1 UDB फिलिप्पै शहरातील सोबतीच्या प्रिय विश्वासणाऱ्यांनो, पौल आणि तीमथ्य आम्ही जे, येशू ख्रिस्ताची सेवा करत आहोत. आम्ही हे पत्र तुम्हा सर्वांना लिहित आहोत, जे फिलिप्पै येथे राहतात, तुम्हाला देवाने स्वतःसाठी वेगळे केले आणि येशू ख्रिस्तामध्ये संयुक्त आहात. आम्ही विशेषतः पर्यवेक्षक आणि वडीलजणांना लिहित आहोत. BSB BSB: Paul and Timothy, servants of Christ Jesus, To all the saints in Christ Jesus at Philippi, together with the overseers and deacons:
2 UDB देव आमचा पिता व प्रभू येशू ख्रिस्त तुम्हावर कृपा करो आणि तुम्हास शांती देवो अशी आम्ही प्रार्थना करतो. BSB BSB: Grace and peace to you from God our Father and the Lord Jesus Christ.
3 UDB जेव्हा पण मी तुमच्याबद्दल विचार करतो, तेव्हा मी त्या देवाचे आभार मानतो. BSB BSB: I thank my God every time I remember you.
4 UDB आनंदाने मी निरंतर तुमच्यासाठी प्रार्थना करतो आणि देवाला धन्यवाद देतो, कारण तुम्ही विश्वास ठेवला त्या दिवसापासून आत्तापर्यंत माझ्यासोबत, तीमथ्यासोबत आणि दुसरे जे सुवार्ता सांगतात त्यासोबत काम करत आहोत. BSB BSB: In every prayer for all of you, I always pray with joy,
7 UDB तुमच्याबद्दल असे वाटणे मला योग्य आहे कारण मी तुमच्यावर मनापासून प्रीती करतो. देवाने कृपाळूपणे दिलेले कार्य करण्यासाठी तुम्ही माझे भागीदार होत आला आहात, जरी आता मी तुरूंगात आहे, किंवा मी सुवार्तेविषयी उघडपणे लोक समुदायात बोललो आणि लोकांना दाखवून दिल्या ह्या गोष्टी खऱ्या आहेत. BSB BSB: It is right for me to feel this way about all of you, since I have you in my heart. For in my chains and in my defense and confirmation of the gospel, you are all partners in grace with me.
8 UDB मला तुमच्यासोबत राहण्याची खूप इच्छा आहे हे देव पाहतो. जसे मी तुम्हावर खूप प्रीती करतो, तसेच येशू ख्रिस्त आमच्यावर प्रीती करतो. BSB BSB: God is my witness how I long for all of you with the affection of Christ Jesus.
9 UDB मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो, तुम्ही एकमेकांवर आणखी जास्त प्रीती करावी, आणि तुम्ही हे करावे ही देवाची इच्छा आहे ह्याविषयी तुम्ही जाणून घ्यावे आणि समजून घ्यावे. BSB BSB: And this is my prayer: that your love may abound more and more in knowledge and depth of insight,
10 UDB मी आणखी अशी ही प्रार्थना करतो की देव तुम्हाला हे ओळखण्यासाठी सक्षम बनवेल की कशावर विश्वास ठेवावा आणि उत्तम मार्गाने कार्य करण्यासाठी सहाय्य करेल. ख्रिस्त जेव्हा परत येईल तेव्हा तुम्ही प्रामाणिक आणि दोष रहीत राहावे, यासाठी ही मी प्रार्थना करतो. BSB BSB: so that you may be able to test and prove what is best and may be pure and blameless for the day of Christ,
11 UDB मी आणखी अशीही प्रार्थना करतो की, तुम्ही जे काही करू शकता ते तुम्ही करावे कारण येशू ख्रिस्ताच्या दृष्टीने देवाने तूम्हाला चांगला गोष्टी दिल्या आहेत. मग इतर लोक बघतील की तुम्ही कशा रीतीने देवाचा सन्मान करत आहात. BSB BSB: filled with the fruit of righteousness that comes through Jesus Christ, to the glory and praise of God.
