1 ULB उन्हाळ्यात जसे बर्फ किंवा कापणीच्यावेळी पाऊस, त्याचप्रमाणे मूर्खाला सन्मान शोभत नाही. BSB BSB: Like snow in summer and rain at harvest, honor does not befit a fool.
2 ULB जशी भटकणारी चिमणी आणि उडणारी निळवी, याप्रमाणे विनाकारण दिलेला शाप कोणावरही येत नाही. BSB BSB: Like a fluttering sparrow or darting swallow, an undeserved curse does not come to rest.
3 ULB घोड्याला चाबूक, गाढवाला लगाम, आणि मूर्खाच्या पाठीला काठी आहे. BSB BSB: A whip for the horse, a bridle for the donkey, and a rod for the backs of fools!
5 ULB मूर्खाला उत्तर दे आणि त्याच्या मूर्खतेत सामील हो, नाहीतर तो आपल्या स्वतःच्या दृष्टीने शहाणा होईल. BSB BSB: Answer a fool according to his folly, lest he become wise in his own eyes.
6 ULB जो कोणी मूर्खाच्या हाती निरोप पाठवतो, तो आपले पाय कापून टाकतो आणि तो उपद्रव पितो. BSB BSB: Like cutting off one’s own feet or drinking violence is the sending of a message by the hand of a fool.
7 ULB पांगळ्याचे पाय जसे खाली लोंबकळतात तसे मूर्खाच्या तोंडचे नीतिवचन आहे. BSB BSB: Like lame legs hanging limp is a proverb in the mouth of a fool.
8 ULB मूर्खाला आदर देणारा, गोफणीत दगड बांधण्याऱ्यासारखा आहे. BSB BSB: Like binding a stone into a sling is the giving of honor to a fool.
9 ULB मूर्खाच्या तोंडचे नीतिवचन, झिंगलेल्याच्या हातात रुतलेल्या काट्यासारखे आहे. BSB BSB: Like a thorn that goes into the hand of a drunkard is a proverb in the mouth of a fool.
10 ULB एखादा तिरंदाज प्रत्येकाला जखमी करतो, तसेच जो मूर्खाला किंवा जवळून आल्या गेल्यास मोलाने काम करायला लावतो तो तसाच आहे. BSB BSB: Like an archer who wounds at random is he who hires a fool or passerby.
11 ULB जसा कुत्रा आपल्या स्वतःच्या ओकीकडे फिरतो. तसा मूर्ख आपली मूर्खता पुन्हा करतो. BSB BSB: As a dog returns to its vomit, so a fool repeats his folly.
12 ULB आपल्या दृष्टीने स्वतःला शहाणा समजतो असा कोणी तुझ्या पाहण्यात आहे का? त्यापेक्षा मूर्खाला अधिक आशा आहे. BSB BSB: Do you see a man who is wise in his own eyes? There is more hope for a fool than for him.
13 ULB आळशी मनुष्य म्हणतो, “रस्त्यावर सिंह आहे!” तेथे उघड्या जागेमध्ये सिंह आहे. BSB BSB: The slacker says, “A lion is in the road! A fierce lion roams the public square!”
14 ULB दार जसे बिजागरीवर फिरते, तसा आळशी मनुष्य अंथरुणावर लोळत असतो. BSB BSB: As a door turns on its hinges, so the slacker turns on his bed.
15 ULB आळशी आपला हात ताटात घालून ठेवतो, आणि तरी त्यास आपला हात तोंडापर्यंत नेण्यास शक्ती नसते. BSB BSB: The slacker buries his hand in the dish; it wearies him to bring it back to his mouth.
16 ULB विवेक दृष्टी असणाऱ्या सात मनुष्यांपेक्षा आळशी मनुष्य आपल्या दृष्टीने शहाणा समजतो. BSB BSB: The slacker is wiser in his own eyes than seven men who answer discreetly.
17 ULB जो दुसऱ्यांच्या वादात पडून संतप्त होतो, तो जवळून जाणाऱ्या कुत्र्याचे कान धरुन ओढणाऱ्यासारखा आहे. BSB BSB: Like one who grabs a dog by the ears is a passerby who meddles in a quarrel not his own.
18 ULB जो कोणी मूर्खमनुष्य जळते बाण मारतो, BSB BSB: Like a madman shooting firebrands and deadly arrows,
19 ULB तो अशा मनुष्यासारखा आहे जो आपल्या एका शेजाऱ्याला फसवतो, आणि म्हणतो, मी विनोद सांगत नव्हतो काय? BSB BSB: so is the man who deceives his neighbor and says, “I was only joking!”
20 ULB लाकडाच्या अभावी, अग्नी विझतो. आणि जेथे कोठे गप्पाटप्पा करणारे नसतील तर भांडणे थांबतात. BSB BSB: Without wood, a fire goes out; without gossip, a conflict ceases.
21 ULB जसे लोणारी कोळसा जळत्या कोळश्याला आणि लाकडे अग्नीला, त्याचप्रमाणे भांडण पेटवायला भांडखोर लागतो. BSB BSB: Like charcoal for embers and wood for fire, so is a quarrelsome man for kindling strife.
22 ULB गप्पाटप्पा करणाऱ्याचे शब्द स्वादिष्ट पक्वान्नासारखे असतात. ते पोटाच्या आंतील भागापर्यंत खाली जातात. BSB BSB: The words of a gossip are like choice morsels that go down into the inmost being.
23 ULB जसे वाणी कळवळ्याची आणि दुष्ट हृदय असणे, हे मातीच्या पात्राला रुप्याचा मुलामा दिल्यासारखे आहे. BSB BSB: Like glaze covering an earthen vessel are burning lips and a wicked heart.
24 ULB जो कोणी प्रबंधाचा द्वेष करतो तो आपल्या ओठांनी आपल्या भावना लपवतो, आणि तो आपल्या अंतर्यामात कपट बाळगतो; BSB BSB: A hateful man disguises himself with his speech, but he lays up deceit in his heart.
25 ULB तो विनम्रपणे बोलेल, पण त्याच्यावर विश्वास ठेवू नका, कारण त्याच्या हृदयात सात घृणा आहेत; BSB BSB: When he speaks graciously, do not believe him, for seven abominations fill his heart.
26 ULB तरी त्याचा द्वेष कपटाने झाकला जाईल, आणि दुष्टपणा मंडळीसमोर उघड केला जाईल. BSB BSB: Though his hatred is concealed by deception, his wickedness will be exposed in the assembly.
27 ULB जो कोणी खड्डा खणतो तो तिच्यात पडेल, आणि जो धोंडा लोटतो त्याच्यावर तो उलट येईल. BSB BSB: He who digs a pit will fall into it, and he who rolls a stone will have it roll back on him.
28 ULB लबाड बोलणारी जिव्हा आपण चिरडून टाकलेल्या लोकांचा द्वेष करते, आणि फाजील स्तुती करणारे तोंड नाशाला कारण होते. BSB BSB: A lying tongue hates those it crushes, and a flattering mouth causes ruin.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.