1 ULB यहूदी वंशाला त्याच्या कुळाप्रमाणे नेमून दिलेला जो भाग चिठ्ठ्या टाकून मिळाला तो अदोमाच्या सीमेपर्यंत आणि दक्षिणकडे सीन रानापर्यंत अगदी दक्षिणेच्या सीमेपर्यंत पसरला आहे. BSB BSB: Now the allotment for the clans of the tribe of Judah extended to the border of Edom, to the Wilderness of Zin at the extreme southern boundary:
2 ULB आणि त्यांची दक्षिण सीमा क्षारसमुद्राच्या शेवटची खाडी, जिचे तोंड दक्षिणेस आहे, तेथून झाली. BSB BSB: Their southern border started at the bay on the southern tip of the Salt Sea,
3 ULB ती तशीच अक्रब्बीम नावाच्या चढणीच्या दक्षिणेकडे जाऊन सीन रानाच्या कडेने कादेश-बर्ण्याच्या दक्षिणेस गेली असून हेस्रोन नगराजवळून अद्दारा नगरावरून जाऊन कर्का नगराकडे वळली आहे. BSB BSB: proceeded south of the Ascent of Akrabbim, continued on to Zin, went over to the south of Kadesh-barnea, ran past Hezron up to Addar, and curved toward Karka.
4 ULB आणि ती असमोना जवळून मिसरी नदीस गेली; नंतर तिचा शेवट पश्चिम समुद्रा नजीक आहे; अशी तुमची दक्षिण सीमा व्हावी. BSB BSB: It proceeded to Azmon, joined the Brook of Egypt, and ended at the Sea. This was their southern border.
5 ULB आणि पूर्व सीमा क्षार समुद्रावरून यार्देनेच्या मुखापर्यंत आहे; आणि उत्तरेस कोपऱ्याची सीमा समुद्राच्या काठी यार्देनेचा मुखाजवळील समुद्राची खाडी तेथून आहे. BSB BSB: The eastern border was the Salt Sea as far as the mouth of the Jordan. The northern border started from the bay of the sea at the mouth of the Jordan,
6 ULB मग ती सीमा बेथ-होग्ला नगराच्या चढावावरून जाऊन बेथ-अराबा नगराच्या उत्तरेस जाते; नंतर ती सीमा रऊबेनाचा पुत्र बोहन याची धोंड तेथवर चढून गेली; BSB BSB: went up to Beth-hoglah, proceeded north of Beth-arabah, and went up to the Stone of Bohan son of Reuben.
7 ULB मग ती सीमा अखोरच्या खोऱ्यापासून दबीरापर्यंत जाऊन उत्तरेस गिलगालकडे वळली आहे; हे गिलगाल नदीच्या दक्षिणेस अदुम्मीमाच्या चढणीसमोर आहे, ती नदी दक्षिणेस आहे; नंतर ती सीमा एन-शेमेशाच्या नावाच्या झऱ्याजवळून जाऊन तिचा शेवट एन-रोगेलास होतो. BSB BSB: Then the border went up to Debir from the Valley of Achor, turning north to Gilgal, which faces the Ascent of Adummim south of the ravine. It continued along the waters of En-shemesh and came out at En-rogel.
8 ULB मग ती सीमा हिन्नोमाच्या पुत्राच्या खिंडीजवळून यबूसी म्हणजे यरुशलेम त्याच्या दक्षिण भागास चढून जाते; नंतर पश्चिमेस हिन्नोम खिंडीच्या समोर जो डोंगर, जो रेफाईमांच्या उत्तरेस आहे, खोऱ्याच्या शेवटी शिखरावर सीमा चढून गेली. BSB BSB: From there the border went up the Valley of Ben-hinnom along the southern slope of the Jebusites (that is, Jerusalem) and ascended to the top of the hill that faces the Valley of Hinnom on the west, at the northern end of the Valley of Rephaim.
