1 UDB येशू त्याच्या शिष्यांस म्हणाला, “एके काळी एक श्रीमंत मनुष्य होता आणि त्याच्याकडे घराच्या सर्व मालमत्तेवर देखरेख ठेवणारा एक कारभारी होता. एके दिवशी श्रीमंत मनुष्याला असे सांगण्यात आले की हा कारभारी त्याच्या मालमत्तेचे वाईट रीतीने व्यवस्थापन करत आहे. परिणामी तो श्रीमंत मनुष्याला त्याची संपत्ती गमावून टाकण्यास कारणीभूत होता. BSB BSB: Jesus also said to His disciples, “There was a rich man whose manager was accused of wasting his possessions.
2 UDB तर त्याने कारभारी त्याच्याकडे बोलाविले आणि त्याला म्हणाला, ‘तू जे काही करत आहेस ते भयानक आहे! तू जे व्यवस्थापन केले आहेस त्याचा मला अंतिम अहवाल दे, कारण येथून पुढे कदाचित तू माझा कारभार पाहणार नाहीस!’ BSB BSB: So he called him in to ask, ‘What is this I hear about you? Turn in an account of your management, for you cannot be manager any longer.’
3 UDB मग कारभारी स्वतःला म्हणाला, ‘माझा मालक त्याचा कारभारी कामावरून मला काढणार आहे, तर काय करायचे याचा विचार करावा लागेल. माझ्यामध्ये इतकी ताकद नाही की खड्डे खोदण्याचे मी काम करेन, आणि पैशांची भिक मागण्यासाठीही मला लाज वाटेल. BSB BSB: The manager said to himself, ‘What shall I do, now that my master is taking away my position? I am too weak to dig and too ashamed to beg.
4 UDB माझ्या कारभारी कार्यावरून मला काढल्यानंतर, मला माहित आहे मी काय करणार जेणेकरून लोक मला त्यांच्या घरांमध्ये घेतील आणि माझी काळजी करतील!’ BSB BSB: I know what I will do so that after my removal from management, people will welcome me into their homes.’
5 UDB मग त्याने सर्वांना बोलावून एकानंतर एकाला विचारीले की त्यांना त्याच्या मालकाचे किती पैसे देणे आहे. त्याने पहिल्याला विचारीले, ‘तुला माझ्या मालकाला किती पैसे देणे आहे?’ BSB BSB: And he called in each one of his master’s debtors. ‘How much do you owe my master?’ he asked the first.
6 UDB त्या मनुष्याने उत्तर दिले, ‘तीन हजार लिटर जैतूनाचे तेल.’ कारभारी त्याला म्हणाला, ‘तुझ्या हिशोबाचा आकडा घे, खाली बस, आणि त्यात एक हजार पाचशे लिटरचा लवकर बदल कर!’ BSB BSB: ‘A hundred measures of olive oil,’ he answered. ‘Take your bill,’ said the manager, ‘sit down quickly, and write fifty.’
7 UDB त्याने दुसऱ्या माणसाला सांगितले, ‘तुला माझ्या मालकाला किती पैसे देणे आहे?’ त्या मनुष्याने उत्तर दिले, ‘एक हजार गव्हाच्या टोपल्या.’ कारभारी त्याला म्हणाला, तुझ्या हिशोबाचा आकडा घे आणि आठशे टोपल्यांमध्ये बदल कर!’ BSB BSB: Then he asked another, ‘And how much do you owe?’ ‘A hundred measures of wheat,’ he replied. ‘Take your bill and write eighty,’ he told him.
8 UDB त्याच्या कारभाराने काय केले आहे हे ज्यावेळेस त्याच्या मालकाने ऐकले, बेईमानी कारभाऱ्याने केलेल्या हुशारीची त्यांने प्रशंसा केली. ह्या जगात अधार्मिक लोक इतरांसोबत धार्मिक लोकांपेक्षा जास्त हुशारीने वागतात हे सत्य आहे. BSB BSB: The master commended the dishonest manager because he had acted shrewdly. For the sons of this age are more shrewd in dealing with their own kind than are the sons of light.
9 UDB तर मी आता तुम्हांला सांगतो: ह्या जगात असतांना जे पैसे तुमच्याकडे आहेत ते सर्व इतरांसाठी त्याचा वापर करा जेणे करून ते तुमचे मित्र होतील. जेव्हा कधी तुम्ही मराल, तेव्हा ते तुमचे सार्वकालिक घरामध्ये स्वागत करतील. BSB BSB: I tell you, use worldly wealth to make friends for yourselves so that when it is gone, they will welcome you into eternal dwellings.
