1 UDB येशू आणि त्याचे शिष्य त्या जागेवरून निघाले, आणि ते यहूदीया प्रांतातून यार्देन नदीच्या पलीकडे पूर्व दिशेस गेले. पुन्हा लोकांची गर्दी त्याच्याकडे आली तेव्हा, त्याच्या नित्यक्रमाप्रमाणे, त्याने त्यांना परत शिकविले. BSB BSB: Then Jesus left that place and went into the region of Judea, beyond the Jordan. Again the crowds came to Him and He taught them, as was His custom.
2 UDB तो त्यांना शिकवत असता, काही परुशी त्याच्याकडे आले आणि त्याला विचारू लागले, “पुरुषाने स्त्रीला घटस्फोट द्यावा असे आमचे नियम परवानगी देतात का?” जर त्याने “होय” किंवा “नाही” असे उत्तर दिले तर त्याच्यावर टीका करता यावी म्हणून त्यांनी त्याला ते विचारले. BSB BSB: Some Pharisees came to test Him. “Is it lawful for a man to divorce his wife?” they inquired.
3 UDB त्याने त्यांना उत्तर दिले, “ह्या विषयी तुमच्या पूर्वजांना मोशेने काय आज्ञा दिली?” BSB BSB: “What did Moses command you?” He replied.
4 UDB त्यांच्यापैकी एकाने उत्तर दिले, “मोशेने परवानगी दिल्याप्रमाणे पुरुषाने स्त्रीला एका कागदावर घटस्फोटाचे कारण लिहून द्यावे, आणि तिला पाठवून द्यावे.” BSB BSB: They answered, “Moses permitted a man to write his wife a certificate of divorce and send her away.”
5 UDB येशू त्यांना म्हणाला, “तुमच्या पूर्वजांची त्यांच्या स्त्रियांना पाठून देण्याची त्यांची खंबीरपणे इच्छा होती. त्याच कारणामुळे मोशेने ते नियम लिहिले. BSB BSB: But Jesus told them, “Moses wrote this commandment for you because of your hardness of heart.
6 UDB ज्यावेळेस देवाने प्रथम लोकांची निर्मिती केली, त्याने नर व नारी तयार केले. BSB BSB: However, from the beginning of creation, ‘God made them male and female.’
7 UDB देव असे का म्हणाला हे स्पष्ट करतो, “ज्यावेळेस पुरुष लग्न करतो, त्याने त्याच्या परिवाराला सोडून पत्नीसोबत जुडावे. BSB BSB: ‘For this reason a man will leave his father and mother and be united to his wife,
8 UDB त्यांनी असे मिळून राहावे की ते एकच व्यक्ती समजून यावे, आणि दोन लोक एक देहाप्रमाणे होतील. BSB BSB: and the two will become one flesh.’ So they are no longer two, but one flesh.
9 UDB कारण हे सत्य आहे की, पुरुषाने त्याच्या स्त्रीपासून वेगळे न व्हावे. देवाने त्यांना एकत्रित जोडले आणि त्याची इच्छा आहे की त्यांनी एकत्र राहावे!” BSB BSB: Therefore what God has joined together, let man not separate.”
10 UDB ज्या वेळेस येशू आणि त्याचे शिष्य एका घरामध्ये एकटे होते, त्यांनी ह्या विषयी परत विचारले. BSB BSB: When they were back inside the house, the disciples asked Jesus about this matter.
11 UDB तो त्यांना म्हणाला, “जो पुरुष त्याच्या पत्नीला सोडून देतो आणि दुसऱ्या स्त्री सोबत विवाह करतो देव त्याला व्यभिचार समजतो. BSB BSB: So He told them, “Whoever divorces his wife and marries another woman commits adultery against her.
12 UDB जी स्त्री तिच्या पतीला सोडून देते आणि दुसऱ्या पुरुषासोबत विवाह करते, तर देव त्याला देखील व्यभिचार समजतो.” BSB BSB: And if a woman divorces her husband and marries another man, she commits adultery.”
