1 UDB बंधूनो आणि भगिनींनो, आमचे यहूदी पूर्वज त्या देवाला अनुसरण करीत होते, ज्याने त्यांना मिसर देशातून बाहेर आणले दिवसभर ते एका ढगाखाली, आणि तांबड्या समुद्रातून ते कोरड्या जमिनीवरून चालत पार गेले, हे आपण लक्षात ठेवावे अशी माझी इच्छा आहे. BSB BSB: I do not want you to be unaware, brothers, that our forefathers were all under the cloud, and that they all passed through the sea.
2 UDB आणि आम्ही जसा ख्रिस्तात बाप्तिस्मा घेतला आहे, तसाच मोशे जसे त्याने देवाचे अनुसरण केले तसेच इस्त्राएल लोक त्याला अनुसरण करायचे त्यांचाही मेघात आणि समुद्रात बाप्तिस्मा झाला. BSB BSB: They were all baptized into Moses in the cloud and in the sea.
3 UDB देवाने त्यांना स्वर्गातून दिलेला मान्ना त्या सर्वांनी खाल्ला, BSB BSB: They all ate the same spiritual food
4 UDB आणि मोशेने खडकाला मारले तेव्हा देवाने त्यांना पिण्यासाठी पाणी दिले ते त्या सर्वांनी पिले. आणि तो खडक ख्रिस्त होता. BSB BSB: and drank the same spiritual drink; for they drank from the spiritual rock that accompanied them, and that rock was Christ.
5 UDB पंरतु देव त्यांच्यापैकी बहुतांशावर रागावला होता कारण त्यांनी इतर दैवतांची पूजा केली आणि त्याच्याविरुद्ध बंड केले, त्यामुळे त्यांची मृत शरीरे सर्व अरण्यात जमिनीवर पडलेली होती. BSB BSB: Nevertheless, God was not pleased with most of them, for they were struck down in the wilderness.
6 UDB आता आमच्यासाठी उदाहरण म्हणून या गोष्टी आहेत, म्हणून त्यांनी केले तसे आम्हीही वाईटाची इच्छा धरणारे होऊ नये हे आपण यामधून शिकूया. BSB BSB: These things took place as examples to keep us from craving evil things as they did.
7 UDB आमच्या पूर्वजांपैकी काहीजण देखील मूर्तिची उपासना करणारे होते. म्हणून शास्त्रलेख म्हणतो की, “लोक खाण्यास आणि पिण्यास खाली बसले आणि नंतर ते एका लैंगिक पद्धतीचे नृत्य करण्यासाठी उठले.” BSB BSB: Do not be idolaters, as some of them were. As it is written: “The people sat down to eat and drink and got up to indulge in revelry.”
8 UDB त्यांच्या लैंगिक अनैतिकतेमुळे आमच्या तेवीस हजार यहूदी पूर्वजांचा एका दिवसात मृत्यु झाला. BSB BSB: We should not commit sexual immorality, as some of them did, and in one day twenty-three thousand of them died.
9 UDB आपल्या पूर्वजांपैकी काहींनी असे केले, आणि त्यामुळे ते विषारी सापांकडून मारले गेले. त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा ख्रिस्ताला नाकारून त्याच्या अधिकाराची परीक्षा घेऊ नये. BSB BSB: We should not test Christ, as some of them did, and were killed by snakes.
10 UDB आपल्या पूर्वजांपैकी काहींनी कुरकुर केली, आणि त्यामुळे एका मृत्युदूताकडून ते नष्ट केले गेले, त्याचप्रमाणे देव जे काय पुरवतो त्याबद्दल आम्ही सुद्धा कुरकुर नये. BSB BSB: And do not complain, as some of them did, and were killed by the destroying angel.
11 UDB आम्ही—जे या जगाच्या अगदी शेवटच्या काळात जगत आहोत, तेव्हा या गोष्टी ज्या आमच्या पूर्वजांबरोबर झाल्या आहेत; त्यातून आम्ही शिकावे, म्हणून आम्हांसाठी त्यांनी त्या लिहून ठेवल्या आहेत. BSB BSB: Now these things happened to them as examples and were written down as warnings for us, on whom the fulfillment of the ages has come.
12 UDB आणि म्हणून हा धडा आहे, तुम्ही मजबूत आहात आणि तुम्ही मजबूत उभे आहात असे तुम्हांला वाटत असेल, तर काळजी घ्या, कारण हे अगदी शेवटी घडत असतानाच, तुम्ही देखील पडू शकता, म्हणून अधिक काळजी घ्या. BSB BSB: So the one who thinks he is standing firm should be careful not to fall.
