3 UDB परंतु येशूच्या सत्याला जे कोणी पुष्टी देत नाहीत ते देवापासून आलेला संदेश शिकवत नाहीत. ख्रिस्ताला विरोध करणारे ते शिक्षक आहेत. अशा प्रकारचे लोक आम्हांमध्ये येत आहेत हे तुम्ही ऐकले आहे. आता सुध्दा ते अगोदरपासूनच येथे आहेत! BSB BSB: and every spirit that does not confess Jesus is not from God. This is the spirit of the antichrist, which you have heard is coming and which is already in the world at this time.
4 UDB मला जे अतिप्रिय आहात त्या तुम्हासाठी, तुम्ही देवाचे आहात, कारण जो महान देव आहे, तो त्याची इच्छा आहे तसे करण्यास तुम्हाला सक्षम करतो म्हणून, ते लोक काय शिकवतात त्यावर विश्वास ठेवणे तुम्ही नाकारले आहे, कारण तुम्ही देवाचे आहात. BSB BSB: You, little children, are from God and have overcome them, because greater is He who is in you than he who is in the world.
5 UDB जे काही चुकीचे आहे ती शिकवण देणाऱ्यांसाठी, जगातील जे सर्व लोक देवाचा सन्मान करण्यास नाकार देतात, त्यांच्या बरोबरचे ते आहेत. म्हणूनच ते जे काही बोलतात ते अशाच लोकांपासून येते, आणि त्यांच्या सारखेच लोक त्यांचे ऐकतात. BSB BSB: They are of the world. That is why they speak from the world’s perspective, and the world listens to them.
6 UDB आमच्यासाठी, आम्ही देवाचे आहोत. जो कोणी देवाला ओळखतो तो आम्ही काय शिकवतो ते ऐकतो, परंतु जो कोणी देवाचा नाही तो आम्ही जे शिकवतो त्यावर विश्वास ठेवत नाही. अशाच प्रकारे देवाचे सत्य शिकवणारा, आणि जो कोणी इतरांना फसवतो अशा लोकांमध्ये आपण फरक करू शकतो. BSB BSB: We are from God. Whoever knows God listens to us; whoever is not from God does not listen to us. That is how we know the Spirit of truth and the spirit of deception.
7 UDB प्रिय मित्रांनो, देव आम्हाला एकमेकांवर प्रीती करण्यास सक्षम केले आहे, म्हणून आम्ही एकमेकांवर प्रीती केली पाहिजे, आणि जे कोणी आपल्या सह विश्वासू बांधवावर प्रीती करतात म्हणून ते देवाची मुले होतात आणि ते त्याला ओळखतात. BSB BSB: Beloved, let us love one another, because love comes from God. Everyone who loves has been born of God and knows God.
10 UDB आणि दुसऱ्या व्यक्तीवर खरे प्रेम करणे म्हणजे नेमके काय तेही देवाने आम्हाला दाखवले आहे: आम्ही देवावर प्रीती केली असे नाही, तर देवाने आमच्यावर प्रीती केली असा याचा अर्थ आहे. आम्ही पाप केल्यावर देवाने आम्हाला क्षमा करावी म्हणून त्याने त्याच्या पुत्राला स्वतःचे अर्पण करण्यासाठी पाठवले. BSB BSB: And love consists in this: not that we loved God, but that He loved us and sent His Son as the atoning sacrifice for our sins.
11 UDB प्रिय मित्रानो, जसे देवाने आमच्यावर प्रीती केली तशीच, आम्हीही एकमेकांवर प्रीती केलीच पाहिजे! BSB BSB: Beloved, if God so loved us, we also ought to love one another.
12 UDB देवाला कोणीही कधीच पाहिले नाही. तरीसुद्धा जर आम्ही एकमेकांवर प्रीती करतो तर, देव आमच्यामध्ये राहतो हे स्पष्ट आहे, आणि जशी तो आमच्याकडून अपेक्षा करतो तशीच आम्ही एकमेकांवर प्रीती करावी. BSB BSB: No one has ever seen God; but if we love one another, God remains in us, and His love is perfected in us.