13 UDB आता लोक त्यांच्या लेकरांना येशूकडे आणत होते जेणेकरून तो त्यांना स्पर्श करून त्यांना आशीर्वाद देईल, परंतु शिष्य त्या लोकांवर रागावले. BSB BSB: Now people were bringing the little children to Jesus for Him to place His hands on them, and the disciples rebuked those who brought them.
14 UDB ज्या वेळेस येशूने ते पहिले, त्याला राग आला. तो शिष्यास म्हणाला, “लेकरांना माझ्याकडे येऊ द्या! त्यांना मनाई करू नका! ज्या लोकांमध्ये ह्या लेकरांप्रमाणे गुण आहेत, देव त्यांच्यावर राज्य करेल. BSB BSB: But when Jesus saw this, He was indignant and told them, “Let the little children come to Me, and do not hinder them! For the kingdom of God belongs to such as these.
15 UDB ह्याची नोंद घ्या: जो कोणी लेकरांप्रमाणे देवाला त्यांचा राजा म्हणून स्वागत करत नाही, देव नक्कीच त्यांच्यावर राज्य करणार नाही.” BSB BSB: Truly I tell you, anyone who does not receive the kingdom of God like a little child will never enter it.”
16 UDB मग त्याने लेकरांना अलिंगन दिले. त्याने त्याचे हात देखील त्यांच्यावर ठेवले आणि देवाला त्यांच्यासाठी चांगले काम करण्यासाठी सांगितले. BSB BSB: And He took the children in His arms, placed His hands on them, and blessed them.
17 UDB नंतर येशूने पुन्हा त्याच्या शिष्यांसोबत प्रवास करण्यास सुरवात केली, तेंव्हा त्यांच्या पर्यंत एक मनुष्य पळत आला. त्याने येशू समोर गुडघे टेकून त्याने विचारले, “उत्तम गुरूजी, सार्वकालीक जीवन प्राप्त करण्यासाठी मी काय केले पाहिजे?” BSB BSB: As Jesus started on His way, a man ran up and knelt before Him. “Good Teacher,” he asked, “what must I do to inherit eternal life?”
18 UDB येशू त्याला म्हणाला, “तू मला उत्तम का म्हणतोस? उत्तम केवळ देव आहे! BSB BSB: “Why do you call Me good?” Jesus replied. “No one is good except God alone.
19 UDB परंतु तुझ्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी, मोशेने दिलेल्या आज्ञा तर तुला ठाऊक आहेत: ‘कोणाचाही खून करू नकोस, व्यभिचार करू नकोस, चोरी करू नकोस, खोटे सांगू नको, कोणालाही फसवू नको, आणि तुझ्या आई वडिलांचा आदर कर.’” BSB BSB: You know the commandments: ‘Do not murder, do not commit adultery, do not steal, do not bear false witness, do not cheat others, honor your father and mother.’”
20 UDB तो मनुष्य त्याला म्हणाला, “गुरूजी, मी लहान होतो तेव्हापासून त्या सर्व आज्ञा पाळत आलो आहे.” BSB BSB: “Teacher,” he replied, “all these I have kept from my youth.”
21 UDB येशूने त्याच्याकडे पाहिले आणि त्याच्यावर प्रीती केली. तो त्याला म्हणाला, “एका गोष्ट आहे जी तू अजूनही केलेली नाहीस. तू घरी जायला पाहिजे, तुझ्या जवळ जी संपत्ती आहे ती विकून टाक, आणि गरीब लोकांना पैसे देऊन टाक. परिणामी, तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. मी सांगितल्या प्रमाणे तू केल्यावर चल, आणि माझ्या मागे ये!” BSB BSB: Jesus looked at him, loved him, and said to him, “There is one thing you lack: Go, sell everything you own and give to the poor, and you will have treasure in heaven. Then come, follow Me.”
22 UDB ज्या वेळेस त्याने येशूच्या सुचना ऐकल्या तो निराश झाला. दु:खी होऊन तो निघून गेला, कारण तो फार श्रीमंत होता. BSB BSB: But the man was saddened by these words and went away in sorrow, because he had great wealth.
