2 UDB जोपर्यंत आपण त्याच्याशी दृढतेने रहातो तोपर्यंत ही सुवार्ता तुम्हाला वाचवील तुम्ही त्यावर खरोखर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत ती तुम्हाला वाचवणार नाही. BSB BSB: By this gospel you are saved, if you hold firmly to the word I preached to you. Otherwise, you have believed in vain.
4 UDB त्यांनी त्याला पुरले देखील, आणि देवाने तिसऱ्या दिवशी त्याला जिवंत केले, शास्त्रलेखाने जे घडणार आहे त्याबद्दल सांगितले गेलेले सर्व त्या अनुरूपतेसह घडून आले. BSB BSB: that He was buried, that He was raised on the third day according to the Scriptures,
5 UDB मग ख्रिस्त केफाला(ज्याला पेत्र म्हणत) त्याला दिसला. आणि नंतर तो बाकीच्या इतर प्रेषितांना दिसला. BSB BSB: and that He appeared to Cephas and then to the Twelve.
7 UDB मग तो याकोबाला दिसला, आणि नंतर पुन्हा तो सर्व प्रेषितांना दिसला. BSB BSB: Then He appeared to James, then to all the apostles.
8 UDB मी त्याला पाहण्यास मुळीच पात्र नव्हतो, तरी देखील शेवटी त्याने मला दर्शन दिले. BSB BSB: And last of all He appeared to me also, as to one of untimely birth.
9 UDB कारण प्रेषितांमध्ये मी सर्वात शेवटचा झालेलो आहे. मी ख्रिस्ताच्या मंडळीचा इतक्या मोठ्या प्रमाणात छळ केला आहे म्हणून मी प्रेषित होण्यासाठी पात्र नाही. BSB BSB: For I am the least of the apostles and am unworthy to be called an apostle, because I persecuted the church of God.
10 UDB परंतु देव माझ्यासोबत फार दयेने वागला आहे, म्हणून त्याने माझ्याद्वारे अनेक चागंल्या गोष्टी केल्या आहेत. खरोखरच, मी इतर सर्व प्रेषितांपेक्षा अधिक कष्ट केले आहे. तरीही, खरोखर कोणतेही काम मी केलेले नाही, परंतु देव आहे, ज्याने मला ते करण्यास ताकद दिली. BSB BSB: But by the grace of God I am what I am, and His grace to me was not in vain. No, I worked harder than all of them—yet not I, but the grace of God that was with me.
13 UDB मेलेल्यांतून कोणीही उठला नाही तर नक्कीच देवाने ख्रिस्ताला उठविले नाही. BSB BSB: If there is no resurrection of the dead, then not even Christ has been raised.
15 UDB या व्यतिरिक्त, मरण पावलेले खरोखर पुन्हा उठणार नाहीत, तर आम्ही देवाबद्दल खोटे बोललो असे लोक पाहतील. BSB BSB: In that case, we are also exposed as false witnesses about God. For we have testified about God that He raised Christ from the dead, but He did not raise Him if in fact the dead are not raised.
16 UDB मी पुन्हा म्हणेन, मरणातून कोणीही उठवले जात नसेल, तर मग देवाने ख्रिस्तालाही मरणातून उठविले नाही. BSB BSB: For if the dead are not raised, then not even Christ has been raised.
17 UDB आणि, ख्रिस्ताला त्याने उठविले नाही, तर मग तुम्ही जो विश्वास ठेवला तो निरूपयोगी आहे, आणि तुम्ही पाप केले आहे म्हणून देव अजूनही निषेध करतो. BSB BSB: And if Christ has not been raised, your faith is futile; you are still in your sins.
18 UDB तसे असेल तर, मग ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवणारे सर्व जे मरण पावले आहेत तर त्यांनाही पुनरुत्थानाची कुठलीही आशा नाही. BSB BSB: Then those also who have fallen asleep in Christ have perished.
19 UDB या जीवनात केवळ ख्रिस्तामध्येच आम्हाला आशा असल्यास, आणि आम्ही मरण पावल्यानंतर तो आमच्यासाठी काहीच करणार नाही अशी आम्ही त्याच्याबद्दल अपेक्षा करतो, तर आम्ही खोट्या गोष्टींत विश्वास ठेविला आहे म्हणून इतरा सर्व लोकांपैकी, आम्ही सर्वाधिक दयेस पात्र आहोत. BSB BSB: If our hope in Christ is for this life alone, we are to be pitied more than all men.
22 UDB कारण, आदामाने पाप केल्यामुळे सर्व मरण पावले, तशाच प्रकारे, ख्रिस्ताने जे काही केले आहे त्यामुळे सर्वजण पुन्हा जिवंत होतील. BSB BSB: For as in Adam all die, so in Christ all will be made alive.
