1 UDB येशू हा ख्रिस्त आहे असा जे कोणी विश्वास ठेवतात ते सर्व देवापासून जन्मलेली, देवाची मुले आहेत. आणि जो कोणी पित्यावर प्रीती करतो, तर तो पित्याची मुले म्हणजे त्याच्या सह विश्वासू बांधवांवर, देखील प्रीती करतो. BSB BSB: Everyone who believes that Jesus is the Christ has been born of God, and everyone who loves the Father also loves those born of Him.
2 UDB जेव्हा आम्ही देवावर प्रीती करतो आणि देवाने आपल्याला जे काही करण्यासाठी आज्ञापिले ते आम्ही करतो, ह्या प्रकारे आपण खात्री करू शकतो की आम्ही देवाच्या मुलांवर खरोखर प्रीती करत आहोत. BSB BSB: By this we know that we love the children of God: when we love God and keep His commandments.
3 UDB कारण प्रेमळ देवासाठी ह्याचा अर्थ असा होतो की आम्ही तेच करावे जे त्याने आम्हाला आज्ञापिले आहे, असेही मी म्हणेन. आणि त्याने जे काही आज्ञापिले ते करणे काही कठीण नाही. BSB BSB: For this is the love of God, that we keep His commandments. And His commandments are not burdensome,
4 UDB अविश्वासणाऱ्यांची इच्छा असते तसे करण्यासाठी नकार देणारी देवाची मुले होण्यासाठी त्याने आम्हा सर्वांना सक्षम केले आहे; देवाच्या विरूध्द असणाऱ्या सर्व गोष्टींपेक्षा आम्ही सामर्थ्यशाली आहोत. आम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, म्हणून आम्ही चुकीचे करण्यासाठी नकार देऊ शकतो. BSB BSB: because everyone born of God overcomes the world. And this is the victory that has overcome the world: our faith.
5 UDB देवाच्या विरोधात असणाऱ्या सर्व गोष्टींपेक्षा कोण सामर्थ्यशाली आहे ती व्यक्ती कोण आहे? येशू हा देवाचा पुत्र आहे हे जो कबूल करतो तोच ती व्यक्ती आहे. BSB BSB: Who then overcomes the world? Only he who believes that Jesus is the Son of God.
6 UDB येशू ख्रिस्ताविषयी विचार करा. तोच एक आहे जो देवापासून पृथ्वीवर आले होता. देवाने खरोखर येशूला पाठवले होते हे त्याने, योहानाने पाण्यामध्ये येशूचा बाप्तिस्मा दिला तेव्हा, व येशूचा मृत्यु होत असता त्याच्या शरीरावरून रक्त वाहतांना देखील दाखवून दिले आहे. आणि येशू ख्रिस्त देवा पासून आला होता हे देवाच्या आत्म्याने विश्वासपूर्वक घोषित केले आहे. BSB BSB: This is the One who came by water and blood, Jesus Christ—not by water alone, but by water and blood. And it is the Spirit who testifies to this, because the Spirit is the truth.
7 UDB ह्या तीन गोष्टी साक्षीदार असणाऱ्या तीन लोकांसारख्या आहेत: BSB BSB: For there are three that testify:
8 UDB देवाचा आत्मा, व जेव्हा योहानाने येशूचा बाप्तिस्मा केला ते पाणी, आणि येशूचा वधस्तंभावर मृत्यु होत असता त्याच्या शरीरावरून वाहिलेले रक्त ह्या तिन्ही गोष्टी आम्हाला येशू देवापासून आला होता असे सांगतात. BSB BSB: the Spirit, the water, and the blood—and these three are in agreement.
9 UDB इतर लोक आम्हाला काय सांगतात त्यावर आम्ही सामान्यपणे विश्वास ठेवतो. परंतु देव काय सांगतो त्यावर आम्ही निश्चितच त्यांच्यापेक्षा जास्त भरवसा ठेऊ शकतो. आणि त्याने निश्चितच त्याच्या पुत्रा विषयी साक्षही दिली आहे. BSB BSB: Even if we accept human testimony, the testimony of God is greater. For this is the testimony that God has given about His Son.
10 UDB देवाच्या पुत्रावर जे कोणी विश्वास ठेवतात त्यांना त्याच्या विषयीचे सत्य आपल्या अंतःकरणात असल्याचे ठाऊक असते. परंतु देव काय सांगतो ह्यावर जे कोणी विश्वास ठेवत नाही त्यांना लबाड म्हणतात, कारण देवाने आपल्या पुत्रा विषयी काय साक्ष दिली ह्यावर विश्वास ठेवणे त्यांनी नाकारले आहे. BSB BSB: Whoever believes in the Son of God has this testimony within him; whoever does not believe God has made Him out to be a liar, because he has not believed in the testimony that God has given about His Son.
