1 UDB आता मी जे पैसे यरूशलेममधील देवाशी संबधीत असलेल्या लोकांसाठी जे पैसे आम्ही गोळा करीत आहोत त्याबद्दल तुम्हाला असलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याची माझी इच्छा आहे. मी गलतीयाच्या मंडळ्यांतील विश्वासणाऱ्यांना जे करण्यास आज्ञा केली त्याप्रमाणे तुम्हीही तसे करावे. BSB BSB: Now about the collection for the saints, you are to do as I directed the churches of Galatia:
2 UDB प्रत्येक रविवारी, जेवढे तुम्ही सक्षम आहात त्या मानाने, तुमच्यापैकी प्रत्येकाने बाजूला पैसा ठेवावा, म्हणजे मी येईल तेव्हा तुम्हाला जास्तीचे वर्गणीची गरज वाटणार नाही. BSB BSB: On the first day of every week, each of you should set aside a portion of his income, saving it up, so that when I come no collections will be needed.
3 UDB तुमचे उपहार यरूशलेमेस घेऊन जावे अशी कोणाबद्दल तुमची इच्छा असेल, त्या लोकांना तुम्ही निवडणे आवश्यक आहे. आणि मी पोहोचेन, तेव्हा मी तुमच्या उपहाराबद्दल त्यांच्याबरोबर पत्रे पाठवीन. BSB BSB: Then, on my arrival, I will send letters with those you recommend to carry your gift to Jerusalem.
4 UDB आणि तसे करणे योग्य असेल तर, ते माझ्याबरोबर यरूशलेमेस प्रवास करतील. BSB BSB: And if it is advisable for me to go also, they can travel with me.
5 UDB मी मासेदोनियाच्या प्रदेशातून प्रवास करत जाईन तेव्हा तुमच्याकडे येईन, तुमच्याकडे येण्याची माझी योजना आहे. BSB BSB: After I go through Macedonia, however, I will come to you; for I will be going through Macedonia.
6 UDB कदाचित मी तुमच्याबरोबर राहीन, आणि कदाचित सर्व हिवाळाही घालवीन, जेणेकरून माझ्या सहलीच्या मार्गामध्ये तुम्ही मला मदत करू शकता. BSB BSB: Perhaps I will stay with you awhile, or even spend the winter, so that you can help me on my journey, wherever I go.
7 UDB मी तुम्हाला फक्त थोडा वेळ भेटू इच्छित नाही. तर मला आशा आहे की लांब पुरेशी वेळ घालवल्याने आम्हां दोघांना मदत होईल. BSB BSB: For I do not want to see you now only in passing; I hope to spend some time with you, if the Lord permits.
8 UDB पन्नासाव्या दिवसाच्या सणापर्यंत इफिसात राहण्याची माझी इच्छा आहे. BSB BSB: But I will stay in Ephesus until Pentecost,
9 UDB जरी अजूनही आम्हाला तेथे विरोध करणारे अनेक लोक आहेत, म्हणून प्रभूने माझ्यासाठी तेथे एक द्वार उघडले आहे. BSB BSB: because a great door for effective work has opened to me, even though many oppose me.
10 UDB तीमथ्य येईल, तेव्हा प्रेमळपणे त्याला वागणूक द्या आणि त्याला भीती वाटणार नाही म्हणून त्याजकडे पहा, कारण मी करत आहे त्याप्रमाणेच तो सुद्धा प्रभूचे कार्य करीत आहे. BSB BSB: If Timothy comes, see to it that he has nothing to fear while he is with you, for he is doing the work of the Lord, just as I am.
11 UDB यास्तव कोणीही त्याला तुच्छ मानू नये. त्याच्या मार्गावर जाण्यासाठी तुम्हाला शक्य होईल तितकी मदत त्याला करा; त्याने माझ्याबरोबर सामील होता यावे म्हणून त्याला शांततेत इकडे पाठवा. माझ्या मार्गावर येणाऱ्या इतर बांधवांसह त्यानेही प्रवास करावा ही अपेक्षा त्याच्याकडून मी करीत आहे. BSB BSB: No one, then, should treat him with contempt. Send him on his way in peace so that he can return to me, for I am expecting him along with the brothers.
