1 ULB ही इस्राएलाचे पुत्र असे, रऊबेन, शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार, जबुलून, BSB BSB: These were the sons of Israel: Reuben, Simeon, Levi, Judah, Issachar, Zebulun,
2 ULB दान, योसेफ, बन्यामीन, नफताली, गाद व आशेर. BSB BSB: Dan, Joseph, Benjamin, Naphtali, Gad, and Asher.
3 ULB एर, ओनान व शेला, ही यहूदाचे पुत्र. बथ-शूवा या कनानी स्त्रीपासून त्यास झाली. यहूदाचा प्रथम जन्मलेला पुत्र एर हा परमेश्वराच्या दृष्टीने वाइट होता त्यामुळे एरला त्याने मारुन टाकले. BSB BSB: The sons of Judah: Er, Onan, and Shelah. These three were born to him by Bath-shua the Canaanite. Er, Judah’s firstborn, was wicked in the sight of the LORD. So the LORD put him to death.
4 ULB यहूदाची सून तामार हिला पेरेस आणि जेरह हे पुत्र झाले. यहूदाचे हे पाच पुत्र होते. BSB BSB: Tamar, Judah’s daughter-in-law, bore to him Perez and Zerah. Judah had five sons in all.
5 ULB हेस्रोन आणि हामूल हे पेरेसचे पुत्र होते. BSB BSB: The sons of Perez: Hezron and Hamul.
6 ULB जेरहला पाच पुत्र होते. ते म्हणजे जिम्री, एथान, हेमान, कल्कोल व दारा. BSB BSB: The sons of Zerah: Zimri, Ethan, Heman, Calcol, and Dara—five in all.
7 ULB जिम्रीचा पुत्र कर्मी. कर्मीचा पुत्र आखार, त्याने देवाच्या समर्पित वस्तूंविषयी अपराध केला आणि इस्राएलांवर संकटे आणली. BSB BSB: The son of Carmi: Achar, who brought trouble upon Israel by violating the ban on devoted things.
8 ULB एथानाचा पुत्र अजऱ्या होता. BSB BSB: The son of Ethan: Azariah.
9 ULB यरहमेल, राम आणि कलुबाय हे हेस्रोनाचे पुत्र होते. BSB BSB: The sons who were born to Hezron: Jerahmeel, Ram, and Caleb.
10 ULB अम्मीनादाब हा रामचा पुत्र. अम्मीनादाब हा नहशोनचा पिता. नहशोन हा यहूदाच्या लोकांचा नेता होता. BSB BSB: Ram was the father of Amminadab, and Amminadab was the father of Nahshon, a leader of the descendants of Judah.
11 ULB नहशोनचा पुत्र सल्मा. बवाज हा सल्माचा पुत्र. BSB BSB: Nahshon was the father of Salmon, and Salmon was the father of Boaz.
12 ULB बवाज ओबेदाचा पिता झाला आणि ओबेद इशायाचा पिता झाला. BSB BSB: Boaz was the father of Obed, and Obed was the father of Jesse.
13 ULB इशायास ज्येष्ठ पुत्र अलीयाब, दुसरा अबीनादाब आणि तिसरा शिमा, BSB BSB: Jesse was the father of Eliab his firstborn; Abinadab was born second, Shimea third,
14 ULB चौथा नथनेल, पाचवा रद्दाय, BSB BSB: Nethanel fourth, Raddai fifth,
15 ULB सहावा ओसेम, सातवा दावीद यांचा पिता झाला. BSB BSB: Ozem sixth, and David seventh.
16 ULB सरुवा आणि अबीगईल या त्यांच्या बहिणी अबीशय, यवाब आणि असाएल हे तिघे सरुवेचे पुत्र होते. BSB BSB: Their sisters were Zeruiah and Abigail. And the three sons of Zeruiah were Abishai, Joab, and Asahel.
17 ULB अमासाची आई अबीगईल अमासाचे पिता येथेर हे इश्माएली होते. BSB BSB: Abigail was the mother of Amasa, whose father was Jether the Ishmaelite.
18 ULB हेस्रोनचा पुत्र कालेब, यरियोथाची कन्या अजूबा ही कालेबची पत्नी. या दोघांना पुत्र झाली येशेर, शोबाब आणि अर्दोन हे अजूबाचे पुत्र. BSB BSB: Caleb son of Hezron had children by his wife Azubah and by Jerioth. These were the sons of Azubah: Jesher, Shobab, and Ardon.
19 ULB अजूबा मेल्यानंतर कालेबने एफ्राथ हिच्याशी लग्र केले. त्यांना पुत्र झाला. त्याचे नाव हूर. BSB BSB: When Azubah died, Caleb married Ephrath, who bore to him Hur.
