1 ULB परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे सारेकडे लक्ष दिले, आणि परमेश्वराने सारेला वचन दिल्याप्रमाणे केले. BSB BSB: Now the LORD attended to Sarah as He had said, and the LORD did for Sarah what He had promised.
2 ULB अब्राहामाच्या म्हातारपणी सारा गरोदर राहिली, त्यास जी नेमलेली वेळी देवाने सांगितली होती त्या वेळी त्याच्यापासून सारेला मुलगा झाला. BSB BSB: So Sarah conceived and bore a son to Abraham in his old age, at the very time God had promised.
3 ULB अब्राहामाला जो मुलगा सारेपासून झाला त्याचे नाव त्याने इसहाक ठेवले. BSB BSB: And Abraham gave the name Isaac to the son Sarah bore to him.
4 ULB देवाने आज्ञा केल्याप्रमाणे अब्राहामाने त्याचा मुलगा इसहाक आठ दिवसाचा झाल्यावर त्याची सुंता केली. BSB BSB: When his son Isaac was eight days old, Abraham circumcised him, as God had commanded him.
5 ULB इसहाकाचा जन्म झाला तेव्हा अब्राहाम शंभर वर्षांचा होता. BSB BSB: Abraham was a hundred years old when his son Isaac was born to him.
6 ULB सारा म्हणाली, “देवाने मला हसवले आहे; जो कोणी हे ऐकेल तो प्रत्येकजण माझ्याबरोबर हसेल.” BSB BSB: Then Sarah said, “God has made me laugh, and everyone who hears of this will laugh with me.”
7 ULB आणखी ती असेही म्हणाली, “सारा या मुलाला स्तनपान देईल असे अब्राहामाला कोण म्हणाला असता? आणि तरीसुद्धा त्याच्या म्हातारपणात मला त्याच्यापासून मुलगा झाला आहे!” BSB BSB: She added, “Who would have told Abraham that Sarah would nurse children? Yet I have borne him a son in his old age.”
8 ULB मग बालक वाढत गेला आणि त्याचे स्तनपान तोडले, आणि इसहाकाच्या स्तनपान तोडण्याच्या दिवशी अब्राहामाने मोठी मेजवानी दिली. BSB BSB: So the child grew and was weaned, and Abraham held a great feast on the day Isaac was weaned.
9 ULB मग साराची मिसरी दासी हागार हिचा मुलगा इश्माएल जो तिला अब्राहामापासून झाला होता, तो चेष्टा करीत आहे असे सारेने पाहिले. BSB BSB: But Sarah saw that the son whom Hagar the Egyptian had borne to Abraham was mocking her son,
10 ULB म्हणून सारा अब्राहामाला म्हणाली, “या दासीला व तिच्या मुलाला येथून बाहेर घालवून द्या. या दासीचा मुलगा, माझा मुलगा इसहाक याच्याबरोबर वारस होणार नाही.” BSB BSB: and she said to Abraham, “Expel the slave woman and her son, for the slave woman’s son will never share in the inheritance with my son Isaac!”
11 ULB त्याच्या मुलामुळे या गोष्टीचे अब्राहामाला फार दुःख झाले. BSB BSB: Now this matter distressed Abraham greatly because it concerned his son Ishmael.
13 ULB मी त्या दासीच्या मुलाचेही राष्ट्र करीन, कारण तो तुझा वंशज आहे.” BSB BSB: But I will also make a nation of the slave woman’s son, because he is your offspring.”
14 ULB अब्राहाम सकाळीच लवकर उठला, भाकरी व पाण्याची कातडी पिशवी घेतली आणि हागारेला देऊन तिच्या खांद्यावर ठेवली. त्याने तिचा मुलगा तिला दिला आणि तिला पाठवून दिले. ती गेली आणि बैर-शेबाच्या रानामध्ये भटकत राहिली. BSB BSB: Early in the morning, Abraham got up, took bread and a skin of water, put them on Hagar’s shoulders, and sent her away with the boy. She left and wandered in the Wilderness of Beersheba.
15 ULB कातडी पिशवीतील पाणी संपले, तेव्हा हागारेने आपल्या मुलाला एका झुडपाखाली टाकले. BSB BSB: When the water in the skin was gone, she left the boy under one of the bushes.
16 ULB नंतर ती बरीच दूर म्हणजे बाणाच्या टप्प्याइतकी दूर जाऊन बसली, कारण तिने म्हटले “मला माझ्या मुलाचे मरण पाहायला नको.” ती त्याच्या समोर बसून मोठमोठ्याने हंबरडा फोडून रडू लागली. BSB BSB: Then she went off and sat down nearby, about a bowshot away, for she said, “I cannot bear to watch the boy die!” And as she sat nearby, she lifted up her voice and wept.
18 ULB ऊठ, मुलाला उचलून घे. आणि त्यास धैर्य दे, मी त्याच्यापासून एक मोठे राष्ट्र करीन.” BSB BSB: Get up, lift up the boy, and take him by the hand, for I will make him into a great nation.”