12 UDB माझ्या सोबतीच्या विश्वासणाऱ्यांनो, माझी इच्छा आहे की, तुम्ही ह्या अवघड गोष्टी समजून घ्याव्यात ज्या त्रासामधून मी गेलो त्यामुळे सुवार्ता सांगण्यास प्रतिबंधित केले नाही. त्याऐवजी, माझ्या कठीण परिस्थितीने मला ख्रिस्ताच्या सुवार्तेविषयी आणखी बऱ्याच लोकांना सांगण्यासाठी सक्षम बनवले आहे. BSB BSB: Now I want you to know, brothers, that my circumstances have actually served to advance the gospel.
13 UDB विशेषतः रोममधील सर्व सैन्य रक्षक आणि या शहरातील इतर अनेक लोकांना आता हे समजले आहे की मी कैदी आहे कारण मी ख्रिस्ताविषयीची सुवार्ता सांगतो. BSB BSB: As a result, it has become clear throughout the whole palace guard and to everyone else that I am in chains for Christ.
14 UDB शिवाय, बरेच विश्वासणारे येशू बद्दलची सुवार्ता धैर्याने आणि निर्भयपणे घोषित करतात कारण देव त्यांना मदत करेल ह्याविषयी ते त्यावर भक्कम भरवसा ठेवतात. प्रभूने मला तुरूंगात सुवार्ता सांगण्यासाठी मदत केली आहे हे त्यांनी पाहिल्याने अधिक आत्मविश्वासाने येशूविषयी बोलतात. BSB BSB: And most of the brothers, confident in the Lord by my chains, now dare more greatly to speak the word without fear.
15 UDB काही लोक सुवार्तेची घोषणा करत आहेत कारण त्यांना हेवा वाटतो आणि विश्वासणाऱ्यांनी त्यांचा माझ्यापेक्षा जास्त आदर करावा यासाठी ते करतात. परंतु इतर जण सुवार्तेची घोषणा करत आहेत कारण ते ख्रिस्तावर प्रीती करतात आणि ज्या लोकांनी सुवार्ता ऐकली नाही त्यांनी ऐकावी यासाठी ते करतात. BSB BSB: It is true that some preach Christ out of envy and rivalry, but others out of goodwill.
16 UDB ख्रिस्तावरील प्रीतीमुळे जे सुवार्तेची घोषणा करतात त्यांना हे माहीत आहे की देवाने मला लोकांसमोर बोलण्यासाठी आणि सुवार्तेचे स्पष्टीकरण सांगण्यासाठी नियुक्त केले. BSB BSB: The latter do so in love, knowing that I am appointed for the defense of the gospel.
17 UDB परंतु जे स्वार्थी कारणास्तव ख्रिस्ताविषयी सुवार्ता घोषित करत आहेत त्यांना असे करण्याचे चांगले कारण नाही. मी तुरूंगात असतांना मला विश्वास आहे की ते मला अधिक त्रास देत आहेत. BSB BSB: The former, however, preach Christ out of selfish ambition, not sincerely, supposing that they can add to the distress of my chains.
18 UDB पण काही फरक पडत नाही! लोक ख्रिस्ताच्या सुवार्तेची घोषणा करत आहेत, चांगल्या कारणासाठी असो किंवा वाईट कारणासाठी असो. लोक येशू ख्रिस्ताबद्दल संदेश पसरवत आहेत! म्हणूनच मी आनंदी आहे आणि मला त्यामध्ये नेहमी आनंद राहील! BSB BSB: What then is the issue? Just this: that in every way, whether by false motives or true, Christ is preached. And in this I rejoice. Yes, and I will continue to rejoice,
19 UDB मी आनंद करेन कारण देव मला तुरुंगातून सोडवेल हे मला माहित आहे. तो हे करेल कारण तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करत आहेत आणि येशू ख्रिस्ताच्या आत्म्याद्वारे मला मदत होते. BSB BSB: because I know that through your prayers and the provision of the Spirit of Jesus Christ, my distress will turn out for my deliverance.
20 UDB मी काय केले पाहिजे ते मी करताना मी आढळू नये ह्याविषयी मी आतुरतेने आणि आत्मविश्वासाने अपेक्षा करतो. त्याऐवजी, मला आता संताप आला पाहीजे, जसा मला भूतकाळात आला होता. मी जगलो किंवा मेलो तरी, मी माझ्या शरीराने ख्रिस्ताला आदर देईन. BSB BSB: I eagerly expect and hope that I will in no way be ashamed, but will have complete boldness so that now as always Christ will be exalted in my body, whether by life or by death.