23 UDB येशूने लोकांकडे पाहिले. नंतर तो शिष्यास म्हणाला, “जे लोक फार श्रीमंत आहेत त्यांच्यावर देवाने राज्य करण्यास सहमत होणे हे फार कठीण आहे.” BSB BSB: Then Jesus looked around and said to His disciples, “How hard it is for the rich to enter the kingdom of God!”
24 UDB शिष्यांना जे काही सांगितले त्यावरून ते गोंधळून गेले. येशू परत म्हणाला, “माझ्या प्रिय मित्रांनो, कोणावरही देवाने राज्य करण्यास सहमत होणे हे फार कठीण आहे. BSB BSB: And the disciples were amazed at His words. But Jesus said to them again, “Children, how hard it is to enter the kingdom of God!
25 UDB वास्तविक पाहता, “उंटासारख्या मोठ्या प्राण्याला सुईच्या नाकातून जाणे सोपे होऊ शकते, पण देवाने श्रीमंत लोकांवर राज्य करावे हे त्यांना स्विकारण्यास कठीण आहे.” BSB BSB: It is easier for a camel to pass through the eye of a needle than for a rich man to enter the kingdom of God.”
26 UDB शिष्य फार अचंबीत झाले. तर ते एकमेकांना म्हणू लागले, जर मग ते असे आहे तर, कोणाचेही तारण होणार नाही!” BSB BSB: They were even more astonished and said to one another, “Who then can be saved?”
27 UDB येशूने त्यांच्याकडे पाहिले आणि तो म्हणाला, “होय, लोकांनी स्वतःचे तारण करणे अशक्य आहे! परंतु देव नक्कीच त्यांना वाचवू शकतो, कारण देव काहीही करू शकतो!” BSB BSB: Jesus looked at them and said, “With man this is impossible, but not with God. For all things are possible with God.”
28 UDB पेत्र म्हणाला, “पाहा, आम्ही सर्वकाही मागे सोडून तुझ्या मागे आलो आहोत.” BSB BSB: Peter began to say to Him, “Look, we have left everything and followed You.”
29 UDB येशूने उत्तर दिले, “तुम्ही हे जाणावे अशी माझी इच्छा आहे: ज्यांनी कोणी त्यांचे घर, बंधू, भगिनी, माता, पिता, लेकरें, किंवा त्यांच्या जागा, माझे शिष्य होण्यासाठी आणि शुभवार्ता सांगण्यासाठी सोडून दिले, BSB BSB: “Truly I tell you,” Jesus replied, “no one who has left home or brothers or sisters or mother or father or children or fields for My sake and for the gospel
30 UDB जे काही त्यांनी मागे सोडून दिले ते शंभर पटीने ह्याच जीवनात ते प्राप्त करतील. त्यात त्यांची घरे, बंधू-भगिनी, माता-पिता, लेकरें व त्यांच्या जागा त्यात आहेत. शिवाय, ते माझ्यावर विश्वास करतात म्हणून ह्या जगात लोक त्यांचा छळ करतील, भविष्यामध्ये त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. BSB BSB: will fail to receive a hundredfold in the present age—houses and brothers and sisters and mothers and children and fields, along with persecutions—and in the age to come, eternal life.
31 UDB पण मी तुम्हा सर्वांना चेतावनी देत आहे: जे कोणी आता स्वतःला फार प्रतिष्ठीत समजतात अशा बऱ्याच जणांना भविष्य काळामध्ये अप्रतिष्ठित करण्यात येईल, आणि जे कोणी स्वतःला अप्रतिष्ठित करू पाहतो अशा बऱ्याच जणांना भविष्य काळामध्ये प्रतिष्ठीत करण्यात येईल!” BSB BSB: But many who are first will be last, and the last will be first.”