10 UDB जे लोक विश्वासू राहून छोट्या गोष्टींना ताब्यात ठेवतात ते विश्वासू राहून महत्वाच्या गोष्टी देखील ताब्यात ठेवतील. जे लोक छोट्या गोष्टी सांभाळण्याकरिता अप्रामाणिक आहेत ते महत्वाच्या गोष्टी देखील सांभाळ्यणाकरिता अप्रामाणिक राहतील. BSB BSB: Whoever is faithful with very little will also be faithful with much, and whoever is dishonest with very little will also be dishonest with much.
11 UDB जो पर्यंत तुम्ही ह्या जगामध्ये आहात जर विश्वासूपणे पैशांना हाताळले नाही तर, आध्यात्मिक संपत्ती हाताळण्यासाठी तुम्ही कसे विश्वासयोग्य राहू शकता? BSB BSB: So if you have not been faithful with worldly wealth, who will entrust you with true riches?
12 UDB आणि जर तुम्ही इतर लोकांच्या गोष्टी विश्वासूपणे सांभाळू शकत नाही तर, कोण तुम्हांला तुमच्या स्वतःच्या गोष्टी सांभाळण्यासाठी देईल? BSB BSB: And if you have not been faithful with the belongings of another, who will give you belongings of your own?
13 UDB कोणताही सेवक एका वेळी दोन वेगवेगळ्या धन्यांची सेवा करू शकत नाही. आणि जर तो असा करतो तर, तो त्यांच्या पैकी एकाचा द्वेष करील आणि एकावर प्रीती करील, किंवा तो त्याच्या पैकी कोणा एकासोबत इमानदार राहील. ह्याच प्रकारे, जर तुमचे जीवनात तुम्ही पैसा आणि इतर साहित्य व मालमत्ता मिळविण्याच्या मागे आहात तर तुम्ही तुमचे जीवन देवाची सेवा करण्यासाठी अर्पण करू शकत नाही.” BSB BSB: No servant can serve two masters. Either he will hate the one and love the other, or he will be devoted to the one and despise the other. You cannot serve both God and money.”
14 UDB त्या वेळेस जे परूशी तेथे होते येशूने सांगितलेले ते ऐकून, त्यांनी त्याची खिल्ली उडवली कारण त्यांना पैसे मिळविण्याची आवड होती. BSB BSB: The Pharisees, who were lovers of money, heard all of this and were scoffing at Jesus.
15 UDB परंतु येशू त्यांना म्हणाला, “इतर लोकांनी तुम्हांला नितिमान समजावे म्हणून तुम्ही त्यांना विचार करण्यासाठी भाग पाडता, परंतु देवाला तुमचे हृदय ठाऊक आहे. लक्षात ठेवा लोक जे अतिशय महत्वाचे आहे त्याची प्रशंसा करतात, देवाला ते घृणास्पद आहे. BSB BSB: So He said to them, “You are the ones who justify yourselves before men, but God knows your hearts. For what is prized among men is detestable before God.
16 UDB जे नियम देवाने मोशेला दिले आणि जे काही संदेष्ट्यांनी लिहिले ते बाप्तिस्मा करणारा योहान येईपर्यंत घोषित केले. तेव्हा पासून मी हा संदेश सांगत आहे की लवकरच देव स्वतःला राजा म्हणून सिद्ध करेल. पुष्कळसे लोक हा संदेश स्वीकार करत आहेत खूप उत्सुकतेने देवाला मागत आहेत की त्यांच्या जीवनावर राज्य करावे. BSB BSB: The Law and the Prophets were proclaimed until John. Since that time, the gospel of the kingdom of God is being preached, and everyone is forcing his way into it.
17 UDB सर्व देवाचे नियम, जरी त्यातील काही शिल्लक वाटत असले तरीही, ते स्वर्ग आणि पृथ्वी पेक्षाही अधिक स्थिर आहेत. BSB BSB: But it is easier for heaven and earth to pass away than for a single stroke of a pen to drop out of the Law.
18 UDB जो मनुष्य त्याच्या पत्नीला घटस्फोट देतो आणि दुसऱ्या बाई सोबत विवाह करतो तो व्यभिचार करतो, आणि तिच्या पती कडून घटस्फोट मिळलेल्या स्त्री सोबत कोणताही मनुष्य विवाह करतो तो देखील व्यभिचार करतो.” BSB BSB: Anyone who divorces his wife and marries another woman commits adultery, and he who marries a divorced woman commits adultery.
19 UDB येशू हे देखील म्हणाला, “एकदा एक श्रीमंत मनुष्य होता ज्याने जांभळ्या रंगाचा सुरेख आणि तागाचे वस्त्र घातले होते. दररोज तो महाग मेजवानी देत असे. BSB BSB: Now there was a rich man dressed in purple and fine linen, who lived each day in joyous splendor.