12 UDB देवाच्या पुत्रा सोबत जे कोणी जोडलेले आहेत ते देवाबरोबर सर्वकाळ जगतील. जे कोणी त्याच्यासोबत जोडलेले नाहीत ते सर्वकाळ जगणार नाहीत. BSB BSB: Whoever has the Son has life; whoever does not have the Son of God does not have life.
14 UDB आम्ही त्याला काहीही करण्याची विनंती करतो तेव्हा तो ती मंजूर करतो कारण तो आमचे ऐकेल याची आम्हाला फार खात्री असते कारण आम्ही त्याच्याबरोबर जोडलेले आहेत. BSB BSB: And this is the confidence that we have before Him: If we ask anything according to His will, He hears us.
15 UDB आणि जेव्हा आम्ही त्याच्याकडे काहीतरी मागतो तर तो आमचे ऐकतो हे आम्हाला ठाऊक आहे, आम्ही त्याच्याकडे जे काही मागीतले ते तो करेल हे देखील आम्हाला ठाऊक आहे. BSB BSB: And if we know that He hears us in whatever we ask, we know that we already possess what we have asked of Him.
16 UDB आपल्या सह विश्वासणाऱ्या बंधूपैकी एखाद्याला ज्याचा परिणाम देवापासून सार्वकालिकतेमध्ये वेगळे होणे नाही असे पाप करतांना कोणी पाहिले तर त्याने त्या विश्वासणाऱ्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी; परिणामी देव त्या सह विश्वासणाऱ्या बंधूला मदत करील आणि त्याला किंवा तिला सर्वकाळ जगण्यासाठी सक्षम करील. परंतु काही लोक अशा रीतीने पाप करतात परिणामी ते सर्वकाळासाठी देवापासून विभक्त होतात. तुम्ही देवाकडे प्रार्थना करून अशी पापे करणाऱ्या लोकांसाठी मदत मागितली पाहिजे असे मी म्हणत नाही. BSB BSB: If anyone sees his brother committing a sin not leading to death, he should ask God, who will give life to those who commit this kind of sin. There is a sin that leads to death; I am not saying he should ask regarding that sin.
17 UDB प्रत्येकजण जे चूक आहे ते करतो तर तो पाप करत आहे, परंतु प्रत्येक वेळी त्याने केलेल्या पापामुळे तो व्यक्ती सर्वकाळासाठी देवापासून वेगळा होत नाही. BSB BSB: All unrighteousness is sin, yet there is sin that does not lead to death.
18 UDB एखादी व्यक्ती जर देवाचे लेकरू आहे तर, तो वारंवार पाप करणार नाही हे आम्हाला ठाऊक आहे. सैतान, जो दुष्ट त्याने त्याला दुखापत करू नये म्हणून देव त्याचे संरक्षण करील. BSB BSB: We know that anyone born of God does not keep on sinning; the One who was born of God protects him, and the evil one cannot touch him.
19 UDB आम्ही देवाचे आहोत हे आम्हाला ठाऊक आहे, आणि जगातील विश्वास न ठेवणारे सर्वजण त्या दुष्टाचे आहेत, हे देखील आम्हाला ठाऊक आहे. BSB BSB: We know that we are of God, and that the whole world is under the power of the evil one.
20 UDB देवाचा पुत्र आमच्यामध्ये आला आणि सत्य समजण्यासाठी त्याने आम्हाला सक्षम केले; देवाचा पुत्र येशू ख्रिस्त, जो सत्य आहे त्याच्याशी आम्ही जोडलेले आहोत, हे देखील आम्हाला ठाऊक आहे. येशू ख्रिस्त हा खरोखर देव आहे, आणि तोच एक आहे जो आम्हाला सार्वकालिक जीवन मिळविण्यास सक्षम करतो. BSB BSB: And we know that the Son of God has come and has given us understanding, so that we may know Him who is true; and we are in Him who is true—in His Son Jesus Christ. He is the true God and eternal life.
21 UDB तुम्ही जे मला अतिप्रिय आहात त्या तुम्हाला मी असे म्हणतो, ज्यांना खरी शक्ती नाही अशा दैवतांची उपासना करण्यापासून स्वतःला सुरक्षीत ठेवा! BSB BSB: Little children, keep yourselves from idols.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.