1 UDB माझ्या कामावर टिका करणाऱ्या लोकांना मी ह्याप्रकारे प्रतिउत्तर देतो: मी एक प्रेषित आहे. आमचा प्रभू ‘येशू’ ह्याला मी पाहिले आहे. मी स्वतंत्र आहे. माझ्या हातून घडलेल्या कार्याचे फळ तुम्ही आहात—माझी कारागिरी तुम्ही आहात. BSB BSB: Am I not free? Am I not an apostle? Have I not seen Jesus our Lord? Are you yourselves not my workmanship in the Lord?
2 UDB जरी इतर काहीजण मी खरा प्रेषित नाही असा विचार माझ्याबद्दल करतात, तरीही तुमच्याकरता मी एक खरा प्रेषित आहे. प्रभूच्या मंजुरीच्या शिक्क्याद्वारे, मी एक खरा प्रेषित आहे आणि याचा पुरावा म्हणून तुम्ही आहात. BSB BSB: Even if I am not an apostle to others, surely I am to you. For you are the seal of my apostleship in the Lord.
3 UDB जे कोणी मला म्हणतो की, मी एक खरा प्रेषित नाही त्यांना मी म्हणतो तुम्ही विश्वासणाऱ्यांनी दिलेल्या पैशांवर मी जगत नाही म्हणून मी एक खरा प्रेषित आहे हे माझे त्यांना उत्तर असते. BSB BSB: This is my defense to those who scrutinize me:
4 UDB अर्थातच आम्हांला त्या पैशांवर जगण्याचा हक्क आहे. BSB BSB: Have we no right to food and to drink?
6 UDB आणि केवळ मी व बर्णबाने आमच्या स्वतःच्या आधारासाठी काम केलेच पाहीजे असा नियम कोणीही बनवलेला नाही. BSB BSB: Or are Barnabas and I the only apostles who must work for a living?
7 UDB कोणताही सैनिक आपल्या स्वतःच्या खर्चाने सैन्यात सेवा करत नाही. द्राक्षमळा लावून त्याच्यातील द्राक्ष चाखत नाही किंवा द्राक्षरस पीत नाही असा कोणी एक नाही. प्राण्यांपासून येणाऱ्या दुधापैंकी काही दुध न पिता कोणीही त्या कळपाला पाळत नाही. BSB BSB: Who serves as a soldier at his own expense? Who plants a vineyard and does not eat of its fruit? Who tends a flock and does not drink of its milk?
8 UDB हे तर सामन्य ज्ञान आहे. परंतु नियमशास्त्रही हेच सांगते. BSB BSB: Do I say this from a human perspective? Doesn’t the Law say the same thing?
9 UDB मोशेच्या नियमशास्त्रात तो म्हणाला, “बैल धान्याची मळणी करेल, तेव्हा त्यातील काही खाण्यापासून त्याला थांबवू नका.” या नियमात (असे काही आहे ज्याविषयी देव असे समजतो.) BSB BSB: For it is written in the Law of Moses: “Do not muzzle an ox while it is treading out the grain.” Is it about oxen that God is concerned?
10 UDB हा नियम आमच्याविषयी आहे. जसा एखादा बैल मळणी करत असता ते धान्य तो खातो त्यासारखेच, जसा एखादा प्रेषित त्याच्या मंडळीवर जगतो त्याप्रमाणेच कोणत्याही कामात जे काम करतात त्यांना त्या कामातून मिळणाऱ्या फळाचा लाभ मिळायलाच पाहीजे असे मोशे म्हणतो. BSB BSB: Isn’t He actually speaking on our behalf? Indeed, this was written for us, because when the plowman plows and the thresher threshes, they should also expect to share in the harvest.
11 UDB आम्ही तुमच्यात जर शुभवर्तमानाचे बीं पेरले आहेत, तर आमच्या आधारासाठी आम्ही तुमच्याकडून पैसे प्राप्त केले तर त्यामधे मोठे काय आहे? BSB BSB: If we have sown spiritual seed among you, is it too much for us to reap a material harvest from you?
