1 UDB ज्या सात देवदूतांच्या हातामध्ये सात वाट्या होत्या त्यापैकी एक देवदूत माझ्याकडे आला आणि मला म्हणाला “माझ्यासोबत ये म्हणजे मी देव त्या स्त्रीला म्हणजेच त्या शहराचे प्रतिक म्हटलेल्या वेश्येला कशाप्रकारे शिक्षा करेन ते मी तुला दाखवीन त्या शहरामध्ये पाण्याचे अनेक कालवे आहेत. BSB BSB: Then one of the seven angels with the seven bowls came and said to me, “Come, I will show you the punishment of the great prostitute, who sits on many waters.
2 UDB पृथ्वीवरील राजाने तिच्यासोबत अनैतिक आणि मूर्तिपूजक कार्य केले आहेत. पृथ्वीवरील लोकांनीही तिच्यासोबत तशाच प्रकारची अनैतिक कृत्ये केली आहेत. तिने त्यांना जणू काय द्राक्षरस दिला होता आणि तो पिऊन ते मस्त झाल्यासारखे दिसत होते.” BSB BSB: The kings of the earth were immoral with her, and those who dwell on the earth were intoxicated with the wine of her immorality.”
3 UDB मग देवाच्या आत्म्याने माझे नियंत्रण घेतले आणि त्यात देवदूताने मला एका निर्जनस्थळी उचलून नेले. एका लाल रंगाच्या श्वापदावर बसलेली एक स्त्री तेथे मला दिसली. त्या श्वापदाने स्वतःच्या संपूर्ण शरीरावर नावे लिहून ठेवलेली होती. देवाचा अपमान करणारी अशी ती नावे होती. त्या श्वापदाला सात डोके आणि दहा शिंगे होती. BSB BSB: And the angel carried me away in the Spirit into a wilderness, where I saw a woman sitting on a scarlet beast that was covered with blasphemous names and had seven heads and ten horns.
4 UDB त्या स्त्रीने जांभळ्या आणि लाल रंगाची वस्त्रे परिधान केली होती. सोन्याची मोलवान रत्नांची आणि मोत्यांची दागिने तीने घातलेले होती; तिच्या हातामध्ये एक सोन्याचा प्याला होता. जेव्हा ती लैंगिक अनैतिक कामे करते ती कृती दर्शविणाऱ्या पेयाने तो प्याला पूर्णपणे भरलेला होता आणि तो घृणास्पद व घाणेरड्या गोष्टींचा प्रतिक असा होता. BSB BSB: The woman was dressed in purple and scarlet, and adorned with gold and precious stones and pearls. She held in her hand a golden cup full of abominations and the impurities of her sexual immorality.
5 UDB तिच्या कपाळावर एक नाव लिहिले होते त्या नावाचा एक गुप्त अर्थ होता. “ती स्री म्हणजे बाबेल शहर होय हे अतिशय दुष्ट शहर आहे! पृथ्वीवरील सर्व वेश्यांची ती माता आहे. तिच त्यांना या जगामध्ये घाणेरड्या आणि अनैतिक गोष्टी करण्यास शिकवते असा त्या नावाचा गुप्त अर्थ आहे.” BSB BSB: And on her forehead a mysterious name was written: BABYLON THE GREAT, THE MOTHER OF PROSTITUTES AND OF THE ABOMINATIONS OF THE EARTH.
6 UDB येशू विषयीच्या सत्याची घोषणा करणाऱ्या देवाच्या लोकांना जो छळ सहन करावा लागला त्यांचे रक्त प्याल्याने ती मदमस्त झालेली स्त्री मी पाहिली. जेव्हा मी तिला पाहिले तेव्हा मी अतिशय आश्चर्यचकीत झालो. BSB BSB: I could see that the woman was drunk with the blood of the saints and witnesses for Jesus. And I was utterly amazed at the sight of her.
7 UDB त्या देवदूताने मला म्हटले “आश्चर्यचकीत होऊ नकोस ती स्त्री आणि ज्या श्वापदाला सात डोके व दहा शिंगे आहेत ज्याच्यावर ती स्वार आहे त्याचा गुप्त अर्थ मी तुला समजावून सांगतो. BSB BSB: “Why are you so amazed?” said the angel. “I will tell you the mystery of the woman and of the beast that carries her, which has the seven heads and ten horns.
8 UDB जे श्वापद तू यापुर्वी पाहिले होते सरतेशेवटी देव त्याचा नाश करणार आहे आणि आताही तो मेलेलाच आहे. तो त्या अथांग डोहातून वर येणार आहे. जेव्हा तो श्वापद पुन्हा प्रगट होईल तेव्हा पृथ्वीवरील लोक आश्चर्यचकीत होतील देवाने सृष्टी निर्माण केली त्याच्या अगोदर जीवनाच्या पुस्तकात ज्या लोकांची नावे लिहिली नव्हती असे ते लोक होते. BSB BSB: The beast that you saw—it was, and now is no more, but is about to come up out of the Abyss and go to its destruction. And those who dwell on the earth whose names were not written in the Book of Life from the foundation of the world will marvel when they see the beast that was, and is not, and yet will be.
