Job 26 26 Job Job and his friends Marathi Unlocked Literal Bible 1 ULB नंतर ईयोबाने उत्तर दिले आणि म्हणाला, BSB BSB: Then Job answered:
2 ULB “बलहिन असलेल्यास तू कसे साहाय्य केले, शक्तीनसलेल्या बाहूंना तू कसे सोडविले. BSB BSB: “How you have helped the powerless and saved the arm that is feeble!
3 ULB बुध्दीनसलेल्यास तू कसा सल्ला दिलास, आणि तू त्यास केवढे ज्ञान कळविले. BSB BSB: How you have counseled the unwise and provided fully sound insight!
4 ULB तू कोणाच्या साह्यायाने हे शब्द बोललास? तुझ्यातुन कोणाचे मन प्रगट झाले. BSB BSB: To whom have you uttered these words? And whose spirit spoke through you?
5 ULB बिल्ददने उत्तर दिले, मृत झालेल्याची प्रेते जलनिधीच्या खाली निर्जनस्थळी थरथरा कापत आहेत. BSB BSB: The dead tremble—those beneath the waters and those who dwell in them.
6 ULB देवापुढे अधोलोक नग्न आहे, त्याच्यापुढे विनाशस्थान स्वत:ला झाकुण घेवू शकत नाही. BSB BSB: Sheol is naked before God, and Abaddon has no covering.
7 ULB त्याने उत्तरेकडील नभोमंडळ शुन्य आकाशावर पसरवले आहे, आणि त्याने पृथ्वी निराधार टांगली आहे. BSB BSB: He stretches out the north over empty space; He hangs the earth upon nothing.
8 ULB तिच्या गडद मेघात तो पाणी बांधुन ठेवतो, तरी त्याच्या ओझ्याने मेघ फाटत नाही. BSB BSB: He wraps up the waters in His clouds, yet the clouds do not burst under their own weight.
9 ULB तो चंद्राचा चेहरा झाकतो आणि त्यावर आपले मेघ पसरवितो. BSB BSB: He covers the face of the full moon, spreading over it His cloud.
10 ULB त्याने पाण्याच्या पृष्ठभागावर एक वर्तुळाकार सिमा कोरली आणि प्रकाश व अंधकार यांच्यामध्ये क्षितीजरेखा आखली. BSB BSB: He has inscribed a horizon on the face of the waters at the boundary between light and darkness.
11 ULB त्याच्या धमकीने आकाशस्तंभ थरथरतात आणि भयचकीत होतात. BSB BSB: The foundations of heaven quake, astounded at His rebuke.
12 ULB तो आपल्या सामर्थ्याने समुद्र स्थिर करतो, तो आपल्या ज्ञानबलाने राहाबाला छिन्नभिन्न करतो. BSB BSB: By His power He stirred the sea; by His understanding He shattered Rahab.
13 ULB त्याचा नि:श्वास आकाशातील वादळ स्वच्छ करतो त्याच्या हातांनी पळून जाणाऱ्या सापाला नष्ट केले. BSB BSB: By His breath the skies were cleared; His hand pierced the fleeing serpent.
14 ULB पाहा, या त्याच्या मार्गाचा केवळ कडा आहे, किती हळूवार आम्ही त्याचे ऐकतो! परंतू त्याच्या बलाची गर्जना कोण समजू शकेल?” BSB BSB: Indeed, these are but the fringes of His ways; how faint is the whisper we hear of Him! Who then can understand the thunder of His power?”
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.
Chapter complete
You’ve read Job 26
Make Opened yours A free account keeps your place, highlights and notes on every device. Add Plus to ask Study Help about Job 26, and keep Opened free for readers who can’t pay.