2 UDB देवाला ज्यांचे पूर्वज्ञान होते त्या इस्राएली लोकांना त्याने सोडून दिले नाही. एलियासंबंधी पवित्र शास्त्र काय म्हणते ते तुम्हांस ठाऊक नाही काय? तो देवाजवळ इस्राएल लोकांविरुद्ध अशी विनंति करतो की, BSB BSB: God did not reject His people, whom He foreknew. Do you not know what the Scripture says about Elijah, how he appealed to God against Israel:
3 UDB “हे प्रभु, त्यांनी तुझ्या भविष्यवाद्यांना ठार मारले आहे. त्यांनी तुझ्या वेद्या पाडून टाकल्या आहेत, तुझ्या संदेष्ट्यांपैकी मीच एकटा राहिलो आहे. आणि ते माझाही जीव घ्यावयास पाहतात. BSB BSB: “Lord, they have killed Your prophets and torn down Your altars. I am the only one left, and they are seeking my life as well”?
4 UDB परंतु त्याला देवाचे काय उत्तर मिळाले? देव म्हणतो. “ज्यांनी बआलापुढे गुडघे टेकले नाहीत अशी सात हजार माणसे मी आपणासाठी राखून ठेवली आहेत. BSB BSB: And what was the divine reply to him? “I have reserved for Myself seven thousand men who have not bowed the knee to Baal.”
5 UDB त्याच प्रमाणे हल्ली देवाच्या कृपेच्या निवडीप्रमाणे काही शिल्लक राहिले आहेत. BSB BSB: In the same way, at the present time there is a remnant chosen by grace.
6 UDB आणि जर तो देवाच्या कृपेचा परिणाम असेल तर तो लोकांच्या कर्माचा नाही. तर देवाची कृपा ही कृपाच राहत नाही. BSB BSB: And if it is by grace, then it is no longer by works. Otherwise, grace would no longer be grace.
7 UDB तर मग काय? इस्राएल लोक जे मिळविण्याचा प्रयत्न करीत होते ते त्यांना मिळाले नाही. परंतु जे निवडलेले त्यांना मिळाले आणि बाकीचे कठीण झाले. BSB BSB: What then? What Israel was seeking, it failed to obtain, but the elect did. The others were hardened,
8 UDB पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे:“देवाने त्यांना बधीरपणाचा आत्मा, पाहू न शकणारे डोळे, ऐकू न शकणारे कान दिले आणि आजपर्यंत हे असे चालूच आहे.” BSB BSB: as it is written: “God gave them a spirit of stupor, eyes that could not see, and ears that could not hear, to this very day.”
9 UDB दाविद म्हणतो, “त्यांचे मेज त्यांस सापळा आणि फास होवो. त्यांचे पतन होवो आणि त्यांना अपराधाबद्दल शिक्षा व प्रायश्चित मिळो. BSB BSB: And David says: “May their table become a snare and a trap, a stumbling block and a retribution to them.
10 UDB दिसू नये म्हणून त्यांचे डोळे अंधकारमय होवोत. आणि त्यांच्या कष्टाच्या ओझ्याखाली तू सर्वकाळ त्यांच्या पाठी वाकीव.” BSB BSB: May their eyes be darkened so they cannot see, and their backs be bent forever.”
11 UDB म्हणून मी असे म्हणतो, यहूद्यांचा नाश व्हावा म्हणून ते अडखळले नाहीत काय? खात्रीने नाही! त्यांच्या चुकीमुळे विदेशी लोकांना तारण प्राप्त व्हावे आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये इर्ष्या उत्पन्र व्हवी म्हणून असे झाले. BSB BSB: I ask then, did they stumble so as to fall beyond recovery? Certainly not! However, because of their trespass, salvation has come to the Gentiles to make Israel jealous.
12 UDB परंतु त्यांनी केलेला चुकीचा अर्थ जगास विपुलता आणि आमचा बोध उपदेश न ऐकल्याने त्यांच्या संख्येत झालेला ऱ्हास याचा अर्थ यहूदीतरास विपुलता तर आमचा बोध स्वीकारल्याने त्यांचा समावेश झाल्यास किती तरी अधिक विपुलता येईल. BSB BSB: But if their trespass means riches for the world, and their failure means riches for the Gentiles, how much greater riches will their fullness bring!
13 UDB तर तुम्ही जे यहूदी नाही त्यांना मी निश्चितपणे सांगतो कारण मी यहूदीतरांसाठी प्रेषित आहे. मी माझ्या सेवेला मान देतो. BSB BSB: I am speaking to you Gentiles. Inasmuch as I am the apostle to the Gentiles, I magnify my ministry
14 UDB या आशेने की, माझ्या हाडामांसातल्यांना ईर्ष्यावान करुन त्यांच्यातील काही जणांचे तारण करावे. BSB BSB: in the hope that I may provoke my own people to jealousy and save some of them.
15 UDB जर देवाने त्यांच्या केलेल्या अव्हेराचा परिणाम जगासाठी समेट झाला. तर देवाकडूनचा स्वीकार याचा अर्थ मेलेल्यांतून जिवंत होणे, नाही का? BSB BSB: For if their rejection is the reconciliation of the world, what will their acceptance be but life from the dead?
16 UDB जर प्रथम भाग पवित्र आहे, तर संपूर्ण पिठाचा गोळा पवित्र आहे. जर झाडाचे मूळ पवित्र आहे तर फांद्यासुद्धा पवित्र आहेत. BSB BSB: If the first part of the dough is holy, so is the whole batch; if the root is holy, so are the branches.
