1 ULB यहूदात देव कळाला आहे, इस्राएलामध्ये त्याचे नाव थोर आहे. BSB BSB: For the choirmaster. With stringed instruments. A Psalm of Asaph. A song. God is known in Judah; His name is great in Israel.
2 ULB शालेममध्ये त्याचा मंडप आहे, आणि सियोनेत त्याची गुहा आहे. BSB BSB: His tent is in Salem, His dwelling place in Zion.
3 ULB तेथे त्याने धनुष्य बाण, ढाली, तलवारी आणि इतर शस्त्रे मोडून टाकली आहेत. BSB BSB: There He shattered the flaming arrows, the shield and sword and weapons of war. Selah
4 ULB तू जेथे शत्रूंना ठार केलेस, त्या डोंगरावरून उतरताना तू तेजस्वी चमकतोस आणि तुझे वैभव प्रकट करतोस. BSB BSB: You are resplendent with light, more majestic than mountains filled with game.
5 ULB जे हृदयाचे धाडसी ते लुटले गेले आहेत, ते झोपी गेले आहेत, सर्व योद्धे असहाय्य झाले आहेत. BSB BSB: The valiant lie plundered; they sleep their last sleep. No men of might could lift a hand.
6 ULB हे याकोबाच्या देवा, तुझ्या युद्धाच्या आरोळीने, रथ आणि घोडे दोन्हीपण झोपी गेलेत आहेत. BSB BSB: At Your rebuke, O God of Jacob, both horse and rider lie stunned.
7 ULB तू, होय तुच, ज्याचे भय धरावे असा आहेस. असा कोण आहे कि तू रागावतोस तेव्हा तुझ्या दृष्टीस उभा राहील? BSB BSB: You alone are to be feared. When You are angry, who can stand before You?
8 ULB तुझा न्याय आकाशातून आला, आणि पृथ्वी भयभित व नि:शब्द झाली. BSB BSB: From heaven You pronounced judgment, and the earth feared and was still
9 ULB देवा, तू, पृथ्वीवरील खिन्न झालेल्यांना तारायला, न्याय अमलांत आणण्यास उठला आहे. BSB BSB: when God rose up to judge, to save all the lowly of the earth. Selah
10 ULB खचित त्या लोकांविषयी तुझा क्रोधित न्याय, तुला स्तुती मिळवून देईल. तुझा क्रोध तू पूर्णपणे प्रगट केला आहे. BSB BSB: Even the wrath of man shall praise You; with the survivors of wrath You will clothe Yourself.
11 ULB परमेश्वर तुमच्या देवाला नवस करून फेडा, ज्याचे भय धरणे योग्य आहे, जे तुम्ही त्याच्या सभोवती आहात, त्यास भेटी आणा. BSB BSB: Make and fulfill your vows to the LORD your God; let all the neighboring lands bring tribute to Him who is to be feared.
12 ULB तो अधिकाऱ्यांच्या आत्म्याला नम्र करतो. पृथ्वीच्या राजांना तो भयावह असा आहे. BSB BSB: He breaks the spirits of princes; He is feared by the kings of the earth.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.