19 ULB मग देवाने हागारेचे डोळे उघडले आणि तिने पाण्याची विहीर पाहिली. ती गेली आणि पाण्याची कातडी पिशवी भरून घेतली आणि मुलाला पाणी प्यायला दिले. BSB BSB: Then God opened her eyes, and she saw a well of water. So she went and filled the skin with water and gave the boy a drink.
20 ULB देव त्या मुलाबरोबर होता आणि तो वाढला. तो रानात राहिला आणि तिरंदाज बनला. BSB BSB: And God was with the boy, and he grew up and settled in the wilderness and became a great archer.
21 ULB तो पारानाच्या रानात राहिला आणि त्याच्या आईने त्यास मिसर देशातील मुलगी पत्नी करून दिली. BSB BSB: And while he was dwelling in the Wilderness of Paran, his mother got a wife for him from the land of Egypt.
22 ULB त्यानंतर अबीमलेख व त्याचा सेनापती पिकोल यांनी अब्राहामाशी बोलणी केली, ते म्हणाले, “तू जे काही करतोस त्यामध्ये देव तुझ्याबरोबर आहे; BSB BSB: At that time Abimelech and Phicol the commander of his army said to Abraham, “God is with you in all that you do.
23 ULB म्हणून आता येथे देवाची शपथ वाहा की, तू माझ्याशी व माझ्यामागे माझ्या मुलांशी किंवा माझ्या वंशजाशी खोटेपणाने वागणार नाहीस. जसा मी तुझ्याशी करार करून विश्वासूपणाने राहिलो, तसाच तू माझ्याशी व ज्या या माझ्या देशात तू राहिलास त्याच्याशी राहशील.” BSB BSB: Now, therefore, swear to me here before God that you will not deal falsely with me or my children or descendants. Show to me and to the country in which you reside the same kindness that I have shown to you.”
24 ULB आणि अब्राहाम म्हणाला, “मी शपथ वाहतो.” BSB BSB: And Abraham replied, “I swear it.”
25 ULB मग अबीमलेखाच्या सेवकांनी पाण्याची विहीर बळकावली म्हणून अब्राहामाने अबीमलेखाकडे तक्रार केली. BSB BSB: But when Abraham complained to Abimelech about a well that Abimelech’s servants had seized,
26 ULB अबीमलेख म्हणाला, “असे कोणी केले आहे ते मला माहीत नाही. ह्यापूर्वी तू हे मला कधीही सांगितले नाहीस. आजपर्यंत मी हे ऐकले नव्हते.” BSB BSB: Abimelech replied, “I do not know who has done this. You did not tell me, so I have not heard about it until today.”
27 ULB म्हणून अब्राहामाने मेंढरे व बैल घेतले आणि अबीमलेखास दिले आणि त्या दोन मनुष्यांनी करार केला. BSB BSB: So Abraham brought sheep and cattle and gave them to Abimelech, and the two men made a covenant.
28 ULB अब्राहामाने अबीमलेखाला कळपातील सात कोकरे वेगळी करून त्यांच्यापुढे ठेवली. BSB BSB: Abraham separated seven ewe lambs from the flock,
29 ULB अबीमलेख अब्राहामाला म्हणाला, “ही सात कोकरे तू वेगळी करून ठेवली याचा अर्थ काय आहे?” BSB BSB: and Abimelech asked him, “Why have you set apart these seven ewe lambs?”
30 ULB त्याने उत्तर दिले, “तू ही कोकरे माझ्याकडून स्विकारशील तेव्हा ही विहीर मी खणली आहे असा तो पुरावा होईल.” BSB BSB: He replied, “You are to accept the seven ewe lambs from my hand as my witness that I dug this well.”
31 ULB तेव्हा त्याने त्या जागेला बैर-शेबा असे नाव दिले, कारण त्या ठिकाणी त्या दोघांनी शपथ वाहून वचन दिले. BSB BSB: So that place was called Beersheba, because it was there that the two of them swore an oath.
32 ULB त्यांनी बैर-शेबा येथे करार केल्यानंतर अबीमलेख व त्याचा सेनापती पिकोल हे पलिष्ट्यांच्या देशात परत गेले. BSB BSB: After they had made the covenant at Beersheba, Abimelech and Phicol the commander of his army got up and returned to the land of the Philistines.
33 ULB अब्राहामाने बैर-शेबा येथे एक एशेल झाड लावले. तेथे सनातन देव परमेश्वर याचे नाव घेऊन त्याने प्रार्थना केली. BSB BSB: And Abraham planted a tamarisk tree in Beersheba, and there he called upon the name of the LORD, the Eternal God.
34 ULB अब्राहाम पलिष्ट्यांच्या देशात पुष्कळ दिवस परदेशी म्हणून राहिला. BSB BSB: And Abraham resided in the land of the Philistines for a long time.