1 UDB एके दिवशी, जो विसाव्याचा दिवस होता, परूश्यांच्या पुढाऱ्यांपैकी कोणा एकाच्या घरी येशू जेवावयास गेला, आणि ते त्याच्याकडे न्याहाळून पाहत होते. ते त्याचे लक्षपूर्वक निरीक्षण करत होते. BSB BSB: One Sabbath, Jesus went to eat in the home of a leading Pharisee, and those in attendance were watching Him closely.
2 UDB तेव्हा येशूच्या अगदी पुढे हात आणि पाय सुजलेला असा मनुष्य होता. BSB BSB: Right there before Him was a man with dropsy.
3 UDB तेव्हा उपस्थितीत परूशी आणि यहूद्यांच्या नियमशास्त्रातील विद्वान यांना येशूने विचारले, “विसाव्याच्या दिवशी एखाद्या आजारी माणसाला बरे करण्याची नियमशास्त्रात परवानगी आहे काय?” BSB BSB: So Jesus asked the experts in the law and the Pharisees, “Is it lawful to heal on the Sabbath or not?”
4 UDB त्यांनी उत्तर दिले, नाही. म्हणून येशूने आपले हात त्या आजारी माणसांवर ठेविले आणि त्या मनुष्यास बरे केले. आणि मग त्यास सांगितले तू जाऊ शकतो. BSB BSB: But they remained silent. Then Jesus took hold of the man, healed him, and sent him on his way.
5 UDB आणि तेथे उपस्थितांना तो म्हणाला, “विसाव्याच्या दिवशी तुम्हापैकी एखाद्याचा बैल किंवा गाढव विहिरीत पडले तर तुम्ही त्याला लगेचच बाहेर काढणार नाही काय?” BSB BSB: And He asked them, “Which of you whose son or ox falls into a pit on the Sabbath day will not immediately pull him out?”
6 UDB पुन्हा ते त्याला उत्तर देण्यास समर्थ नव्हते. BSB BSB: And they were unable to answer these questions.
7 UDB त्या दिवशीच्या जेवणास आंमत्रित महत्वाची लोक ज्या ठिकाणी बसतात त्या जागा स्वतःसाठी निवडून घेत होते हे येशूच्या लक्षात आले. मग त्याने आपला सल्ला त्यांना दिला: BSB BSB: When Jesus noticed how the guests chose the places of honor, He told them a parable:
8 UDB “जर कोणी तुम्हांला विवाहाच्या जेवणावळीस बोलवतो तर महत्वाची लोक बसतात त्याठिकाणी बसू नको. कदाचित तुझ्यापेक्षा ही महत्त्वाच्या एखाद्या मनुष्याला त्या जेवणावळीस आंमत्रण केले गेले असेल. BSB BSB: “When you are invited to a wedding banquet, do not sit in the place of honor, in case someone more distinguished than you has been invited.
9 UDB मग तो मनुष्य जेव्हा येतो तेव्हा ज्या माणसांनी तुम्हा दोघांनाही आंमत्रण दिले तो तुझ्याकडे येऊन तुला म्हणेल, “कृपया तुझी जागा ह्या माणसाला बसण्यासाठी दे!” मग तुला कमी महत्त्वाच्या जागेवर बसावे लागेल आणि तुला लाज वाटेल. BSB BSB: Then the host who invited both of you will come and tell you, ‘Give this man your seat.’ And in humiliation, you will have to take the last place.
10 UDB त्याऐवजी जेव्हा तुला जेवणावळीस बोलावले जाते तेव्हा, जा, आणि जी जागा कमी महत्वाची आहे तिथे जाऊन बस. तेव्हा ज्या माणसांनी सर्वांना आंमत्रित केले तो येईल, आणि तो तुला म्हणेल, ‘मित्रा, कृपया ये आणि चांगल्या जागी माझ्यासोबत बस!’ तेव्हा तुझ्यासमवेत जे सगळे जेवण करतील ते पाहतील की तो तुझा सन्मान करत आहे. BSB BSB: But when you are invited, go and sit in the last place, so that your host will come and tell you, ‘Friend, move up to a better place.’ Then you will be honored in front of everyone at the table with you.
11 UDB कारण जे स्वतःला उंच करतात देव त्यांना नम्र करतो आणि जे स्वतःला नम्र करतात त्यांना तो उंचावतो BSB BSB: For everyone who exalts himself will be humbled, and the one who humbles himself will be exalted.”
