1 ULB तेव्हा तटबंदीचे काम पुरे झाले मग आम्ही वेशीवर दरवाजे बसवले. आणि द्वारपाल व गायक आणि लेवी यांची नेमणूक करण्यात आली. BSB BSB: When the wall had been rebuilt and I had set the doors in place, the gatekeepers, singers, and Levites were appointed.
2 ULB यानंतर माझा भाऊ हनानी याला मी यरुशलेमचा अधिकार सोपवला. हनन्या नावाच्या दुसऱ्या एकाला गढीचा मुख्याधिकारी म्हणून निवडले. कारण तो अत्यंत प्रामाणिक होता आणि इतरांपेक्षा देवाबद्दल तो अधिक भय बाळगत असे. BSB BSB: Then I put my brother Hanani in charge of Jerusalem, along with Hananiah the commander of the fortress, because he was a faithful man who feared God more than most.
3 ULB आणि मी त्यांना म्हणालो, “सूर्य तापल्याशिवाय वेशीचे दरवाजे उघडू नयेत. द्वारपाल पहारा देत असताना, दरवाजे लावून त्यांना अडसर घाला. यरुशलेमामध्ये राहणाऱ्यांमधून पहारेकऱ्यांची निवड करा, त्यापैकी काहीजणांना नगराच्या रक्षणासाठी मोक्याच्या जागी ठेवा. आणि इतरांना आपापल्या घराजवळ पहारा करु द्या.” BSB BSB: And I told them, “Do not open the gates of Jerusalem until the sun is hot. While the guards are on duty, keep the doors shut and securely fastened. And appoint the residents of Jerusalem as guards, some at their posts and some at their own homes.”
4 ULB आता नगर चांगले विस्तीर्ण आणि मोकळे होते. पण वस्ती अगदी कमी होती आणि घरे अजून पुन्हा बांधून काढली गेली नव्हती. BSB BSB: Now the city was large and spacious, but there were few people in it, and the houses had not yet been rebuilt.
5 ULB माझ्या देवाने सरदार, अधिकारी आणि लोक यांची वंशावळीप्रमाणे गणती करावी म्हणून एकत्र जमावे असे देवाने माझ्या मनात घातले. जे पहिल्याने वर आले त्यांच्या वंशावळयांची नावनिशी मला सापडली, आणि त्यामध्ये जे लिहिले होते ते हे. BSB BSB: Then my God put it into my heart to assemble the nobles, the officials, and the people to be enrolled by genealogy. I found the genealogical register of those who had first returned, and I found the following written in it:
6 ULB बंदिवासातून परत आलेले या प्रांतातले लोक असे. बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने या लोकांस बाबेलला कैद करून नेले होते. हे लोक यरुशलेम आणि यहूदा येथे परतले. जो तो आपापल्या गावी गेला. BSB BSB: These are the people of the province who came up from the captivity of the exiles carried away to Babylon by Nebuchadnezzar its king. They returned to Jerusalem and Judah, each to his own town,
7 ULB जरुब्बाबेल बरोबर परत आले ते लोक असे: येशूवा, नहेम्या, अजऱ्या, राम्या, नहमानी, मर्दखय, बिलशान, मिस्पेरेथ बिग्वई, नहूम आणि बाना. इस्राएलचे जे लोक परतले त्यांची नावे आणि संख्या पुढीलप्रमाणे: BSB BSB: accompanied by Zerubbabel, Jeshua, Nehemiah, Azariah, Raamiah, Nahamani, Mordecai, Bilshan, Mispereth, Bigvai, Nehum, and Baanah. This is the count of the men of Israel:
8 ULB परोशाचे वंशज दोन हजार एकशे बहात्तर, BSB BSB: the descendants of Parosh, 2,172;
9 ULB शफाट्याचे वंशज तीनशे बहात्तर, BSB BSB: the descendants of Shephatiah, 372;
10 ULB आरहचे वंशज सहाशें बावन्न, BSB BSB: the descendants of Arah, 652;
