2 ULB त्यांना नर व नारी असे उत्पन्न केले. त्यांना आशीर्वाद दिला व त्यांना निर्माण केले त्या वेळी त्यांना आदाम हे नाव दिले. BSB BSB: Male and female He created them, and He blessed them. And in the day they were created, He called them “man.”
4 ULB शेथ जन्मल्यानंतर आदाम आठशे वर्षे जगला आणि या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या. BSB BSB: And after he had become the father of Seth, Adam lived 800 years and had other sons and daughters.
5 ULB अशा रीतीने आदाम एकंदर नऊशें तीस वर्षे जगला; नंतर तो मरण पावला. BSB BSB: So Adam lived a total of 930 years, and then he died.
6 ULB शेथ एकशे पाच वर्षांचा झाल्यावर त्यास अनोश झाला BSB BSB: When Seth was 105 years old, he became the father of Enosh.
7 ULB अनोश झाल्यानंतर शेथ आठशेसात वर्षे जगला, त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या; BSB BSB: And after he had become the father of Enosh, Seth lived 807 years and had other sons and daughters.
8 ULB शेथ एकंदर नऊशेंबारा वर्षे जगला, मग तो मरण पावला. BSB BSB: So Seth lived a total of 912 years, and then he died.
9 ULB अनोश नव्वद वर्षांचा झाल्यावर त्यास केनान झाला; BSB BSB: When Enosh was 90 years old, he became the father of Kenan.
10 ULB केनान झाल्यानंतर अनोश आठशेपंधरा वर्षे जगला; त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या; BSB BSB: And after he had become the father of Kenan, Enosh lived 815 years and had other sons and daughters.
11 ULB अनोश एकंदर नऊशेंपाच वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला. BSB BSB: So Enosh lived a total of 905 years, and then he died.
12 ULB केनान सत्तर वर्षांचा झाल्यावर तो महललेलाचा पिता झाला; BSB BSB: When Kenan was 70 years old, he became the father of Mahalalel.
13 ULB महललेल झाल्यावर केनान आठशेचाळीस वर्षे जगला; त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या; BSB BSB: And after he had become the father of Mahalalel, Kenan lived 840 years and had other sons and daughters.
14 ULB केनान एकंदर नऊशेंदहा वर्षे जगला, नंतर तो मरण पावला. BSB BSB: So Kenan lived a total of 910 years, and then he died.
15 ULB महललेल पासष्ट वर्षांचा झाल्यावर तो यारेदाचा पिता झाला; BSB BSB: When Mahalalel was 65 years old, he became the father of Jared.
16 ULB यारेद जन्मल्यानंतर महललेल आठशेतीस वर्षे जगला; त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या; BSB BSB: And after he had become the father of Jared, Mahalalel lived 830 years and had other sons and daughters.
17 ULB महललेल एकंदर आठशे पंचाण्णव वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला. BSB BSB: So Mahalalel lived a total of 895 years, and then he died.
18 ULB यारेद एकशे बासष्ट वर्षांचा झाल्यावर तो हनोखाचा पिता झाला; BSB BSB: When Jared was 162 years old, he became the father of Enoch.
19 ULB हनोख झाल्यावर यारेद आठशे वर्षे जगला; त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या; BSB BSB: And after he had become the father of Enoch, Jared lived 800 years and had other sons and daughters.
20 ULB यारेद एकंदर नऊशें बासष्ट वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला. BSB BSB: So Jared lived a total of 962 years, and then he died.
22 ULB मथुशलह जन्मल्यावर हनोख तीनशे वर्षे देवाबरोबर चालला. त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या; BSB BSB: And after he had become the father of Methuselah, Enoch walked with God 300 years and had other sons and daughters.
23 ULB हनोख एकंदर तीनशे पासष्ट वर्षे जगला; BSB BSB: So Enoch lived a total of 365 years.
24 ULB हनोख देवाबरोबर चालला, आणि त्यानंतर तो दिसला नाही, कारण देवाने त्यास नेले. BSB BSB: Enoch walked with God, and then he was no more, because God had taken him away.
25 ULB मथुशलह एकशेसत्याऐंशी वर्षांचा झाल्यावर लामेखाचा पिता झाला. BSB BSB: When Methuselah was 187 years old, he became the father of Lamech.
26 ULB लामेखाच्या जन्मानंतर मथुशलह सातशे ब्याऐंशी वर्षे जगला. त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या. BSB BSB: And after he had become the father of Lamech, Methuselah lived 782 years and had other sons and daughters.
27 ULB मथुशलह एकंदर नऊशें ऐकोणसत्तर वर्षे जगला. त्यानंतर तो मरण पावला. BSB BSB: So Methuselah lived a total of 969 years, and then he died.
28 ULB लामेख एकशेब्यांऐशी वर्षांचा झाल्यावर तो एका मुलाचा पिता झाला. BSB BSB: When Lamech was 182 years old, he had a son.
29 ULB लामेखाने त्याचे नाव नोहा ठेवून म्हटले, परमेश्वराने भूमी शापित केली आहे तिच्यापासून येणाऱ्या कामात आणि आमच्या हातांच्या श्रमात हाच आम्हांला विसावा देईल. BSB BSB: And he named him Noah, saying, “May this one comfort us in the labor and toil of our hands caused by the ground that the LORD has cursed.”
30 ULB नोहा झाल्यावर लामेख पाचशे पंचाण्णव वर्षे जगला; त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या. BSB BSB: And after he had become the father of Noah, Lamech lived 595 years and had other sons and daughters.
31 ULB लामेख एकंदर सातशे सत्याहत्तर वर्षे जगला. नंतर तो मरण पावला. BSB BSB: So Lamech lived a total of 777 years, and then he died.
32 ULB नोहा पाचशे वर्षांचा झाल्यावर त्यास शेम, हाम व याफेथ नावाचे पुत्र झाले. BSB BSB: After Noah was 500 years old, he became the father of Shem, Ham, and Japheth.