1 ULB त्या दिवशी यहूदा प्रदेशात हे गीत गातील, आम्हास बळकट शहर आहे, देवाने त्याच्या भींतींना व तटबंदीना तारण असे केले आहे. BSB BSB: In that day this song will be sung in the land of Judah: We have a strong city; salvation is established as its walls and ramparts.
2 ULB वेशी उघडा म्हणजे नितीमान राष्ट्र जो विश्वास पाळतो, ते आत येतील. BSB BSB: Open the gates so a righteous nation may enter—one that remains faithful.
3 ULB परमेश्वरा, तुझ्यावर विसंबून असणाऱ्यांना आणि तुझ्यावर श्रध्दा ठेवणाऱ्यांना, तू खरी शांती देतोस. BSB BSB: You will keep in perfect peace the steadfast of mind, because he trusts in You.
4 ULB सर्वकाळ परमेश्वरावर विश्वास ठेव, कारण प्रभू परमेश्वर, याच्या ठायी सर्वकाळचा खडक आहे. BSB BSB: Trust in the LORD forever, because GOD the LORD is the Rock eternal.
5 ULB कारण जे अभिमाणाने राहतात त्यांना तो खाली आणील, तो उंच गढांना, खाली आणणार, तो तीला भूमीपर्यंत खाली नीच करणार, तो तीला धुळीस मिळवणार. BSB BSB: For He has humbled those who dwell on high; He lays the lofty city low. He brings it down to the ground; He casts it into the dust.
6 ULB दीनदुबळ्यांचे पाय व दरिद्र्यांचे पाय त्यांना तुडवतील. BSB BSB: Feet trample it down—the feet of the oppressed, the steps of the poor.
7 ULB सरळपण हा नितीमानाचा मार्ग आहे, जो तू सरळ आहेस तो तू नितीमानाची वाट सपाट करतो. BSB BSB: The path of the righteous is level; You clear a straight path for the upright.
8 ULB होय, परमेश्वरा, तुझ्या न्यायाच्या मार्गात आम्ही तुझी वाट पाहिली आहे, आमच्या जीवाची इच्छा तुझ्या नावाकडे, तुझ्या स्मरणाकडेच आहे. BSB BSB: Yes, we wait for You, O LORD; we walk in the path of Your judgments. Your name and renown are the desire of our souls.
9 ULB प्रत्येक रात्रीबरोबर तुझ्याशी एकरूप होण्याची आमची इच्छा आहे, माझा आत्मा माझ्यामध्ये आतुरतेने तुला शोधीन, कारण जेव्हा तुझा न्याय या पृथ्वीवर येतो, तेव्हा या जगातील राहणारे न्यायीपण शिकतात. BSB BSB: My soul longs for You in the night; indeed, my spirit seeks You at dawn. For when Your judgments come upon the earth, the people of the world learn righteousness.
10 ULB पापी मनुष्यावर तू फक्त दयाच करीत राहिलास तर तो कधीच न्यायीपण शिकणार नाही. सरळपणाच्या भूमीत तो दुष्टतेनेच वागणार, आणि परमेश्वराचा महिमा पाहणार नाही. BSB BSB: Though grace is shown to the wicked man, he does not learn righteousness. In the land of righteousness he acts unjustly and fails to see the majesty of the LORD.
11 ULB परमेश्वरा, तुझा हात उंचावलेला आहे, पण त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. तुझ्या लोकांबद्दल असलेला तुझा आवेश ते पाहतील आणि फजित होतील. तुझे शत्रू नक्कीच त्यांच्याच आगीत भस्मसात होतील. BSB BSB: O LORD, Your hand is upraised, but they do not see it. They will see Your zeal for Your people and be put to shame. The fire set for Your enemies will consume them!
12 ULB परमेश्वरा, तू आमच्यासाठी शांती ठरवशील, कारण खरच तू आमची सर्व कामे आमच्यासाठी पूर्ण केले आहेत. BSB BSB: O LORD, You will establish peace for us. For all that we have accomplished, You have done for us.