20 ULB हूरचा पुत्र उरी. ऊरीचा पुत्र बसालेल. BSB BSB: Hur was the father of Uri, and Uri was the father of Bezalel.
21 ULB नंतर हेस्रोनाने, वयाच्या साठाव्या वर्षी माखीरच्या कन्येशी लग्न केले. माखीर म्हणजे गिलादाचा पिता त्याच्यापासून तिला सगूब झाला. BSB BSB: Later, Hezron slept with the daughter of Machir the father of Gilead. He had married her when he was sixty years old, and she bore to him Segub.
22 ULB सगूबचा पुत्र याईर. याईराची गिलाद प्रांतात तेवीस नगरे होती. BSB BSB: Segub was the father of Jair, who had twenty-three cities in the land of Gilead.
23 ULB पण गशूर आणि अराम यांनी याईर व कनाथ यांची शहरे त्याचप्रमाणे आसपासची साठ शहरेही घेतली. ती सर्व, गिलादाचा पिता माखीर याच्या वंशजाची होती. BSB BSB: But Geshur and Aram captured Havvoth-jair, along with Kenath and its sixty surrounding villages. All these were descendants of Machir the father of Gilead.
24 ULB हेस्रोन हा कालेब एफ्राथ येथे मृत्यू पावल्यानंतर त्याची पत्नी अबीया हिच्या पोटी तिला तकोवाचा पिता अश्शूर हा झाला. BSB BSB: After Hezron died in Caleb-ephrathah, his wife Abijah bore to him Ashhur the father of Tekoa.
25 ULB यरहमेल हा हेस्रोनचा प्रथम जन्मलेला पुत्र. राम, बुना, ओरेन, ओसेम व अहीया ही यरहमेलचे पुत्र होती. BSB BSB: The sons of Jerahmeel the firstborn of Hezron: Ram his firstborn, Bunah, Oren, Ozem, and Ahijah.
26 ULB यरहमेलला दुसरी पत्नी होती, तिचे नाव अटारा. ती ओनामाची आई होती. BSB BSB: Jerahmeel had another wife named Atarah, who was the mother of Onam.
27 ULB यरहमेलाचा प्रथम जन्मलेला पुत्र राम याचे पुत्र मास, यामीन आणि एकर हे होत. BSB BSB: The sons of Ram the firstborn of Jerahmeel: Maaz, Jamin, and Eker.
28 ULB शम्मय व यादा हे ओनामाचे पुत्र. नादाब आणि अबीशूर हे शम्मयचे पुत्र. BSB BSB: The sons of Onam: Shammai and Jada. The sons of Shammai: Nadab and Abishur.
29 ULB अबीशूराच्या पत्नीचे नाव अबीहाईल. त्यांना अहबान आणि मोलीद ही दोन पुत्र झाले. BSB BSB: Abishur’s wife was named Abihail, and she bore to him Ahban and Molid.
30 ULB सलेद आणि अप्पईम हे नादाबचे पुत्र. यापैकी सलेद पुत्र न होताच मेला. BSB BSB: The sons of Nadab: Seled and Appaim. Seled died without children.
31 ULB अप्पईमचा पुत्र इशी. इशीचा पुत्र शेशान. शेशानचा पुत्र अहलय. BSB BSB: The son of Appaim: Ishi. The son of Ishi: Sheshan. The son of Sheshan: Ahlai.
32 ULB शम्मयचा भाऊ यादा याला येथेर आणि योनाथान हे दोन पुत्र होते. येथेर पुत्र न होताच मेला. BSB BSB: The sons of Jada the brother of Shammai: Jether and Jonathan. Jether died without children.
33 ULB पेलेथ आणि जाजा हे योनाथानाचे पुत्र, ही यरहमेलची वंशावळ होती. BSB BSB: The sons of Jonathan: Peleth and Zaza. These were the descendants of Jerahmeel.
34 ULB शेशानला पुत्र नव्हते, फक्त कन्या रत्ने होती. शेशानकडे मिसरचा एक नोकर होता. त्याचे नाव यरहा. BSB BSB: Sheshan had no sons, but only daughters. He also had an Egyptian servant named Jarha.
35 ULB शेशानने आपली कन्या आपला सेवक यरहाला त्याची पत्नी म्हणून करून दिली. तिच्या पोटी त्यास अत्ताय झाला. BSB BSB: Sheshan gave his daughter in marriage to his servant Jarha, and she bore to him Attai.