23 UDB परंतु ते एका विशिष्ट क्रमाने मरणातून पुन्हा जिंवत होतील: ख्रिस्त हा पाहिला आहे जो मरणातून पहिला उठला आहे; नतंर तो पृथ्वीवर येईल तेव्हा जे त्याच्याशी जुळलेले होते ते पुन्हा जिंवत होतील. BSB BSB: But each in his own turn: Christ the firstfruits; then at His coming, those who belong to Him.
24 UDB देव पित्याने शासन करावे, म्हणून ख्रिस्त संपूर्ण जग त्याला सादर करेल तेव्हा मग जग त्याच्या शेवटाजवळ येईल. राज्यकर्ते म्हणून जे आहेत ते सर्व, आणि सर्व गोष्टींवर राज्य करणारा अधिकारी आणि या जगात असणारी सर्व सामर्थ्यशाली सत्ता ह्या सर्वांचा ख्रिस्त शेवट करेल तेव्हा हे होईल. BSB BSB: Then the end will come, when He hands over the kingdom to God the Father after He has destroyed all dominion, authority, and power.
25 UDB देव त्याच्या शत्रूपैंकी प्रत्येकावर विजय मिळवेल तो पर्यंत ख्रिस्ताने राज्य केले पाहीजे, आणि त्यांच्याकडे आणखी सामर्थ्य राहिले नाही हे दर्शविण्यासाठी ख्रिस्ताच्या पायाखाली त्यांना तो ठेवेल. BSB BSB: For He must reign until He has put all His enemies under His feet.
26 UDB अंतिम शत्रू म्हणजे मृत्यू त्याला देखील देव स्वतःच नष्ट करेल. BSB BSB: The last enemy to be destroyed is death.
27 UDB कारण शास्त्रलेख म्हणते, “देवाने त्याच्या पायाखाली सर्व गोष्टी ठेवल्या आहेत,” ख्रिस्ताचे पाय, ते आहेत. परंतु देव स्वतःला त्यामध्ये समाविष्ट करीत नाही हे स्पष्ट आहे. BSB BSB: For “God has put everything under His feet.” Now when it says that everything has been put under Him, this clearly does not include the One who put everything under Him.
28 UDB देवाने सर्व गोष्टी ख्रिस्ताच्या सामर्थ्यात ठेवल्यानंतर, मग पुत्र देखील, स्वतःला देवपित्याच्या सामर्थ्यात ठेवेल, जेणेकरून प्रत्येकाशी आणि सर्वकाही संबंधाने देव समान असेल. BSB BSB: And when all things have been subjected to Him, then the Son Himself will be made subject to Him who put all things under Him, so that God may be all in all.
29 UDB हे सर्व सत्य नसले तर मग काही ख्रिस्ती इतरांना मृत लोकांसाठी बाप्तिस्मा कसे देतात? देव मृतांना पुन्हा जिवंत करणार नाही, तर ह्याचा काही अर्थ नाही. BSB BSB: If these things are not so, what will those do who are baptized for the dead? If the dead are not raised at all, why are people baptized for them?
30 UDB आणि सुवार्ता घोषित करण्याकरता सतत आम्ही आमचे जीवन धोक्यात घातले परंतु आम्हां प्रेषिताकरीता त्याचा काही अर्थ नाही. BSB BSB: And why do we endanger ourselves every hour?
31 UDB माझ्या बंधूनो आणि भगिनींनो, आपला प्रभू ख्रिस्त येशू ह्याच्याठायी तुम्ही माझ्या मालमत्तेसारखे आहात हे मी दाखवतो; म्हणून मला तुमचा खुप अभिमान आहे. परंतु मी तुम्हांला सांगतो की मी दररोज मरतो! BSB BSB: I face death every day, brothers, as surely as I boast about you in Christ Jesus our Lord.
32 UDB देव मृतांना उठवत नाही, तर मग इफिसात मी त्या रानटी प्राण्याबरोबर उगीचच लढलो. कवी जे लिहितात त्या बाबतीत ते खरे असेल: “चला आज आपण अन्न खाऊ आणि द्राक्षरस पिऊ, कारण आम्ही उद्या मरावयाचे आहे.” BSB BSB: If I fought wild beasts in Ephesus for human motives, what did I gain? If the dead are not raised, “Let us eat and drink, for tomorrow we die.”
33 UDB फसवणूक होऊ देऊ नका: “तुम्हाला वाईट मित्र असतील, तर तुम्ही आता यापुढे कोणत्याही प्रकारे योग्य मार्गाने जगण्याची काळजी करणार नाही.” BSB BSB: Do not be deceived: “Bad company corrupts good character.”