13 UDB प्रत्येक मोह हा आम्हां सर्वांसाठी सामायिक आहे, परंतु देवाने आम्हांला अभिवचन दिले आहे आणि पापाविरूद्ध लढण्यासाठी आमच्या क्षमतेपेक्षा मोठे होण्याची परवानगी त्या मोहाला तो देणार नाही. मोह येईल, तेव्हा त्यातून मुक्त व्हावे म्हणून एक मार्ग देव तुम्हांला देईल, त्यामुळे आपण कदाचित पाप करण्याचे मोहाला टाळाल. BSB BSB: No temptation has seized you except what is common to man. And God is faithful; He will not let you be tempted beyond what you can bear. But when you are tempted, He will also provide an escape, so that you can stand up under it.
14 UDB म्हणूनच, माझ्या प्रियांनो, तुम्हांला मूर्तिपूजेपासून जितक्या जोरात पळता येईल तितक्या जोराने दूर पळा. BSB BSB: Therefore, my beloved, flee from idolatry.
15 UDB जगण्याबद्दल काळजीपूर्वक विचार करणारे लोक समजून मी तुमच्याशी बोलतो आहे; मी इथे काय म्हणतो आहे याचा विचार करा. BSB BSB: I speak to reasonable people; judge for yourselves what I say.
16 UDB आम्ही द्राक्षरसाचा प्याला पितो, तेव्हा आम्ही ख्रिस्ताच्या रक्तात सहभागी होऊन, आम्ही आर्शीवादीत होतो. आम्ही भाकर मोडतो, तेव्हा आम्ही ख्रिस्ताच्या शरीरात सहभागी आहोत. BSB BSB: Is not the cup of blessing that we bless a participation in the blood of Christ? And is not the bread that we break a participation in the body of Christ?
17 UDB येथे केवळ भाकरीचा एक चतकोर तुकडा आहे, आणि आम्ही, जरी अनेक असलो तरी, आम्ही सर्व त्या चतकोर भाकरींतून घेतो आणि एकत्र खातो, म्हणून आम्ही सर्व एकत्र मिळून एकच शरीर निर्माण करतो. BSB BSB: Because there is one loaf, we who are many are one body; for we all partake of the one loaf.
18 UDB इस्त्राएलाच्या लोकांबद्दल विचार करा. जे वेदीवर अर्पिण्यात आलेले बलिदान ते खातात त्या वेदीचे भागीदार होतात. BSB BSB: Consider the people of Israel: Are not those who eat the sacrifices fellow partakers in the altar?
19 UDB एक मूर्ती काही वास्तविक आहे, किंवा मूर्तिपुढे ठेवलेले अन्न खाऊ नका हे महत्वाचे आहे? अजिबात नाही. म्हणून मी असे म्हणत आहे. BSB BSB: Am I suggesting, then, that food sacrificed to an idol is anything, or that an idol is anything?
20 UDB परंतु मी हे सांगत आहे: परराष्ट्रीय त्यांचे यज्ञ तयार करतात, तेव्हा ते खरोखर ते भूतांसाठी तयार करतात, आणि देवासाठी ते अजिबात तयार करत नाहीत. आणि तुम्ही कोणत्याही गोष्टीत भागीदार व्हावे अशी माझी इच्छा नाही. BSB BSB: No, but the sacrifices of pagans are offered to demons, not to God. And I do not want you to be participants with demons.
21 UDB तुम्ही प्रभूच्या प्याल्यामधून पिता आणि त्यानंतर भूतांच्या प्याल्यामधूनही पिता असे कदापि पिऊ नका. तुम्ही प्रभूच्या जेवणाचे भागीदार होता आणि त्यानंतर भूतांसोबतही जेवण करता तसे कदापि खाऊ नका. BSB BSB: You cannot drink the cup of the Lord and the cup of demons too; you cannot partake in the table of the Lord and the table of demons too.
22 UDB असे करण्याने प्रभूला ईर्ष्या उत्पन्न होते. तो जितका सामर्थ्यशाली आहे तितके तुम्ही नाही! BSB BSB: Are we trying to provoke the Lord to jealousy? Are we stronger than He?
23 UDB काही म्हणतात, “प्रत्येक गोष्ट कायदेशीर आहे,” परंतु सर्वकाही गोष्टी आमच्या चांगल्यासाठी किंवा इतर लोकांच्या चांगल्यासाठी नाहीत. होय, “प्रत्येक गोष्ट कायदेशीर आहे, परंतु देवामध्ये मजबूत वाढण्यासाठी लोकांना त्यांच्या जीवनात प्रत्येक गोष्टींची मदत होणार नाही. BSB BSB: “Everything is permissible,” but not everything is beneficial. “Everything is permissible,” but not everything is edifying.
