Psalm 99 99 Psalms Book 4 Marathi Unlocked Literal Bible 1 ULB परमेश्वर राज्य करतो; राष्ट्रे कंपित होवोत. तो करूबांच्यावर विराजमान आहे; पृथ्वी थरथर कापो. BSB BSB: The LORD reigns; let the nations tremble! He is enthroned above the cherubim; let the earth quake!
2 ULB सियोनात परमेश्वर महान आहे; तो सर्व राष्ट्रांच्यावर उंच आहे. BSB BSB: Great is the LORD in Zion; He is exalted above all the peoples.
3 ULB ते तुझे महान आणि भयचकीत करणाऱ्या नावाची स्तुती करोत. तो पवित्र आहे. BSB BSB: Let them praise Your great and awesome name—He is holy!
4 ULB राजा बलवान आहे आणि तो न्यायप्रिय आहे. तू सरळपणा स्थापिला आहे; तू याकोबात न्याय व निती अस्तित्वात आणली आहेस. BSB BSB: The mighty King loves justice. You have established equity; You have exercised justice and righteousness in Jacob.
5 ULB परमेश्वर, आपला देव त्याची स्तुती करा आणि त्याच्या पदासनाजवळ त्याची उपासना करा. तो पवित्र आहे. BSB BSB: Exalt the LORD our God, and worship at His footstool; He is holy!
6 ULB त्याच्या याजकामध्ये मोशे आणि अहरोन हे होते, आणि त्यास प्रार्थना करणाऱ्यांपैकी शमुवेल हा होता. त्यांने परमेश्वराची प्रार्थना केली आणि त्याने त्यांना उत्तर दिले. BSB BSB: Moses and Aaron were among His priests; Samuel was among those who called on His name. They called to the LORD and He answered.
7 ULB तो त्यांच्याशी मेघस्तंभातून बोलला. त्यांनी त्याच्या आज्ञा आणि त्याचे नियम पाळले. BSB BSB: He spoke to them from the pillar of cloud; they kept His decrees and the statutes He gave them.
8 ULB हे परमेश्वरा, आमच्या देवा, तू त्यांना उत्तर दिलेस. तू त्यांना क्षमा करणारा देव आहेस तरी त्यांच्या पापमय कृत्याबद्दल त्यांना शिक्षा करीत होतास. BSB BSB: O LORD our God, You answered them. You were a forgiving God to them, yet an avenger of their misdeeds.
9 ULB परमेश्वर, आपला देव ह्याची स्तुती करा, आणि त्याच्या पवित्र डोंगरावर उपासना करा, कारण परमेश्वर आमचा देव पवित्र आहे. BSB BSB: Exalt the LORD our God and worship at His holy mountain, for the LORD our God is holy.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.
Chapter complete
You’ve read Psalm 99
Make Opened yours A free account keeps your place, highlights and notes on every device. Add Plus to ask Study Help about Psalm 99, and keep Opened free for readers who can’t pay.