32 UDB काही दिवसा नंतर त्यांनी त्यांचा प्रवास चालू ठेवला, यरूशलेम शहराकडे जाणाऱ्या मार्गावरून येशू आणि त्याचे शिष्य चालत होते. येशू त्यांच्या पूढे चालत होता. शिष्य आश्चर्यचकित झाले आणि त्यांच्या बरोबरचे इतर लोक भयभीत झाले तो त्याच्या बारा शिष्यांना वेगळे करून एका ठिकाणी घेऊन गेला. त्याच्या सोबत काय घडणार आहे त्या विषयी त्याने त्यांना परत सांगण्यास सुरूवात केली; तो म्हणाला, BSB BSB: As they were going up the road to Jerusalem, Jesus was walking ahead of them. The disciples were amazed, but those who followed were afraid. Again Jesus took the Twelve aside and began to tell them what was going to happen to Him:
33 UDB लक्ष देऊन ऐका! आम्ही यरूशलमेस जात आहोत. तेथे मुख्य याजक नियम शास्त्र शिकवणारी माणसे, मला म्हणजे मनुष्याचा पुत्राला अटक करतील. मी मरावे असे ते घोषणा देतील. मग ते मला रोमी अधिकाऱ्यांकडे नेतील. BSB BSB: “Look, we are going up to Jerusalem, and the Son of Man will be delivered over to the chief priests and scribes. They will condemn Him to death and will deliver Him over to the Gentiles,
34 UDB त्यांचे लोक माझी चेष्टा करतील आणि माझ्यावर थुंकतील. ते मला चाबकाने मारतील, आणि नंतर ते मला मारून टाकतील. परंतु तिसऱ्या दिवसानंतर, मी परत जिवंत होईन!” BSB BSB: who will mock Him and spit on Him and flog Him and kill Him. And after three days He will rise again.”
35 UDB प्रवासात असता, जब्दीचे दोन मुले, याकोब आणि योहान, येशूकडे आले आणि त्याला म्हणाले, “गुरूजी, आमच्यासाठी तुम्ही काहीतरी करा अशी आमची इच्छा आहे!” BSB BSB: Then James and John, the sons of Zebedee, came to Jesus and declared, “Teacher, we want You to do for us whatever we ask.”
36 UDB तो त्यांना म्हणाला, “तुमच्यासाठी मी काय करावे अशी तुमची इच्छा आहे?” BSB BSB: “What do you want Me to do for you?” He inquired.
37 UDB ते त्याला म्हणाले, “ज्यावेळेस तू तुझ्या राज्यात राज्य करशील तेव्हा, आपल्यापैकी एक तुझ्या उजव्या बाजूला बसू दे आणि एक डाव्या बाजूला बसू दे.” BSB BSB: They answered, “Grant that one of us may sit at Your right hand and the other at Your left in Your glory.”
38 UDB परंतु येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही काय मागत आहात हे तुम्हाला समजत नाही.” मग त्याने त्यांना विचारले, “ज्या त्रासातून मी जाणार आहे तो त्रास तुम्ही सहन करू शकता का? इतर लोक ज्याप्रमाणे मला मारतील त्याप्रमाणे तुम्ही ते सहन करू शकता का?” BSB BSB: “You do not know what you are asking,” Jesus replied. “Can you drink the cup I will drink, or be baptized with the baptism I will undergo?”
39 UDB ते त्याला म्हणाले, “होय, आम्ही ते करू शकतो!” मग येशू त्यांना म्हणाला, “हे खरे आहे की मी ज्या त्रासातून गेलो आहे तो त्रास तुम्ही सहन करू शकता आणि इतर लोक ज्याप्रमाणे मला मारतील तसे तुम्ही सहन करू शकता. BSB BSB: “We can,” the brothers answered. “You will drink the cup that I drink,” Jesus said, “and you will be baptized with the baptism that I undergo.
40 UDB परंतु माझ्या बाजूला कोण बसेल याची निवड करणारा मी नाही. ज्या लोकांना देवाने अगोदरच निवडले आहे त्यांना तो त्या जागा देईल.” BSB BSB: But to sit at My right or left is not Mine to grant. These seats belong to those for whom they have been prepared.”
41 UDB याकोब आणि योहानाने जी विनंती केली, नंतर त्या विषयी इतर दहा शिष्यांनी ते ऐकले. मग ते म्हणाले, ते दोन शिष्यांविषयी दुःखी आहेत. BSB BSB: When the ten heard about this, they became indignant with James and John.
