Psalm 85 85 Psalms Book 3 Marathi Unlocked Literal Bible 1 ULB हे परमेश्वरा, तू आपल्या देशावर अनुग्रह दाखवला आहेस; तू याकोबाला बंदिवासातून परत आणले आहेस. BSB BSB: For the choirmaster. A Psalm of the sons of Korah. You showed favor to Your land, O LORD; You restored Jacob from captivity.
2 ULB तू आपल्या लोकांच्या पापांची क्षमा केली आहेस. तू त्यांची सर्व पापे झाकून टाकली आहेत. BSB BSB: You forgave the iniquity of Your people; You covered all their sin. Selah
3 ULB तू आपला सर्व क्रोध काढून घेतला आहे; आणि आमच्यावरील भयंकर क्रोधापासून मागे फिरला आहेस. BSB BSB: You withheld all Your fury; You turned from Your burning anger.
4 ULB हे आमच्या तारणाऱ्या देवा, आम्हास परत आण, आणि आमच्यावरचा तुझा असंतोष दूर कर. BSB BSB: Restore us, O God of our salvation, and put away Your displeasure toward us.
5 ULB सर्वकाळपर्यंत तू आमच्यावर रागावलेला राहशील का? पिढ्यानपिढ्या तू रागावलेला राहशील काय? BSB BSB: Will You be angry with us forever? Will You draw out Your anger to all generations?
6 ULB तुझ्या लोकांनी तुझ्याठायी आनंद करावा, म्हणून तू आम्हास परत जिवंत करणार नाहीस का? BSB BSB: Will You not revive us again, that Your people may rejoice in You?
7 ULB हे परमेश्वरा, तुझ्या दयेचा अनुभव आम्हास येऊ दे; तू कबूल केलेले तारण आम्हास दे. BSB BSB: Show us Your loving devotion, O LORD, and grant us Your salvation.
8 ULB परमेश्वर देव काय म्हणेल ते मी ऐकून घेईन. कारण तो आपल्या लोकांशी व विश्वासू अनुयायींशी शांती करेल, तरी मात्र त्यांनी मूर्खाच्या मार्गाकडे पुन्हा वळू नये. BSB BSB: I will listen to what God the LORD will say; for He will surely speak peace to His people and His saints; He will not let them return to folly.
9 ULB खचित जे त्यास भितात त्यांच्याजवळ त्याचे तारण आहे; यासाठी आमच्या देशात वैभव रहावे. BSB BSB: Surely His salvation is near to those who fear Him, that His glory may dwell in our land.
10 ULB दया व सत्य एकत्र मिळाली आहेत; निती आणि शांती यांनी एकमेकांचे चुंबन घेतले आहे. BSB BSB: Loving devotion and faithfulness have joined together; righteousness and peace have kissed.
11 ULB पृथ्वीतून सत्य बाहेर पडत आहे, आणि स्वर्गातून नितिमत्व खाली पाहत आहे. BSB BSB: Faithfulness sprouts from the earth, and righteousness looks down from heaven.
12 ULB जे उत्तम ते परमेश्वर देईल, आणि आमची भूमी आपले पिक देईल. BSB BSB: The LORD will indeed provide what is good, and our land will yield its increase.
13 ULB त्याच्यासमोर नितीमत्व चालेल, आणि त्याच्या पावलांसाठी मार्ग तयार करील. BSB BSB: Righteousness will go before Him to prepare the way for His steps.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.
Chapter complete
You’ve read Psalm 85
Make Opened yours A free account keeps your place, highlights and notes on every device. Add Plus to ask Study Help about Psalm 85, and keep Opened free for readers who can’t pay.