3 ULB तू मनुष्यास पुन्हा मातीस मिळवतोस, आणि तू म्हणतोस, ‘अहो मनुष्याच्या वंशजांनो परत या.’ BSB BSB: You return man to dust, saying, “Return, O sons of mortals.”
4 ULB कारण हजारो वर्षे तुझ्या दृष्टीने, कालच्या गेलेल्या दिवसासारखी, रात्रीच्या प्रहरासारखी आहेत. BSB BSB: For in Your sight a thousand years are but a day that passes, or a watch of the night.
5 ULB पुराप्रमाणे तू त्यांना झाडून दूर नेतोस आणि ते निद्रेप्रमाणे क्षणिक आहेत, सकाळी उगवणाऱ्या गवतासारखे ते आहेत. BSB BSB: You sweep them away in their sleep; they are like the new grass of the morning—
6 ULB सकाळी ते उगवते आणि वाढते; संध्याकाळी ते निस्तेज होते व वाळून जाते. BSB BSB: in the morning it springs up new, but by evening it fades and withers.
7 ULB खरोखर, आम्ही तुझ्या रागाने नष्ट होतो, आणि तुझ्या कोपाने आम्ही घाबरून जातो. BSB BSB: For we are consumed by Your anger and terrified by Your wrath.
8 ULB तू आमचे अपराध आपल्यापुढे ठेवले आहेत. आमचे गुप्त पाप तुझ्या प्रकाशाच्या समक्ष ठेवले आहे. BSB BSB: You have set our iniquities before You, our secret sins in the light of Your presence.
9 ULB तुझ्या क्रोधाखालून आमचे आयुष्य निघून जाते; आमची वर्षे उसाशाप्रमाणे त्वरेने संपून जातात. BSB BSB: For all our days decline in Your fury; we finish our years with a sigh.
10 ULB आमचे आयुष्य सत्तर वर्षे आहे; किंवा जर आम्ही निरोगी असलो तर ऐंशी वर्षे आहे; पण तरी आमच्या आयुष्यातील उत्तम वर्षे समस्या आणि दु:ख यांच्या निशाणीने भरलेले आहे. होय, ते लवकर सरते आणि आम्ही दूर उडून जातो. BSB BSB: The length of our days is seventy years—or eighty if we are strong—yet their pride is but labor and sorrow, for they quickly pass, and we fly away.
11 ULB तुझ्या क्रोधाची तीव्रता कोणाला माहित आहे; तुझी भिती बाळगण्याइतका तुझा क्रोध कोण जाणतो? BSB BSB: Who knows the power of Your anger? Your wrath matches the fear You are due.
12 ULB म्हणून आम्हास आमचे आयुष्य असे मोजण्यास शिकव की आम्ही ज्ञानाने जगण्यास शिकू. BSB BSB: So teach us to number our days, that we may present a heart of wisdom.
13 ULB हे परमेश्वरा, परत फीर, किती वेळ तू उशीर करशील? तुझ्या सेवकावर दया कर. BSB BSB: Return, O LORD! How long will it be? Have compassion on Your servants.
14 ULB तू आपल्या दयेने आम्हास सकाळी तृप्त कर म्हणजे आम्ही आपले सर्व दिवस हर्षाने आणि आनंदाने घालवू. BSB BSB: Satisfy us in the morning with Your loving devotion, that we may sing for joy and be glad all our days.
15 ULB जितके दिवस तू आम्हास पीडले त्या दिवसाच्या मानाने आणि जितकी वर्षे आम्ही समस्येचा अनुभव घेतला त्या वर्षाच्या मानाने आम्हांला आनंदित कर. BSB BSB: Make us glad for as many days as You have afflicted us, for as many years as we have seen evil.
16 ULB तुझी कृती तुझ्या सेवकांना, तुझे वैभव त्यांच्या मुलांना बघू दे. BSB BSB: May Your work be shown to Your servants, and Your splendor to their children.
17 ULB प्रभू, आमचा देव याची कृपा आम्हांवर असो. आमच्या हातच्या कामाला उन्नती दे; खरोखर, आमच्या हातच्या कामाला उन्नती दे. BSB BSB: May the favor of the Lord our God rest upon us; establish for us the work of our hands—yes, establish the work of our hands!
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.