3 ULB कारण जेव्हा मी दुष्टांचा भरभराट पाहिला तेव्हा मी गर्विष्ठांचा मत्सर केला. BSB BSB: For I envied the arrogant when I saw the prosperity of the wicked.
4 ULB कारण त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांना वेदना होत नाही, पण ते बलवान आणि चांगले पुष्ट असतात. BSB BSB: They have no struggle in their death; their bodies are well-fed.
5 ULB दुसऱ्या मनुष्याच्या भारापासून मुक्त असतात; ते दुसऱ्या मनुष्यासारखे जुलूमात नसतात. BSB BSB: They are free of the burdens others carry; they are not afflicted like other men.
6 ULB अभिमानाने ते त्यांच्या गळ्याभोवती असलेल्या हाराप्रमाणे आपल्याला सुशोभित करतात; झग्यासारखा ते हिंसाचाराचे वस्र घालतात. BSB BSB: Therefore pride is their necklace; a garment of violence covers them.
7 ULB अंधत्वातून असे पाप बाहेर येते; वाईट विचार त्यांच्या अंतःकरणातून निघतात. BSB BSB: From their prosperity proceeds iniquity; the imaginations of their hearts run wild.
8 ULB ते माझी चेष्टा करून वाईट गोष्टी बोलतात; ते गर्वाने हिंसाचाराची धमकी देतात. BSB BSB: They mock and speak with malice; with arrogance they threaten oppression.
9 ULB ते आकाशाविरूद्ध बोलतात, आणि त्यांची जीभ पृथ्वीतून भटकते. BSB BSB: They set their mouths against the heavens, and their tongues strut across the earth.
10 ULB म्हणून देवाचे लोक त्यांच्याकडे वळतात आणि त्यांच्या वचनातले पाणी भरपूर पितात. BSB BSB: So their people return to this place and drink up waters in abundance.
11 ULB ते म्हणतात, “देवाला हे कसे माहित होणार? काय चालले आहे ते देवाला कसे कळते?” BSB BSB: The wicked say, “How can God know? Does the Most High have knowledge?”
12 ULB पाहा हे लक्षात घ्या, हे लोक दुष्ट आहेत; ते नेहमी चिंतामुक्त असून धनवान झाले आहेत. BSB BSB: Behold, these are the wicked—always carefree as they increase their wealth.
13 ULB खचित मी आपले हृदय जपले, आणि आपले हात निरागसतेत धुतले हे व्यर्थ आहे. BSB BSB: Surely in vain I have kept my heart pure; in innocence I have washed my hands.
14 ULB कारण दिवसभर मी पीडला जातो आणि प्रत्येक सकाळी शिक्षा होते. BSB BSB: For I am afflicted all day long and punished every morning.
15 ULB जर मी म्हणालो असतो की, मी या गोष्टी बोलेन, तर मी या पिढीच्या तुझ्या मुलांचा विश्वासघात केला असता. BSB BSB: If I had said, “I will speak this way,” then I would have betrayed Your children.
17 ULB मी देवाच्या पवित्रस्थानात गेलो, आणि नंतर त्यांच्या भवितव्याचा शेवट मला समजून आला. BSB BSB: until I entered God’s sanctuary; then I discerned their end.
18 ULB खचित तू त्यांना निसरड्या जागी ठेवतो; त्यांना तू खाली नाशात पाडतोस. BSB BSB: Surely You set them on slick ground; You cast them down into ruin.
19 ULB कसे अचानक ते उध्वस्त झाले. आणि भयानक दहशतीत ते संपूर्ण नष्ट झाले. BSB BSB: How suddenly they are laid waste, completely swept away by terrors!
20 ULB जागा झालेल्या मनुष्यास जसे स्वप्न निरर्थक वाटते; तसे हे प्रभू, जेव्हा तू जागा होशील, तेव्हा त्यांचे ते स्वप्न तुच्छ मानशील. BSB BSB: Like one waking from a dream, so You, O Lord, awaken and despise their form.
21 ULB कारण माझे हृदय दुःखीत झाले होते, आणि मी खोलवर घायाळ झालो. BSB BSB: When my heart was grieved and I was pierced within,
22 ULB मी अज्ञानी होतो आणि सूक्ष्मदृष्टीची उणीव होती; मी तुझ्यापुढे मूर्ख प्राण्यासारखा होतो. BSB BSB: I was senseless and ignorant; I was a brute beast before You.
23 ULB तरी मी तुझ्याबरोबर नेहमी आहे; तू माझा उजवा हात धरला आहे. BSB BSB: Yet I am always with You; You hold my right hand.
24 ULB तू आपल्या उपदेशाने मला मार्ग दाखवशील आणि त्यानंतर तू मला गौरवात स्वीकारशील. BSB BSB: You guide me with Your counsel, and later receive me in glory.
25 ULB स्वर्गात तुझ्याशिवाय मला कोण आहे? पृथ्वीवर मला तुझ्याशिवाय कोणी प्रिय नाही? BSB BSB: Whom have I in heaven but You? And on earth I desire no one besides You.
26 ULB माझा देह आणि माझे हृदय दुर्बल होत आहेत, पण देव सर्वकाळ माझ्या हृदयाचे सामर्थ्य आहे. BSB BSB: My flesh and my heart may fail, but God is the strength of my heart and my portion forever.
27 ULB जे तुझ्यापासून दूर आहेत त्यांचा नाश होईल; जे तुझ्याशी अविश्वासू आहेत त्या सर्वांचा तू नाश करशील. BSB BSB: Those far from You will surely perish; You destroy all who are unfaithful to You.
28 ULB पण माझ्याविषयी म्हटले, तर देवाजवळ जाणे यामध्येच माझे कल्याण आहे. मी प्रभू परमेश्वरास आपले आश्रयस्थान केले आहे. मी तुझी सर्व कृत्ये जाहीर करीन. BSB BSB: But as for me, it is good to draw near to God. I have made the Lord GOD my refuge, that I may proclaim all Your works.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.