21 UDB परंतु माझ्यासाठी, मी ख्रिस्ताचा सन्मान करण्यासाठी जगतो. पण जर मी मरतो, तर ते माझ्यासाठी त्याहून चांगले राहील. BSB BSB: For to me, to live is Christ, and to die is gain.
22 UDB दुसरीकडे, जर मी या जगात माझ्या शरीरात जगतो, तर मी येथे ख्रिस्ताची सेवा करू शकेन. म्हणून मला जगण्यासाठी किंवा मरण्यास प्राधान्य द्यावे हे मला हे समजत नाही. BSB BSB: But if I go on living in the body, this will mean fruitful labor for me. So what shall I choose? I do not know.
23 UDB जीवन किंवा मरण, यात कशाला प्राधान्य द्यावे हे मला समजत नाही. मी मरावे आणि या जगाला सोडून ख्रिस्ताबरोबर राहायला जावे, कारण ख्रिस्ताबरोबर राहणे हे कोणासाठीही चांगले आहे. BSB BSB: I am torn between the two. I desire to depart and be with Christ, which is far better indeed.
24 UDB पण मी येथे पृथ्वीवर जिवंत राहणे आवश्यक आहे कारण तुम्हाला माझ्या मदतीची गरज आहे. BSB BSB: But it is more necessary for you that I remain in the body.
25 UDB मी यासाठी खात्री पटवली आहे, मला ठाऊक आहे तुम्हाला मदत करून आनंदी राहण्यासाठी आणि ख्रिस्तावर अधिक भरवसा ठेवण्यासाठी मी तुझ्याबरोबर जिवंत राहीन. BSB BSB: Convinced of this, I know that I will remain and will continue with all of you for your progress and joy in the faith,
26 UDB म्हणून तुम्ही माझ्यासाठी आनंदी असले पाहीजे कारण ख्रिस्त येशूमध्ये मी तुम्हाकडे परत येईन. BSB BSB: so that through my coming to you again your exultation in Christ Jesus will resound on account of me.
27 UDB सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुमच्या आजूबाजूच्या परिसरातील राहणाऱ्या लोकांसमोर ख्रिस्ताबद्दलच्या सुवार्तेचा आदर करण्यासाठी चांगल्या प्रकारे वागा. मी तुम्हाला येऊन भेटलो किंवा नाही तरी हे करा, तुम्ही जसे जगता त्यामुळे मला आनंद होईल. त्यांनी मला सांगावे तुम्ही दोघांनी मिळून तुमच्याने होणारा विश्वासासाठी सर्वोत्तम प्रयत्न करत आहात आणि सुवार्ता आपल्याला जसे सांगते तसे जगू शकतो. BSB BSB: Nevertheless, conduct yourselves in a manner worthy of the gospel of Christ. Then, whether I come and see you or only hear about you in my absence, I will know that you stand firm in one spirit, contending together as one for the faith of the gospel,
28 UDB जे तुझ्याविरूद्ध आहेत त्यांना तुम्ही घाबरू नका! आणि जेव्हा तुम्ही त्यांना धैर्यवान प्रतिकार करता, देव त्यांचा नाश करेल परंतु तुम्हाला वाचवेल हे त्यांना तुम्ही दाखवून देता. BSB BSB: without being frightened in any way by those who oppose you. This is a clear sign of their destruction but of your salvation, and it is from God.
29 UDB देव तुमच्यावर कृपा करतो तो तुम्हास ख्रिस्ताकरिता त्रासातून जाण्याची तसेच त्याच्यावर भरवसा ठेवण्याची अनुमती देतो. BSB BSB: For it has been granted to you on behalf of Christ not only to believe in Him, but also to suffer for Him,
30 UDB सुवार्तेचा विरोध करणाऱ्या विरूद्ध प्रतिकार करा, तुम्ही पाहीले फिलिप्पै येथे जसे मी काही लोकांना विरोध केला त्याप्रकारे तुम्ही करा, आणि जसे तुम्ही ऐकले मी अजूनही येथे अशा लोकांना विरोध आहे. BSB BSB: since you are encountering the same struggle you saw I had, and now hear that I still have.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.