12 UDB ज्या परुशांनी येशूला आंमत्रित केले होते त्याला येशू म्हणाला, “जेव्हा कधी तू लोकांना दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणावळीस बोलावीतोस, तुझ्या मित्रांना, नातेवाईकांना किंवा श्रीमंताना बोलवू नकोस. कारण ते ही तुला परत आमंत्रण देऊन जेवणावळीसाठी बोलवून तुझी परतफेड करतील. BSB BSB: Then Jesus said to the man who had invited Him, “When you host a dinner or a banquet, do not invite your friends or brothers or relatives or rich neighbors. Otherwise, they may invite you in return, and you will be repaid.
13 UDB त्याऐवजी जेव्हा तू जेवणासाठी आमंत्रण देतोस तेव्हा गरीब लोक अशक्त आंधळे ह्यांना बोलव. BSB BSB: But when you host a banquet, invite the poor, the crippled, the lame, and the blind,
14 UDB कारण तुझी ते परतफेड करण्यास असमर्थ असतील. परंतु देव तुला आर्शिवाद देईल! नितिमानाचे पुनरुत्थान होईल तेव्हा तो तुला प्रतिफळ देईल. तो तुझी परतफेड करेल. BSB BSB: and you will be blessed. Since they cannot repay you, you will be repaid at the resurrection of the righteous.”
15 UDB त्याच्यासोबत जेवणाऱ्यांना एकाने हे बोलतांना ऐकले आणि तो येशूला म्हणाला, “देवाच्या राज्याची सुरूवात होईल तेव्हा त्याचा राज्याच्या उत्सवात जे सहभागी होतील ते खरोखरच आर्शिवादीत आहेत. BSB BSB: When one of those reclining with Him heard this, he said to Jesus, “Blessed is everyone who will eat at the feast in the kingdom of God.”
16 UDB येशूने त्याला उत्तर दिले, “एकदा एका मनुष्याने एक मोठी जेवणावळ तयार केली. आणि त्यांनी जेवणासाठी खूप लोकांना आंमत्रित केले. BSB BSB: But Jesus replied, “A certain man prepared a great banquet and invited many guests.
17 UDB जेवणावळीचा दिवस आला, तेव्हा त्याने आपल्या सेवकांना आंमत्रितास बोलवण्यास पाठवले, चला कारण सर्व तयार आहे! BSB BSB: When it was time for the banquet, he sent his servant to tell those who had been invited, ‘Come, for everything is now ready.’
18 UDB परंतु जेव्हा सेवकांनी ते केले आमंत्रित केलेले लोक एकामागून एक कार्यक्रमाला येऊ न शकण्याची कारणे देऊ लागले. सेवक ज्या पाहिल्या माणसाकडे गेले तो त्यास म्हणाला, “इतक्यात मी एक शेत घेतले आहे मला तिथे जाऊन ते पाहणे आवश्यक आहे. कृपया तुझ्या धन्यास मी येत नाही याबद्दल मी क्षमा मागतो असा निरोप दे! BSB BSB: But one after another they all began to make excuses. The first one said, ‘I have bought a field, and I need to go see it. Please excuse me.’
19 UDB दुसरा व्यक्ती म्हणाला, “बैलांच्या पाच जोड्या मी इतक्यातच विकत घेतल्या आहेत मला जाऊन त्यांचे परीक्षण केले पाहिजे. मी येऊ शकत नाही त्याबद्दल तुझ्या मालकाला माझी क्षमा सांग. BSB BSB: Another said, ‘I have bought five yoke of oxen, and I am going to try them out. Please excuse me.’
20 UDB दुसऱ्याने म्हटले, “माझे इतक्यातच लग्न झाले आहे मी येऊ शकत नाही. BSB BSB: Still another said, ‘I have married a wife, so I cannot come.’
21 UDB म्हणून ते सेवक आपल्या धन्याकडे परत आले आणि सर्वांनी जी कारणे सांगितली होती ती कळविली. घराचा मालक रागावला आणि तो आपल्या दासांना म्हणाला, “रस्त्यावर लवकर जा शहराच्या गलोगल्ली जा आणि गरीब आंधळे अपंग लंगडे लोक शोधून आणा आणि त्यांना माझ्या घरी घेऊन या. BSB BSB: The servant returned and reported all this to his master. Then the owner of the house became angry and said to his servant, ‘Go out quickly into the streets and alleys of the city, and bring in the poor, the crippled, the blind, and the lame.’
22 UDB तो सेवक गेला आणि त्यांनी तसे केले म्हणून तो परत आला आणि म्हणाला, “महोदय तुम्ही मला जे सांगितले ते मी केले आहे परंतु आणखी ही काही लोकांसाठी जागा शिल्लक आहे. BSB BSB: ‘Sir,’ the servant replied, ‘what you ordered has been done, and there is still room.’