12 UDB तुम्ही आपला भाऊ अपुल्लोस विषयी विचारले. इतर बांधव तुझ्याकडे येतील तेव्हा त्याने तुम्हांला भेटायलाच पाहीजे असा मी त्याला जोरदार आग्रह केला. त्याने आता येण्याचे ठरविले नाही, परंतु त्याला संधी मिळाल्यावर तेव्हा तो तुमच्याकडे येईल. BSB BSB: Now about our brother Apollos: I strongly urged him to go to you with the brothers. He was not at all inclined to go now, but he will go when he has the opportunity.
13 UDB सावध रहा, तुमच्या विश्वासापासून बहकू नका. प्रौढ पुरूषांप्रमाणे प्रभूसाठी कार्य करा आणि सशक्त व्हा. BSB BSB: Be on the alert. Stand firm in the faith. Be men of courage. Be strong.
14 UDB प्रीतीच्या सामर्थ्याच्याद्वारे प्रत्येक गोष्ट करा. BSB BSB: Do everything in love.
15 UDB स्तेफनाच्या घराण्यातील लोकांविषयी तुम्हांला माहिती आहे की, अखया प्रांतामध्ये विश्वास ठेवणारे ते पाहिले होते, आणि जे प्रभुचे आहेत त्यांची मदत करण्यास ते ठरलेले होते, बंधूनो आणि भगिनिंनो, मी तुम्हाला विनंती करतो की, BSB BSB: You know that Stephanas and his household were the first converts in Achaia, and they have devoted themselves to the service of the saints. Now I urge you, brothers,
16 UDB प्रभूच्या कामात मदत आणि आमच्या सोबत कठीण परिश्रम करणाऱ्या लोकांची त्यांच्याप्रमाणे आज्ञा पाळा. BSB BSB: to submit to such as these, and to every fellow worker and laborer.
17 UDB स्तेफना, फर्तूनात आणि अखायिक हे करिंथातून येथे आले तेव्हा मला आनंद झाला, कारण तुम्ही येथे नव्हता तेव्हा. BSB BSB: I am glad that Stephanas, Fortunatus, and Achaicus have arrived, because they have supplied what was lacking from you.
18 UDB त्यांनी जशी तुम्हांला मदत केली त्याप्रमाणेच, त्यांनी माझ्या आत्म्यात मला प्रोत्साहीत केले व मला मदत केली. त्यांनी तुम्हाला कशी मदत केली त्याबद्दल इतरांना सांगा. BSB BSB: For they refreshed my spirit and yours as well. Show your appreciation, therefore, to such men.
20 UDB उर्वरित बंधू आणि भगिनिंही, तुम्हांला सलाम सांगतात. स्नेहभावचे चुंबन घेऊन एकमेकांना शुभेच्छा द्या. BSB BSB: All the brothers here send you greetings. Greet one another with a holy kiss.
21 UDB मी, पौल, हे वाक्य माझ्या स्वतःच्या हाताने लिहित आहे. BSB BSB: This greeting is in my own hand—Paul.
22 UDB जर कोणी प्रभूवर प्रीती करीत नाही, तर त्यावर शाप येवो, हे, प्रभू ये! BSB BSB: If anyone does not love the Lord, let him be under a curse. Come, O Lord!
23 UDB प्रभू येशू ख्रिस्तापासून येणारी कृपा तुम्हाबरोबर असो. BSB BSB: The grace of the Lord Jesus be with you.
24 UDB जसे तुम्ही सर्व ख्रिस्त येशूमध्ये एकत्र जुळलेले आहात, मी तुम्हाला हे स्मरणपत्र पाठवितो की मी तुमच्या सर्वांवर प्रेम करतो. आमेन. BSB BSB: My love be with all of you in Christ Jesus. Amen.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.