12 UDB जर इतरांना आपल्याकडून या प्रकारची मदत मिळाली, तर आम्ही त्यापेक्षाही अधिक पात्र आहोत हे आम्ही निश्चितपणे सिद्ध केले आहे. तथापि, जरी आम्हांला त्यावर हक्क आहे, तरीही आम्ही तुमच्याकडून काहीही स्वीकारले नाही. त्याऐवजी, ख्रिस्ताबद्दल असलेल्या सुवार्तेवर लोकांनी विश्वास ठेवाण्याकरता आम्ही ते अधिक कठीण बनवले नाही म्हणून आम्ही सर्व प्रकारचे त्रास सहन करतो. BSB BSB: If others have this right to your support, shouldn’t we have it all the more? But we did not exercise this right. Instead, we put up with anything rather than hinder the gospel of Christ.
13 UDB बलिदाने पार पाडण्यास मदत करणारे मंदिरात देवाला अर्पण केलेल्या बलिदानांपैकी काही अर्पण त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी घेतात हे नक्कीच तुम्हांला माहिती आहे. देवाला अर्पण केलेले काही अन्न त्यांना मिळते. BSB BSB: Do you not know that those who work in the temple eat of its food, and those who serve at the altar partake of its offerings?
14 UDB त्याचप्रकारे, जे शुभवर्तमानाची घोषणा करतात त्यांचे जीवन जगण्याचे वेतन शुभवर्तमानापासून प्राप्त व्हावे अशी आज्ञा देवाने दिली आहे. देवाला जे दिले जाते त्यातून काही भाग त्यांच्या गरजा पूर्ण होण्याकरता त्यांना दिला जातो. BSB BSB: In the same way, the Lord has prescribed that those who preach the gospel should receive their living from the gospel.
15 UDB परंतु मी या पैशाची स्वत:साठी मागणी केली नाही. आणि म्हणूनच आता मी हे तुम्हाला लिहित आहे असे काही नाही. तुमच्याकडून पैसे मागण्यापेक्षा मी मरण्यास पसंत करेन. तुमच्याकडून माझा आधार व्हावा हा माझा अधिकार आहे असा दावा मी कधीही केलेला नाही—माझा अभिमान व्हावा ह्या कारणामुळे मी ही मागणी केली नाही. BSB BSB: But I have not used any of these rights. And I am not writing this to suggest that something be done for me. Indeed, I would rather die than let anyone nullify my boast.
16 UDB जरी मी शुभवर्तमानाची घोषणा करतो, तर त्यासाठी मी बढाई मारावी असे काहीही मी करत नाही. शुभवर्तमान प्रचार करणे मला आवश्यक आहे. देवाने जे करण्यासाठी माझी निवड केली आणि ते मी केले नाही तर मला पुष्कळ अश्रुंनी शोक करावा लागेल. BSB BSB: Yet when I preach the gospel, I have no reason to boast, because I am obligated to preach. Woe to me if I do not preach the gospel!
17 UDB मी शुभवर्तमानाचा प्रचार मोफत करतो, तेव्हा माझ्याकडे एक महान बक्षीस राहील. परंतु जरी मी मोफतपणे उपदेश केला नसला, तरी देखील मी हे केलेच पाहिजे, कारण देवाने त्याचे हे काम करण्यासाठी माझ्यावर भरवसा केला आहे. BSB BSB: If my preaching is voluntary, I have a reward. But if it is not voluntary, I am still entrusted with a responsibility.
18 UDB तर मग देव मला काय प्रतिफळ देईल? जे लोक मला आधार देत नाहीत त्यांना मी मोफतपणे शुभवर्तमान सांगतो, तेव्हा कोणालाही माझ्या बंधनात न टाकता, मी ते मोफतपणे सांगतो हे असे आहे. कुठल्याही पैशांचा खर्च न करता त्यांना सुवार्ता प्राप्त होते, आणि माझे जे देणे त्यांना आहे ते मी त्यांच्याकडून काहीही घेत नाही. BSB BSB: What then is my reward? That in preaching the gospel I may offer it free of charge, and so not use up my rights in preaching it.
19 UDB मी सर्व जबाबदारी पासून मुक्त आहे आणि मला कोणाचेही काहीही देणे नाही. मला कोणीही काही दिले नाही, परंतु लोकांनी ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवावा व मी त्यासाठी अधिकाधिक त्यांचे मन वळवावे म्हणून मी सर्वांसाठी एक दास झालो. BSB BSB: Though I am free of obligation to anyone, I make myself a slave to everyone, to win as many as possible.