11 ULB येशूवा आणि यवाब यांच्या वंशावळीतील पहथ-मवाबाचे वंशज दोन हजार आठशें अठरा, BSB BSB: the descendants of Pahath-moab (through the line of Jeshua and Joab), 2,818;
12 ULB एलामाचे वंशज एक हजार दोनशे चौपन्न, BSB BSB: the descendants of Elam, 1,254;
13 ULB जत्तूचे वंशज आठशे पंचेचाळीस, BSB BSB: the descendants of Zattu, 845;
14 ULB जक्काईचे वंशज सातशे साठ, BSB BSB: the descendants of Zaccai, 760;
15 ULB बिन्नुईचे वंशज सहाशें अठ्ठेचाळीस, BSB BSB: the descendants of Binnui, 648;
16 ULB बेबाईचे वंशज सहाशें अठ्ठावीस BSB BSB: the descendants of Bebai, 628;
17 ULB अजगादचे वंशज दोन हजार तीनशे बावीस, BSB BSB: the descendants of Azgad, 2,322;
18 ULB अदोनीकामचे वंशज सहाशें सदुसष्ट, BSB BSB: the descendants of Adonikam, 667;
19 ULB बिग्वईचे वंशज दोन हजार सदुसष्ट, BSB BSB: the descendants of Bigvai, 2,067;
20 ULB आदीनाचे वंशज सहाशें पंचावन्न, BSB BSB: the descendants of Adin, 655;
21 ULB हिज्कीयाच्या कुटुंबातील आटेराचे वंशज अठ्याण्णव, BSB BSB: the descendants of Ater (through Hezekiah), 98;
22 ULB हाशूमाचे वंशज तीनशे अठ्ठावीस, BSB BSB: the descendants of Hashum, 328;
23 ULB बेसाईचे वंशज तीनशे चोवीस, BSB BSB: the descendants of Bezai, 324;
24 ULB हारिफाचे वंशज एकशे बारा, BSB BSB: the descendants of Hariph, 112;
25 ULB गिबोनाचे वंशज पंचाण्णव, BSB BSB: the descendants of Gibeon, 95;
26 ULB बेथलहेम आणि नटोफा येथील माणसे एकशे अठ्याऐंशी, BSB BSB: the men of Bethlehem and Netophah, 188;
27 ULB अनाथोथाची माणसे एकशे अठ्ठावीस, BSB BSB: the men of Anathoth, 128;
28 ULB बेथ-अजमावेथाची माणसे बेचाळीस, BSB BSB: the men of Beth-azmaveth, 42;
29 ULB किर्याथ-यारीम, कफीरा व बैरोथयातली माणसे सातशे त्रेचाळीस, BSB BSB: the men of Kiriath-jearim, Chephirah, and Beeroth, 743;
30 ULB रामा आणि गिबातली माणसे सहाशे एकवीस, BSB BSB: the men of Ramah and Geba, 621;
31 ULB मिखमाशाची माणसे एकशे बावीस, BSB BSB: the men of Michmash, 122;
32 ULB बेथेल आणि आय येथली माणसे एकशे तेवीस, BSB BSB: the men of Bethel and Ai, 123;
33 ULB दुसऱ्या नबोची माणसे बावन्न, BSB BSB: the men of the other Nebo, 52;
34 ULB दुसऱ्या एलामाची माणसे एक हजार दोनशे चौपन्न. BSB BSB: the descendants of the other Elam, 1,254;
35 ULB हारीमाचे वंशज तीनशे वीस, BSB BSB: the descendants of Harim, 320;
36 ULB यरीहोचे वंशज तीनशे पंचेचाळीस, BSB BSB: the men of Jericho, 345;
37 ULB लोद, हादीद व ओनो याचे वंशज सातशे एकवीस, BSB BSB: the men of Lod, Hadid, and Ono, 721;
38 ULB सनाहाचे वंशज तीन हजार नऊशें तीस. BSB BSB: and the descendants of Senaah, 3,930.
39 ULB याजक पुढीलप्रमाणे: येशूवाच्या घराण्यातली यदया याचे वंशज नऊशें त्र्याहत्तर BSB BSB: The priests: the descendants of Jedaiah (through the house of Jeshua), 973;
40 ULB इम्मेराचे वंशज एक हजार बावन्न, BSB BSB: the descendants of Immer, 1,052;
41 ULB पशहूराचे वंशज एक हजार दोनशे सत्तेचाळीस, BSB BSB: the descendants of Pashhur, 1,247;
42 ULB हारीमाचे वंशज एक हजार सतरा, BSB BSB: and the descendants of Harim, 1,017.
43 ULB लेवी:होदयाच्या कुळातली कदमीएलच्या घराण्यातील येशूवाचे वंशज चौऱ्याहत्तर BSB BSB: The Levites: the descendants of Jeshua (through Kadmiel, through the line of Hodevah), 74.