13 ULB परमेश्वर आमचा देव, तुला सोडून इतर देवतांनी आम्हावर राज्य केले. पण आम्ही फक्त तुझीच स्तुती करतो. BSB BSB: O LORD our God, other lords besides You have ruled over us, but Your name alone do we confess.
14 ULB ते मृत आहेत, ते जीवंत नाहीत; ते प्रेते आहेत, ते उठणार नाहीत. खरोखर, तू त्यांना दंड देऊन त्यांचा नाश केला आहेस आणि त्यांची आठवण तू नष्ट केली आहेस. BSB BSB: The dead will not live; the departed spirits will not rise. Therefore You have punished and destroyed them; You have wiped out all memory of them.
15 ULB हे परमेश्वरा, तू राष्ट्र वाढवले आहेस, तू राष्ट्र वाढवले आहे, तू सन्मानीत आहेस, तू भूमीच्या सर्व सीमा विस्तारित केल्या आहेत. BSB BSB: You have enlarged the nation, O LORD; You have enlarged the nation. You have gained glory for Yourself; You have extended all the borders of the land.
16 ULB परमेश्वरा, संकटात असताना ते तुझे स्मरण करतात. तुझी शिक्षा त्यांच्यावर असता त्यांनी तुझ्यापुढे प्रार्थना केली. BSB BSB: O LORD, they sought You in their distress; when You disciplined them, they poured out a quiet prayer.
17 ULB जेव्हा एखादी स्त्री प्रसूतिची वेळ जवळ आली म्हणजे ती वेदनेने विव्हळते आणि आपल्या वेदनांमध्ये ओरडते, प्रभू, तसे आम्ही तुझ्यापुढे आहोत. BSB BSB: As a woman with child about to give birth writhes and cries out in pain, so were we in Your presence, O LORD.
18 ULB त्याचप्रमाणे आम्ही गरोदर होतो, आम्ही प्रसूतिवेदनेमध्ये होतो, पण आम्ही फक्त वाऱ्याला जन्म दिला. पृथ्वीत आम्ही काही तारण केले नाही, आणि जगातील राहणारे पडले नाहीत. BSB BSB: We were with child; we writhed in pain; but we gave birth to wind. We have given no salvation to the earth, nor brought any life into the world.
19 ULB तुझे मरण पावलेले जीवंत होतील, आमचे मृत शरीरे उठतील. जे धुळीत स्थायिक झाले ते तुम्ही जागे व्हा आणि आनंदाने गायन करा. कारण तुझ्यावरील दहिवर हे प्रभातीचे जिवनदायी दहिवर आहे, पृथ्वी तिचे भक्ष तिच्यातील मृत बाहेर टाकील.” BSB BSB: Your dead will live; their bodies will rise. Awake and sing, you who dwell in the dust! For your dew is like the dew of the morning, and the earth will bring forth her dead.
20 ULB माझ्या लोकांनो, आपापल्या खोल्यांत जा आणि दारे लावून घ्या. क्रोध टळून जाईपर्यंत थोडा वेळासाठी लपा. BSB BSB: Go, my people, enter your rooms and shut your doors behind you. Hide yourselves a little while until the wrath has passed.
21 ULB कारण पाहा, परमेश्वर पृथ्वीतल्या राहणाऱ्यांच्या अन्यायाबद्दल शिक्षा करण्यास आपले स्थान सोडून येत आहे. मारल्या गेलेल्यांचे रक्त पृथ्वी प्रगट करेल, आणि आपल्या वधलेल्यांना यापुढे झाकून ठेवणार नाही. BSB BSB: For behold, the LORD is coming out of His dwelling to punish the inhabitants of the earth for their iniquity. The earth will reveal her bloodshed and will no longer conceal her slain.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.