34 UDB नीतिमत्त्वासंबंधाने शुद्धीवर या! योग्य मार्गाने जगा आणि पाप करीत राहू नका. तुमच्यापैकी काहींना देवाबद्दल अजिबात माहीत नाही. हे मी तुम्हास लाजविण्यासाठी बोलतो. BSB BSB: Sober up as you ought, and stop sinning; for some of you are ignorant of God. I say this to your shame.
36 UDB तुम्हाला काहीच माहिती नाही! जे कोणतेही बीं तू जमिनीत पेरले आहेस ते जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत त्याची वाढ होण्यास सुरूवात होणार नाही ह्या वस्तुस्थितीबद्दल तुम्ही विचार करत नाही. BSB BSB: You fool! What you sow does not come to life unless it dies.
37 UDB आणि तुम्ही मराल तेव्हा, तुम्ही जे शरीर पेराल तर तेच शरीर बाहेर येईल असे नाही. हा तर केवळ एक उघडा दाणा आहे; त्यात काही गोष्टीत पूर्णपणे बदल होईल. BSB BSB: And what you sow is not the body that will be, but just a seed, perhaps of wheat or something else.
38 UDB देवाने निवडल्याप्रमाणे तो त्याला एक नवीन शरीर देऊ करील, आणि प्रत्येक जमिनीत टाकलेले दाण्याला, एक विभिन्न शरीर तो देईल. BSB BSB: But God gives it a body as He has designed, and to each kind of seed He gives its own body.
39 UDB सर्व जिवंत प्राणी समान नाहीत. तेथे माणसे आहेत, आणि तेथे अनेक प्रकारचे जमिनींवर राहणारे प्राणी आहेत, आणि तेथे पक्षी आणि मासे आहेत. ते सर्व भिन्न आहेत. BSB BSB: Not all flesh is the same: Men have one kind of flesh, animals have another, birds another, and fish another.
40 UDB स्वर्गात विविध प्रकारच्या गोष्टी देखील तेथे आहेत. त्या स्वर्गीय शरीराचे स्वरूप हे पृथ्वीवरील गोष्टींच्या स्वरूपापेक्षा भिन्न आहे. BSB BSB: There are also heavenly bodies and earthly bodies. But the splendor of the heavenly bodies is of one degree, and the splendor of the earthly bodies is of another.
41 UDB तेजस्वी सूर्यासाठी एक प्रकारचा निसर्ग तेथे आहे, आणि सौम्य चद्रांसाठी दुसऱ्या प्रकारचा निसर्ग तेथे आहे. ताऱ्यांसाठी अजून दुसऱ्या प्रकारचा निसर्ग देखील तेथे आहे, परंतु तारे अनेक वेगवेगळ्या मार्गाने एकमेकांपासून भिन्न असतात. BSB BSB: The sun has one degree of splendor, the moon another, and the stars another; and star differs from star in splendor.
43 UDB तो जमिनीत जातो तेव्हा, तो लज्जास्पद असतो, परंतु देव त्याला पुन्हा उठवतो तेव्हा, त्याला सामर्थ्य आणि सन्मान आहे. BSB BSB: It is sown in dishonor; it is raised in glory. It is sown in weakness; it is raised in power.
44 UDB जे जमिनीत जाते ते या पृथ्वीचे आहे, परंतु मरणातून जे उठते त्याला देवाचे सामर्थ्य आहे. तर, काही गोष्टी आहेत ज्या या पृथ्वी संबंधित आहेत, आणि काही गोष्टी आहेत ज्यांना देवाचे सामर्थ्य आहे, ज्या कायमच्या टिकून राहतील. BSB BSB: It is sown a natural body; it is raised a spiritual body. If there is a natural body, there is also a spiritual body.
45 UDB म्हणून शास्त्रलेख म्हणतो, “पहिला मनुष्य, आदाम, हा एक जिवंत प्राणी होता ज्याने आपल्या मुलांना व वंशजांना जीवन दिले.” परंतु ख्रिस्त, दुसरा आदाम, ज्याने लोकांना सदासर्वकाळ जगण्यासाठी देवाचे सामर्थ्य दिले. BSB BSB: So it is written: “The first man Adam became a living being”; the last Adam a life-giving spirit.
46 UDB पृथ्वीच्या संबधीत जे आहे ते नैसर्गिक, प्रथम आले, आणि देवाच्या संबधीत जे आहे ते नंतर आले, आणि तेच आध्यात्मिक आहे. BSB BSB: The spiritual, however, was not first, but the natural, and then the spiritual.
