1 ULB हे देवा, मला तार; कारण पाणी माझ्या गळ्याशी येऊन पोहचले आहे. BSB BSB: For the choirmaster. To the tune of “Lilies.” Of David. Save me, O God, for the waters are up to my neck.
2 ULB मी खोल चिखलात बुडत आहे, तेथे मला उभे राहण्यास ठिकाण नाही; मी खोल पाण्यात आलो आहे, तेथे पुराचे पाणी माझ्यावरून वाहत आहे. BSB BSB: I have sunk into the miry depths, where there is no footing; I have drifted into deep waters, where the flood engulfs me.
3 ULB माझ्या रडण्याने मी थकलो आहे; माझा घसा कोरडा पडला आहे; माझ्या देवाची वाट पाहता माझे डोळे शिणले आहेत. BSB BSB: I am weary from my crying; my throat is parched. My eyes fail, looking for my God.
4 ULB विनाकारण माझा द्वेष करणारे माझ्या डोक्यावरील केसांपेक्षाही अधिक आहेत; जे अन्यायाने माझे वैरी असून मला कापून काढायला पाहतात ते बलवान आहेत; जे मी चोरले नव्हते, ते मला परत करावे लागले. BSB BSB: Those who hate me without cause outnumber the hairs of my head; many are those who would destroy me—my enemies for no reason. Though I did not steal, I must repay.
5 ULB हे देवा, तू माझा मूर्खापणा जाणतो, आणि माझी पापे तुझ्यापासून लपली नाहीत. BSB BSB: You know my folly, O God, and my guilt is not hidden from You.
6 ULB हे प्रभू, सेनाधीश परमेश्वरा, जे तुझी प्रतिक्षा करतात, त्यांच्या फजितीला मी कारण होऊ नये. हे इस्राएलाच्या देवा, जे तुला शोधतात त्यांच्या अप्रतिष्ठेला मी कारण होऊ नये. BSB BSB: May those who hope in You not be ashamed through me, O Lord GOD of Hosts; may those who seek You not be dishonored through me, O God of Israel.
7 ULB कारण तुझ्याकरता मी निंदा सहन केली आहे; लाजेने माझे तोंड झाकले आहे. BSB BSB: For I have endured scorn for Your sake, and shame has covered my face.
8 ULB मी आपल्या बंधूला परका झालो आहे, आपल्या आईच्या मुलांस विदेशी झालो आहे. BSB BSB: I have become a stranger to my brothers and a foreigner to my mother’s sons,
9 ULB कारण तुझ्या मंदीराविषयीच्या आवेशाने मला खाऊन टाकले आहे, आणि तुझी निंदा करणाऱ्यांनी केलेल्या निंदा माझ्यावर पडल्या आहेत. BSB BSB: because zeal for Your house has consumed me, and the insults of those who insult You have fallen on me.
10 ULB जेव्हा मी रडलो आणि उपवास करून माझ्या जिवाला शिक्षा केली, तेव्हा ते जसे माझ्या स्वतःची निंदा होती. BSB BSB: I wept and fasted, but it brought me reproach.
11 ULB जेव्हा मी गोणपाट आपले वस्र केले, तेव्हा मी त्यांना उपहास असा झालो. BSB BSB: I made sackcloth my clothing, and I was sport to them.
12 ULB जे नगराच्या वेशीत बसतात; ते माझी निंदा करतात; मी मद्यप्यांचा गीत झालो. BSB BSB: Those who sit at the gate mock me, and I am the song of drunkards.
13 ULB पण मी तर हे परमेश्वरा, माझी प्रार्थना तू, स्वीकारशील अशा वेळेला करतो; हे देवा, तू आपल्या विपुल दयेस अनुसरून व आपल्या तारणाच्या सत्यास अनुसरून मला उत्तर दे. BSB BSB: But my prayer to You, O LORD, is for a time of favor. In Your abundant loving devotion, O God, answer me with Your sure salvation.
14 ULB मला चिखलातून बाहेर काढ, आणि त्यामध्ये मला बुडू देऊ नकोस; माझा तिरस्कार करणाऱ्यापासून मला वाचव. खोल पाण्यापासून मला काढ. BSB BSB: Rescue me from the mire and do not let me sink; deliver me from my foes and out of the deep waters.
15 ULB पुराच्या पाण्याने मला पूर्ण झाकून टाकू नकोस, खोल डोह मला न गिळो. खाच आपले तोंड माझ्यावर बंद न करो. BSB BSB: Do not let the floods engulf me or the depths swallow me up; let not the Pit close its mouth over me.
16 ULB हे परमेश्वरा, मला उत्तर दे, कारण तुझ्या कराराची विश्वसनियता उत्तम आहे. BSB BSB: Answer me, O LORD, for Your loving devotion is good; turn to me in keeping with Your great compassion.
17 ULB आपल्या सेवकापासून आपले तोंड लपवू नकोस, कारण मी क्लेशात आहे; मला त्वरीत उत्तर दे. BSB BSB: Hide not Your face from Your servant, for I am in distress. Answer me quickly!
