2 UDB त्याने त्या श्वापदाला जो जूनाट साप सैतान ह्याला त्या साखळदंडाने बांधले. तो साखळदंड एक हजार वर्षे कोणीही मोकळा करु शकणार नव्हता. BSB BSB: He seized the dragon, that ancient serpent who is the devil and Satan, and bound him for a thousand years.
3 UDB त्या नंतर देवदूताने अथांग डोहाचा दरवाजा उघडून त्याला त्यात फेकूण दिले आणि कोण्याच्यानेही तो दार उघडले जाऊ नये म्हणून त्याने तो दरवाजा बंद केला आणि त्याच्यावर शिक्का मारला. ती एक हजार वर्षे संपेपर्यंत सैतानाने इतर कोणत्याही लोकांना फसवू नये म्हणून त्याने तसे केले. त्या वेळे नंतर सैतानाला अगदी थोड्यावेळेसाठी मोकळे करण्यात येईल म्हणजे देवाने जे योजले ते त्याच्या कडून पूर्ण होईल. BSB BSB: And he threw him into the Abyss, shut it, and sealed it over him, so that he could not deceive the nations until the thousand years were complete. After that, he must be released for a brief period of time.
4 UDB लोक ज्यावर बसले आहेत अशी सिंहासने माझ्या दृष्टीस पडली. देवाने त्यांना न्याय करण्याचा अधिकार दिला होता. येशू ख्रिस्ता विषयीचे सत्य बोलल्यामुळे आणि देवाच्या संदेशाची घोषणा केल्याने ज्या लोकांचा शिरच्छेद करण्यात आला होता अशा लोकांचे आत्मे माझ्या दृष्टीस पडले. ज्या लोकांनी त्या श्वापदाची किंवा त्यांच्या प्रतिमेची उपासना करण्यास नकार दिला होता आणि ज्यांनी त्या त्या श्वापदाच्या सेवकांना श्वापदाची चिन्हे त्यांच्या कपाळावर किंवा त्यांच्या हातावर लावू दिले नव्हते असे ते लोक होते. ते पुन्हा जिवंत झाले आणि त्यांनी ख्रिस्ताबरोबर ती एक हजार वर्षे राज्य केले. BSB BSB: Then I saw the thrones, and those seated on them had been given authority to judge. And I saw the souls of those who had been beheaded for their testimony of Jesus and for the word of God, and those who had not worshiped the beast or its image and had not received its mark on their foreheads or hands. And they came to life and reigned with Christ for a thousand years.
5 UDB देव मेलेल्या लोकांना जिवंत करणार होता त्या पहिल्या वेळेस जे सर्वप्रथम जिवंत केले गेले ते हे लोक होत. इतर मरण पावलेले विश्वासणारे पून्हा जिवंत झाले नाहीत कारण ते एक हजार वर्षे संपायचे होते. BSB BSB: The rest of the dead did not come back to life until the thousand years were complete. This is the first resurrection.
6 UDB जे लोक प्रथम जिवंत होतील त्यांच्यावर परमेश्वर प्रसन्न असेल. देवाच्या दृष्टीने ते पवित्र असतील त्यांना आता दुसरा मृत्यू नाही. त्याऐवजी देवाची आणि ख्रिस्ताची सेवा करणारे असे ते याजक बनतील आणि ख्रिस्ताबरोबर ते एक हजार वर्षे राज्य करतील. BSB BSB: Blessed and holy are those who share in the first resurrection! The second death has no power over them, but they will be priests of God and of Christ and will reign with Him for a thousand years.