20 UDB आणि दररोज लाजर नावाचा गरीब मनुष्य श्रीमंत मनुष्याच्या घराच्या फाटका समोर झोपलेला असे. लाजराचे शरीर फोड्याने झाकलेले होते. BSB BSB: And a beggar named Lazarus lay at his gate, covered with sores
21 UDB तो इतका भुकेला होता की त्या श्रीमंत मनुष्याच्या मेजावरून खाली पडलेले खरकटे अन्न खाण्याची त्याची इच्छा होती. पुढे, अजून वाईट स्थिती, कुत्रे येवून त्याची फोडे चाटत असत. BSB BSB: and longing to be fed with the crumbs that fell from the rich man’s table. Even the dogs came and licked his sores.
22 UDB अखेरीस तो गरीब मनुष्य मरण पावला. मग देवदूतांद्वारे त्याच्या पूर्वज अब्राहामाकडे त्यास नेण्यात आले. श्रीमंत मनुष्य देखील मरण पावला, आणि त्याचे शरीर पुरण्यात आले. BSB BSB: One day the beggar died and was carried by the angels to Abraham’s side. And the rich man also died and was buried.
23 UDB मेलेल्यांच्या जागेत, श्रीमंत मनुष्य भयंकर त्रास सहन करत होता. त्याने वरती बघितले आणि अब्राहाम त्याला खूप लांब दिसला आणि अब्राहामाच्या फार जवळ लाजर बसला होता. BSB BSB: In Hades, where he was in torment, he looked up and saw Abraham from afar, with Lazarus by his side.
24 UDB तर मग श्रीमंत मनुष्य ओरडला, ‘हे पित्या अब्राहाम, मला ह्या अग्नी मध्ये खूप त्रास होत आहे! कृपया माझ्यावर दया कर, आणि लाजराला येथे पाठव जेणे करून तो पाण्यात बोट बुडवील आणि माझी जिभ थंडी होण्यासाठी तो तिला स्पर्श करेल!’ BSB BSB: So he cried out, ‘Father Abraham, have mercy on me and send Lazarus to dip the tip of his finger in water and cool my tongue. For I am in agony in this fire.’
25 UDB परंतु अब्राहामाने उत्तर दिले, ‘मुला, त्या गोष्टींची आठवण कर ज्या वेळेस तू जगात जिवंत होतास आणि पुष्कळ चांगल्या गोष्टींचा आनंद घेतलास. पण लाजर दुःखी होता. आता तो येथे आनंदित आहे, आणि तू त्रासात आहेस. BSB BSB: But Abraham answered, ‘Child, remember that during your lifetime you received your good things, while Lazarus received bad things. But now he is comforted here, while you are in agony.
26 UDB त्याव्यतिरिक्त, देवाने आमच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये विशाल दरी ठेवली आहे. तर ज्या कोणाला येथून तू आहेस तिकडे जाता येऊ नये. शिवाय, एक तर जेथे आम्ही आहोत, तिथून कोणीही उल्लंघन करून जाऊ शकत नाही.’ BSB BSB: And besides all this, a great chasm has been fixed between us and you, so that even those who wish cannot cross from here to you, nor can anyone cross from there to us.’
27 UDB नंतर श्रीमंत मनुष्य म्हणाला, ‘जर असे आहे तर, हे पित्या अब्राहाम, माझ्या पित्याच्या घरी लाजराला पाठवा, अशी मी विनंती करतो. BSB BSB: ‘Then I beg you, father,’ he said, ‘send Lazarus to my father’s house,
28 UDB मला पाच भाऊ आहेत जे तेथे जगात आहेत. त्यांने त्यांना इशारा द्यावा म्हणजे, जेथे आम्ही भयंकर त्रास सहन करत आहोत, ते देखील येथे येणार नाही. BSB BSB: for I have five brothers. Let him warn them, so that they will not also end up in this place of torment.’
29 UDB परंतु अब्राहामाने उत्तर दिले, ‘नाही मी ते नाही करणार, कारण तुझ्या भावांकडे जे मोशेने आणि संदेष्ट्यांनी पूर्वी लिहिले ते आहे. त्यांनी जे काही लिहिले आहे त्याचे त्यांनी पालन करावे!’ BSB BSB: But Abraham replied, ‘They have Moses and the Prophets; let your brothers listen to them.’
30 UDB परंतु श्रीमंत मनुष्याने उत्तर दिले, ‘नाही, हे पित्या अब्राहाम, तेवढे पुरेसे नाही! परंतु जर कोणी मेलेल्यांतून त्यांच्याकडे परत जाईल आणि त्यांना इशारा देईल, तर ते त्यांच्या पापी सवयींपासून वळतील.’ BSB BSB: ‘No, father Abraham,’ he said, ‘but if someone is sent to them from the dead, they will repent.’