1 ULB हे देवा, गप्प राहू नकोस. हे देवा, आमच्याकडे दुर्लक्ष करू नको आणि स्वस्थ राहू नकोस. BSB BSB: A song. A Psalm of Asaph. O God, be not silent; be not speechless; be not still, O God.
2 ULB पाहा, तुझे शत्रू गलबला करीत आहेत, आणि जे तुझा द्वेष करतात त्यांनी आपले डोके उंच केले आहे. BSB BSB: See how Your enemies rage, how Your foes have reared their heads.
3 ULB ते तुझ्या लोकांविरूद्ध गुप्त योजना आखतात. आणि ते एकत्र मिळून तुझ्या आश्रितांविरूद्ध योजना करतात. BSB BSB: With cunning they scheme against Your people and conspire against those You cherish,
4 ULB ते म्हणतात, “या आणि आपण त्यांचा एक राष्ट्र म्हणून नाश करू. यानंतर इस्राएलाचे नावही आणखी आठवणित राहणार नाही. BSB BSB: saying, “Come, let us erase them as a nation; may the name of Israel be remembered no more.”
5 ULB त्यांनी एकमताने, एकत्र मिळून मसलत केली आहे, ते तुझ्याविरूद्ध करार करतात. BSB BSB: For with one mind they plot together; they form an alliance against You—
6 ULB ते तंबूत राहणारे अदोमी आणि इश्माएली, मवाब आणि हगारी, BSB BSB: the tents of Edom and the Ishmaelites, of Moab and the Hagrites,
7 ULB गबाल, अम्मोन व अमालेकचे, पलिष्टी आणि सोरकर हे ते आहेत. BSB BSB: of Gebal, Ammon, and Amalek, of Philistia with the people of Tyre.
8 ULB अश्शूरानेही त्यांच्याशी करार केला आहे; ते लोटाच्या वंशजांना मदत करीत आहेत. BSB BSB: Even Assyria has joined them, lending strength to the sons of Lot. Selah
9 ULB तू जसे मिद्यानाला, सीसरा व याबीन यांना किशोन नदीजवळ केलेस तसेच तू त्यांना कर. BSB BSB: Do to them as You did to Midian, as to Sisera and Jabin at the River Kishon,
10 ULB ते एन-दोर येथे नष्ट झाले, आणि ते भूमीला खत झाले. BSB BSB: who perished at Endor and became like dung on the ground.
11 ULB तू ओरेब व जेब यांच्यासारखे त्यांच्या उमरावांना कर, जेबह व सलमुन्ना यांच्यासारखे त्यांच्या सर्व सरदारांचे कर. BSB BSB: Make their nobles like Oreb and Zeeb, and all their princes like Zebah and Zalmunna,
12 ULB ते म्हणाले, देवाची निवासस्थाने आपण आपल्या ताब्यात घेऊ. BSB BSB: who said, “Let us possess for ourselves the pastures of God.”
13 ULB हे माझ्या देवा, तू त्यांना वावटळीच्या धुरळ्यासारखे, वाऱ्यापुढील भुसासारखे तू त्यांना कर. BSB BSB: Make them like tumbleweed, O my God, like chaff before the wind.
14 ULB अग्नी जसा वनाला जाळतो, व ज्वाला जशी डोंगराला पेटवते. BSB BSB: As fire consumes a forest, as a flame sets the mountains ablaze,
15 ULB तसा तू आपल्या वादळाने त्यांचा पाठलाग कर, आणि आपल्या तुफानाने त्यांना घाबरून सोड. BSB BSB: so pursue them with Your tempest, and terrify them with Your storm.
16 ULB हे परमेश्वरा, त्यांची चेहरे लज्जेने भर यासाठी की, त्यांनी तुझ्या नावाचा शोध करावा. BSB BSB: Cover their faces with shame, that they may seek Your name, O LORD.
17 ULB ते सदासर्वकाळ लज्जित व घाबरे होवोत; ते लज्जित होऊन नष्ट होवोत. BSB BSB: May they be ever ashamed and terrified; may they perish in disgrace.
18 ULB नंतर तू, मात्र तूच परमेश्वर, या नावाने सर्व पृथ्वीवर परात्पर आहेस असे त्यांना कळेल. BSB BSB: May they know that You alone, whose name is the LORD, are Most High over all the earth.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.