1 ULB त्या मोहरबंद करारातील नावे पुढीलप्रमाणेः प्रांताधिपती हखल्याचा पुत्र नहेम्या आणि याजक सिदकीया यांनी सही केली, BSB BSB: Now these were the ones who sealed the document: Nehemiah the governor, son of Hacaliah, and also Zedekiah,
2 ULB सराया, अजऱ्या, यिर्मया, BSB BSB: Seraiah, Azariah, Jeremiah,
3 ULB पशहूर, अमऱ्या, मल्खीया, BSB BSB: Pashhur, Amariah, Malchijah,
4 ULB हत्तूश, शबन्या, मल्लूख, BSB BSB: Hattush, Shebaniah, Malluch,
5 ULB हारीम, मरेमोथ, ओबद्या, BSB BSB: Harim, Meremoth, Obadiah,
6 ULB दानीएल, गिन्नथोन, बारुख, BSB BSB: Daniel, Ginnethon, Baruch,
7 ULB मशुल्लाम, अबीया, मियामीन, BSB BSB: Meshullam, Abijah, Mijamin,
8 ULB माज्या, बिल्गई, आणि शमाया. ज्यांनी त्या करारावर आपल्या नावाची मुद्रा उठवली त्यापैकी ही याजकांची नावे झाली. BSB BSB: Maaziah, Bilgai, and Shemaiah. These were the priests.
9 ULB आणि लेवी: अजन्याचा पुत्र येशूवा, हेनादादच्या घराण्यातला बिन्नुई, कदमीएल, BSB BSB: The Levites: Jeshua son of Azaniah, Binnui of the sons of Henadad, Kadmiel,
10 ULB आणि त्यांचे भाऊ:शबन्या, होदीया, कलीता, पलाया, हानान, BSB BSB: and their associates: Shebaniah, Hodiah, Kelita, Pelaiah, Hanan,
11 ULB मीखा, रहोब, हशब्या, BSB BSB: Mica, Rehob, Hashabiah,
12 ULB जक्कूर, शेरेब्या, शबन्या, BSB BSB: Zaccur, Sherebiah, Shebaniah,
13 ULB होदीया, बानी, बनीनू. BSB BSB: Hodiah, Bani, and Beninu.
14 ULB लोकांचे नेते: परोश, पहथ-मवाब, एलाम, जात्तू, बानी, BSB BSB: And the leaders of the people: Parosh, Pahath-moab, Elam, Zattu, Bani,
15 ULB बुन्नी, अजगाद, बेबाई, BSB BSB: Bunni, Azgad, Bebai,
16 ULB अदोनीया, बिग्वई, आदीन, BSB BSB: Adonijah, Bigvai, Adin,
17 ULB आटेर, हिज्कीया, अज्जूर, BSB BSB: Ater, Hezekiah, Azzur,
18 ULB होदीया, हाशूम, बेसाई, BSB BSB: Hodiah, Hashum, Bezai,
19 ULB हारिफ, अनाथोथ, नोबाई, BSB BSB: Hariph, Anathoth, Nebai,
20 ULB मप्पीयाश, मशुल्लाम, हेजीर, BSB BSB: Magpiash, Meshullam, Hezir,
21 ULB मशेजबेल, सादोक, यद्दूवा, BSB BSB: Meshezabel, Zadok, Jaddua,
22 ULB पलट्या, हानान, अनया, BSB BSB: Pelatiah, Hanan, Anaiah,
23 ULB होशेया, हनन्या, हश्शूब. BSB BSB: Hoshea, Hananiah, Hasshub,
24 ULB हल्लोहेश, पिल्हा, शोबेक, BSB BSB: Hallohesh, Pilha, Shobek,
25 ULB रहूम, हश्बना, मासेया, BSB BSB: Rehum, Hashabnah, Maaseiah,
26 ULB अहीया, हानान, अनान, BSB BSB: Ahijah, Hanan, Anan,
27 ULB मल्लूख, हारीम आणि बाना. BSB BSB: Malluch, Harim, and Baanah.
28 ULB उरलेल्या लोकांनी जे याजक, लेवी द्वारपाळ गायक व मंदिरात काम करणारे लोक आणि देवाचे नियमशास्त्र पाळायची शपथ घेऊन देशोदेशीच्या लोकांतून जे वेगळे झाले होते त्या सर्वांना, ज्यास बुद्धी व समजूत होती अशा स्त्रीयां, पुत्र व कन्या यासह वेगळे झाले. BSB BSB: “The rest of the people—the priests, Levites, gatekeepers, singers, temple servants, and all who had separated themselves from the people of the land to obey the Law of God—along with their wives and all their sons and daughters who are able to understand,
29 ULB त्याचबरोबर त्यांच्या सर्व स्त्रिया, आणि सावधानपणे ऐकू शकतील आणि समजू शकतील असे त्यांचे सर्व पुत्र आणि कन्या. या सर्व लोकांनी आपले बांधव आणि महत्वाच्या व्यक्तीसमवेत परमेश्वर देवाचे जे नियमशास्त्र देवाचा सेवक मोशे याच्याकडून दिले होते ते पाळण्याची शपथ घेतली. आणि जर आपण देवाचे हे नियमशास्त्र पाळले नाही तर आपल्यावर अरिष्टे कोसळण्यासंबंधीचा शापही त्यांनी स्विकारला. BSB BSB: hereby join with their noble brothers and commit themselves with a sworn oath to follow the Law of God given through His servant Moses and to obey carefully all the commandments, ordinances, and statutes of the LORD our Lord.