18 ULB माझ्या जिवाजवळ ये आणि त्यास खंडून घे; माझ्या शत्रूंमुळे खंडणी भरून मला सोडव. BSB BSB: Draw near to my soul and redeem me; ransom me because of my foes.
19 ULB तुला माझी निंदा, माझी लाज आणि माझी अप्रतिष्ठा माहित आहे; माझे विरोधक माझ्यापुढे आहेत; BSB BSB: You know my reproach, my shame and disgrace. All my adversaries are before You.
20 ULB निंदेने माझे हृदय तुटले आहे; मी उदासपणाने भरलो आहे; माझी कीव करणारा कोणीतरी आहे का हे मी पाहिले, पण तेथे कोणीच नव्हता; मी सांत्वनासाठी पाहिले, पण मला कोणी सापडला नाही. BSB BSB: Insults have broken my heart, and I am in despair. I looked for sympathy, but there was none, for comforters, but I found no one.
21 ULB त्यांनी मला खाण्यासाठी विष दिले; मला तहान लागली असता आंब दिली BSB BSB: They poisoned my food with gall and gave me vinegar to quench my thirst.
22 ULB त्यांचे मेज त्यांच्यापुढे पाश होवोत; जेव्हा ते सुरक्षित आहेत असा विचार करतील, तो त्यांना सापळा होवो. BSB BSB: May their table become a snare; may it be a retribution and a trap.
23 ULB त्यांचे डोळे आंधळे होवोत यासाठी की, त्यांना काही दिसू नये; आणि त्यांची कंबर नेहमी थरथर कापावी असे कर. BSB BSB: May their eyes be darkened so they cannot see, and their backs be bent forever.
24 ULB तू त्यांच्यावर आपला संताप ओत, आणि तुझ्या संतापाची तीव्रता त्यांना गाठो. BSB BSB: Pour out Your wrath upon them, and let Your burning anger overtake them.
25 ULB त्यांची ठिकाणे ओसाड पडो; त्यांच्या तंबूत कोणीही न राहो. BSB BSB: May their place be deserted; let there be no one to dwell in their tents.
26 ULB कारण ज्याला तू दणका दिला त्याचा ते छळ करतात; तू ज्यांस जखमी केलेस त्यांच्या वेदनेविषयी ते दुसऱ्याला सांगतात. BSB BSB: For they persecute the one You struck and recount the pain of those You wounded.
27 ULB ते अन्यायानंतर अन्याय करतात त्यांना दोष लाव; तुझ्या न्यायाच्या विजयात त्यांना येऊ देऊ नको. BSB BSB: Add iniquity to their iniquity; let them not share in Your righteousness.
28 ULB जीवनाच्या पुस्तकातून त्यांची नावे खोडली जावोत, आणि नितिमानांबरोबर त्यांची नावे लिहिली न जावोत. BSB BSB: May they be blotted out of the Book of Life and not listed with the righteous.
29 ULB पण मी गरीब आणि दु:खी आहे; हे देवा, तुझे तारण मला उंचावर नेवो. BSB BSB: But I am in pain and distress; let Your salvation protect me, O God.
30 ULB मी देवाच्या नावाची स्तुती गाणे गाऊन करीन, आणि धन्यवाद देऊन त्यास उंचाविन. BSB BSB: I will praise God’s name in song and exalt Him with thanksgiving.
31 ULB ते बैलापेक्षा, शिंगे असलेल्या, किंवा दुभागलेल्या खुराच्या गोऱ्ह्यांपेक्षा परमेश्वरास आवडेल. BSB BSB: And this will please the LORD more than an ox, more than a bull with horns and hooves.
32 ULB लीनांनी हे पाहिले आहे आणि हर्षित झाले; जे देवाचा शोध घेतात त्या तुमचे हृदय जीवंत होवो. BSB BSB: The humble will see and rejoice. You who seek God, let your hearts be revived!
33 ULB कारण परमेश्वर गरजवंताचे ऐकतो आणि आपल्या बंदिवानांचा तिरस्कार करत नाही. BSB BSB: For the LORD listens to the needy and does not despise His captive people.
34 ULB आकाश, पृथ्वी, समुद्र आणि त्यामध्ये संचार करणारे प्रत्येकगोष्ट त्याची स्तुती करा. BSB BSB: Let heaven and earth praise Him, the seas and everything that moves in them.
35 ULB कारण देव सियोनेला तारील आणि यहूदाची नगरे पुन्हा बांधील; लोक तेथे राहतील आणि ते त्यांच्या मालकीचे होईल. BSB BSB: For God will save Zion and rebuild the cities of Judah, that they may dwell there and possess it.
36 ULB त्याच्या सेवकाचे वंशजही ते वतन करून घेतील; आणि ज्यांना त्याचे नाव प्रिय आहे ते तेथे राहतील. BSB BSB: The descendants of His servants will inherit it, and those who love His name will settle in it.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.