1 ULB आमच्या देवाच्या नगरात, त्याच्या पवित्र पर्वतावर, परमेश्वर थोर आणि परमस्तुत्य आहे. BSB BSB: A song. A Psalm of the sons of Korah. Great is the LORD, and greatly to be praised in the city of our God, His holy mountain.
2 ULB सियोन डोंगर, जो थोर राजाची नगरी आहे, पृथ्वीच्या बाजूस आहे, त्याचे सौंदर्य उच्चतेवर, सर्व पृथ्वीवर आनंद आणते. BSB BSB: Beautiful in loftiness, the joy of all the earth, like the peaks of Zaphon is Mount Zion, the city of the great King.
3 ULB देवाने तिच्या राजमहालांमध्ये आपणास आश्रयदुर्ग असे प्रगट केले आहे. BSB BSB: God is in her citadels; He has shown Himself to be a fortress.
4 ULB कारण, पाहा, राजे एकत्र येत आहेत, ते एकत्र येऊन चढाई करून आले. BSB BSB: For behold, the kings assembled; they all advanced together.
5 ULB त्यांनी पाहिले आणि ते विस्मित झाले. ते निराश झाले आणि पळत सुटले. BSB BSB: They saw and were astounded; they fled in terror.
6 ULB भयाने त्यांना गाठले, भीतीने त्यांचा थरकाप झाला. प्रसवणाऱ्या स्रीच्या वेदनांप्रमाणे त्यांना वेदना लागल्या. BSB BSB: Trembling seized them there, anguish like a woman in labor.
7 ULB पूर्वेकडच्या वाऱ्याने तू तार्शीशाची जहाजे मोडलीस. BSB BSB: With a wind from the east You wrecked the ships of Tarshish.
8 ULB होय, आम्ही ती गोष्ट ऐकली पण आम्ही ते सर्वशक्तिमान परमेश्वराच्या नगरात, आमच्या देवाच्या नगरात घडत असलेले पाहिले. देव ते शहर सदैव सामर्थ्यवान बनवतो. BSB BSB: As we have heard, so we have seen in the city of the LORD of Hosts, in the city of our God: God will establish her forever. Selah
9 ULB देवा, आम्ही तुझ्या मंदिरात तुझ्या प्रेमदयेचा विचार करतो. BSB BSB: Within Your temple, O God, we contemplate Your loving devotion.
10 ULB देवा, जसे तुझे नाव आहे, तशी तुझी किर्ती पृथ्वीच्या शेवटापर्यंत आहे. BSB BSB: Your name, O God, like Your praise, reaches to the ends of the earth; Your right hand is full of righteousness.
11 ULB तुझ्या न्याय कृत्यांमुळे, सियोन पर्वत आनंद करो, यहूदाची कन्या हर्ष करोत. BSB BSB: Mount Zion is glad, the daughters of Judah rejoice, on account of Your judgments.
12 ULB सियोने भोवती फिरा, शहर बघा, तिचे बुरुज मोजा. BSB BSB: March around Zion, encircle her, count her towers,
13 ULB उंच भिंती बघा, सियोनेच्या राजवाड्याचे वर्णन करा. नंतर तुम्ही पुढच्या पिढीला त्याबद्दल सांगू शकाल. BSB BSB: consider her ramparts, tour her citadels, that you may tell the next generation.
14 ULB कारण हा देव, आमचा देव, सदासर्वकाळ आहे. तो सर्वकाळ आमचा मार्गदर्शक होईल. BSB BSB: For this God is our God forever and ever; He will be our guide even till death.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.