44 ULB गाणारे:आसाफाचे वंशज एकशे अठ्ठेचाळीस, BSB BSB: The singers: the descendants of Asaph, 148.
45 ULB द्वारपाल: शल्लूम, आटेर, तल्मोन, अक्कूब, हतीता, शोबाचे वंशज एकशे अडतीस, BSB BSB: The gatekeepers: the descendants of Shallum, the descendants of Ater, the descendants of Talmon, the descendants of Akkub, the descendants of Hatita, and the descendants of Shobai, 138 in all.
46 ULB हे मंदिराचे विशेष सेवेकरी:सीहा, हशूफा, तबायोथ, यांचे वंशज, BSB BSB: The temple servants: the descendants of Ziha, the descendants of Hasupha, the descendants of Tabbaoth,
47 ULB केरोस, सीया, पादोन BSB BSB: the descendants of Keros, the descendants of Sia, the descendants of Padon,
48 ULB लबाना, हगाबा, सल्माई BSB BSB: the descendants of Lebanah, the descendants of Hagabah, the descendants of Shalmai,
49 ULB हानान, गिद्देल, गहार. BSB BSB: the descendants of Hanan, the descendants of Giddel, the descendants of Gahar,
50 ULB राया, रसीन, नकोदा BSB BSB: the descendants of Reaiah, the descendants of Rezin, the descendants of Nekoda,
51 ULB गज्जाम, उज्जा. पासेहा BSB BSB: the descendants of Gazzam, the descendants of Uzza, the descendants of Paseah,
52 ULB बेसई, मऊनीम, नफूशेसीम. BSB BSB: the descendants of Besai, the descendants of Meunim, the descendants of Nephushesim,
53 ULB बकबूक, हकूफ, हर्हूराचे BSB BSB: the descendants of Bakbuk, the descendants of Hakupha, the descendants of Harhur,
54 ULB बसलीथ, महीद, हर्शा BSB BSB: the descendants of Bazlith, the descendants of Mehida, the descendants of Harsha,
55 ULB बार्कोस, सीसरा, तामह BSB BSB: the descendants of Barkos, the descendants of Sisera, the descendants of Temah,
56 ULB नसीहा आणि हतीफा BSB BSB: the descendants of Neziah, and the descendants of Hatipha.
57 ULB शलमोनच्या सेवकांचे वंशज:सोताई, सोफेरेथ, परीदा BSB BSB: The descendants of the servants of Solomon: the descendants of Sotai, the descendants of Sophereth, the descendants of Perida,
58 ULB याला, दार्कोन, गिद्देल BSB BSB: the descendants of Jaala, the descendants of Darkon, the descendants of Giddel,
59 ULB शफाट्या, हत्तील, पोखेरेथ-हस्सबाईम आणि आमोन. BSB BSB: the descendants of Shephatiah, the descendants of Hattil, the descendants of Pochereth-hazzebaim, and the descendants of Amon.
60 ULB मंदिराचे सेवेकरी आणि शलमोनाच्या सेवकांचे वंशज मिळून तीनशे ब्याण्णव होते. BSB BSB: The temple servants and descendants of the servants of Solomon numbered 392 in all.
61 ULB तेल-मेलह, तेल-हर्षा, करुब, अद्दोन व इम्मेर या गावांमधून काही लोक यरुशलेमेला आले होते पण आपली घराणी मूळ इस्राएलामधलीच आहेत हे त्यांना सिद्ध करून सांगता येत नव्हते. ते लोक असेः BSB BSB: The following came up from Tel-melah, Tel-harsha, Cherub, Addon, and Immer, but they could not prove that their families were descended from Israel:
62 ULB दलाया, तोबीया आणि नकोदायांचे वंशज सहाशे बेचाळीस. BSB BSB: the descendants of Delaiah, the descendants of Tobiah, and the descendants of Nekoda, 642 in all.