9 ULB मग डोंगराच्या शिखरापासून नेफ्तोहाच्या पाण्याच्या झऱ्यापर्यंत सीमा पुढे गेली; आणि एफ्रोन डोंगरावरच्या नगरात जाऊन, बाला म्हणजेच किर्याथ-यारीम तिकडे ती सीमा पुढे गेली, BSB BSB: From the hilltop the border curved to the spring of the Waters of Nephtoah, proceeded to the cities of Mount Ephron, and then bent around toward Baalah (that is, Kiriath-jearim).
10 ULB मग बालापासून ती सीमा पश्चिमेस सेईर डोंगराकडे फिरून यारीम डोंगर, म्हणजेच कसालोन त्याच्या उत्तरेकडल्या भागा जवळून गेली, आणि बेथ-शेमेशाकडे उतरून तिम्ना शहराकडे गेली. BSB BSB: The border curled westward from Baalah to Mount Seir, ran along the northern slope of Mount Jearim (that is, Chesalon), went down to Beth-shemesh, and crossed to Timnah.
11 ULB मग ती सीमा एक्रोन शहराच्या बाजूस उत्तरेकडे गेली, आणि शिक्रोन नगरापर्यंत सीमा गेली आहे; मग बाला डोंगराजवळून जाऊन यबनेल नगरास गेली; या सीमेचा शेवट समुद्रात होता. BSB BSB: Then it went out to the northern slope of Ekron, curved toward Shikkeron, proceeded to Mount Baalah, went on to Jabneel, and ended at the Sea.
12 ULB आणि पश्चिमेची सरहद्द महासमुद्रचा किनारा हीच सीमा होती, ही चहुकडली सीमा यहूदाच्या वंशास त्यांच्या कुळाप्रमाणे जो विभाग मिळाला त्याची होती. BSB BSB: And the western border was the coastline of the Great Sea. These are the boundaries around the clans of the descendants of Judah.
13 ULB आणि परमेश्वराने यहोशवास सांगितल्यानुसार यहोशवाने यफुन्नेचा पुत्र कालेब याला यहूदाच्या वंशाबरोबर वाटा दिला, त्याने किर्याथ-आर्बा, म्हणजेच हेब्रोन शहर हे त्यास दिले; हा आर्बा अनाक्यांचा पूर्वज होता. BSB BSB: According to the LORD’s command to him, Joshua gave Caleb son of Jephunneh a portion among the sons of Judah—Kiriath-arba, that is, Hebron. (Arba was the forefather of Anak.)
14 ULB मग तेथून कालेबाने अनाकाची तीन मुले शेशय व अहीमान व तलमय म्हणजे अनाकाचे वंशज यांना वतनातून घालवले. BSB BSB: And Caleb drove out from there the three sons of Anak—the descendants of Sheshai, Ahiman, and Talmai, the children of Anak.
15 ULB नंतर तो तेथून दबीर शहरात राहणाऱ्यांवर चालून गेला; दबीराचे पूर्वीचे नाव किर्याथ-सेफर होते. BSB BSB: From there he marched against the inhabitants of Debir (formerly known as Kiriath-sepher).
16 ULB तेव्हा कालेब म्हणाला, “जो किर्याथ-सेफर लढून काबीज करून घेईल, त्यास मी आपली कन्या अखसा पत्नी करून देईन. BSB BSB: And Caleb said, “To the man who strikes down Kiriath-sepher and captures it, I will give my daughter Acsah in marriage.”
17 ULB तेव्हा कालेबाचा भाऊ कनाज याचा पुत्र अथनिएल याने ते काबीज केले; यास्तव त्याने आपली कन्या अखसा त्यास पत्नी करून दिली.” BSB BSB: So Othniel son of Caleb’s brother Kenaz captured the city, and Caleb gave his daughter Acsah to him in marriage.
18 ULB आणि ती त्याच्याकडे आली तेव्हा असे झाले की तिने आपल्या बापाजवळ शेत मागायला त्यास गळ घातली, आणि ती गाढवावरून उतरली, तेव्हा कालेबाने तिला म्हटले, तुला काय पाहिजे? BSB BSB: One day Acsah came to Othniel and urged him to ask her father for a field. When she got off her donkey, Caleb asked her, “What do you desire?”