47 UDB पहिला मनुष्य, आदाम, हा पृथ्वीवरील होता कारण तो मातीपासून बनविला गेला होता. परंतु दुसरा मनुष्य, ख्रिस्त हा स्वर्गातील होता. BSB BSB: The first man was of the dust of the earth, the second man from heaven.
48 UDB आदाम ज्याप्रमाणे मातीपासून बनविला गेला, त्याप्रमाणे सर्व जे त्याच्यापासून आले ते लोकसुद्धा मातीपासूनच बनविले गेले. ते ख्रिस्तासारखेच आहे, जो मनुष्य स्वर्गातून आहे: जे स्वर्गासंबधित आहे ते त्याच्यासारखे बनवले गेले आहेत. BSB BSB: As was the earthly man, so also are those who are of the earth; and as is the heavenly man, so also are those who are of heaven.
49 UDB देवाने जसे आम्हांला बनवले तसे तो माणूस मातीतून बनविला गेला होता, तर स्वर्गातून आलेल्या मनुष्याप्रमाणेच तो देखील आम्हांला बनवेल. BSB BSB: And just as we have borne the likeness of the earthly man, so also shall we bear the likeness of the heavenly man.
50 UDB बंधू आणि भगिनिंनो,आता मी हे सांगतो, देवाच्या नियमांना जे पाळता त्या सर्वांना त्याने देण्याचे वचन दिले ते मनुष्य प्राणी जे मरतात ते या गोष्टी मिळवू शकत नाहीत. BSB BSB: Now I declare to you, brothers, that flesh and blood cannot inherit the kingdom of God, nor does the perishable inherit the imperishable.
51 UDB पाहा! देवाने आमच्यापासून लपविल्या आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो आहे. सर्वच विश्वासणारे मरणार नाहीत, परंतु देव आम्हां सर्वांना बदलणार आहे. BSB BSB: Listen, I tell you a mystery: We will not all sleep, but we will all be changed—
52 UDB एखाद्याचे डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच, शेवटच्या तुतारीचा आवाज देवाचे देवदूत फुंकतील, तेव्हा एका क्षणात तो आम्हांला बदलून टाकेल. आणि नंतर देव मेलेल्यांचे पुनरुत्थान करेल जेणेकरून पुन्हा कधीच मरणार नाही म्हणून ते त्या तुतारील फुंकतील. BSB BSB: in an instant, in the twinkling of an eye, at the last trumpet. For the trumpet will sound, the dead will be raised imperishable, and we will be changed.
53 UDB कारण आम्ही, सर्व मरतो तरीही जगू, पुन्हा कधीही मरणार नाही, आम्ही सर्वकाळासाठी जगू. होय, आमचे शरीरे हे मरण्यासाठीच आहेत, परंतु देव त्यांना नवीन करेल, आणि आम्ही पुन्हा कधीही मरणार नाही. BSB BSB: For the perishable must be clothed with the imperishable, and the mortal with immortality.
54 UDB हे जेव्हा घडून येईल, तेव्हा शास्त्रलेख जे सांगते, ते खरे ठरेल: “देवाने मृत्युला पूर्णपणे पराभूत केले आहे.” BSB BSB: When the perishable has been clothed with the imperishable and the mortal with immortality, then the saying that is written will come to pass: “Death has been swallowed up in victory.”
55 UDB “मृत्यु पुन्हा कधीही जिकंणार नाही! मृत्युच्या वेदना काढून टाकल्या गेल्या आहेत!” BSB BSB: “Where, O Death, is your victory? Where, O Death, is your sting?”
56 UDB आम्ही मरत असतो तेव्हा जे पाप आहे जे आमच्यावर इतके दुःख आणते. आणि नियमशास्त्रामुळे आमच्या जीवनात पापाची शक्ती येते. BSB BSB: The sting of death is sin, and the power of sin is the law.
57 UDB परंतु आता आम्ही देवाचे आभार मानतो कारण तो आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे मरणावर विजय देतो! BSB BSB: But thanks be to God, who gives us the victory through our Lord Jesus Christ!
58 UDB म्हणून, माझ्या प्रिय बंधूनो व भगिणींनो, तुमच्या विश्वासात बळकट राहा. तुमच्या जीवनात स्थिर राहा, प्रभूचे कार्य अधिक आणि अधिक करत राहा. तुम्हाला माहीत आहे की, तुम्ही जे काही त्याच्यासाठी करता ते सर्वकाळ राहील. BSB BSB: Therefore, my beloved brothers, be steadfast and immovable. Always excel in the work of the Lord, because you know that your labor in the Lord is not in vain.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.