36 ULB अत्ताय नाथानाचा पिता झाला आणि नाथान जाबादाचा पिता झाला. BSB BSB: Attai was the father of Nathan, Nathan was the father of Zabad,
37 ULB जाबाद एफलालचा पिता झाला, एफलाल हा ओबेदचा पिता झाला. BSB BSB: Zabad was the father of Ephlal, Ephlal was the father of Obed,
38 ULB ओबेद येहूचा पिता झाला, येहू अजऱ्याचा पिता झाला. BSB BSB: Obed was the father of Jehu, Jehu was the father of Azariah,
39 ULB अजऱ्या हेलसचा पिता झाला. आणि हेलस एलासाचा पिता झाला. BSB BSB: Azariah was the father of Helez, Helez was the father of Elasah,
40 ULB एलास सिस्मायाचा पिता झाला, सिस्माय शल्लूमचा पिता झाला. BSB BSB: Elasah was the father of Sismai, Sismai was the father of Shallum,
41 ULB शल्लूम यकम्याचा पिता झाला, यकम्या अलीशामाचा पिता झाला. BSB BSB: Shallum was the father of Jekamiah, and Jekamiah was the father of Elishama.
42 ULB यरहमेलाचा भाऊ कालेब याचे पुत्र. त्यापैकी मेशा हा प्रथम जन्मलेला. मेशाचा पुत्र जीफ. मारेशाचा पुत्र हेब्रोन. BSB BSB: The sons of Caleb the brother of Jerahmeel: Mesha his firstborn, who was the father of Ziph, and Mareshah his second son, who was the father of Hebron.
43 ULB कोरह, तप्पूर, रेकेम आणि शमा हे हेब्रोनचे पुत्र. BSB BSB: The sons of Hebron: Korah, Tappuah, Rekem, and Shema.
44 ULB शमाने रहम याला जन्म दिला, रहमाचा पुत्र यकर्म. रेकेमचा पुत्र शम्मय, BSB BSB: Shema was the father of Raham the father of Jorkeam, and Rekem was the father of Shammai.
45 ULB शम्मयचा पुत्र मावोन. मावोन हा बेथ-सूरचा पिता. BSB BSB: The son of Shammai was Maon, and Maon was the father of Beth-zur.
46 ULB कालेबला एफा नावाची उपपत्नी होती. तिला हारान, मोसा, गाजेज हे पुत्र झाले. हारान हा गाजेजचा पिता. BSB BSB: Caleb’s concubine Ephah was the mother of Haran, Moza, and Gazez. Haran was the father of Gazez.
47 ULB रेगेम, योथाम, गेशान, पेलेट, एफा व शाफ हे यहदायचे पुत्र. BSB BSB: The sons of Jahdai: Regem, Jotham, Geshan, Pelet, Ephah, and Shaaph.
48 ULB माका ही कालेबची उपपत्नी हिला शेबेर आणि तिऱ्हना हे पुत्र झाली. BSB BSB: Caleb’s concubine Maacah was the mother of Sheber and Tirhanah.
49 ULB तिला मद्यानाचा पिता शाफ आणि मखबेना व गिबा यांचा पिता शवा हे ही तिला झाले. अखसा ही कालेबची कन्या. BSB BSB: She was also the mother of Shaaph father of Madmannah, and of Sheva father of Machbenah and Gibea. Caleb’s daughter was Acsah.
50 ULB ही कालेबची वंशावळ होती. एफ्राथेचा प्रथम जन्मलेला पुत्र हूर याचे पुत्र. किर्याथ-यारीमाचा पिता शोबाल, BSB BSB: These were the descendants of Caleb. The sons of Hur the firstborn of Ephrathah: Shobal the father of Kiriath-jearim,
51 ULB बेथलेहेमचा पिता सल्मा आणि बेथ-गेदेरचा पिता हारेफ. BSB BSB: Salma the father of Bethlehem, and Hareph the father of Beth-gader.
52 ULB किर्याथ-यारीमचा पिता शोबाल याचे वंशज हारोवे, मनुहोथमधील अर्धे लोक, BSB BSB: These were the descendants of Shobal the father of Kiriath-jearim: Haroeh, half the Manahathites,
53 ULB आणि किर्याथ-यारीममधील घराणेने इथ्री, पूथी, शुमाथी आणि मिश्राई हे ती होत. त्यापैकी मिश्राईपासून सराथी आणि एष्टाबुली हे झाले. BSB BSB: and the clans of Kiriath-jearim—the Ithrites, Puthites, Shumathites, and Mishraites. From these descended the Zorathites and Eshtaolites.
54 ULB सल्माचे वंशज बेथलेहेम व नटोफाथी, अटरोथ-बेथयवाब, अर्धे मानहथकर आणि सारी लोक. BSB BSB: The descendants of Salma: Bethlehem, the Netophathites, Atroth-beth-joab, half the Manahathites, the Zorites,
55 ULB शिवाय तिराथी, शिमाथी, सुकाथी ही याबेसमध्ये राहणारी लेखकांची घराणी. हे नकलनवीस म्हणजे रेखाब घराण्याचा मूळपुरुष हम्मथ याच्या वंशातली केनी लोक होते. BSB BSB: and the clans of the scribes who lived at Jabez—the Tirathites, Shimeathites, and Sucathites. These are the Kenites who came from Hammath, the father of the house of Rechab.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.