19 ULB अखसाने उत्तर दिले, “मला आशीर्वाद द्या; कारण तुम्ही मला नेगेब दिले आहे तर मला पाण्याचे झरेही द्या.” त्याने तिला वरचे झरे व खालचे झरे दिले. BSB BSB: “Give me a blessing,” she answered. “Since you have given me land in the Negev, give me springs of water as well.” So Caleb gave her both the upper and lower springs.
20 ULB यहूदाच्या वंशाचे वतन त्यांच्या कुळाप्रमाणे हेच आहे; BSB BSB: This is the inheritance of the clans of the tribe of Judah.
21 ULB यहूदाच्या वंशजांना दक्षिणेस अदोमाच्या सीमेजवळील नगरे मिळाली ती ही; कबसेल व एदेर व यागूर; BSB BSB: These were the southernmost cities of the tribe of Judah in the Negev toward the border of Edom: Kabzeel, Eder, Jagur,
22 ULB कीना व दीमोना व अदादा; BSB BSB: Kinah, Dimonah, Adadah,
23 ULB आणि केदेश व हासोर व इथनान; BSB BSB: Kedesh, Hazor, Ithnan,
24 ULB जीफ, टेलेम व बालोथ; BSB BSB: Ziph, Telem, Bealoth,
25 ULB हासोर-हदत्ता व करीयोथ हस्रोन (यालाच हासोरसुद्धा म्हणत) BSB BSB: Hazor-hadattah, Kerioth-hezron (that is, Hazor),
26 ULB अमाम व शमा व मोलादा; BSB BSB: Amam, Shema, Moladah,
27 ULB आणि हसर-गदा व हेष्मोन व बेथ-पेलेट; BSB BSB: Hazar-gaddah, Heshmon, Beth-pelet,
28 ULB आणि हसर-शुवाल व बैर-शेबा व बिजोथा; BSB BSB: Hazar-shual, Beersheba, Biziothiah,
29 ULB बाला, ईयीम व असेम; BSB BSB: Baalah, Iim, Ezem,
30 ULB आणि एल्तोलाद व कसील व हर्मा; BSB BSB: Eltolad, Chesil, Hormah,
31 ULB आणि सिकलाग व मद्मन्ना व सन्सन्ना; BSB BSB: Ziklag, Madmannah, Sansannah,
32 ULB आणि लबावोथ, शिलहीम, अईन व रिम्मोन; ही सर्व नगरे एकोणतीस त्यांची गावे. BSB BSB: Lebaoth, Shilhim, Ain, and Rimmon—twenty-nine cities in all, along with their villages.
33 ULB तळवटीतली नगरे ही, एष्टावोल, सरा व अषणा; BSB BSB: These were in the foothills: Eshtaol, Zorah, Ashnah,
34 ULB जानोहा व एन-गन्नीम तप्पूहा व एनाम; BSB BSB: Zanoah, En-gannim, Tappuah, Enam,
35 ULB यर्मूथ व अदुल्लाम, सोखो व अजेका; BSB BSB: Jarmuth, Adullam, Socoh, Azekah,
36 ULB आणि शाराईम व अदीथईम व गदेरा व गदेरोथईम, अशी चौदा नगरे, आणि त्यांची गावे; BSB BSB: Shaaraim, Adithaim, and Gederah (or Gederothaim)—fourteen cities, along with their villages.
37 ULB सनान व हदाशा व मिग्दल-गाद; BSB BSB: Zenan, Hadashah, Migdal-gad,
38 ULB दिलन, मिस्पा व यकथेल; BSB BSB: Dilan, Mizpeh, Joktheel,
39 ULB लाखीश व बसकाथ व एग्लोन; BSB BSB: Lachish, Bozkath, Eglon,
40 ULB कब्बोन व लहमाम व किथलीश; BSB BSB: Cabbon, Lahmas, Chitlish,
41 ULB गदेरोथ बेथ-दागोन व नामा व मक्केदा; अशी सोळा नगरे, आणि त्यांची गावे. BSB BSB: Gederoth, Beth-dagon, Naamah, and Makkedah—sixteen cities, along with their villages.