13 UDB देव आम्हांबरोबर जोडलेला आहे आणि आम्ही देवा बरोबर जोडलेले आहोत याची आम्ही कशी खात्री करू शकतो हे मी तुम्हाला सांगतो: त्याने आपला आत्मा आमच्यामध्ये ठेवला आहे. BSB BSB: By this we know that we remain in Him, and He in us: He has given us of His Spirit.
14 UDB देवाच्या पुत्राला आम्ही प्रेषितांनी पाहिले आहे, आणि जगाच्या लोकांना त्यांच्या पापांमुळे होणाऱ्या सदासर्वकाळच्या दुःखापासून वाचविण्यासाठी पित्याने त्याला पाठवले हे आम्ही इतरांना कळकळीने सांगतो. BSB BSB: And we have seen and testify that the Father has sent His Son to be the Savior of the world.
15 UDB म्हणून जे कोणी येशू बद्दल सत्य बोलतात, की तो देवाचा पुत्र आहे, ते देवा बरोबर जोडून राहतील, आणि देव त्यांच्या बरोबर जोडून राहिल. BSB BSB: If anyone confesses that Jesus is the Son of God, God abides in him, and he in God.
17 UDB आम्ही इतरांवर अखंड प्रीती करावी. आणि आम्ही असे केले तर, देव आमच्यावर न्याय करण्याची वेळ येईल तेव्हा तो आमच्यावर दोष लावणार नाही, ह्याची आम्हाला खात्री असेल. जसा ख्रिस्त स्वतः देवाबरोबर जोडलेला आहे, तसे आम्ही ह्या जगात जगत असता देवा सोबत जोडलेले आहोत म्हणून त्याविषयी आम्हाला खात्री होईल. BSB BSB: In this way, love has been perfected among us, so that we may have confidence on the day of judgment; for in this world we are just like Him.
18 UDB आम्ही देवावर खरोखर प्रीती करत असलो तर आम्ही त्याच्या विषयी भीती बाळगणार नाही, कारण जो कोणी देवावर अखंड प्रीती करतो तर शक्यतो त्याने त्या विषयी भीती बाळगूच नये. तो आम्हाला शासन करील असा आम्ही विचार करत असलो तरच आम्ही भीती बाळगणार. म्हणून देवामुळे जे भयभीत आहेत ते निश्चितच देवावर अखंड प्रीती करत नाही. BSB BSB: There is no fear in love, but perfect love drives out fear, because fear involves punishment. The one who fears has not been perfected in love.
19 UDB देवाने प्रथम आम्हावर प्रीती केली म्हणून आम्ही देवावर आणि आपल्या सह विश्वासू बांधवावर प्रीती करतो. BSB BSB: We love because He first loved us.
20 UDB म्हणून जो कोणी आपल्या एका सह विश्वासू बांधवाचा द्वेष करतो, आणि म्हणतो, “मी देवावर प्रीती करतो” तर तो लबाड आहे. ज्याला त्यांनी पाहिले आहे, अशा सह विश्वासू बांधवापैकी एकावर ते प्रीती करत नाहीत, तर ज्या देवाला त्यांनी पाहिले नाही, त्याच्यावर ते निश्चितच प्रीती करणार नाहीत. BSB BSB: If anyone says, “I love God,” but hates his brother, he is a liar. For anyone who does not love his brother, whom he has seen, cannot love God, whom he has not seen.
21 UDB देवाने आपल्याला जे आज्ञापिले ते हेच आहे हे लक्षात ठेवा: जर आम्ही त्याच्यावर प्रीती करतो तर आम्ही आपल्या सह विश्वासू बांधवांवर प्रीती केली पाहिजे. BSB BSB: And we have this commandment from Him: Whoever loves God must love his brother as well.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.