1 ULB थोर परमेश्वर देव, बोलला आहे. आणि पृथ्वीला तिच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत हाक मारली. BSB BSB: A Psalm of Asaph. The Mighty One, God the LORD, speaks and summons the earth from where the sun rises to where it sets.
2 ULB सौंदर्य परिपूर्णता सियोनेमधून देव प्रकाशला आहे. BSB BSB: From Zion, perfect in beauty, God shines forth.
3 ULB आमचा देव येईल आणि तो शांत राहणार नाही, त्याच्यासमोर आग नाश करत चालली आहे, आणि त्याच्याभोवती वादळ घोंगावत आहे. BSB BSB: Our God approaches and will not be silent! Consuming fire precedes Him, and a tempest rages around Him.
4 ULB त्याने वर आकाशाला आणि पृथ्वीला हाक मारली, म्हणजे तो त्याच्या लोकांचा न्यायनिवाडा करील. BSB BSB: He summons the heavens above, and the earth, that He may judge His people:
5 ULB देव म्हणतो, “माझ्या भक्तांनो माझ्याभोवती गोळा व्हा. ज्यांनी यज्ञाच्या व्दारे माझ्याशी करार केला आहे.” BSB BSB: “Gather to Me My saints, who made a covenant with Me by sacrifice.”
6 ULB आकाश त्याच्या चांगुलपणा विषयी सांगत असते. कारण देव स्वतः न्यायधीश आहे. BSB BSB: And the heavens proclaim His righteousness, for God Himself is Judge. Selah
7 ULB हे माझ्या लोकांनो, ऐका, आणि मी बोलेन, मी देव आहे, तुमचा देव आहे. BSB BSB: “Hear, O My people, and I will speak, O Israel, and I will testify against you: I am God, your God.
8 ULB मी तुमच्या होमार्पणाबद्दल तक्रार करीत नाही. तुमची होमार्पणे निरंतर माझ्यापुढे आहेत, BSB BSB: I do not rebuke you for your sacrifices, and your burnt offerings are ever before Me.
9 ULB मी तुमच्या गोठ्यातून बैल घेणार नाही. किंवा मी तुमच्या मेंढवाड्यातून बोकड घेणार नाही. BSB BSB: I have no need for a bull from your stall or goats from your pens,
10 ULB कारण जंगलातील प्रत्येक पशू माझा आहे, हजारो पर्वतावरील सर्व प्राणी माझ्याच मालकीचे आहेत. BSB BSB: for every beast of the forest is Mine—the cattle on a thousand hills.
11 ULB उंच पर्वतावरील प्रत्येक पक्षी मला माहित आहे आणि भूमीवरील वन्य पशू माझे आहेत. BSB BSB: I know every bird in the mountains, and the creatures of the field are Mine.
12 ULB मी भुकेला असलो तरी तुला बोलणार नाही, कारण जग माझेच आहे, आणि त्यातील सर्वकाही माझेच आहे. BSB BSB: If I were hungry, I would not tell you, for the world is Mine, and the fullness thereof.
13 ULB मी बैलाचे मांस खाणार का? मी बकऱ्यांचे रक्त पिणार का? BSB BSB: Do I eat the flesh of bulls, or drink the blood of goats?
14 ULB देवाला उपकार स्तुतीचा यज्ञ अर्पण कर, आणि परत्पराकडे आपले नवस फेड. BSB BSB: Sacrifice a thank offering to God, and fulfill your vows to the Most High.
15 ULB तू संकटात असता मला हाक मार, आणि मी तुला वाचवेन, आणि तू मला गौरव देशील. BSB BSB: Call upon Me in the day of trouble; I will deliver you, and you will honor Me.”
16 ULB देव दुष्ट लोकांस म्हणतो, तुम्ही लोक माझ्या कायद्यांबद्दल बोलण्याचे काय काम आहे? आणि तू माझा करार तुझ्या तोंडाने उच्चरणारा आहेस? BSB BSB: To the wicked, however, God says, “What right have you to recite My statutes and to bear My covenant on your lips?
17 ULB कारण तू शिक्षेचा तिरस्कार करतोस, आणि माझी वचने झुगारून देतोस? BSB BSB: For you hate My instruction and cast My words behind you.
18 ULB तुम्ही चोराला बघता आणि त्याच्याबरोबर सहमत होता. तुम्ही व्यभिचार करणाऱ्या लोकांबरोबर सहभागी होता. BSB BSB: When you see a thief, you befriend him, and throw in your lot with adulterers.
19 ULB तू वाईटाला आपले मुख देतोस, आणि तुझी जीभ कपट व्यक्त करते. BSB BSB: You unleash your mouth for evil and harness your tongue to deceit.
20 ULB तुम्ही बसता आणि आपल्या भावाविरूद्ध बोलता. तू आपल्या सख्या भावाची निंदा करतोस. BSB BSB: You sit and malign your brother; you slander your own mother’s son.
21 ULB तुम्ही वाईट गोष्टी करता आणि तरीही मी गप्प राहिलो. मी तुझ्यासारखा आहे असे तुला वाटले, परंतू मी तुझा निषेध करणार आणि तुझ्या डोळ्यापुढे ओळीने सर्वकाही मांडणार. BSB BSB: You have done these things, and I kept silent; you thought I was just like you. But now I rebuke you and accuse you to your face.
22 ULB तुम्ही लोक देवाला विसरला आहात. मी तुम्हास फाडून टाकण्यापूर्वीच तुम्ही हे सारे लक्षात घ्या जर तसे घडले तर तुम्हास कोणीही वाचवू शकणार नाही. BSB BSB: Now consider this, you who forget God, lest I tear you to pieces, with no one to rescue you:
23 ULB जो कोणी उपकारस्तुतीचा यज्ञ अर्पितो, आणि जो कोणी आपला मार्ग सरळ योजितो, त्यास मी देवाचे तारण दाखवेन. BSB BSB: He who sacrifices a thank offering honors Me, and to him who rightly orders his way, I will show the salvation of God.”
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.