Psalm 112 112 Psalms Book 5 Marathi Unlocked Literal Bible 1 ULB परमेश्वराची स्तुती करा. जो मनुष्य परमेश्वराच्या आज्ञा पाळतो, जो त्याच्या आज्ञेत मोठा आनंद करतो, तो आशीर्वादित आहे. BSB BSB: Hallelujah! Blessed is the man who fears the LORD, who greatly delights in His commandments.
2 ULB त्याचे वंशज पृथ्वीवर शक्तिमान होतील; धार्मिक आशीर्वादित होतील. BSB BSB: His descendants will be mighty in the land; the generation of the upright will be blessed.
3 ULB धन व श्रीमंती त्यांच्या घरात आहेत; त्यांचे नितीमत्त्व सर्वकाळ टिकते. BSB BSB: Wealth and riches are in his house, and his righteousness endures forever.
4 ULB धार्मिक मनुष्यांसाठी अंधकारात प्रकाश चमकवतो; तो दयाळू, कृपाळू आणि न्यायी आहे. BSB BSB: Light dawns in the darkness for the upright—for the gracious, compassionate, and righteous.
5 ULB जो मनुष्य दया करतो आणि उसने देतो, जो प्रामाणिकपणे वागून आपला व्यापार करतो त्याचे चांगले होते. BSB BSB: It is well with the man who is generous and lends freely, whose affairs are guided by justice.
6 ULB कारण तो मनुष्य कधीही हलणार नाही; नितीमान मनुष्याची आठवण सर्वकाळ राहील. BSB BSB: Surely he will never be shaken; the righteous man will be remembered forever.
7 ULB तो वाईट बातमीला भिणार नाही; त्याचा परमेश्वरावर भरवसा असून त्यास खात्री आहे. BSB BSB: He does not fear bad news; his heart is steadfast, trusting in the LORD.
8 ULB त्याचे हृदय निश्चल आहे, आपल्या शत्रूवर विजय मिळालेला पाहीपर्यंत तो भिणार नाही. BSB BSB: His heart is assured; he does not fear, until he looks in triumph on his foes.
9 ULB तो गरीबांना उदारपणे देतो; त्याचे नितीमत्त्व सर्वकाळ राहील; तो सन्मानाने उंचविला जाईल. BSB BSB: He has scattered abroad his gifts to the poor; his righteousness endures forever; his horn will be lifted high in honor.
10 ULB दुष्ट माणसे हे पाहतील आणि रागावतील; तो आपले दात खाईल आणि विरघळून जाईल; दुष्टाची इच्छा नाश होईल. BSB BSB: The wicked man will see and be grieved; he will gnash his teeth and waste away; the desires of the wicked will perish.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.
Chapter complete
You’ve read Psalm 112
Make Opened yours A free account keeps your place, highlights and notes on every device. Add Plus to ask Study Help about Psalm 112, and keep Opened free for readers who can’t pay.