17 UDB परंतु काही डहाळ्या तोडून टाकण्यात आल्या आणि तुम्ही रानटी जैतून असता कलम करुन लावले गेलात व जैतूनाच्या पौष्टिक मुळाचे भागीदार झालात. BSB BSB: Now if some branches have been broken off, and you, a wild olive shoot, have been grafted in among the others to share in the nourishment of the olive root,
18 UDB तर तुम्ही त्या तोडलेल्या फांद्यांहून मोठे आहात अशी बढाई मारु नका. लक्षात ठेवा, तुम्ही मुळाला आधार देत नाही, तर मूळ तुमचे पोषण करते. BSB BSB: do not boast over those branches. If you do, remember this: You do not support the root, but the root supports you.
19 UDB आता तुम्ही म्हणाल, “होय, आमचे कलम व्हावे यासाठीच फांद्या तोडल्या होत्या.” BSB BSB: You will say then, “Branches were broken off so that I could be grafted in.”
20 UDB त्या त्यांच्या अविश्वासामुळे तोडून टाकण्यात आल्या हे खरे आहे, परंतु तुम्ही तुमच्या विश्वासामुळे स्थिर आहात. यास्तव अभिमान बाळगू नका; तर भीति बाळगा. BSB BSB: That is correct: They were broken off because of unbelief, but you stand by faith. Do not be arrogant, but be afraid.
21 UDB कारण देवाने जर मूळ फांद्याही राखल्या नाहीत तर तो तुम्हांलाही राखणार नाही. BSB BSB: For if God did not spare the natural branches, He will certainly not spare you either.
22 UDB अशा प्रकारे तुम्ही देवाचा दयाळूपणा आणि कठोरताही पाहा. जे पतन पावले आहेत त्यांच्याविषयी कठोरता परंतु देवाचा तुमच्याविषयीचा दयाळूपणा, जर तुम्ही त्याच्या दयेत राहिला नाहीत तर तुम्हांला झाडापासून छाटून टाकले जाईल. BSB BSB: Take notice, therefore, of the kindness and severity of God: severity to those who fell, but kindness to you, if you continue in His kindness. Otherwise you also will be cut off.
23 UDB आणि इस्राएल त्याच्या अविश्वासात राहीले नाहीत तर तेही कलम पुन्हा लावण्यात येईल. कारण देव त्यांना कलम म्हणून लावण्यास समर्थ आहे. BSB BSB: And if they do not persist in unbelief, they will be grafted in, for God is able to graft them in again.
24 UDB म्हणून तुम्ही जे निसर्गतः रानटी जैतुनांची फांदी म्हणून तोडले गेलात आणि निसर्गक्रम सोडून मशागत केलेल्या जैतुनाच्या झाडास कलम असे लावले गेलात तर किती सहजपणे मशागत केलेल्या जैतुनांच्या फांद्या त्या मूळच्या झाडात कलम केल्या जातील! BSB BSB: For if you were cut from a wild olive tree, and contrary to nature were grafted into one that is cultivated, how much more readily will these, the natural branches, be grafted into their own olive tree!
26 UDB आणि नंतर इस्राएलाचे राष्ट्र म्हणून तारण होईल, असे लिहीले आहे, “मुक्त करणारा सीयोनातून येईल, तो याकोबाच्या घराण्यातून त्यांची सर्व अभक्ती दूर करील. BSB BSB: And so all Israel will be saved, as it is written: “The Deliverer will come from Zion; He will remove godlessness from Jacob.
27 UDB जेव्हा मी त्यांच्या पातकांची क्षमा करीन. तेव्हा त्यांच्याशी मी हा करार करीन.” BSB BSB: And this is My covenant with them when I take away their sins.”
29 UDB कारण देवाने ज्यांना बोलाविले आहे आणि तो जे देतो त्याच्याविषयी कधीही आपले मत बदलत नाही. BSB BSB: For God’s gifts and His call are irrevocable.
30 UDB कारण जसे तुम्ही पूर्वी देवाची आज्ञा पाळत नव्हता, परंतु आता तुम्हांला त्यांच्या आज्ञाभंगामुळे देवाची दया मिळाली आहे. BSB BSB: Just as you who formerly disobeyed God have now received mercy through their disobedience,
31 UDB त्याचप्रमाणे तेही आता आज्ञा मोडणारे झाले आहेत, यासाठी की त्यांना आता देवाची कृपा मिळावी. BSB BSB: so they too have now disobeyed, in order that they too may now receive mercy through the mercy shown to you.
32 UDB कारण देवाने सर्व लोकांना आज्ञाभंगाच्या तुरुंगात कोंडले आहे, यासाठी की, त्याने त्यांच्यावर दया करावी. BSB BSB: For God has consigned everyone to disobedience so that He may have mercy on everyone.
34 UDB पवित्र शास्त्र सांगते. “प्रभूचे मन कोणाला माहीत आहे किंवा त्याचा सल्लागार कोण असेल?” BSB BSB: “Who has known the mind of the Lord? Or who has been His counselor?”
35 UDB “प्रथम कोणी काही त्याला दिले का यासाठी की त्याची परतफेड देवाने करावी?” BSB BSB: “Who has first given to God, that God should repay him?”
36 UDB कारण सर्व गोष्टी त्याने निर्माण केल्या आणि त्याच्या द्वारे अस्तित्वात आहेत. त्याला युगानुयुग गौरव असो, आमेन. BSB BSB: For from Him and through Him and to Him are all things. To Him be the glory forever! Amen.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.