1 ULB आता, पवित्र जनाकरीता वर्गणी गोळा करण्यविषयी, जसे मी गलतीयातील मंडळ्यांना आज्ञा केली त्याप्रमाणे तुम्हीही तसे करावे. BSB BSB: Now about the collection for the saints, you are to do as I directed the churches of Galatia:
2 ULB तुमच्यामधील प्रत्येकाने, त्यास यश मिळेल त्या मानाने, प्रत्येक आठवड्याच्या पहिल्या दिवशी द्रव्य जमवून ठेवावे. BSB BSB: On the first day of every week, each of you should set aside a portion of his income, saving it up, so that when I come no collections will be needed.
3 ULB आणि मी आल्यावर तुम्ही पत्रे देऊन, तुम्ही स्वीकृत केलेल्या लोकांस तुमची देणगी यरुशलेम शहरास घेऊन जायला पाठवीन; BSB BSB: Then, on my arrival, I will send letters with those you recommend to carry your gift to Jerusalem.
4 ULB आणि जर माझेसुद्धा जाणे योग्य असेल तर ते माझ्याबरोबर येतील. BSB BSB: And if it is advisable for me to go also, they can travel with me.
5 ULB मी मासेदोनिया प्रांतातून जाईन तेव्हा तुमच्याकडे येईन कारण मासेदोनियातून जाण्याची माझी योजना आहे. BSB BSB: After I go through Macedonia, however, I will come to you; for I will be going through Macedonia.
6 ULB आणि शक्य झाल्यास मी तुमच्याबरोबर राहीन आणि हिवाळाही घालवीन, म्हणजे मी जाणार असेन तिकडे तुम्ही मला वाटेस लावावे. BSB BSB: Perhaps I will stay with you awhile, or even spend the winter, so that you can help me on my journey, wherever I go.
7 ULB कारण आता थोड्या वेळेसाठी तुम्हास भेटण्याची माझी इच्छा नाही कारण जर प्रभूची इच्छा असेल तर तुमच्यासमवेत काही काळ घालवावा अशी आशा मी धरतो. BSB BSB: For I do not want to see you now only in passing; I hope to spend some time with you, if the Lord permits.
8 ULB पन्नासाव्या दिवसाच्या सणापर्यंत मी इफिसात राहीन BSB BSB: But I will stay in Ephesus until Pentecost,
9 ULB कारण माझ्यासाठी मोठे आणि परिणामकारक द्वार उघडले आहे आणि असे अनेक आहेत जे मला विरोध करतात. BSB BSB: because a great door for effective work has opened to me, even though many oppose me.
10 ULB जर तीमथ्य आला तर तो तुमच्याजवळ निर्भयपणे कसा राहील याकडे लक्ष द्या कारण तोसुध्दा माझ्यासारखेच प्रभूचे कार्य करीत आहे. BSB BSB: If Timothy comes, see to it that he has nothing to fear while he is with you, for he is doing the work of the Lord, just as I am.
11 ULB यास्तव कोणीही त्यास तुच्छ मानू नये. तर मग त्याने माझ्याकडे यावे म्हणून त्यास शांतीने पाठवा कारण इतर बंधूंबरोबर त्याच्या येण्याची मी वाट पाहत आहे. BSB BSB: No one, then, should treat him with contempt. Send him on his way in peace so that he can return to me, for I am expecting him along with the brothers.
12 ULB पण बंधू अपुल्लोविषयी असे आहे की, त्याने इतर बांधवांबरोबर तुमच्याकडे यावे, अशी मी त्यास फार विनंती केली पण त्याची आता येण्याची मुळीच इच्छा नव्हती पण त्यास सोयीची संधी मिळेल तेव्हा तो येईल. BSB BSB: Now about our brother Apollos: I strongly urged him to go to you with the brothers. He was not at all inclined to go now, but he will go when he has the opportunity.
13 ULB सावध असा, तुमच्या विश्वासात बळकट राहा. धैर्यशील व्हा. सशक्त व्हा. BSB BSB: Be on the alert. Stand firm in the faith. Be men of courage. Be strong.
14 ULB प्रत्येक गोष्ट जी तुम्ही कराल ती प्रीतीत करा. BSB BSB: Do everything in love.
15 ULB आता बंधूंनो स्तेफनाच्या घराण्याविषयी तुम्हास चांगली माहिती आहे. ते अखया प्रांतातील प्रथमफळ आहे; आणि पवित्रजनांच्या सेवेसाठी त्यांनी स्वतःला वाहिले आहे. मी तुम्हास विनंती करतो की, BSB BSB: You know that Stephanas and his household were the first converts in Achaia, and they have devoted themselves to the service of the saints. Now I urge you, brothers,
16 ULB प्रत्येकजण जो या कार्यात सामील होतो व प्रभूसाठी श्रम करतो अशा लोकांच्या तुम्हीसुद्धा अधीन व्हा. BSB BSB: to submit to such as these, and to every fellow worker and laborer.
17 ULB स्तेफन, फर्तूनात आणि अखायिक हे आल्याने मला आनंद झाला कारण त्यांनी माझ्यासाठी जे केले ते तुम्ही करू शकला नसता. BSB BSB: I am glad that Stephanas, Fortunatus, and Achaicus have arrived, because they have supplied what was lacking from you.
18 ULB कारण त्यांनी माझा व तुमचा आत्मा प्रफुल्लीत केला आहे. अशा लोकांस मान्यता द्या. BSB BSB: For they refreshed my spirit and yours as well. Show your appreciation, therefore, to such men.
20 ULB सर्व बंधू तुम्हास नमस्कार सांगतात, पवित्र चुंबनाने एकमेकांना अभिवादन करा. BSB BSB: All the brothers here send you greetings. Greet one another with a holy kiss.
21 ULB मी, पौल स्वतः माझ्या स्वतःच्या हाताने हा सलाम लिहीत आहे. BSB BSB: This greeting is in my own hand—Paul.
22 ULB जर कोणी प्रभूवर प्रीती करीत नाही, तर तो शापित होवो, “मारानाथा; हे प्रभू ये” BSB BSB: If anyone does not love the Lord, let him be under a curse. Come, O Lord!
23 ULB प्रभू येशूची कृपा तुम्हाबरोबर असो! BSB BSB: The grace of the Lord Jesus be with you.
24 ULB ख्रिस्त येशूमध्ये माझी प्रीती तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. BSB BSB: My love be with all of you in Christ Jesus. Amen.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.