9 UDB ह्या गोष्टी समजण्यासाठी लोकांनी ज्ञानाने विचार करणे आवश्यक आहे. ती स्री ज्या श्वापदावर बसली आहे त्या श्वापदाचे सात डोकी, ती स्री ज्या शहराचे प्रतिनिधत्त्व करते त्या शहरातील सात डोंगर होत. BSB BSB: This calls for a mind with wisdom. The seven heads are seven mountains on which the woman sits.
10 UDB त्या सात डोक्यांचा अर्थ सात सत्ताधीश ही होतो. त्यापैकी पाच सत्ताधीश मरण पावले आहेत एक सत्ताधीश सध्या ही जिवंत आहे आणि सातवा सत्ताधीश अद्याप यावयाचा आहे. जेव्हा तो येतो तेव्हा तो अगदी थोड्याच काळासाठी सत्ता गाजवेल. BSB BSB: There are also seven kings. Five have fallen, one is, and the other has not yet come. But when he does come, he must remain for only a little while.
11 UDB जे श्वापद अगोदर जिवंत होते आणि नंतर ते जिवंत राहिले नाही ते श्वापद आठवे सत्ताधीश असणार आहे. खरे पाहिले असता तो त्या सात सत्ताधीशांपैकी एक आहे परंतु देव त्याचा नक्कीच नाश करणार आहे. BSB BSB: The beast that was, and now is not, is an eighth king, who belongs to the other seven and is going into destruction.
12 UDB जी सात शिंगे तू पाहिलीस ती सात सत्ताधीशांचे प्रतिक आहेत त्यांनी अद्याप सत्ता गाजवण्यास आरंभ केला नाही. त्यांचे राज्य अगदी थोडावेळ जणूकाय एखाद्या तासासाठी असेल आणि ते सत्ताधीश त्या श्वापदासोबत राज्य करण्याचा अधिकार मिळवतील. BSB BSB: The ten horns you saw are ten kings who have not yet received a kingdom, but will receive one hour of authority as kings along with the beast.
13 UDB ते सर्व सत्ताधीश एकमताने राज्य करण्यासाठी सहमत होतील त्यामुळे ते सर्वजण लोकांवर राज्य करण्याचा आपला अधिकार त्या श्वापदाच्या हातात देतील. BSB BSB: These kings have one purpose: to yield their power and authority to the beast.
14 UDB ते सत्ताधीश आणि ते श्वापद कोकऱ्याच्या विरुद्ध लढाई लढतील. तो त्यांना पराजीत करणार कारण इतरांवर प्रभूत्त्व करणाऱ्या प्रभूंचा तो प्रभू आहे आणि इतर सर्व राजांवर राज्य करणारा असा तो राजा आहे. त्याच्यासोबतचे लोक देवाने निवडलेले आणि स्वत:साठी बोलावलेले आहेत ते विश्वास योग्यतेने त्याची सेवा करत राहतात. BSB BSB: They will make war against the Lamb, and the Lamb will triumph over them, because He is Lord of lords and King of kings; and He will be accompanied by His called and chosen and faithful ones.”
15 UDB मग तो देवदूत मला म्हणाला “त्या शहरात ती वेश्या बसते त्या ठिकाणी तू जे पाणी पाहिले ते लोकांचे समुदाय, लोकांचे गट आणि वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक ह्यांचे प्रतिक आहे. BSB BSB: Then the angel said to me, “The waters you saw, where the prostitute was seated, are peoples and multitudes and nations and tongues.
16 UDB ती दहा शिंगे दहा सत्ताधीशांचे प्रतिक आहेत ते सत्ताधीश आणि ते श्वापद त्या वेश्येचा तिरस्कार करतील. ते त्या शहरातील सर्व काही काढून घेतील जणूकाय ते त्या शहराला नग्न करतील. मांस सडते तशाप्रकारे ते त्या शहराचा नाश करतील आणि त्याला पूर्णपणे जाळून टाकतील. BSB BSB: And the ten horns and the beast that you saw will hate the prostitute. They will leave her desolate and naked, and they will eat her flesh and burn her with fire.
17 UDB देवाची इच्छा आहे तेच कार्य त्यांनी करावे असे निश्चित केल्यामुळे ते ह्या गोष्टी करतील. देवाने जे काही सांगितले आहे ते परिपूर्ण होई पर्यंत त्यांची अधिकार करण्याची शक्ती श्वापदाकडे असावी असे ते करतील. BSB BSB: For God has put it into their hearts to carry out His purpose by uniting to give their kingdom to the beast, until the words of God are fulfilled.
18 UDB या पृथ्वीतील राजांवर त्या दुष्ट शहरातील जे पुढारी राज्य करतात त्यांचे प्रतिक म्हणजे ती वेश्या होय.” BSB BSB: And the woman you saw is the great city that rules over the kings of the earth.”
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.