30 ULB आमच्या भोवतींच्या प्रदेशातील लोकांमध्ये आम्ही आमच्या कन्यांचे विवाह होऊ देणार नाही तसेच त्यांच्या कन्याहि आमच्या पुत्रांसाठी करून घेणार नाही असे आम्ही वचन देतो. BSB BSB: We will not give our daughters in marriage to the people of the land, and we will not take their daughters for our sons.
31 ULB शब्बाथ दिवशी किंवा दुसऱ्या कोणत्याही पवित्र दिवशी आमच्या भोवतीच्या प्रदेशातील लोकांनी धान्य किंवा इतर काही वस्तू विकायला आणल्या तर त्यांची खरेदी आम्ही करणार नाही. प्रत्येक सातव्या वर्षी आम्ही जमीन पडीत ठेवू. तसेच त्यावर्षी सर्व देणेकऱ्यांना आम्ही ऋणातून मुक्त करु. BSB BSB: When the people of the land bring merchandise or any kind of grain to sell on the Sabbath day, we will not buy from them on a Sabbath or holy day. Every seventh year we will let the fields lie fallow and will cancel every debt.
32 ULB मंदिराच्या सेवेच्या सर्व आज्ञा पाळायची जबाबदारी आम्ही घेत आहोत. देवाच्या मंदिराची काळजी घेण्यासाठी म्हणून एकतृतीयांश शेकेल आम्ही दरवर्षी देऊ. BSB BSB: We also place ourselves under the obligation to contribute a third of a shekel yearly for the service of the house of our God:
33 ULB मंदिरातील मेजावर याजकांनी ठेवायच्या अन्नार्पणाची समर्पित भाकर, रोजचे अन्नार्पण आणि होमार्पण, शब्बाथ, चंद्रदर्शन आणि नेमलेले सण यादिवशी करायची अर्पणे, इस्राएलींच्या प्रायश्चितासाठी करायची पवित्रार्पणे आणि पापार्पणे, देवाच्या मंदिराच्या कामी येणारा खर्च या पैशातून द्यावा. BSB BSB: for the showbread, for the regular grain offerings and burnt offerings, for the Sabbath offerings, for the New Moons and appointed feasts, for the holy offerings, for the sin offerings to make atonement for Israel, and for all the duties of the house of our God.
34 ULB मंदिरात लाकडाची अर्पणे आणावी म्हणून याजक, लेवी व सर्व लोक यांनी चिठ्ठ्या टाकल्या आहेत. त्या चिठ्ठ्यांनुसार प्रत्येक कुटुंबाने परमेश्वर देवाच्या वेदीवर जाळण्यासाठी नियमशास्त्रात लिहिल्या प्रमाणे लाकूड आणायचे आहे. BSB BSB: We have cast lots among the priests, Levites, and people for the donation of wood by our families at the appointed times each year. They are to bring it to the house of our God to burn on the altar of the LORD our God, as it is written in the Law.
35 ULB आमच्या शेतातले पहिले पीक आणि निरनिराळ्या फळझाडांची प्रथमफळे दरवर्षी परमेश्वराच्या मंदिरात आणण्याचे हे आम्ही वचन देतो. BSB BSB: We will also bring the firstfruits of our land and of every fruit tree to the house of the LORD year by year.
36 ULB आमचा प्रथम पुत्र आणि आमची गुरेढोरे, शेळया मेंढ्या यांचे प्रथम पिलू यांना आम्ही आमच्या देवाच्या मंदिरात सेवेला असलेल्या याजकांकडे आणू. BSB BSB: And we will bring the firstborn of our sons and our livestock, as it is written in the Law, and will bring the firstborn of our herds and flocks to the house of our God, to the priests who minister in the house of our God.
37 ULB तसेच परमेश्वराच्या मंदिरातील कोठारांसाठी याजकांकडे पिठाचा पहिला उंडा. धान्यार्पणाचा पहिला भाग, आमच्या सर्व वृक्षांच्या फळांचा पहिला बहर, नवीन काढलेला द्राक्षारस आणि तेल यांचा पहिला भाग, या गोष्टी आणू. तसेच लेवींना आमच्या पिकातला एक दशांश भाग देऊ. कारण आम्ही काम करत असलेल्या सर्व नगरांतून आमच्या उत्पन्नाचा दहावा भाग लेवी घेतात. BSB BSB: Moreover, we will bring to the priests at the storerooms of the house of our God the firstfruits of our dough, of our grain offerings, of the fruit of all our trees, and of our new wine and oil. A tenth of our produce belongs to the Levites, so that they shall receive tithes in all the towns where we labor.
38 ULB लेवी या धान्याचा स्विकार करताना अहरोनाच्या वंशातील एखादा याजक त्यांच्याबरोबर असावा. मग लेवींनी यांच्या वंशातील लोकांनी देवाच्या, मंदिरात आणावा व मंदिराच्या कोठारांमध्ये जमा करावा. BSB BSB: A priest of Aaron’s line is to accompany the Levites when they collect the tenth, and the Levites are to bring a tenth of these tithes to the storerooms of the treasury in the house of our God.
39 ULB इस्राएल लोक आणि लेवी यांच्या वंशातील लोकांनी धान्य, नवीन द्राक्षारस आणि तेल यांची अर्पणे कोठारामध्ये आणावीत. मंदिरासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी तेथे असतात तसेच सेवा करणारे याजक, गायक आणि द्वारपाल यांचेही वास्तव्य तिथे असते. आम्ही आपल्या देवाच्या मंदिराची उपेक्षा करणार नाही. BSB BSB: For the Israelites and the Levites are to bring the contributions of grain, new wine, and oil to the storerooms where the articles of the sanctuary are kept and where the ministering priests, the gatekeepers, and the singers stay. Thus we will not neglect the house of our God.”
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.