1 ULB जर एखाद्या मनुष्यावर खूप दोष असूनही, जो आपली मान ताठ करतो, तो अचानक तुटतो आणि त्यावर काही उपाय चालत नाही. BSB BSB: A man who remains stiff-necked after much reproof will suddenly be shattered beyond recovery.
2 ULB जेव्हा नीतिमानाची वाढ होते, लोक आनंदित होतात, पण जेव्हा दुर्जन अधिकार चालवतात तेव्हा लोक शोक करतात. BSB BSB: When the righteous flourish, the people rejoice, but when the wicked rule, the people groan.
3 ULB ज्या कोणाला ज्ञानाची आवड आहे तो आपल्या पित्याला आनंदित करतो, पण जो कोणी वेश्येशी सोबत करतो तर तो आपल्या संपत्तीचा नाश करतो. BSB BSB: A man who loves wisdom brings joy to his father, but a companion of prostitutes squanders his wealth.
4 ULB राजा न्यायाने देश दृढ करतो, पण जो कोणी लाचेची मागणी करतो तो त्याचे वाटोळे करतो. BSB BSB: By justice a king brings stability to the land, but a man who exacts tribute demolishes it.
5 ULB जो कोणी मनुष्य आपल्या शेजाऱ्याची फाजील स्तुती करतो, तो त्याच्या पावलासाठी जाळे पसरतो. BSB BSB: A man who flatters his neighbor spreads a net for his feet.
6 ULB दुष्ट मनुष्य आपल्या स्वतःच्या पापाने पाशात पडतो, पण नीतिमान गाणे गाऊन आनंदित होतो. BSB BSB: An evil man is caught by his own sin, but a righteous one sings and rejoices.
7 ULB नीतिमान गरिबांच्या वादासाठी विनंती करतो; दुर्जनाला तो समजण्याची बुद्धी नसते. BSB BSB: The righteous consider the cause of the poor, but the wicked have no regard for such concerns.
8 ULB थट्टा करणारे शहराला पेटवतात; पण सुज्ञजन क्रोधापासून दूर निघून जातात. BSB BSB: Mockers inflame a city, but the wise turn away anger.
9 ULB जर सुज्ञ मनुष्याचा मूर्खाशी वाद असला तर, मुर्ख रागावला किंवा हसला तरी काही स्वस्थता नसते. BSB BSB: If a wise man goes to court with a fool, there will be raving and laughing with no resolution.
10 ULB रक्तपिपासू सात्विकाचा द्वेष करतात, आणि सरळ मनुष्यास ठार मारण्यासाठी ते त्याचा शोध घेतात. BSB BSB: Men of bloodshed hate a blameless man, but the upright care for his life.
11 ULB मूर्ख आपल्या मनातील सारा राग प्रगट करतो, पण शहाणा मनुष्य तो आवरून धरतो आणि शांत राहतो. BSB BSB: A fool vents all his anger, but a wise man holds it back.
12 ULB जर अधिकाऱ्याने खोट्या गोष्टींकडे लक्ष दिले, तर त्याचे सगळे अधिकारी वाईट होतात. BSB BSB: If a ruler listens to lies, all his officials will be wicked.
13 ULB गरीब मनुष्य आणि जुलूम करणारा या दोघांमध्ये एक गोष्ट समान आहे; परमेश्वर दोघांच्याही डोळ्यांना दुष्टी देतो. BSB BSB: The poor man and the oppressor have this in common: The LORD gives light to the eyes of both.
14 ULB जर राजाने गरीबांचा न्याय सत्याने केला, तर त्याचे राजासन सर्वकाळ स्थापित होईल. BSB BSB: A king who judges the poor with fairness—his throne will be established forever.
15 ULB छडी आणि सुबोध ज्ञान देतात, पण मोकळे सोडलेले मूल आपल्या आईला लाज आणते. BSB BSB: A rod of correction imparts wisdom, but a child left to himself disgraces his mother.
16 ULB जेव्हा दुष्ट वाढतात, तेव्हा अपराध वाढतात; पण धार्मिकांना त्यांचे वतन पाहावयास मिळते. BSB BSB: When the wicked thrive, rebellion increases; but the righteous will see their downfall.
17 ULB आपल्या मुलाला शिस्त लाव आणि तो तुला विसावा देईल आणि तो तुझा जिव आनंदित करील. BSB BSB: Discipline your son, and he will give you rest; he will bring delight to your soul.
18 ULB जेथे कोठे भविष्यसूचक दृष्टांत न झाल्यास लोक अनावर होतात, पण जो कोणी नियम पाळतो तो सुखी होतो. BSB BSB: Where there is no vision, the people cast off restraint; but blessed is he who keeps the Law.
19 ULB दास शब्दाने सुधारत नाही, कारण जरी त्यास समजले तरी तो प्रतिसाद देणार नाही. BSB BSB: A servant cannot be corrected by words alone; though he understands, he will not respond.
20 ULB कोणी आपल्या बोलण्यात उतावळा आहे अशा मनुष्यास पाहतोस काय? तर त्याच्यापेक्षा मूर्खाविषयी अधिक आशा आहे. BSB BSB: Do you see a man who speaks in haste? There is more hope for a fool than for him.
21 ULB जर कोणी आपल्या दासास बालपणापासून लाडाने वाढवले तर त्याच्या शेवटी तो त्रासदायकच होईल. BSB BSB: A servant pampered from his youth will bring grief in the end.
22 ULB रागावलेला मनुष्य संकटे आणतो; आणि क्रोधी मनुष्याकडून पुष्कळ अपराध घडतात. BSB BSB: An angry man stirs up dissension, and a hot-tempered man abounds in transgression.
23 ULB गर्व मनुष्यास खाली आणतो, पण जो कोणी विनम्र आत्म्याचा असतो त्याचा आदर होतो. BSB BSB: A man’s pride will bring him low, but a humble spirit will obtain honor.
24 ULB जो कोणी चोराचा भागीदार होतो, तो स्वतःचाच शत्रू आहे; ते शपथेखाली ठेवले जातात आणि ते काहीच बोलू शकत नाही. BSB BSB: A partner to a thief hates his own soul; he receives the oath but does not testify.
25 ULB मनुष्याची भीती पाशरूप होते, पण जो कोणी परमेश्वरावर विश्वास ठेवतो तो सुरक्षित राहतो. BSB BSB: The fear of man is a snare, but whoever trusts in the LORD is set securely on high.
26 ULB पुष्कळजन अधिपतीची मर्जी संपादण्याचा शोध करतात, पण परमेश्वरच लोकांचा न्याय करतो. BSB BSB: Many seek the ruler’s favor, but a man receives justice from the LORD.
27 ULB अप्रामाणीक मनुष्याचा धार्मिकाला वीट येतो; आणि सरळमार्गी मनुष्याचा दुष्टाला वीट येतो. BSB BSB: An unjust man is detestable to the righteous, and one whose way is upright is detestable to the wicked.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.