42 UDB मग येशू त्या सर्वांना एकत्रित बोलवून म्हणाला, “तुम्हाला ठाऊक आहे की जे राजे आहेत आणि इतर जे लोकांवर अधिकार चालवतात ते शक्तीशाली आहेत असे दाखवण्यात त्यांना आनंद वाटतो. तुम्हाला देखील ठाऊक आहे जे त्यांचे अधिकारी आहेत त्यांना इतरांना आज्ञा देण्यात आनंद वाटतो. BSB BSB: So Jesus called them together and said, “You know that those regarded as rulers of the Gentiles lord it over them, and their superiors exercise authority over them.
43 UDB परंतु त्यांच्यासारखे होऊ नका! तर त्या उलट, तुम्हा सर्वांपैकी ज्या कोणाला वाटते देवाने त्यांना मोठे करावे तर त्यांनी इतरांची सेवा करणारे बनावे. BSB BSB: But it shall not be this way among you. Instead, whoever wants to become great among you must be your servant,
44 UDB शिवाय, तुमच्यापैकी कोणालाही असे वाटते की देवाने त्यांना खूप विशेष समजावे तर, त्यांनी इतरांसोबत एका सेवकासारखे वागावे. BSB BSB: and whoever wants to be first must be the slave of all.
46 UDB येशू आणि त्याचे शिष्य यरूशलमेकडे जात असता ते यरीहोकडे पोहोंचले. मग, ज्या वेळेस मोठ्या समुदायासह यरीहोला सोडत असता, एक नियमित पैशांची भीक मागणारा आंधळा व्यक्ती वाटेच्या कडेला बसलेला होता. त्याचे नाव बार्तीमय होते, त्याच्या वडीलाचे नाव तीमया होते. BSB BSB: Next, they came to Jericho. And as Jesus and His disciples were leaving Jericho with a large crowd, a blind beggar named Bartimaeus, the son of Timaeus, was sitting beside the road.
47 UDB ज्यावेळेस त्याने लोकांनी बोललेले ऐकले की येशू नासरेथकर ह्या वाटेने जात आहे, तो ओरडून म्हणाला, “येशू! तू जो दावीदाचा वंशज आणि मसीहा आहेस, माझ्यावर दया कर!” BSB BSB: When he heard that it was Jesus of Nazareth, he began to cry out, “Jesus, Son of David, have mercy on me!”
48 UDB पुष्कळ लोकांनी त्याला दटावीले आणि त्याला शांत राहा म्हणाले. पण तो अधिक ओरडला, “तू जो दावीदाचा वंशज आणि मसीहा आहेस, माझ्यावर दया कर!” BSB BSB: Many people admonished him to be silent, but he cried out all the louder, “Son of David, have mercy on me!”
49 UDB येशू थांबला आणि म्हणाला, “त्याला ह्या ठिकाणी बोलवा!” मग त्यांनी त्या आंधळ्या व्यक्तीला बोलावून, म्हटले, “येशू तुला बोलवत आहे! तर मग चल आता धीर धर आणि ऊठ!” BSB BSB: Jesus stopped and said, “Call him.” So they called the blind man. “Take courage!” they said. “Get up! He is calling for you.”
50 UDB त्याने उडी मारली, त्याने त्याचे कपडे फेकून दिले, आणि येशूकडे आला. BSB BSB: Throwing off his cloak, Bartimaeus jumped up and came to Jesus.
51 UDB येशूने त्याला विचारले, “मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे?” तो आंधळा व्यक्ती येशूला म्हणाला, “गूरूजी, मला परत पाहायचे आहे!” BSB BSB: “What do you want Me to do for you?” Jesus asked. “Rabboni,” said the blind man, “let me see again.”
52 UDB येशू त्याला म्हणाला, “तू माझ्यावर विश्वास करतोस म्हणून मी तुला बरे करत आहे. मग तू आता जाऊ शकतोस!” तो लागेच पाहू लागला. आणि तो वाटेने येशू सोबत गेला. BSB BSB: “Go,” said Jesus, “your faith has healed you.” And immediately he received his sight and followed Jesus along the road.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.