7 UDB एक हजार वर्षांचा कालावधी संपल्यानंतर देव सैतानाला त्याच्या तुरुंगातुन स्वतंत्र करील. BSB BSB: When the thousand years are complete, Satan will be released from his prison,
8 UDB पृथ्वीवरील बंडखोरी करणाऱ्या लोकांच्या गटांना फसवण्यासाठी सैतान परत बाहेर येईल. येहेज्केल संदेष्ट्याने ज्यांना गोग आणि मागोग असे नाव दिले ही ती राष्ट्रे होत. देवाच्या लोकांच्या विरुद्ध लढण्यासाठी सैतान त्यांना एकत्र करेल. देवाच्या लोकांच्या विरुद्ध लढणाऱ्या त्या सैन्याची संख्या इतकी जास्त असणार की ती मोजता येणार नाही त्यांची संख्या समुद्राच्या किनाऱ्यावरील रेतीच्या कणांसारखी अगणित असणार. BSB BSB: and will go out to deceive the nations in the four corners of the earth—Gog and Magog—to assemble them for battle. Their number is like the sand of the seashore.
9 UDB ते सैन्य संपूर्ण पृथ्वी पादाक्रांत करणार आणि येरुशलेमेतील देवाच्या लोकांच्या शिबिराला वेढा घालतील हे शहर तेच होय ज्याच्यावर देवाची प्रीती आहे. मग देव स्वर्गातून अग्नी ओतून देईल आणि तो त्यांना जाळून भस्म करेल. BSB BSB: And they marched across the broad expanse of the earth and surrounded the camp of the saints and the beloved city. But fire came down from heaven and consumed them.
11 UDB मग देव त्या मोठ्या शुभ्र पांढर्या सिंहासनावर बसला होता ते मी पाहिले. तो एवढा भयानक होता की पृथ्वी आणि आकाश त्याच्या उपस्थितीतून पूर्णपणे अदृष्य झाले. आता ते यापुढे नव्हते असे झाले. BSB BSB: Then I saw a great white throne and the One seated on it. Earth and heaven fled from His presence, and no place was found for them.
12 UDB मग मी पाहीले तो पाहा जे लोक मरण पावले होते परंतु आता ते पुन्हा जिवंत झाले आणि त्या सिंहासनासमोर ते सर्व उभे होते. यामध्ये गरीब आणि श्रीमंत लोक होते. लोक जी कामे करतात ती ज्या पुस्तकांमध्ये लिहिली होती ती पुस्तके देवाने उघडण्यास सांगितले. आणखी एक पुस्तक उघडले गेले ज्या लोकांना अनंतकाळचे जीवन दिले आहे आणि ज्यांची नावे देवाने लिहली आहे ते हे पुस्तक होय. या पुस्तकांमध्ये लोकांनी केलेली जी कर्मे लिहिण्यात आली होती त्याप्रमाणे देवाने मरण पावलेल्या परंतु आता पुन्हा जिवंत असलेल्या लोकांचा न्याय केला. BSB BSB: And I saw the dead, great and small, standing before the throne. And books were opened, and one of them was the Book of Life. And the dead were judged according to their deeds, as recorded in the books.
13 UDB जे लोक समुद्रामध्ये मरण पावले होते आणि समुद्रातच त्यांची शरीरे पुरले गेली होती ते ही पुन्हा जिवंत झाले आणि ते देवाच्या सिंहासनासमोर उभे राहिले. जे लोक जमिनीवर मरण पावले आणि ज्यांना मातीत पुरण्यात आले ते ही पुन्हा जिवंत झाले आणि देवाच्या सिंहासनासमोर उभे राहिले. त्या प्रत्येकाने जी कामे केली होती त्या त्यांना अनुसरून देवाने त्या प्रत्येकाचा न्याय केला. BSB BSB: The sea gave up its dead, and Death and Hades gave up their dead, and each one was judged according to his deeds.
15 UDB ज्या लोकांची नावे देवाच्या पुस्तकात नव्हती म्हणजेच ज्या लोकांना अनंत काळाचे जीवन आहे अशांची नावे देवाने ज्या पुस्तकात लिहिलेली सापडली नाहीत त्यांना अग्नीच्या तलावात फेकून देण्यात आले. BSB BSB: And if anyone was found whose name was not written in the Book of Life, he was thrown into the lake of fire.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.