1 ULB ती वाणी मला म्हणाली; ‘मानवाच्या मुला’, आपल्या पायांवर उभा राहा; मग मी तुझ्याशी बोलेन. BSB BSB: “Son of man,” He said to me, “stand up on your feet and I will speak to you.”
2 ULB जेव्हा ती वाणी माझ्याशी बोलली तेव्हा देवाच्या आत्म्याने मला माझ्या पायावर उभे केले आणि मी त्यास माझ्याशी बोलताना ऐकले. BSB BSB: And as He spoke to me, the Spirit entered me and set me on my feet, and I heard Him speaking to me.
3 ULB इस्राएलाच्या लोकांजवळ ‘मानवाच्या मुला’, मी तुला पाठवत आहे ती वाणी मला म्हणाली. बंडखोर देशाजवळ ज्या राष्ट्रांनी माझ्याशी बंड केले, पहिल्यापासून त्यांनी आणि त्यांच्या पुर्वीच्या पिढ्यांनी माझ्या विरुध्द पाप केले आहे. BSB BSB: “Son of man,” He said to me, “I am sending you to the Israelites, to a rebellious nation that has rebelled against Me. To this very day they and their fathers have rebelled against Me.
4 ULB त्यांच्या पूर्व पिढीचे लोक हट्टी आणि कठीण मनाचे होते, मी तुला त्यांच्या जवळ पाठवत आहे. आणि हे परमेश्वर देव त्यांच्याशी बोलत आहे. असे त्यांना तू सांग. BSB BSB: They are obstinate and stubborn children. I am sending you to them, and you are to say to them, ‘This is what the Lord GOD says.’
5 ULB ते तुझे ऐकतील किंवा ऐकणार नाही, ते फितुर झालेले आहेत. परंतू संदेष्टा त्यांच्याकडे आला होता असे त्यांना कदाचित कळून येईल. BSB BSB: And whether they listen or refuse to listen—for they are a rebellious house—they will know that a prophet has been among them.
6 ULB त्यांच्या भोवती काटे विंचवांना व त्यांच्या शब्दांना ‘मानवाच्या मुला’ भयभीत होऊ नको; त्यांच्या तोंडाकडे बघून तू गोंधळून जाऊ नको; पहील्यापासून ते फितुर आहेत. BSB BSB: But you, son of man, do not be afraid of them or their words. Do not be afraid, though briers and thorns surround you, and you dwell among scorpions. Do not be afraid of their words or dismayed by their presence, though they are a rebellious house.
7 ULB पण तू माझा शब्द त्यांना सांग; ते तुझे ऐको किंवा न ऐको कारण ते फार फितुर आहेत. BSB BSB: But speak My words to them, whether they listen or refuse to listen, for they are rebellious.
8 ULB परंतू मी जे तुला ‘मानवाच्या मुला’ बोलायला सांगत आहे ते ऐक त्या फितुर जातीच्या लोकांसारखे फितुर होऊ नको. आपले तोंड उघड आणि मी देतो ते खा! BSB BSB: And you, son of man, listen to what I tell you. Do not be rebellious like that rebellious house. Open your mouth and eat what I give you.”
9 ULB माझ्याकडे एक हात येत आहे असे मी पाहिले; आणि पाहा, पुस्तकाची एक गुंडाळी त्यामध्ये होती. BSB BSB: Then I looked and saw a hand reaching out to me, and in it was a scroll,
10 ULB तो माझ्या पुढे लांबवर पसरत आला; त्यांच्या मागे पुढे दुःख, आकांताचा लेख लिहिलेला होता. BSB BSB: which He unrolled before me. And written on the front and back of it were words of lamentation, mourning, and woe.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.