1 ULB परमेश्वरा, तुझ्या क्रोधात मला ताडना करू नकोस, आणि तुझ्या कोपात मला शिक्षा करू नकोस. BSB BSB: A Psalm of David, for remembrance. O LORD, do not rebuke me in Your anger or discipline me in Your wrath.
2 ULB कारण तुझे बाण मला छेदतात, आणि तुझा हात मला खाली दाबतो आहे. BSB BSB: For Your arrows have pierced me deeply, and Your hand has pressed down on me.
3 ULB माझे सर्व शरीर तुझ्या क्रोधाने आजारी झाले आहे. आणि माझ्या अपराधांमुळे माझ्या हाडांत स्वस्थता नाही. BSB BSB: There is no soundness in my body because of Your anger; there is no rest in my bones because of my sin.
4 ULB कारण माझ्या वाईट गोष्टींनी मला दडपून टाकले आहे. ते माझ्याकरिता फार जड असे ओझे झाले आहे. BSB BSB: For my iniquities have overwhelmed me; they are a burden too heavy to bear.
5 ULB माझ्या पापाच्या मूर्खपणामुळे, माझ्या जखमा संसर्गजन्य आणि दुर्गंधित झाल्या आहेत. BSB BSB: My wounds are foul and festering because of my sinful folly.
6 ULB मी वाकलो आहे आणि प्रत्येक दिवशी मानहानी होते; दिवसभर मी शोक करतो. BSB BSB: I am bent and brought low; all day long I go about mourning.
7 ULB कारण लज्जेने मला गाठले आहे, आणि माझे सर्व शरीर आजारी आहे. BSB BSB: For my loins are full of burning pain, and no soundness remains in my body.
8 ULB मी बधिर आणि पूर्णपणे ठेचला गेलो आहे. आपल्या हृदयाच्या तळमळीने मी कण्हतो. BSB BSB: I am numb and badly crushed; I groan in anguish of heart.
9 ULB हे प्रभू, तू माझ्या हृदयाची खोल उत्कंठ इच्छा समजतोस, आणि माझे कण्हणे तुझ्यापासून लपले नाही. BSB BSB: O Lord, my every desire is before You; my groaning is not hidden from You.
10 ULB माझे हृदय धडधडत आहे, माझी शक्ती क्षीण झाली आहे आणि माझी दृष्टीही अंधुक झाली आहे. BSB BSB: My heart pounds, my strength fails, and even the light of my eyes has faded.
11 ULB माझ्या परिस्थितीमुळे माझे मित्र आणि माझे सोबती मला टाळतात, माझे शेजारी माझ्यापासून लांब उभे राहतात. BSB BSB: My beloved and friends shun my disease, and my kinsmen stand at a distance.
12 ULB जे माझा जीव घेऊ पाहतात ते माझ्यासाठी पाश मांडतात. जे माझी हानी करू पाहतात ते दिवसभर विध्वंसक आणि कपटाचे शब्द बोलतात. BSB BSB: Those who seek my life lay snares; those who wish me harm speak destruction, plotting deceit all day long.
13 ULB मी तर बहिर्यासारखा होऊन ऐकत नाही; मुक्यासारखा मी आपले तोंड उघडत नाही. BSB BSB: But like a deaf man, I do not hear; and like a mute man, I do not open my mouth.
14 ULB ऐकू न येणाऱ्या मानसासारखा मी आहे, ज्याच्याकडे काही उत्तर नाही. BSB BSB: I am like a man who cannot hear, whose mouth offers no reply.
15 ULB परमेश्वरा, खचित मी तुझी वाट पाहीन. प्रभू माझ्या देवा, तू मला उत्तर देशील. BSB BSB: I wait for You, O LORD; You will answer, O Lord my God.
16 ULB कारण मी जर म्हणालो तू उत्तर दिले नाही, तर माझे शत्रू माझ्यावर आनंद करतील. जर माझा पाय घसरला, तर ते भयानक गोष्टी करतील. BSB BSB: For I said, “Let them not gloat over me—those who taunt me when my foot slips.”
17 ULB कारण मी अडखळून पडण्याच्या बेतास आलो आहे, आणि मी सतत यातनेत आहे. BSB BSB: For I am ready to fall, and my pain is ever with me.
18 ULB मी माझा अपराध कबूल करतो; मी माझ्या पापासंबंधी चिंताकुल आहे. BSB BSB: Yes, I confess my iniquity; I am troubled by my sin.
19 ULB परंतु माझे शत्रू असंख्य आहेत; जे माझा वाईटाने द्वेष करतात ते पुष्कळ आहेत. BSB BSB: Many are my enemies without cause, and many hate me without reason.
20 ULB माझ्या चांगल्याची परतफेड ते वाईटाने करतात. जरी मी चांगले अनुसरलो. तरी माझ्यावर ते दोषारोपण करतात. BSB BSB: Those who repay my good with evil attack me for pursuing the good.
21 ULB हे परमेश्वरा, मला सोडू नकोस; माझ्या देवा, माझ्यापासून दूर राहू नकोस. BSB BSB: Do not forsake me, O LORD; be not far from me, O my God.
22 ULB हे प्रभू, माझ्या तारणाऱ्या, माझे साहाय्य करण्यास त्वरा कर. BSB BSB: Come quickly to help me, O Lord my Savior.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.