23 UDB म्हणून स्वामीने दासाला म्हटले, “शहराच्या बाहेर जा राजमार्गावर जे लोक आहेत त्यांना शोध त्यानंतर त्याच्या बाजूस ज्या पायवाटा आहेत तिथे काही लोक असतील त्यांना शोध. तेथील लोकांना मनापासून विनंती कर की त्यांनी माझ्या घरी यावे. माझी इच्छा आहे की माझे घर भरून जावे! BSB BSB: So the master told his servant, ‘Go out to the highways and hedges and compel them to come in, so that my house will be full.
24 UDB आणखी मी तुला सांगतो ज्यांना मी अगोदर आमंत्रण दिले होते ते माझ्या मेजवानीत सहभागी होऊ शकणार नाहीत. कारण त्यांनी येण्यास नकार दिला. BSB BSB: For I tell you, not one of those men who were invited will taste my banquet.’”
27 UDB जर कोणी आपला स्वतःचा वधस्तंभ उचलत नाही आणि माझ्या आज्ञाचे पालन करत नाही तो माझा शिष्य होऊ शकत नाही. BSB BSB: And whoever does not carry his cross and follow Me cannot be My disciple.
28 UDB जर तुम्हापैकी कोणाला एखादयाला बुरूज बांधायचा असेल तर असा कोण आहे की जो बसत नाही आणि त्याला किती खर्च येईल त्याचा अंदाज काढत नाही? ते केल्यास तुम्ही ठरवू शकता की तो बुरूज पूर्ण करण्यास तुम्हांकडे पुरेसे पैसे आहेत की नाही. BSB BSB: Which of you, wishing to build a tower, does not first sit down and count the cost to see if he has the resources to complete it?
29 UDB किंवा तुम्ही त्याचा पाया घालाल आणि ऊरलेला बुरूज तुम्ही पूर्ण करू शकणार नाही तर तुम्हांला पाहणारे तुमची थट्टा उडवतील BSB BSB: Otherwise, if he lays the foundation and is unable to finish the work, everyone who sees it will ridicule him,
30 UDB ते म्हणतील, “ह्या मनुष्याने बुरूज बांधण्यास सुरुवात केली परंतु तो ते पूर्ण करू शकला नाही! BSB BSB: saying, ‘This man could not finish what he started to build.’
31 UDB किंवा एखादा राजा दुसऱ्या राजाविरुध्द युद्ध करावयास जातो तेव्हा तो त्यांचा सल्लागारासोबत बसून पहिल्याने हिशोब करत नाही काय? ते हिशोब करतात की त्यांचे दहा हजार सैनिकांचे सैन्य त्या दुसऱ्या राजाच्या वीस हजार सैनिकांच्या सैन्याला हरवू शकते का? BSB BSB: Or what king on his way to war with another king will not first sit down and consider whether he can engage with ten thousand men the one coming against him with twenty thousand?
32 UDB जर त्यांनी निर्णय घेतला की त्यांचे सैन्य दुसऱ्या राजाच्या सैनिकाला हरवू शकत नाही तर तो राजा दुसरे सैन्य दूर असेल तोवरच दूत पाठवतो. तो राजा त्या दूताला हा संदेश सांगण्यास सांगतो, “तुझ्यासोबत शांती करण्यास मी काय केले पाहिजे? BSB BSB: And if he is unable, he will send a delegation while the other king is still far off, to ask for terms of peace.
33 UDB म्हणून अशाचप्रकारे जे काही तुमच्याकडे आहे ते तुम्ही सोडू इच्छीत नाही त्याचा निर्णय घेत नाही तोपर्यंत तुम्ही माझे शिष्य होऊ शकत नाही. BSB BSB: In the same way, any one of you who does not give up everything he has cannot be My disciple.
34 UDB येशूने हे देखील म्हटले, “तुम्ही मिठासारखे आहात जे फार उपयोगी आहे. पंरतु जर मीठाचा खारटपणा गेला तर पुन्हा त्याला कशाने खारट करता येईल? BSB BSB: Salt is good, but if the salt loses its savor, with what will it be seasoned?
35 UDB आणि जर मिठाची चव खारट नसेल तर ते जमिनीसाठी किंवा खतामध्ये घालण्याचे योग्येतेचे राहणार नाही. लोक त्याला फेकून देतील. मी तुम्हांला जे सांगत आहे ते तुम्हापैकी प्रत्येकांनी लक्षपूर्वक ऐकणे गरजेचे आहे! BSB BSB: It is fit neither for the soil nor for the manure pile, and it is thrown out. He who has ears to hear, let him hear.”