63 ULB आणि याजकांपैकीः हबाया, हक्कोस, बर्जिल्ल्या (गिलादाच्या बर्जिल्याच्या कन्येशी लग्र करणाऱ्याची गणाना बर्जिल्ल्याच्या वंशजात होई) BSB BSB: And from among the priests: the descendants of Hobaiah, the descendants of Hakkoz, and the descendants of Barzillai (who had married a daughter of Barzillai the Gileadite and was called by their name).
64 ULB काही असे होते की त्यांना आपल्या वंशावळीचा इतिहास शोधूनही सापडला नाही. म्हणून ते अशुद्ध ठरून त्यास याजकांच्या यादीतून काढून टाकले. BSB BSB: These men searched for their family records, but they could not find them and so were excluded from the priesthood as unclean.
65 ULB अत्यंत पवित्र अन्न या लोकांनी खाऊ नये अशी राज्यपालाने त्यांना आज्ञा दिली. ऊरीम व थुम्मीम घातलेल्या मुख्य याजकाने याबाबतीत देवाची अनुज्ञा घेईपर्यंत या अन्नातले काही खायचे नव्हते. BSB BSB: The governor ordered them not to eat the most holy things until there was a priest to consult the Urim and Thummim.
66 ULB सर्व मंडळीतले मिळून एकंदर बेचाळीस हजार तीनशे साठ लोक होते. BSB BSB: The whole assembly numbered 42,360,
67 ULB यामध्ये त्यांच्या सात हजार तीनशे सदतीस स्त्री-पुरुष सेवक व दोनशे पंचेचाळीस गायक व गायिका होत्या. BSB BSB: in addition to their 7,337 menservants and maidservants, as well as their 245 male and female singers.
68 ULB त्यांच्याजवळ सातशे छत्तीस घोडे, दोनशे पंचेचाळीस खेचरे, BSB BSB: They had 736 horses, 245 mules,
69 ULB चारशे पस्तीस उंट आणि सहा हजार सातशे वीस गाढवे होती. BSB BSB: 435 camels, and 6,720 donkeys.
70 ULB घराण्यांच्या काही प्रमुखांनी या कामाला मदत म्हणून दान दिले. राज्यपालाने एक हजार दारिक सोने, पन्नास वाट्या, याजकांसाठी पाचशे तीस वस्त्रे दिली. BSB BSB: Some of the heads of the families contributed to the project. The governor gave to the treasury 1,000 darics of gold, 50 bowls, and 530 priestly garments.
71 ULB काही घराण्याच्या प्रमुखांनी कामाला सहाय्य म्हणून भांडाराला वीस हजार दारिक सोने आणि दोन हजार दोनशे माने रुपे देखील दिले. BSB BSB: And some of the heads of the families gave to the treasury for the project 20,000 darics of gold and 2,200 minas of silver.
72 ULB इतर सर्व लोकांनी मिळून वीस हजार दारिक सोने, दोन हजार माने रुपे आणि याजकांसाठी सदुसष्ट वस्त्रे दिली. BSB BSB: The rest of the people gave a total of 20,000 darics of gold, 2,000 minas of silver, and 67 priestly garments.
73 ULB अशाप्रकारे याजक, लेवीच्या घराण्यातील लोक, द्वारपाल, गायक आणि मंदिरातील सेवेकरी आपापल्या गावी स्थिरावले. इतर इस्राएल लोकही आपापल्या गावी स्थायिक झाले. आणि सातव्या महिन्यापर्यंत सर्व इस्राएल लोक स्वत:च्या गावांमध्ये स्थिरस्थावर झाले. BSB BSB: So the priests, Levites, gatekeepers, singers, and temple servants, along with some of the people and the rest of the Israelites, settled in their own towns. And by the seventh month the Israelites had settled in their towns.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.