1 UDB मोजायला वापरतात तशा काठी सारखा एक वेत देवदूताने माझ्या हातात दिला. देव मला म्हणाला “मंदिराकडे जा त्याचे मोजमाप घे आणि त्यातील वेदीचेही मोजमाप घे तेथे माझी उपासना करणारे किती लोक आहेत त्यांना मोज.” BSB BSB: Then I was given a measuring rod like a staff and was told, “Go and measure the temple of God and the altar, and count the number of worshipers there.
2 UDB परंतु मंदिराच्या समोरील अंगणाचे मोजमाप करू नको कारण मी ते परराष्ट्रीय लोकांच्या गटांना दिलेले आहेत. यामुळे ते यरूशलेम शहराला बेचाळीस महिन्यांपर्यंत पायाखाली तुडवतील. BSB BSB: But exclude the courtyard outside the temple. Do not measure it, because it has been given over to the nations, and they will trample the holy city for 42 months.
3 UDB एक हजार दोनशे साठ दिवसांपर्यंत मी ज्या गोष्टी माझ्या दोन साक्षीदारांना प्रकट करणार आहे त्यांची घोषणा करावी यासाठी मी त्यांना पाठवून देईन. ते दोघे बकऱ्यांच्या केसांपासून बनवलेले खरबरीत कपडे परिधान करते आणि माझ्या लोकांच्या पातकांबद्दल ते दुःखी आहेत असे दाखवून देतील.” BSB BSB: And I will empower my two witnesses, and they will prophesy for 1,260 days, clothed in sackcloth.”
4 UDB पृथ्वीवर अधिकार करणाऱ्या प्रभूच्या उपस्थितीत जी दोन जैतूनाची झाडे आणि दोन दिपस्तंभ आहेत त्या दोन साक्षीदारांचे प्रतिनिधित्त्व करतात. BSB BSB: These witnesses are the two olive trees and the two lampstands that stand before the Lord of the earth.
5 UDB जर कोणी त्या दोन साथीदारांना उपद्रव करण्याचा प्रयत्न केला तर त्या साक्षीदाराच्या तोंडातून आग बाहेर येते आणि ती त्यांचा नाश करते. जर लोकांनी त्यांना उपद्रव करण्याचा प्रयत्न केला तर ते दोघे त्याच प्रकारे त्यांनाही ठार करतील. BSB BSB: If anyone wants to harm them, fire proceeds from their mouths and devours their enemies. In this way, anyone who wants to harm them must be killed.
6 UDB देव त्यांना जे काही प्रगट करतो याची घोषणा करण्याच्या काळामध्ये आकाशातून पाऊस पडू नये यावर त्या दोन साथीदारांना अधिकार देण्यात आलेला आहे. तसेच जिथे कुठे पाणी आहे ते पाणी रक्तमय व्हावे असेही करण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे संपूर्ण पृथ्वीवर वेगवेगळ्या प्रकारच्या पीडा याव्यात असे करण्याचा अधिकारही त्यांना देण्यात आलेला आहे. त्यांच्या इच्छेप्रमाणे कधीही ते ह्या गोष्टी करू शकतील. BSB BSB: These witnesses have power to shut the sky so that no rain will fall during the days of their prophecy, and power to turn the waters into blood and to strike the earth with every kind of plague as often as they wish.
7 UDB देवाकडून येणारा संदेश त्यांनी लोकांना सांगण्याचे संपवल्यावर अथांग डोहातून वर येणारा श्वापद त्यांच्यावर हल्ला करेल तो त्यांच्यावर विजयी होईल आणि तो त्यांना ठार करेल. BSB BSB: When the two witnesses have finished their testimony, the beast that comes up from the Abyss will wage war with them, and will overpower and kill them.
8 UDB सदोम आणि मिसरमधील लोक जसे दुष्ट होते तसे लोक जेथे त्यांचा प्रभू वधस्तंभी दिला गेला आणि या शहराला सदोम आणि मिसर असे नाव देण्यात आले त्या मोठ्या शहराच्या रस्त्यांवर त्या दोघा साक्षीदाराचे मृतदेह पडून राहतील. BSB BSB: Their bodies will lie in the street of the great city—figuratively called Sodom and Egypt—where their Lord was also crucified.
9 UDB साडे तीन दिवसांपर्यंत वेगवेगळ्या लोकांचे गट वेगवेगळे वंश वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक आणि राष्ट्रे त्या दोघांच्या मृत देहांकडे पाहत राहतील परंतु कोणीही त्यांचे मृतदेह ताब्यात घेऊन ते पुरावे याची परवानगी देण्यात येणार नाही. BSB BSB: For three and a half days all peoples and tribes and tongues and nations will view their bodies and will not permit them to be laid in a tomb.
10 UDB ते दोन साक्षीदार मरण पावले आहे हे जेव्हा पृथ्वीवरील लोक पाहतील तेव्हा ते आनंद आणि उत्साह साजरा करतील. या दोन साथीदारांनी त्यांच्यावर पिडा पाठवल्या होत्या म्हणून ते आनंदाने एकमेकांना उपहार पाठवतील. BSB BSB: And those who dwell on the earth will gloat over them and celebrate and send one another gifts, because these two prophets had tormented them.
