन याजक जो मलकीसदेकाप्रमाणे आहे, तो आला आहे. आणि जेव्हा देवाने त्या नविन याजकास नियूक्त केले, त्याने नियमशास्त्रात बदलसुद्धा केले. BSB BSB: For when the priesthood is changed, the law must be changed as well.
13 UDB कारण या सर्व गोष्टी ज्याच्याबद्दल मी बोलत आहे, तो येशू असून तो लेवी वंशजाचा नव्हता. याउलट तो यहूदा वंशातून, ज्या वंशातून एकानेही याजक म्हणून सेवा केली नसेल त्या वंशातून आला. BSB BSB: He of whom these things are said belonged to a different tribe, from which no one has ever served at the altar.
15 UDB आणखी आपल्याला पूढे पाहायला मिळते की, याजक जे लेवीय वंशातून आलेले आहेत ते पूर्ण असे नव्हते, तर जेव्हा या दुसऱ्या प्रकारचा नवीन याजक मलकीसदेकासारख येतो तेव्हा ही गोष्ट आणखी स्पष्ट होते. BSB BSB: And this point is even more clear if another priest like Melchizedek appears,
16 UDB तो याजक म्हणजे येशू होय, तो याजक बनला, परंतु लेवीच्या वंशात असण्याविषयी देवाच्या नियमाची काय आवश्यकता होती हे त्याने पूर्ण केले म्हणून नव्हे. याउलट, ज्याला कोणीही नष्ट करू शकत नाही अशा जीवनाच्या सामर्थ्याच्या आधारे त्याला याजक करण्यात आले. BSB BSB: one who has become a priest not by a law of succession, but by the power of an indestructible life.
17 UDB कारण अशाप्रकारे त्याच्याविषयी पवित्र शास्त्रात लिहिले आहे: “तू मलकीसदेकासारखा अनंतकाळासाठी याजक आहेस.” BSB BSB: For it is testified: “You are a priest forever in the order of Melchizedek.”
18 UDB देवाने याजकांसाठी प्रथम जे काही आज्ञापीले होते, ते मागे घेतले, कारण ते याजक पापी लोकांस पालटून पवित्र करण्यास असमर्थ होते. BSB BSB: So the former commandment is set aside because it was weak and useless
19 UDB कारण मोशेला दिलेल्या नियमांचे पालन करून चांगले व्हावे असा कोणीही नव्हता. तर आता देवाने एक अधिक चांगली आशा आम्हांला दिली आहे, कारण त्याच्यामुळे आम्ही देवाजवळ येतो. BSB BSB: (for the law made nothing perfect), and a better hope is introduced, by which we draw near to God.
20 UDB आणखी देवाने येशूला मुख्य याजक करताना शपथ वाहिली, आणि जेव्हा इतरांना याजक करण्यात आले तेव्हा त्यांना शपथेशिवाय याजक करण्यात आले. BSB BSB: And none of this happened without an oath. For others became priests without an oath,
21 UDB परंतू त्याने येशू हा याजक म्हणून जेव्हा नियूक्त केले, तेव्हा स्तोत्रकार असे म्हणतो. ‘प्रभूने शपथ वाहिली आहे, आणि तो आपले मन बदलणार नाही: तूच अनंतकाळचा याजक आहेस.’ BSB BSB: but Jesus became a priest with an oath by the One who said to Him: “The Lord has sworn and will not change His mind: ‘You are a priest forever.’”
22 UDB “याकारणास्तव, येशूने स्वतः अशी हमी दिली की नवीन करार हा जून्या करारा पेक्षा श्रेष्ठ असेल.” BSB BSB: Because of this oath, Jesus has become the guarantee of a better covenant.
23 UDB आणि याजक हे मरणामुळे पुढे याजकपद चालवू शकत नव्हते, आणि म्हणून इतर याजक मरणाऱ्या याजकाची जागा घेत. BSB BSB: Now there have been many other priests, since death prevented them from continuing in office.
24 UDB परंतू येशूचे याजकपद कायमचे आहे, कारण तो सर्वकाळ राहणारा मुख्य याजक असा आहे. BSB BSB: But because Jesus lives forever, He has a permanent priesthood.
25 UDB म्हणून, जे त्याच्याद्वारे देवाकडे येतात त्यांना तो अनंतकाळासाठी तारण्यास समर्थ आहे. कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास आणि त्यांना तारावयास तो सदैव जिवंत आहे. BSB BSB: Therefore He is able to save completely those who draw near to God through Him, since He always lives to intercede for them.
26 UDB म्हणून येशू अगदी आपल्या गरजांस अनुरूप असा मुख्य याजक आहे, ज्याची आम्हाला गरज आहे. तो पवित्र, निष्कपट आणि निष्कलंक आहे; दोषविरहित आणि शुद्ध आहे, देवाने त्याला पाण्यांपासून वेगळे केलेले आहे, व त्याला स्वर्गातील उंच ठिकाणी ठेवले आहे. BSB BSB: Such a high priest truly befits us—One who is holy, innocent, undefiled, set apart from sinners, and exalted above the heavens.
27 UDB दुसरे मुख्य याजक जसे दररोज किंवा प्रत्येक वर्षी अर्पणे अर्पण करतात तसे करण्याची त्याला गरज नाही. जे इतर याजक पहिल्यांदा त्यांच्या पापांसाठी व मग लोकांच्या पापांसाठी जसे अर्पण करतात तसे त्याला करण्याची गरज नाही. परंतू त्याने जेव्हा स्वत:ला अर्पण केले त्याचवेळी एकदाच व कायमचेच लोकांच्या पापासाठी अर्पण केले आहे. BSB BSB: Unlike the other high priests, He does not need to offer daily sacrifices, first for His own sins and then for the sins of the people; He sacrificed for sin once for all when He offered up Himself.
28 UDB आपणास येशू सारखा याजक पाहिजे, कारण नियमशास्त्रात लिहल्या प्रमाणे ज्या याजकास नियूक्त केले, त्यांनी मानवी दुर्बलता असलेल्या मनुष्याप्रमाणे पापे केलीत. परंतू मोशेला नियमशास्त्र दिल्यानंतर देवाने शपथ वाहिली की त्याचा पुत्र येशू हा सर्वकाळासाठी परिपूर्ण असा मुख्य याजक असेल. BSB BSB: For the law appoints as high priests men who are weak; but the oath, which came after the law, appointed the Son, who has been made perfect forever.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.