42 ULB लिब्ना व एथेर व आशान; BSB BSB: Libnah, Ether, Ashan,
43 ULB इफ्ताह व अष्णा व नजीब; BSB BSB: Iphtah, Ashnah, Nezib,
44 ULB आणि कईला व अकजीब व मारेशा; अशी नऊ नगरे, आणि त्यांची गावे. BSB BSB: Keilah, Achzib, and Mareshah—nine cities, along with their villages.
45 ULB एक्रोन आणि त्याच्या उपनगरांसह त्याची गावे; BSB BSB: Ekron, with its towns and villages;
46 ULB एक्रोनाजवळची आणि पश्चिमेची अश्दोदाची बाजूकडली सर्व वसाहत, त्याच्याजवळच्या खेडेगावांसह. BSB BSB: from Ekron to the sea, all the cities near Ashdod, along with their villages;
47 ULB अश्दोद, त्याच्या सभोवतीची उपनगरे व खेडी; गज्जा, त्याच्या सभोवतीची उपनगरे आणि खेडी; मिसराचा ओहोळ व महासमुद्राच्या किनाऱ्यावरची नगरे. BSB BSB: Ashdod, with its towns and villages; Gaza, with its towns and villages, as far as the Brook of Egypt and the coastline of the Great Sea.
48 ULB आणि डोंगराळ प्रदेशातली नगरे ही, शामीर व यत्तीर व सोखो; BSB BSB: These were in the hill country: Shamir, Jattir, Socoh,
49 ULB दन्ना व किर्याथ-सन्ना तेच दबीर; BSB BSB: Dannah, Kiriath-sannah (that is, Debir),
50 ULB अनाब व एष्टमो व अनीम, BSB BSB: Anab, Eshtemoh, Anim,
51 ULB आणि गोशेन व होलोन व गिलो. अशी अकरा नगरे, आणि त्याकडील खेडी, BSB BSB: Goshen, Holon, and Giloh—eleven cities, along with their villages.
52 ULB अरब व दूमा व एशान, BSB BSB: Arab, Dumah, Eshan,
53 ULB यानीम व बेथ-तप्पूहा व अफेका, BSB BSB: Janim, Beth-tappuah, Aphekah,
54 ULB हुमटा व किर्याथ-आर्बा तेच हेब्रोन व सियोर, अशी नऊ नगरे, आणि त्यांची खेडी. BSB BSB: Humtah, Kiriath-arba (that is, Hebron), and Zior—nine cities, along with their villages.
55 ULB मावोन, कर्मेल व जीफ व यूटा, BSB BSB: Maon, Carmel, Ziph, Juttah,
56 ULB इज्रेल व यकदाम व जानोहा, BSB BSB: Jezreel, Jokdeam, Zanoah,
57 ULB काइन, गिबा, व तिम्ना, ही दहा नगरे आणि त्यांची खेडी. BSB BSB: Kain, Gibeah, and Timnah—ten cities, along with their villages.
58 ULB हल्हूल, बेथ-सूर व गदोर, BSB BSB: Halhul, Beth-zur, Gedor,
59 ULB माराथ, बेथ-अनोथ व एल्तकोन; ही सहा नगरे आणि त्यांची खेडी. BSB BSB: Maarath, Beth-anoth, and Eltekon—six cities, along with their villages.
60 ULB किर्याथ-बाल म्हणजेच किर्याथ-यारीम व राब्बा ही दोन नगरे आणि त्यांची खेडी. BSB BSB: Kiriath-baal (that is, Kiriath-jearim), and Rabbah—two cities, along with their villages.
61 ULB रानातली नगरे ही, बेथ-अराबा, मिद्दीन व सखाखा; BSB BSB: These were in the wilderness: Beth-arabah, Middin, Secacah,
62 ULB आणि निबशान व मिठाचे नगर व एन-गेदी; ही सहा नगरे आणि त्यांची खेडी. BSB BSB: Nibshan, the City of Salt, and En-gedi—six cities, along with their villages.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.