1 ULB ही लमुएल राजाची वचने आहेत त्याच्या आईने त्यास शिकवलेली देववाणीः BSB BSB: These are the words of King Lemuel—the burden that his mother taught him:
2 ULB ऐक, माझ्या मुला? ऐक, माझ्या पोटच्या मुला? ऐक, माझ्या नवसाच्या मुला? BSB BSB: What shall I say, O my son? What, O son of my womb? What, O son of my vows?
3 ULB तू आपली शक्ती स्त्रियांना देऊ नको, किंवा आपले मार्ग राजांचा नाश करणाऱ्यास देऊ नको. BSB BSB: Do not spend your strength on women or your vigor on those who ruin kings.
4 ULB हे लमुएला, द्राक्षारस पिणे हे राजांना शोभत नाही, आणि मादक पेय कोठे आहे? असे म्हणणे अधिपतींना शोभत नाही. BSB BSB: It is not for kings, O Lemuel, it is not for kings to drink wine, or for rulers to crave strong drink,
5 ULB ते प्याले तर कायदा काय म्हणतो ते विसरून जातील, नंतर ते गरीबांचा न्याय उलटा करतील. BSB BSB: lest they drink and forget what is decreed, depriving all the oppressed of justice.
6 ULB जो नाशास लागला आहे त्यास मादक पेय दे. आणि खिन्न जिवाला द्राक्षारस दे. BSB BSB: Give strong drink to one who is perishing, and wine to the bitter in soul.
7 ULB त्याने पिऊन आपले दारिद्र्य विसरावे आणि त्याने आपले सर्व क्लेश विसरावे. BSB BSB: Let him drink and forget his poverty, and remember his misery no more.
8 ULB जो कोणी स्वतःसाठी बोलू शकत नाही त्यांच्यासाठी बोल, गरीबांच्या हक्कांसाठी आपले तोंड उघड. BSB BSB: Open your mouth for those with no voice, for the cause of all the dispossessed.
9 ULB तू आपले मुख उघड आणि जे योग्य आहे त्याचा योग्य रीतीने न्याय कर, आणि ते गरीब व गरजू आहेत त्यांची बाजू मांडून त्यांना न्याय कर. BSB BSB: Open your mouth, judge righteously, and defend the cause of the poor and needy.
10 ULB हुशार व कार्यक्षम पत्नी कोणाला सापडेल? पण तिचे मोल मौल्यवान खड्यांपेक्षा अधिक आहे. BSB BSB: A wife of noble character, who can find? She is far more precious than rubies.
11 ULB तिच्या पतीचे मन तिच्यावर भरवसा ठेवते, तो कधीही गरीब होणार नाही. BSB BSB: The heart of her husband trusts in her, and he lacks nothing of value.
12 ULB ती आपल्या आयुष्याच्या सर्व दिवशी त्याच्यासाठी चांगल्या गोष्टी करते आणि अनिष्ट करत नाही. BSB BSB: She brings him good and not harm all the days of her life.
13 ULB ती लोकर आणि ताग निवडते, आणि आपल्या हातांनी आनंदाने काम करते. BSB BSB: She selects wool and flax and works with eager hands.
14 ULB ती व्यापाऱ्याच्या जहाजासारखी आहे, ती आपले अन्न दुरून आणते. BSB BSB: She is like the merchant ships, bringing her food from afar.
15 ULB रात्र गेली नाही तोच ती उठून, आपल्या कुटुंबासाठी अन्न शिजवते, आणि नोकर मुलींना काय करायचे ते काम वाटून देते. BSB BSB: She rises while it is still night to provide food for her household and portions for her maidservants.
16 ULB ती शेताविषयी विचार करून ते विकत घेते, ती आपल्या हातांच्या श्रमाने द्राक्षाचे मळे लावते. BSB BSB: She appraises a field and buys it; from her earnings she plants a vineyard.
17 ULB ती स्वतःला बलरुप पोशाख घालते, आणि आपले बाहू बळकट करते. BSB BSB: She girds herself with strength and shows that her arms are strong.
18 ULB आपला उद्योग फायदेशीर आहे हे तिला कळते; सर्व रात्री तिचा दिवा विझत नाही. BSB BSB: She sees that her gain is good, and her lamp is not extinguished at night.
19 ULB ती आपला हात चातीला लावते, आणि ती गुंडाळलेला दोरा धरते. BSB BSB: She stretches out her hands to the distaff and grasps the spindle with her fingers.
20 ULB ती आपला हात नेहमी गरीबांसाठी उघडते; ती गरजवंतास देण्यास आपला हात पुढे करते. BSB BSB: She opens her arms to the poor and reaches out her hands to the needy.
21 ULB आपल्या कुटुंबासाठी तिला बर्फाचे भय वाटत नाही, कारण तिचे सर्व कुटुंब किरमिजी वस्त्र पांघरलेले असते. BSB BSB: When it snows, she has no fear for her household, for they are all clothed in scarlet.
22 ULB ती आपल्या अंथरुणावर टाकायला चादरी आणि पांघरायला तलम तागाचे जांभळे वस्त्र तयार करते. BSB BSB: She makes coverings for her bed; her clothing is fine linen and purple.
23 ULB तिचा पती वेशीत, देशातल्या वडिलांमध्ये बसलेला असता त्यास लोक ओळखतात. BSB BSB: Her husband is known at the city gates, where he sits among the elders of the land.
24 ULB ती तागाची वस्त्रे करते आणि ते विकते, ती व्यापाऱ्यांना कमरबंध पुरवते. BSB BSB: She makes linen garments and sells them; she delivers sashes to the merchants.
25 ULB बल व आदर तिचे वस्त्र आहेत, आणि ती येणाऱ्या काळामध्ये आनंदी राहू शकते. BSB BSB: Strength and honor are her clothing, and she can laugh at the days to come.
26 ULB तिच्या मुखातून सुज्ञतेचे बोल निघतात. आणि दयेचा नियम तिच्या जिभेवर आहे. BSB BSB: She opens her mouth with wisdom, and faithful instruction is on her tongue.
27 ULB ती कधीही आळशी नसते; ती आपल्या कुटुंबाच्या मार्गाकडे लक्ष देते, आणि आळसाची भाकर खात नाही. BSB BSB: She watches over the affairs of her household and does not eat the bread of idleness.
28 ULB तिची मुले उठतात आणि ती त्यांना जे काही आनंद देईल ते देते; तिचा पती तिची प्रशंसा करून, म्हणतो, BSB BSB: Her children rise up and call her blessed; her husband praises her as well:
29 ULB “पुष्कळ स्त्रियांनी चांगले केले आहे, पण तू त्या सर्वांहून उत्कृष्ट आहेस.” BSB BSB: “Many daughters have done noble things, but you surpass them all!”
30 ULB लावण्य फसवे आहे आणि सौंदर्य हे व्यर्थ आहे, पण तू जी स्त्री परमेश्वराचे भय धरते तिची प्रशंसा होते. BSB BSB: Charm is deceptive and beauty is fleeting, but a woman who fears the LORD is to be praised.
31 ULB तिच्या हाताचे फळ तिला द्या, आणि तिच्या कृत्यांनी भर वेशीत तिची प्रशंसा होवो. BSB BSB: Give her the fruit of her hands, and let her works praise her at the gates.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.