Psalm 21 21 Psalms Book 1 Marathi Unlocked Literal Bible 1 ULB हे परमेश्वरा, तुझ्या सामर्थ्यात राजा हर्ष करतो! तू दिलेल्या तारणात तो किती मोठ्या मानाने आनंद करतो! BSB BSB: For the choirmaster. A Psalm of David. O LORD, the king rejoices in Your strength. How greatly he exults in Your salvation!
2 ULB त्याच्या हृदयाची इच्छा तू पूर्ण केली आहेस. आणि त्याच्या ओठांची विनंती तू अमान्य केली नाही. BSB BSB: You have granted his heart’s desire and have not withheld the request of his lips. Selah
3 ULB कारण तो तुजकडे मोठे आशीर्वाद आणतो. तू त्याच्या डोक्यावर शुद्ध सोन्याचा मुकुट चढवतो. BSB BSB: For You welcomed him with rich blessings; You placed on his head a crown of pure gold.
4 ULB त्याने तुझ्याकडे जीवनाची मागणी केली आणि तू त्यास न संपणारे आयुष्य दिलेस. BSB BSB: He asked You for life, and You granted it—length of days, forever and ever.
5 ULB तुझ्या विजयामुळे त्याचे गौरव थोर आहे. तू त्यास ऐश्वर्य व वैभव बहाल केलेस. BSB BSB: Great is his glory in Your salvation; You bestow on him splendor and majesty.
6 ULB कारण तू त्यास सर्वकाळचा आशीर्वाद दिला आहे; तू तुझ्या समक्षतेत त्यास हर्षाने आनंदित करतोस. BSB BSB: For You grant him blessings forever; You cheer him with joy in Your presence.
7 ULB कारण राजाचा परमेश्वरावर विश्वास आहे, परात्पराच्या प्रेमदयेने तो कधीही ढळणार नाही. BSB BSB: For the king trusts in the LORD; through the loving devotion of the Most High, he will not be shaken.
8 ULB तुझा हात तुझ्या सर्व शत्रूला पकडणार. तुझा उजवा हात जे तुझा हेवा करतात त्यांना पकडेल. BSB BSB: Your hand will apprehend all Your enemies; Your right hand will seize those who hate You.
9 ULB तुझ्या क्रोधसमयी तू त्यांना जळत्या भट्टीत जाळून टाकशील. परमेश्वर त्याच्या क्रोधसमयी त्यांचा नाश करणार, आणि त्याचा अग्नी त्यांना खाऊन टाकणार. BSB BSB: You will place them in a fiery furnace at the time of Your appearing. In His wrath the LORD will engulf them, and the fire will consume them.
10 ULB तू त्यांच्या संतानांचा या पृथ्वीवरुन नाश करशील. BSB BSB: You will wipe their descendants from the earth, and their offspring from the sons of men.
11 ULB कारण, त्या लोकांनी तुझ्याविरूद्ध वाईट योजीले, त्यांनी अशी योजना आखली जी त्यांच्याने यशस्वी झाली नाही. BSB BSB: Though they intend You harm, the schemes they devise will not prevail.
12 ULB कारण तू त्यांना त्यांची पाठ दाखवावयास लावशील. तू आपले धनुष्य त्यांच्यावर चालवण्यास सज्ज करशील. BSB BSB: For You will put them to flight when Your bow is trained upon them.
13 ULB परमेश्वरा तू आपल्या नावाने उंचावला जावो, आम्ही गाऊ व तुझ्या सामर्थ्याची स्तुती करू. BSB BSB: Be exalted, O LORD, in Your strength; we will sing and praise Your power.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.
Chapter complete
You’ve read Psalm 21
Make Opened yours A free account keeps your place, highlights and notes on every device. Add Plus to ask Study Help about Psalm 21, and keep Opened free for readers who can’t pay.