24 UDB केवळ तुमच्या चांगल्यासाठी काम करु नका, पंरतु इतर लोकांचेही चांगले करा. आम्ही सर्वांनी प्रत्येकजणांची मदत होईल असा मार्ग तयार करून प्रत्येकाच्या मदतीचे कार्य केलेच पाहिजे. BSB BSB: No one should seek his own good, but the good of others.
25 UDB येथे आमचे नियम आहेत: बाजारात असलेले जे कोणते मासं तुम्हांला हवे आहे तर ते एका मूर्तीला अर्पित केलेले आहे किंवा नाही असा कुठलाही विचार न करता तुम्ही ते खरेदी करू शकता. BSB BSB: Eat anything sold in the meat market without raising questions of conscience,
26 UDB जसे की स्तोत्रकर्ता म्हणतो, “पृथ्वी व तिच्यावरील सर्वकाही प्रभूचे आहे.” BSB BSB: for, “The earth is the Lord’s, and the fullness thereof.”
27 UDB अविश्वासणाऱ्या परराष्ट्रीयाने जर तुम्हाला जेवावयास आंमत्रित केले, आणि तुमची जाण्याची इच्छा आहे, तर तो जो काही तुम्हाला वाढेल ते खा. त्याने ते कोठून खरेदी केले याबद्दल त्याला विचारावे म्हणून तुम्ही कोणत्याही बंधनाखाली नाही. BSB BSB: If an unbeliever invites you to a meal and you want to go, eat anything set before you without raising questions of conscience.
28 UDB परंतु जर कोणी तुम्हांला म्हणेल की, “आम्ही हे अन्न मंदिरातील मूर्तिस्थानातून विकत घेतले आहे आणि ते त्या देवाला अर्पण केलेले होते,” जो वाढतोय त्या व्यक्तीला वाईट वाटेल, आणि म्हणून योग्य आणि अयोग्य भावना निर्माण होऊ नये आणि विरोधाभासही होईल, असा विचार करून ते अन्न खाऊ नका. BSB BSB: But if someone tells you, “This food was offered to idols,” then do not eat it, for the sake of the one who told you and for the sake of conscience—
29 UDB बरोबर काय आणि चूक काय याबद्दल तुम्ही स्वतःला काय वाटते, परंतु इतर व्यक्ती त्याबद्दल कसा विचार करतो त्याबद्दल काळजी केली जात नाही. दुसऱ्या व्यक्तीचे बरोबर किंवा चूक काय ह्याबद्दल असलेल्या विश्वासानुसार माझे वैयक्तिक पर्याय बदलले जाणार नाहीत. BSB BSB: the other one’s conscience, I mean, not your own. For why should my freedom be determined by someone else’s conscience?
30 UDB मी धन्यवाद देऊन जेवणाचा आस्वाद घेतो, तर इतर कोणीतरी मला दोष लावण्याकरीता मी परवानगी देणार नाही. BSB BSB: If I partake in the meal with thankfulness, why am I denounced because of that for which I give thanks?
31 UDB तुम्हांला दिले गेलेले एखादे जेवण तुम्ही खात असाल किंवा काहीतरी पेय पित असाल, किंवा काहीही तुम्ही करता, ते सर्वकाही अशा प्रकारे करा जेणेकरून तुम्ही देवाची स्तुती कराल असा नियम येथे आहे. BSB BSB: So whether you eat or drink or whatever you do, do it all to the glory of God.
32 UDB यहूद्यांना किंवा ग्रीकांना, अगदी देवाच्या मंडळीत असलेल्यांनाही, यासारख्या गोष्टींबद्दल अडखळण होऊ नका. BSB BSB: Do not become a stumbling block, whether to Jews or Greeks or the church of God—
33 UDB मी शक्य होईल तितक्या मार्गाने प्रत्येकजणांना संतुष्ट करण्याचा मी प्रयत्न करतो कारण हे माझे कर्तव्य आहे. माझ्या स्वतःचे हित न शोधता हे मी करतो. त्याऐवजी, मी इतर लोकांना मदत करून त्यांना तयार करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून देवाने त्यांचे तारण करावे. BSB BSB: as I also try to please everyone in all I do. For I am not seeking my own good, but the good of many, that they may be saved.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.