2 ULB कारण तुम्हा स्वतःला पक्के माहीत आहे की जसा रात्री चोर येतो, तसाच प्रभूचा दिवस येतो. BSB BSB: For you are fully aware that the Day of the Lord will come like a thief in the night.
3 ULB “शांती आहे, सुरक्षितता आहे” असे ते म्हणतात, तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अचानक वेदना सुरु होतात त्याप्रमाणे त्यांचा अचानक नाश होईल आणि ते निभावणारच नाहीत. BSB BSB: While people are saying, “Peace and security,” destruction will come upon them suddenly, like labor pains on a pregnant woman, and they will not escape.
4 ULB बंधुनो, त्या दिवसाने चोरासारखा तुम्हास गाठावे असे तुम्ही अंधारात नाही. BSB BSB: But you, brothers, are not in the darkness so that this day should overtake you like a thief.
5 ULB कारण तुम्ही सगळे प्रकाशाची प्रजा व दिवसाची प्रजा आहात; आपण रात्रीचे व अंधाराचे नाही. BSB BSB: For you are all sons of the light and sons of the day; we do not belong to the night or to the darkness.
6 ULB ह्यावरून आपण इतरांप्रमाणे झोप घेवू नये, तर जागे व सावध रहावे. BSB BSB: So then, let us not sleep as the others do, but let us remain awake and sober.
7 ULB झोप घेणारे रात्री झोप घेतात आणि झिंगणारे रात्रीचे झिंगतात. BSB BSB: For those who sleep, sleep at night, and those who get drunk, get drunk at night.
8 ULB परत जे आपण दिवसाचे आहोत त्या आपण सावध असावे; विश्वास व प्रीती हे उरस्त्राण व तारणाची आशा हे शिरस्राण घालावे. BSB BSB: But since we belong to the day, let us be sober, putting on the breastplate of faith and love, and the helmet of our hope of salvation.
9 ULB कारण आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे तर आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे आपले तारण व्हावे म्हणून देवाने आपल्याला नेमले आहे. BSB BSB: For God has not appointed us to suffer wrath, but to obtain salvation through our Lord Jesus Christ.
10 ULB प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी याकरिता मरण पावला की, आपण जरी मागे राहिलो किंवा मरण पावलो तरी आपण त्याच्याबरोबर जिवंत रहावे. BSB BSB: He died for us so that, whether we are awake or asleep, we may live together with Him.
11 ULB म्हणून तुम्ही एकमेकांचे सांत्वन करा आणि एकमेकांची उभारणी करा; हे तुम्ही करतही आहात. BSB BSB: Therefore encourage and build one another up, just as you are already doing.
12 ULB आणि बंधूंनो, आम्ही तुम्हास विनंती करतो की, जे तुमच्यांत परिश्रम करतात, जे प्रभूमध्ये तुमच्यांवर आहेत आणि तुम्हास बोध करतात त्यांच्याकडे लक्ष द्या; BSB BSB: But we ask you, brothers, to acknowledge those who work diligently among you, who care for you in the Lord and who admonish you.
13 ULB आणि त्यांना त्यांच्या कामावरून प्रीतीने फार थोर माना आणि एकमेकांशी शांतीने रहा. BSB BSB: In love, hold them in highest regard because of their work. Live in peace with one another.
14 ULB आता बंधूंनो, आम्ही तुम्हास बोध करतो की, जे अव्यवस्थीत आहेत त्यांना तुम्ही इशारा द्या, जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर द्या, अशक्त आहेत त्यांना आधार द्या; सर्वांबरोबर सहनशील असा. BSB BSB: And we urge you, brothers, to admonish the unruly, encourage the fainthearted, help the weak, and be patient with everyone.
15 ULB आणि तुम्ही हे पाहा की, कोणी कोणाला वाईटाबद्दल वाईट असे भरून देऊ नये; पण तुमच्यात एकमेकांसाठी व सर्वसाठी जे चांगले आहे त्याच्या सतत मागे लागा. BSB BSB: Make sure that no one repays evil for evil. Always pursue what is good for one another and for all people.
16 ULB सदोदित आनंद करा. BSB BSB: Rejoice at all times.
17 ULB नित्य प्रार्थना करा. BSB BSB: Pray without ceasing.
18 ULB प्रत्येक गोष्टींत उपकार माना कारण तुमच्यासंबधी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. BSB BSB: Give thanks in every circumstance, for this is God’s will for you in Christ Jesus.
19 ULB पवित्र आत्म्याला विझवू नका. BSB BSB: Do not extinguish the Spirit.
20 ULB संदेशाचा उपहास करू नका. BSB BSB: Do not treat prophecies with contempt,
22 ULB वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर रहा. BSB BSB: Abstain from every form of evil.
23 ULB आणि स्वतः शांतीचा देव तुम्हास पूर्ण पवित्र करो; आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचे येणे होईल तेव्हा तुमचा आत्मा, जीव आणि शरीर पूर्ण निर्दोष राहो. BSB BSB: Now may the God of peace Himself sanctify you completely, and may your entire spirit, soul, and body be kept blameless at the coming of our Lord Jesus Christ.
24 ULB तुम्हास जो बोलवत आहे तो विश्वासू आहे; तो हे करीलच. BSB BSB: The One who calls you is faithful, and He will do it.
25 ULB बंधूंनो, आमच्यासाठी प्रार्थना करा. BSB BSB: Brothers, pray for us as well.
26 ULB सर्व बंधूंना पवित्र प्रीतीने नमस्कार सांगा. BSB BSB: Greet all the brothers with a holy kiss.
27 ULB मी तुम्हास प्रभूची आज्ञा म्हणून सांगतो की, हे पत्र सर्व बंधूंना वाचून दाखवा. BSB BSB: I charge you before the Lord to have this letter read to all the brothers.
28 ULB आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुमच्याबरोबर असो. आमेन. BSB BSB: The grace of our Lord Jesus Christ be with you.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.