11 UDB परंतु साडे तीन दिवसानंतर त्यांनी पुन्हा श्वास घ्यावा आणि जिवंत व्हावे असे परमेश्वर देव करील. ते ऊठून उभे राहतील आणि जेव्हा लोक त्यांना पाहतील तेव्हा ते फार भयभीत होतील. BSB BSB: But after the three and a half days, the breath of life from God entered the two witnesses, and they stood on their feet, and great fear fell upon those who saw them.
12 UDB ते दोन साक्षीदार स्वर्गातून येणारा मोठा आवाज ऐकतील ती वाणी त्यांना असे म्हणेल “येथे वर या!” मग ते दोघे ढगांमध्ये वेष्टीले जाऊन वर घेतले जातील. ते वर जात असतांना त्यांचे शत्रू त्यांच्याकडे पहात राहतील. BSB BSB: And the witnesses heard a loud voice from heaven saying, “Come up here.” And they went up to heaven in a cloud as their enemies watched them.
13 UDB त्याच वेळेस एक मोठा भूमिकंप होईल त्यामुळे शहरातील दहा टक्के इमारती पडतील आणि सात हजार लोक मरण पावतील उरलेले लोक फार भयभीत होतील आणि स्वर्गात जो देव राज्य करतो तो महान आहे याच्याशी ते सहमत होतील. BSB BSB: And in that hour there was a great earthquake, and a tenth of the city collapsed. Seven thousand were killed in the quake, and the rest were terrified and gave glory to the God of heaven.
14 UDB असा हा दुसरा अनर्थ होऊन गेला. लवकरच तिसरा अनर्थ येणार आहे हे लक्षात ठेवा. BSB BSB: The second woe has passed. Behold, the third woe is coming shortly.
15 UDB मग सातव्या देवदूताने त्याच्या हातातील तुतारी वाजवली. स्वर्गातील वाण्यांनी मोठ्याने आरोळी केली “आमचा प्रभू परमेश्वर आणि ख्रिस्त ज्याला त्याने जगातील सर्व लोकांवर शासन करण्यासाठी नियुक्त केले आहे आता ते लोकांवर राज्य करतील आणि त्यांचे राज्य या लोकांवर युगानुयुग चालत राहिल.” BSB BSB: Then the seventh angel sounded his trumpet, and loud voices called out in heaven: “The kingdom of the world has become the kingdom of our Lord and of His Christ, and He will reign forever and ever.”
16 UDB देवाच्या उपस्थितीत जे चोवीस वडील सिंहासनावर बसलेले आहेत त्यांनी त्याच्यासमोर नमन केले पालथे पडले आणि त्याची उपासना केली. BSB BSB: And the twenty-four elders who sit on their thrones before God fell on their faces and worshiped God,
17 UDB ते म्हणाले: “प्रभुदेवा तू सर्व सामर्थ्यशाली आहेस! आपण आता अस्तित्वात असलेले एकच आहात! तू नेहमी पासून अस्तित्वात राहिला आहेस! तू आपल्या सामर्थ्याने तुझ्याविरुद्ध बंडखोरी करणाऱ्या प्रत्येकाला पराजित केले आहेस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो आणि जगातील सर्व लोकांवर आता तू राज्य करत आहेस. BSB BSB: saying: “We give thanks to You, O Lord God Almighty, the One who is and who was, because You have taken Your great power and have begun to reign.
18 UDB राष्ट्रातील विश्वास न ठेवणारे लोक तुझ्याविरुद्ध रागाने क्रोधाने युद्ध करत होते. यामुळे तू ही त्यांच्यावर खूप कोपला होता. सर्व मेलेल्या लोकांचा न्याय करण्याची हीच योग्य वेळ आहे असे तू ठरवले. तुझ्या सर्व सेवकांना त्यांचे प्रतिफळ देण्याची हिच योग्य वेळ आहे असाही तू निर्णय घेतला. तुझे संदेष्टे आणि तुझा सन्मान करणारे इतर सर्व लोक मग ते पृथ्वीवर महत्त्वाचे असो किंवा कोणत्याही महत्त्वाचे नसो त्या सर्वांना प्रतिफळ देण्याची हिच वेळ आहे. असे तू ठरव आणि असे लोक जे पृथ्वीवरील इतरांचा नाश करणारे होते, त्या सर्व लोकांचा नाश करण्याची हिच वेळ आहे असा देखील त्याने निर्णय घेतला. BSB BSB: The nations were enraged, and Your wrath has come. The time has come to judge the dead and to reward Your servants the prophets, as well as the saints and those who fear Your name, both small and great—and to destroy those who destroy the earth.”
19 UDB मग देवाने स्वर्गात असलेले त्याचे मंदिर उघडले आणि मी पाहिले की त्यामध्ये एक पवित्र पेटी होती तेथे विजा चमकत होत्या त्या ठिकाणी मेघ गर्जना आणि ढगांचा गडगडाट होत होता पृथ्वी हालली आणि आकाशातून मोठ-मोठ्या गारा पडल्या. BSB BSB: Then the temple of God in heaven was opened, and the ark of His covenant appeared in His temple. And there were flashes of lightning, rumblings, peals of thunder, an earthquake, and a great hailstorm.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.