20 UDB मी यहूदी लोकांसोबत काम करतो तेव्हा, एका यहूदीसारखा झालो होतो, जेणेकरून ख्रिस्तासाठी मला त्यांना जिकंता यावे. जे नियमशास्त्राखाली जगत आहेत त्यांच्यासाठी (जरी नियमशास्त्र जसे जगण्यास सांगते तसे माझे जीवन मी जगत नाही), जसा मी ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तसा जे नियमशास्त्राखाली जगत आहेत त्यांनीही विश्वास ठेवावा, म्हणून ते जसे जगतात तसे मी देखील जगलो होतो. BSB BSB: To the Jews I became like a Jew, to win the Jews. To those under the law I became like one under the law (though I myself am not under the law), to win those under the law.
21 UDB मोशेच्या नियमशास्त्रापासून दूर राहणारे, जे यहूदी नाहीत त्यांच्यासोबत मी असतो, तेव्हा (जरी मी स्वतः नियमशास्त्राच्या बाहेर नाही आणि ख्रिस्ताच्या नियमांचा मी आज्ञाधारक आहे), नियमशास्त्रापासून दूर राहणाऱ्यांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवावा म्हणून त्यांचे मन मला वळवता यावे म्हणून मी त्याच्यांसारखा झालो. BSB BSB: To those without the law I became like one without the law (though I am not outside the law of God but am under the law of Christ), to win those without the law.
22 UDB नियम आणि कायद्यांबद्दल दुर्बल असलेल्यांनी, ख्रिस्तावर विश्वास ठेवावा, म्हणून त्यांचे मन मला वळवता यावे म्हणून त्यांनी जसे केले तसा मी राहिलो. कारण कोणत्याही मार्गाने देवाने कार्य करण्यासाठी निवडावे, देवाने त्याच्यांपैकी काहींचा बचाव करावा म्हणून मी नियमाखाली आणि बऱ्याच मार्गांनी आणि सर्व प्रकारच्या लोकांबरोबर राहिलो. BSB BSB: To the weak I became weak, to win the weak. I have become all things to all people so that by all possible means I might save some.
23 UDB ख्रिस्ताविषयीची सुवार्तेची घोषणा मला करता यावी, यासाठी चांगली बातमी आपल्यासाठी चांगल्या गोष्टी घेऊन येते आणि त्याचा अनुभव मला देखील घेता येईल म्हणून मी हे सर्वकाही केले. BSB BSB: I do all this for the sake of the gospel, so that I may share in its blessings.
24 UDB लोक एका शर्यतीत धावतात, तेव्हा ते सर्वच धावतात, परंतु त्याच्यांपैकी कोणी एकच बक्षीस जिकंतो हे तुम्हांला माहीतच आहे. म्हणून तुम्हीही बक्षीस जिकांलच असे धावा. BSB BSB: Do you not know that in a race all the runners run, but only one receives the prize? Run in such a way as to take the prize.
25 UDB प्रत्येक धावपटू हा तो कसा आधिक प्रशिक्षीत होईल ह्याची काळजी घेतो. ते त्वरीत नाश होणाऱ्या आणि निस्तेज होणाऱ्या एका पुष्पगुच्छाला प्राप्त करण्यासाठी धावतात. परंतु आम्ही कायम टिकून राहणाऱ्या एका पुष्पगुच्छाला कदाचित प्राप्त करू शकू म्हणून धावत आहोत. BSB BSB: Everyone who competes in the games trains with strict discipline. They do it for a crown that is perishable, but we do it for a crown that is imperishable.
26 UDB म्हणूनच, प्रत्येक गोष्टीत मी जे करतो, एका हेतूसाठी ते मी करतो. माझे प्रयत्न मी व्यर्थ घालवत नाही किंवा एक मुष्ठियोद्धा ज्याला विरोधक नाही अशासारखा मी हवे तसे प्रहार करुन स्वत:ला थकवत नाही. BSB BSB: Therefore I do not run aimlessly; I do not fight like I am beating the air.
27 UDB मी माझ्या शरीराला शिस्त लावतो आणि माझ्या आज्ञा पाळाव्या असे मी त्याला बनवतो. मला इतरांना शुभवर्तमान सांगण्याची इच्छा नाही कारण त्याने मला जे करायला सांगितले ते पूर्ण करण्यास मी अयशस्वी होईल आणि म्हणून माझे बक्षीस मी गमावेन. BSB BSB: No, I discipline my body and make it my slave, so that after I have preached to others, I myself will not be disqualified.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.