1 ULB माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारशील आणि माझ्या आज्ञा तुझ्याजवळ संग्रह करून ठेवशील, BSB BSB: My son, if you accept my words and hide my commandments within you,
2 ULB ज्ञानाचे ऐकशील. आणि ज्ञानाकडे तुझे मन लावशील. BSB BSB: if you incline your ear to wisdom and direct your heart to understanding,
3 ULB जर तू विवेकासाठी आरोळी करशील, आणि तुझा आवाज त्यासाठी मोठ्याने उच्चारशील; BSB BSB: if you truly call out to insight and lift your voice to understanding,
4 ULB जर तू रुप्याप्रमाणे त्याचा शोध घेशील, आणि जसे तू गुप्तधन मिळविण्याचा प्रयत्न करतो तसेच ज्ञानाचा शोध घेशील; BSB BSB: if you seek it like silver and search it out like hidden treasure,
5 ULB तर तुला परमेश्वराच्या भयाची जाणीव होईल, आणि देवाविषयीचे ज्ञान तुला सापडेल. BSB BSB: then you will discern the fear of the LORD and discover the knowledge of God.
6 ULB कारण परमेश्वर ज्ञान देतो, त्याच्या मुखातून सुज्ञता आणि ज्ञान येतात. BSB BSB: For the LORD gives wisdom; from His mouth come knowledge and understanding.
7 ULB जे त्यास संतोषवितात त्यांना तो पूर्ण ज्ञान देतो, जे प्रामाणिकपणे चालतात त्यांना तो ढाल आहे, BSB BSB: He stores up sound wisdom for the upright; He is a shield to those who walk with integrity,
8 ULB तो न्यायाच्या मार्गाचे रक्षण करतो, आणि जे त्याच्याबरोबर विश्वसनीय आहेत त्याच्या मार्गात टिकून राहतील. BSB BSB: to guard the paths of justice and protect the way of His saints.
9 ULB मग धर्म, निती व सात्विकता तुला समजेल, आणि प्रत्येक चांगला मार्ग कळेल. BSB BSB: Then you will discern righteousness and justice and equity—every good path.
10 ULB ज्ञान तुझ्या हृदयात प्रवेश करील, आणि तुझ्या आत्म्याला ज्ञान आनंदित करील. BSB BSB: For wisdom will enter your heart, and knowledge will delight your soul.
11 ULB दूरदर्शीपणा तुझ्यावर पहारा करील, आणि समंजसपणा तुला सांभाळेल. BSB BSB: Discretion will watch over you, and understanding will guard you,
12 ULB ते तुला वाईट मार्गापासून सोडविल, कपटी गोष्टी बोलणाऱ्यापासून, सोडवायला तो तुला संभाळील, BSB BSB: to deliver you from the way of evil, from the man who speaks perversity,
13 ULB ते चांगले मार्ग सोडून, अंधकाराच्या मार्गांनी चालत आहेत. BSB BSB: from those who leave the straight paths to walk in the ways of darkness,
14 ULB जेव्हा ते दुष्कर्म करतात ते आनंदित होतात, आणि दुष्कर्माच्या विकृतीवरून ते उल्लासतात. BSB BSB: from those who enjoy doing evil and rejoice in the twistedness of evil,
15 ULB ते वाकडे मार्ग अनुसरतात, आणि ते फसवणूक करून त्यांच्या वाटा लपवतात. BSB BSB: whose paths are crooked and whose ways are devious.
16 ULB ज्ञान आणि दूरदर्शीपणा तुला अनितीमान स्त्रीपासून वाचवील, जी स्त्री धाडस करायला बघते आणि खुशामतीच्या शब्दांनी स्तुती करते. BSB BSB: It will rescue you from the forbidden woman, from the stranger with seductive words
17 ULB तिने आपला तरुणपणाचा सोबती सोडला आहे, आणि आपल्या देवाचा करार विसरली आहे. BSB BSB: who abandons the partner of her youth and forgets the covenant of her God.
18 ULB कारण तिचे घर मरणाकडे खाली वाकले आहे. आणि तिच्या वाटा तुला त्या कबरेत असलेल्याकडे घेऊन जातात. BSB BSB: For her house sinks down to death, and her tracks to the departed spirits.
19 ULB जे सर्व कोणी तिच्याकडे जातात ते पुन्हा माघारी येत नाहीत. आणि त्यांना जीवनाचा मार्ग सापडत नाही. BSB BSB: None who go to her return or negotiate the paths of life.
20 ULB म्हणून तू चांगल्या लोकांच्या मार्गाने चालावे, व जे योग्य मार्गाने जातात त्याच्यामागे जावे. BSB BSB: So you will follow in the ways of the good, and keep to the paths of the righteous.
21 ULB कारण योग्य करतात तेच देशात घर करतील, आणि जे प्रामाणिक आहेत तेच त्यामध्ये राहतील. BSB BSB: For the upright will inhabit the land, and the blameless will remain in it;
22 ULB परंतु दुष्टांना त्यांच्या वतनातून छेदून टाकले जाईल, आणि जे विश्वासहीन त्यांना त्यांच्या वतनापासून दूर नेले जाईल. BSB BSB: but the wicked will be cut off from the land, and the unfaithful will be uprooted.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.